बीडच्या सभेत जयंत पाटलांची अशी शायरी, शरद पवारांसहीत अख्ख मैदान हसलं ! Jayant Patil Speech Beed
Вставка
- Опубліковано 13 жов 2024
- महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप, #Beed #AjitPawar #EknathShinde #jitendraawhad #AjitPawar #prafulpatel #JayantPatil #dhananjaymunde #rupalichakankar #chaganbhujbal #suniltatkare #sharadpawar #ajitpawarforcm #ncp #maharashtrapolitics #live #livestream #livenews #pressconference #jitendraawhad
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना अजित पवार यांच्यासह आमदार फुटणार याची खबर लागताच भाजपा आणि अजित पवारांनी घाईघाईने उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी उरकून घेतला. अजित पवारांनी आपल्यासोबत ४२ आमदार असल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात शपथविधीला ३० आमदारच उपस्थित राहू शकले होते. आज देवगिरीवर आमदारांची बैठक बोलविण्यात आली आहे.
शरद पवार आता डॅमेज कंट्रोल करण्यासाठी सरसावले आहेत. पवारांची पत्रकार परिषद होत नाही तोच तिकडे विरोधी पक्षनेते पदाची घोषणा करण्यात आली. तसेच आव्हाडांना प्रतोद पदही देण्यात आले. परंतू, राष्ट्रवादीचे आधीचे प्रतोद हे अजित पवारांसोबत असल्याने वेगवान हालचाली करणे गरजेचे होते. आव्हाड यांनी गाफिल न राहता रातोरात राहुल नार्वेकरांचे घर गाठले.
अजित पवार यांच्या बैठकीला उपस्थित आमदार
दिलीप वळसे पाटील
छगन भुजबळ
हसन मुश्रीफ
किरण लहमाटे
सरोज अहिरे
अशोक पवार
अनिल पाटील
सुनिल टिंगरे
अमोल मिटकरी दौलत दरोडा
अनुल बेणके
रामराजे निंबाळकर
धनंजय मुंडे
निलेश लंके
मकरंद पाटील#maharashtralegislativeassembly shasan aplya dari yojana
tra news,maharashtra vidhan dhananjay munde,dhananjay munde status,dhananjay munde bhashan,dhananjay munde live,dhananjay munde news,dhananjay munde speech,dhananjay munde latest speech,dhananjay munde wife,dhananjay munde dialogue,dhananjay munde latest news,dhananjay munde song,dhananjay munde parli,dhananjay munde accident,dhananjay munde today speech,dhananjay munde vidhan sabha,dhananjay munde pankaja munde,dhananjay munde entry,dhananjay munde news todayparishad live,maharashtra vidhan sabha,maharashtra politics,vidhan sabha live maharashtra,maharashtra,vidhan sabha maharashtra,vidhan sabha arthasankalp adhiveshan,vidhan parishad live,maharashtra budget,shiv sena in vidhan sabha,eknath shinde vidhan sabha,maharashtra budget session,vidhan sabha 2023 session,vidhan sabha budget session 2023
#AjitPawar #Nagpur #MahaVikasAghadi
#EknathShinde #AjitPawar #maharashtralegislativeassembly #vidhansabha #vidhansabhaadhiveshan #vidhansabhanews #tv9 #tv9marathi #tv9marathilive #tv9marathinewsonline #marathinews #marathi #maharashtra #maharashtranews #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshindelatestnews #pankajamunde #dhananjaymunde #jitendraawhad #sushmaandhare #chitrawagh #rahulnarvekar #shambhurajdesai #devendrafadnavis #mpsc #mpscexam #rohitpawar #aadityathackeray #gulabraopatil #eknathkhadse #girishmaharaj #nilamgorhe #neelamgorhe #sunilshelke #rajupatil #live
#sikandarshaikh #baramati #indapur #daund #karjat #govtofmaharashtra #govtjobs #govtemployeeslatestnews # #mumbaipolice #maharashtrapolice #kapilsibal #gopinathgad #pritammunde #parlivaijnath #supriyasule
#Mumbai #Pune #Ahmednagar #Akola #Amravati #Aurangabad #Beed #Satara #Kolhapur #Solapur #Nashik #Nagpur #Bhandara #Sambhajinagar #osmanabad #Buldhana #Chandrapur #Dhule #Gadchiroli #Gondia #Hingoli #Jalgaon #Jalna #Latur #MumbaiCity #Nanded #Nandurbar #Parbhani #Palghar #Thane #Ratnagiri #Sangli #Raigad #Sindhudurg #Wardha #Washim #Yavatmal #NaviMumbai #pimprichinchwad #Pune #punenews #marathinewschannel
#EknathShindeLive supreme court live today,maharashtra political crisis,supreme court,supreme court news,supreme court live,supreme court hearing,supreme court live stream,sc on maharashtra political crisis,sc on maharashtra crisis today,maharashtra politics,supreme court live hearing today,supreme court hearing today,maharashtra news,supreme court of india,supreme court to livestream,supreme court live streaming,supreme court live news,india today live
vidhansabha maharashtra, vidhan sabha man
विधानसभा,महाराष्ट्र @UddhavThackeray #maharashtrapoliticalcrisi
#AhilyadeviHolkar #Rajmata #ahmednagar #Chondi #RamShinde #Karjat #Rashin #Jamkhed #Karmala #Solapur
tv9 marathi live,tv9 marathi live video,tv9 marathi batmya,tv9 marathi batmya live,tv9 marathi batmya live youtube,tv9 marathi batmya lava,tv9 marathi batmya channel,tv9 marathi breaking news,marathi batmya,marathi batmya live,tv9 live,marathi news video,batmya marathi live today,marathi
#ncp #thane #.
vidhan parishad live
vidhan parishad live maharashtra
amol kolhe khupte tithe gupte
khupte tithe gupte
vijay wadettiwar
dhananjay munde
anil parab
neelam gorhe
bhaskar jadhav
ajit pawar vidhansabha
#maharashtranews
#rain #maharashtracouncillive
#shivsena #eknathshindelatestnews #eknathshinde
#niteshrane #sanjayraut #mahableshwar #raigad #lonavala
#alibaugh #bhushidam #mulshi #mavaltaluka #punenews #sambhajinagar
#vijaywadettiwar #rohitpawar #rohitpawarspeaks #jitendraawhad #jayantpatil #satara #beed #parlivaijnath #parliament #supriyasule #rupalichakankar #rupalipatilthombare #.
#marathinews
फक्त आणि फक्त आमचे शरदचंद्रजी पवार साहेब ❤✌️🔥NCP ⏰
खूपच मुद्देसूद व स्पष्ट विचार मांडणारा नेता मा.जयंत पाटील साहेब,.
आदरणीय जयंत पाटील साहेब अभ्यासू नेता पश्चिम महाराष्ट्राचा बुलंद आवाज.
एकदम बरोबर साहेब 💯💯💯💯
एक नंबर भाषण झाल दादा...
Veery nice speech Patil saheb
नंबर एक साहेब भाषन 👌
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो जयंत पाटील साहेब आगे बढो
जयंत पाटील यांच्या निष्ठेला महाराष्ट्राची जनता भावी मुख्यमंत्री म्हणून फळ देईल, पवार साहेब जिंदाबाद
खुप छान साहेब
Nice Sahab
पाटिल साहेब🙏💕 खर च
हि फितिरीने शिवाजी महाराजांना किति भवाली :साहेब
Bharri speech Jayantrao saheb💐🙏
मा. जयंत पाटील साहेब मानल तुम्हांला
Very nice speech
भावी मुख्यमंत्री.पवार साहेब यांचा योध्दा जयंतराव पाटील.
पंब ये ❤
पाटील साहेब सॅल्यूट
मुख्यमंत्रीपदासाठी योग्य माणूस. "जयंत पाटील साहेब "
only bosss supriyatai
आपले संभाषण..मला भावतेसाहेब... शरद पवारसाहेब...दुध दुध पाणी का पाणी केलंच पाहिजे ..
पाटील साहेब एकच करेक्शन मानुस शरिराने म्हातारा होतो मनाने नाही
कर मधला प गाळलात
Very great speech of jaynt patil
Very.good
पवार साहेब म्हणाले होते कि .संभाजी नगर ला.औरंगाबादच म्हणेल
याच विश्लेषण द्या साहेब
कशाला छत्रपतींच नाव घेता
महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे
patil saheb,राष्ट्रवादी सोडून दुसरा पक्ष स्वीकारू नका,मोठ्या पवार साहेबांना अजिबात सोडू नका,कारण त्यांच्या पाठीमागे कोणी मोठा नेता नाही,तुमची साथ त्यांना द्या,लोक तुमचं कल्याण करतील
Patio saheb salam tumhla
😊
बिडची सभा चांगली झाली,असाच महाराष्ट्र गाजला आणि हुकूमशाहीला घालावा,प्रकारच्या शासकीय यंत्रणा काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी वापरत आहेत,मग जनतेने कोणाच्या तोंडाकडे पहायचे
heb
सुंदर
फक्त मतांसाठी वापर करा महाराजांच्या नावाचा बाकि त्यांचे किल्ले आयुष्यभर पडक्या अवस्थेत राहीले तरी चालतील.
यकदम बरोबर बोल्लात 👌
नालायक आहे त सगळी राजकारणी
कोणत्याही राजकारणी लोकांची लायकी नाही ते किल्ले नीट ठेवायची
बीड जिल्हा चं संपूर्ण वाटोळे करण्याचे श्रेय फक्त यांना जात
शेतकरी हिताचे निर्णय घ्या
Very nice
धनंजय मुंडे यांना पाडायचे असेल तर पंकजा मुंडे यांना पक्षात घ्यावे
Congratulations bhaiya
Wav wav Jayant Patil , good shayari
Sharad Pawar Zindabad
फक्त महाविकास आघाडी
Only aghadi pawar saheb is warrior
2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुक्त महाराष्ट्र राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे
नक्की होईल
पण भाजपमुक्त
😂😂😂😂
Ghanta
कुठला श्री पानपट्टी वला का 😂
चार खासदार निवडून येत नाही हे काय देशात सत्ता आणणार फक्त भाषण मोठ ठोकायच एवढे
पॉवर आहे पवार साहेबांची.
धन्या बाईल वेडा आहे गदाराला धडा शीकवा
Outstanding speech sir
पाटिल साहेब तुम्ही नाराज झाले सर्व जनता पाठीसी आहे नाराज होउ नका.
माणूस शरीराने म्हातारा होतो मनाने नाही. असे वाक्य हवे होते. जय महाराष्ट्र.
शकुनी शरदचंद्र पवार साहेब
😊
😂
Harsh Joshi Third class ahe Tu tuze bapala pan tu ase mhanshil ka tumche bramhan lokanche sanskar asech asatat fakt shivya dhyayache Ani Kam karayche asel tar thyach mansashi god bolun Kam karun ghyayche Ani jati - jatit bhandan lavayche tumchemulech bhandan hotat dangli hotat
जयंतराव तुम्ही सर्वच हास्यजत्रेत जाणार की काय अशी शंका येते. लगे रहो चांगली तयारी करा.पवारानी कुठला स्वाभिमान जपला??ते तर पलटुराम आहेत.फायदा दिसला कि पळाला.सोनिया विरूध्द तेल लावून शड्डू ठोकला आणि पुन्हा तिथच नाक घाशीत गेला ना??याला स्वाभिमान नाही तर घासूराम बोलतात.
माणूस मनाने नाही शरीराने महातरा होतो मनाने नाही
👍🙏💐
आमदार संदीप श्रीसागर पर्मनंट आमदार
बीडमध्ये काकू, मुंडे साहेब यांचे घर कोणी फोडली होती हे सांगा ना राव
पूर्ण सभा ऐका म्हणजे तुम्हाला कळेल
मुरबी व अनुभवी नेते फारच कमी राहिले शरद पवार साहेब यांचे कडे.....
Raj saheb angar hai
Baki sab ..... Hai
जयंत पाटलांना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण फार फार वर्षांनी झालेली दिसते
फक्त आणि फक्त राष्ट्रवादी बीड जिल्ह्यातील मतदारांनो सहा ते सहा आमदार राष्ट्रवादीचे निवडून आणा ही कळकळीची विनंती जय राष्ट्रवादी
Sharad Pawar ❤❤❤
छत्रपती संभाजीनगर
जल सिंचन प्रकल्प खर्च कसा काय वाढत गेला होता हे सांगा ना राव उगाच तमाशा चालू आहे
are bhava je sadhya tumchya sattet ahet tyanach jast mahiti ahe te ky nd konta ghotala kiti cha kela te..tyanch vicharl tr br hoil na😄 tumche vishwguru na sudhha mahiti ahe tyana tr vicharun baga..lava mhna CBI ED INCOMETAX tya Leaders chy mage
Nice
मोदी साहेबांची चांगली कामांचा पण उदोउदो करा. ३७०,तिनतलाक वगैरे वगैरे
पाटील साहेब आजपर्यंत मी आपल्या कडुन कधीच या महापुरुषांची नाव आपल्या भाषणात कधी ऐकली नाहीत आता ऐकायला मिळतात ऐकुन बर वाटल आपल्या आपल्यात भांडत बसा एक दिवस तुम्ही देश कोणत्या स्तरावर नेऊन टाकाल याचा विचार करा याला कारणीभूत तुम्ही आहात जे बोलता एत नसेल ते बोलु नये पंक्ष फोडता एत नाही संतेची लालुस मजबुर करते लोडांगण घालायला जनतेन फक्त देश कसा सुरक्षित राहील याचा विचार जरुर करावा हा गेला तो आला आणि महागाई वाढली मणीपुरच काय झाल याचा विचार करू नये जे मणीपुर मंंधे घडलं ते आपल्या कडे घडु नये याची काळजी घ्यावी अशा भावनांच्या आहारी जाऊ नका हे लोक फक्त आणि फक्त विरोधातच ठेवा कारण वीरोधाशीवाय कामाला गती मिळत नाही लंक्ष ठेवायला या महापुरुषांची गरज आहे जय शिवराय जय शंभुराजे
गप र बाबा
एक मराठा लाख मराठा बजरंग बाप्पा विजय होणार
आपले आमदार सोडून गेले याचे चिंतन करा आणि नंतर आमचे समोर या किती दिवस जनतेला नालायक समजणार
Fakth
Pawar saheb jindabad Jai NCP
Very good speech ❤
Nice❤
शरद पवार साहेबानी पक्ष सोडून गेलेल्या OBC नेत्यां वर रोख धरला आहे,आधी भुजबल, आता मुंडे ... बारामती पासून सुरुवात करायला हवी होती म्हणजे योग्य व् खर वाटल असते जनतेला!
Jayntrav Patil saheb good ❤❤❤❤
जयंत पाटील महाराष्ट्रचे पुढील वर्षी मुख्यमंत्री होणार.
लातूरमध्ये 1993 भूकंप ग्रस्त टाळू लोणी कुणी खाल्ले होते हे सांगा ना राव
जयंत पाटील माहाराजे यांचा वापर सोडा
Best forever. 100% pure political truth. Bbjp must quite from maharashtra.
महागाई, बेरोजगारी हे 1950 पासुन सुरूच आहे की
जयंत पाटील यांच्या नावात जय आहे
लवासा वर काही बोला की राव
जयंत पाटीलसाहेब आवडले मला महागाई वर कोणीही बोलत नाही.शैक्षणिक वस्तू खरेदी जी एस टी बकामसाहेब... आम्हाला ही आपला हेवा वाटतो.... आम्ही आपल्या पाठीशी ठामपणे आहोत.. शरद पवारसाहेब..आगेबढो..
🎉🎉🎉🥳🎉🎉🎉
शेतकऱ्यावर काय तर बोला महागाई वाढली आहे का हा प्रश्न त्तुमी राजकारणी व नवकरी करतात त्यांचंच आहे का आमचा शेतकरीच का दाखवत नाही असा प्रश्न पडतो मीडिया कडे, का वेळ नाही का बिन डोक मीडिया
भुय मुख्यमंत्री जयवंतराव पाटील
I proved to Mr Jant Patil Sir ❤
पूर्वी जर कधी भारतात जर राष्ट्रवादीच सरकार आलं असत तर अर्ध्यापेक्षा जास्त हिंदूना सुंता करावी लागली असती
जयंत पाटील साहेब माणूस शरीराने म्हातारा होतो मनाने नाई
Only Pawar Saheb
जयंत पाटील साहेब खरं बोलत आहात तुम्ही. Manipur is totally unsafe...... PM, CM not efficient to handle this issue of Manipur.... Central is corrupt... Loot on toll
या आधी तुमच्या स्टेजवर कधीच शिवाजी महाराजांचं नाव घेचलं गेलं नाही.
भ्रष्टाचार पायी मध्ये गेले होते...
2024 मध्ये only मोदी
मनाणे म्हातारपण नाही शरीराने साहेब
😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊😊😊
🙏🙏🇮🇳🇮🇳
आता बोबला जे फितुर ते भितुर गेले आता जयवंत हो समाजात बंलवत हो भावि विचारवत
👍
😂😂आज महाराजांची आठवन झाली ।😅😅
आपल्या राज्यात डबल नाही ट्रिपल इंजिन सरकार आहे असे म्हणा साहेब 😂😂
Power is pawar
Nice ❤❤
खुप छान शाहिरि आहे सत्य आहे साहेब
भस्सटाचारी राष्ट्रवादी आहे बिजेपीची बी टीम राष्ट्रवादी आहे हे जाहीर झाले आहे
धनगर समाजाचा जी वाटोळ करतो त्याचा वाढदिवस होणार
त्याची माहिती लवकर
जयंत पाटील यांना फक्त मेहबूब शेख च दिसला
जयंतराव संभाजीराजे स्वराज्य रक्षक तर होतेच त्याही पेक्षा ते धर्मवीर होते .पण धर्म म्हणलतर तुम्हाला वावडे वैयक्तिक वागायच धर्मानुसार अन भाषणबाजी दुटप्पी भूमिका सांगुन जनतेत भ्रम निर्माण करायचा. दुस-यांच्या फक्त चुका सांगुन सत्ता मिळत नाही. काम कराव लागत लोणी न खाता कळतय का काही .
जयंत पाटील साहेब तुम्ही एवढे म्हणता शरद पवार महाराष्ट्राचे चांगलं करणारे आहेत मग सुप्रिया ताईंची 127 कोटीची संपत्ती कुठे कष्टाला जाऊन झाली
तुझ्या माय ने धंदा करुन दिली का,
आहो,परदेशात पळालेले जे गुजराथी किती कोटीला देशाला चुना लावून गेले ते बघा,ते तिकडेच बसले आहेत त्यांचं मोदी सरकार काहीच करीत नाहीत,आपल्या मराठी लोकांनी मोठे होऊच नये का?
महाराष्ट्र तीच्या बापाचे त्यामुळेच ऐवढी संपती जमा केली बेवढी हरामी
महाविकास आघाडीचा मुखयमंत्री जयंत पाटील पण त्यांच्यावर कोणत्याही एका पक्षाचा शिक्का नको
नेपाळला कांदा पाठवता येईल काय? आता तरी शेतकरी वाचवाल काय?