दोनभाकरी खाल्ल्याशिवाय आईला ताटावरून उठू देणारनाय तिच्यासाठी बनवला मस्त बेत अंड्याचे कालवण भाकरी👌😋

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @mkapoor9144
    @mkapoor9144 3 дні тому +26

    खूप छान योगिता तुला देव काहीच कमी पडू देणार नाही तू निस्वार्थ मदत करते माहेरच्यांना नवीन वर्षाचा तुला पण बाळ राहू दे देवाला प्रार्थना करते आणि जे नालायक लोक आहेत जशी तुझी बहीण पण की ती लापट वाणी माहेरी पडीत पडलेली असते बोलते नेहमीच कारण ती स्वतः तशी आहे ना अशा किती बहिणी असतात त्यामध्ये मी पण आहे आईला भावाला बहिणीला जीव लावते पण वाईट लोकांचे वाईट बोलणं असते😮

  • @poonamr6013
    @poonamr6013 3 дні тому +17

    योगे तांब्या किंवा ग्लास कधीच नसतो जेवताना कोणाच्या च म्हणजे पुनी अव्या राज्या तु तुम्ही सगळे बिना पाण्याचे च जेवता किंवा mg बिसलेरी प्लास्टिक ची

    • @itsmadhurirangoli
      @itsmadhurirangoli 2 дні тому +1

      Jevan kase phije mhtary mansani aamti bhakri Suki Methi pithale bhar gram Chtni yekhada papad kakdi kaap ky te bhikarya sarkhe pani daba hatha ne tukde modat bhakri la grgtta Palebhaji nhi

  • @madhavibijjal9525
    @madhavibijjal9525 3 дні тому +6

    Tuza navara khup changala aahe. Ghanerade bolanarya maher chya mansa n barobar sudha to changala vagato

  • @apurvapatil4156
    @apurvapatil4156 3 дні тому +15

    डाव्या हातानी शी धुतात जेवन ऊजव्या हातानी जेवन करतात सगळा पागल घराना

    • @yam668
      @yam668 2 дні тому +1

      Samorun camera dharala ki tase disate, te unjavya hatanich jevatat.

  • @Smitadalvi-pm3my
    @Smitadalvi-pm3my 3 дні тому +13

    आई च खूप वाईट वाटत योगिता तु आईला लक्ष दे

  • @sangitapawar1568
    @sangitapawar1568 3 дні тому +5

    योगिता ताई तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आईला तुझ्या घरी ठेवून घे पाठवू नका त्यांच्या घरी राहु दे तुझ्या घरी

  • @HarshPorlekar-b3b
    @HarshPorlekar-b3b 3 дні тому +8

    योगिता तुझा नवरा चांगला माणूस आहे

  • @rasikagaikwad7887
    @rasikagaikwad7887 3 дні тому +4

    Hya mayru la sagle kadach gehun jaychi Kay garaj shala vagera sodun nusta vaypat pana ghri asle tari pn abhyasa chi boom aati laad ye

    • @poonamr6013
      @poonamr6013 День тому

      वळण शिस्त अजिबात नाही नखरे करता येतंय पोरीला फक्त

  • @manjushakulkarni2181
    @manjushakulkarni2181 3 дні тому +8

    योगिता आईला लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाही का तिच्या साठी प्रयत्न करायचा की नाही तर वयोवृद्ध साठी योजना आहे की ते बघ

    • @dipamane7125
      @dipamane7125 3 дні тому +12

      लाडकी बहीण चे पैसे मिळतात शांतला पण सदा दरिदरी दाखवत्यात लय चाबरी हुशार मतलबी आहेत ही लोक ते खरे नाही बोलत

  • @Dnyandev.
    @Dnyandev. 3 дні тому +2

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @SarikaJadhav-y4i
    @SarikaJadhav-y4i 3 дні тому +8

    योगिता तुझ्या नवऱ्याचं नाव काय आहे आईला चांगली सांभाळणे तिथेच ठेव तुझ्यापाशी तिकडे पाठवू नको गावाला