लोडबेअरिंग construction मध्ये चिरे बांधकाम कसे केले जाते.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 тра 2023

КОМЕНТАРІ • 44

  • @RaghuttamDhuri
    @RaghuttamDhuri 3 місяці тому +1

    सातशे ते हजार स्क्वेअर फूट चे घर बनवायला किती खर्च येतो,,लोड बेरींग किंवा साधे बांधकाम

  • @nishikantsawant2082
    @nishikantsawant2082 Рік тому +2

    G + I लोड बेअरिंग 1000 स्केअर फुट बांधकामास किति खर्च येतो

  • @mangeshnaik1786
    @mangeshnaik1786 18 днів тому

    सर सावंतवाडी स्टेशन जवळ, माळगाव रोड वर two room kitchen +देवघर +व्हरांडा 1+1 RCC बांधकाम कॉन्टॅक्ट पद्धतीने दिल्यास किती खर्च येईल.

  • @rohan4573
    @rohan4573 4 місяці тому

    Hello sir, Load bearing slab construction made groove poiting karu shakto ka ?

  • @ravindrajadhav763
    @ravindrajadhav763 Рік тому

    Chire bandh Kam kartana.. joint sathi lime mortar vapar kartat ka?

  • @shantarambatle3195
    @shantarambatle3195 Рік тому +1

    25×30 sq.ft.loadbearing contruction sathi kiti kharch yeil,village naishi,chiplun.

  • @abhisheknaik1663
    @abhisheknaik1663 Рік тому

    Sir, june chire cha ghar aahe tar gharchya khali ring kashi ghalavi jara video dakhva

  • @preetishinde4363
    @preetishinde4363 Рік тому +1

    सांगली जिल्ह्यात काम करता काय

  • @narsupatil5703
    @narsupatil5703 11 місяців тому

    Mla 18by 48che badhayche ahe

  • @shivajiauti6473
    @shivajiauti6473 Рік тому +1

    31 x 25 चे लोड बेरिंग व वर चौथरा वर 3 फूट येवढ्या कामाला किती खर्च येईल

  • @pawarprasad1947
    @pawarprasad1947 5 місяців тому

    50×50 area kethee chiree lagteek

  • @abhisheknaik1663
    @abhisheknaik1663 Рік тому

    जुने 40 वर्ष चिऱ्याचं घर आहे लोड बेरिंग मध्ये बनवायचे आहे सर घराच्या खाली रिंग कशी घालता येईल व्हिडिओ दाखवा

  • @preetishinde4363
    @preetishinde4363 Рік тому

    कुठल्या जिल्ह्यात मधे चालू आहे काम

  • @pawarprasad1947
    @pawarprasad1947 5 місяців тому

    Load bearing life is How mang years safety Grd +1

  • @RahulBansode9172.
    @RahulBansode9172. Рік тому +1

    किती खर्च येईल याला

  • @pravinsawal4498
    @pravinsawal4498 Рік тому

    साडेसातशे स्क्वेअर फुट बांधकाम करायला चिऱ्याच्या किती खर्च येतो

  • @pramodgirme1316
    @pramodgirme1316 Рік тому

    रिग चेग खाली किती

  • @RahulBansode9172.
    @RahulBansode9172. 6 місяців тому

    सर 10 by 12 च्या तीन बेडरूम आणी 12 by 14 चा hall किती खर्च येईल loadbering la

  • @kiransinhgaherwar7556
    @kiransinhgaherwar7556 Рік тому

    सर ९×१२ ह्या साइजच्या एका नगाची किंमत किती आहे???

  • @user-oo2dp7ps3w
    @user-oo2dp7ps3w Рік тому

    आपण कोल्हापूर सांगली कधी येणार आहात काय

  • @user-fh3zv1ql9i
    @user-fh3zv1ql9i 10 місяців тому

    साहेब मी चौथरा बांधला आहे मला बीनती बांधुन स्लॅब टाकायचा आहे

  • @dipakraut6492
    @dipakraut6492 7 місяців тому

    सर मला ७५० चौरस फूट घर बांधायचा आहे साधारण खर्च किती येईल

  • @balajidombale6077
    @balajidombale6077 Рік тому

    1100 sq feet ghar banvanysathi kiti kharch yeil

  • @sushilmore7690
    @sushilmore7690 Рік тому

    हे लॉडबेरिंग बांधकाम rcc सारखे मजबुत आसते का

  • @pradippowar5716
    @pradippowar5716 Рік тому

    25*30 चिरा बांधकाम करायचे आहे

  • @user-oo2dp7ps3w
    @user-oo2dp7ps3w Рік тому +1

    मला आपणास भेटायचे आहे

  • @rakeshmore6051
    @rakeshmore6051 Рік тому +1

    रिंग ची size काय आहे...

  • @dattatandel2414
    @dattatandel2414 2 місяці тому

    चिरा बांधकाम चा मसाला रेशीओ काय असतो

  • @pravingangan795
    @pravingangan795 Рік тому +1

    जुना चिरा वापरू शकतो घराचा जुना जुना चिरा घर बांधण्यासाठी उपयोग करू शकतो

  • @nitinsawant4713
    @nitinsawant4713 3 місяці тому

    साहेब,
    मी सावर्डे पालवन , ta- चिपळूण, माझे सध्याचे घर २४x२४ चे दोन सुपी पत्र्याचे आहे. मला लोड बरिंग करून सलाबचे घर बांधायचे आहे. आपल्या मदतीचं गरज भासणार आहे. त्यामध्ये मला एक लिव्हिंग रूम, एक बेड रूम, किचन, देवघर, टॉयलेट, बाथरूम, व्हरांडा, अंगण, असे बसवायचे आहे. आपण सहकार्य करावे.

  • @shriprakashsurve8077
    @shriprakashsurve8077 3 місяці тому

    २३×२५चे लोडबेरींग बांधकाम १बेडरुम,किचन,हाॅल , संडास बाथरुम सेपरेट बांधायला किती खर्च व आपण राजापूर तालुक्यात येऊ शकता का

  • @pramodv7274
    @pramodv7274 Рік тому +1

    मला ५ ते ६ लाख मध्ये कोणत्याही पद्धतीच घर बांधता येईल काय

  • @narsupatil5703
    @narsupatil5703 11 місяців тому

    Sir no dya

  • @540_com_fyjc_d_jayeshkambl8
    @540_com_fyjc_d_jayeshkambl8 Рік тому +1

    आपला फोन नंबर दिसत नाही. आपण आम्हाला आमच्या नंबर वर पाठवून द्या.