हॅलो मी मालेगाव वरून बोलतोय आमच्या चिऱ्याच्या बद्दल माझ्या आम्हाला सांगितलं जातं पण तो chiरा जो होता आमच्या चुलत्याच्या शेतामध्ये त्यांनी ती शेती विकल्यामुळे तो तिथे लोकांनी तो काढून टाकलेला आहे आता मग कुठे शोधायचा आणि कसं काय शोधायचा आता त्याची पूजा मानवता कशी काय करायची आम्हाला आता सापडतच नाही काही चुलत भाऊ म्हणतात का इथं होता मग तू तिकडे गेला इकडे गेला ते नांगरून टाकलं असं म्हणतात मग आता काय करावं काहीतरी उपाय सांगा महाराज याच्यावर कुळ पुरुषाची कशी काय मानता करायची कुठे शोधायचा 5:13
@@सनातनसत्य बाबा माझे सद्गुरू मला वाईट दृष्टांत दाखवत होते ते दृष्टांत मी त्यांना सांगितले तर त्यानी माझ्या सोबत भांडण केल मी त्यांची माफी मागायला त्यांच्या मंदिरात जाऊन बसले होते दोन तास ते पण रडत ते माझ्या समोरुन गेले मी त्यांना बोलवल ते ऐकुन घेतले नाही माझ्या समोर त्यांनी दरवाजा बंद करून घेतला आस कोण शिष्या सोबत वागत का उत्तर द्या बाबा
@UlkaChavan-gf1pr त्यांच्याविषयी मी काय बोलणार नाही परंतु माझं म्हणाल तर माझ्या शिष्यांसाठी मी जीव देणेदेखील तयारी ठेवतो माझे शिष्य माझे सर्वस्व आहेत त्यांच्यात चांगले बदल घडवणे हे माझे कर्तव्य समजतो
नमस्कार बाबा, आपले बोलणे अगदीं योग्य आहे,जय आदिशक्ती जय सत गुरु माऊली.
सर्वप्रथम साष्टांग नमस्कार बाबा खूप छान माहिती दिली❤❤
पुणे मध्ये येणे करावे गुरुमाऊली 🙏🏻💐 बरेच जण आहेत आपल्या प्रतीक्षेत 🙏🏻💐
नक्कीच येईन
कोटी कोटी प्रणाम बाबा जय आदिशक्ती 🙏🚩🌹🙏🕉️🕉️ अगदी बरोबर आहे बाबा
🙏🙏नमस्कार बाबा अगदी बरोबर आहे बाबा जय आदिशक्ती 🙏🙏👌👌
नमस्कार गुरुजी 🌷🙏🌷 चरणस्पर्श 🌷🙏🌷 कोटी कोटी प्रणाम गुरुजी 🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏
दंडवत प्रणाम जय गुरुदेव जय आदिशक्ति
🚩गुरुवर्य नमस्ते ❤️🎉
ओम, नमो,,शिवाय,
🙏 जय गुरुदेव 🙇
🙏🙏🙏 आदेश गुरुदेव आदेश. अलख निरंजन. 🚩🚩🚩
जय शिवशक्ती 🚩 जय गुरुदेव
जय मल्हार 🙏🙏
🌍🌹❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय आदिशक्ती बाबा तुमच्या समाज कार्याला मनापासून सलाम
तूम्ही घरी ऐताका आमच्या वर दुःख चे आ डोंगर कोसळले ला आहे गरज आहे आम्हाला तूम्ही मार्ग दर्शन कराल
फोन करा फोनवर सांगेन
🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏
जय गुरुदेव 🙏🏻 बाबा खूप दिवसापासून प्रयत्न करते तुम्हाला भेटायचे तारीख मीळत नाही 🙏🏻
फोन केला होता का
🙏🏻🌹🙏🏻
🙏🙏🙏🙏
जय आदिशक्ती 🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🙏🙏
पर्सनल मिटिंग ची फि किती आहे बाबा ते सांगा प्लिज मला भेटायचे आहे मी पुण्यात राहातो
आदेश
काशिनाथ बाबा हे चंगल केल निशुल्क केल फोन वर बोलन धन्यवाद 🙏
जय आदिशक्ती
श्री गुरुदेव दत्त
बाबा तुम्ही मुंबई ला येता का,घरात प्रॉब्लम चालाय. मला भेटायचं होत तुम्हांला
तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे .आम्ही ठाणे ग्रामीण मध्ये राहतो .येणे शक्य होत नाही .पण एक दिवस नक्की येऊ.
❤❤जय आदिशक्ती ❤❤
हॅलो मी मालेगाव वरून बोलतोय आमच्या चिऱ्याच्या बद्दल माझ्या आम्हाला सांगितलं जातं पण तो chiरा जो होता आमच्या चुलत्याच्या शेतामध्ये त्यांनी ती शेती विकल्यामुळे तो तिथे लोकांनी तो काढून टाकलेला आहे आता मग कुठे शोधायचा आणि कसं काय शोधायचा आता त्याची पूजा मानवता कशी काय करायची आम्हाला आता सापडतच नाही काही चुलत भाऊ म्हणतात का इथं होता मग तू तिकडे गेला इकडे गेला ते नांगरून टाकलं असं म्हणतात मग आता काय करावं काहीतरी उपाय सांगा महाराज याच्यावर कुळ पुरुषाची कशी काय मानता करायची कुठे शोधायचा 5:13
फोन करा बोलूया
बाबा, पायातील बेडी बद्द्ल काही सांगितले तर खूप बरं होईल
बाबा, कृपा करून मार्गदर्शन करा.
तुमचा पत्ता कोणता
बाबा सद्गुरू देवाच्या वरचे कधी असतात का माझे सद्गुरू तसं म्हणातात मी देवाच्या वरचा आहे उत्तर द्या बाबा
देवाच्या वरचे कोणीच नसते
@@सनातनसत्य बाबा मग माझे सद्गुरू खरे आहेत कि खोटे कसं ओळखु मी.. मला मदत करा विनंती आहे
@UlkaChavan-gf1pr ते मी बोलणे योग्य वाटणार नाही तुम्हीच ओळखून जा
@@सनातनसत्य बाबा माझे सद्गुरू मला वाईट दृष्टांत दाखवत होते ते दृष्टांत मी त्यांना सांगितले तर त्यानी माझ्या सोबत भांडण केल मी त्यांची माफी मागायला त्यांच्या मंदिरात जाऊन बसले होते दोन तास ते पण रडत ते माझ्या समोरुन गेले मी त्यांना बोलवल ते ऐकुन घेतले नाही माझ्या समोर त्यांनी दरवाजा बंद करून घेतला आस कोण शिष्या सोबत वागत का उत्तर द्या बाबा
@UlkaChavan-gf1pr त्यांच्याविषयी मी काय बोलणार नाही परंतु माझं म्हणाल तर माझ्या शिष्यांसाठी मी जीव देणेदेखील तयारी ठेवतो माझे शिष्य माझे सर्वस्व आहेत त्यांच्यात चांगले बदल घडवणे हे माझे कर्तव्य समजतो
जय आदिशक्ती🚩
Baba tumhi punyat asta ka?
तुमचे,,,विचार,स्वामी,,विवेकानंद,,सारखे,,,गौतम, बुदधा, न,सारखे,,,विचार,,,आहे,,,,कोणाकडे,,,लक्ष,,,देवु,नका,,तबीअत,,,जपा
आम्हाला खुप छान अनुभव आला आहे बाबा पर्सनल मिटिंगमध्ये 🙏🙏
जय आदिशक्ती 🙏
आपला फोन कधीही लागत नाही
थोडा धीर धरत जा पुन्हा ट्राय करत जा
🙏🙏🙏🙏