सर्वपित्री अमावास्या दिवशी तर्पण घरी न करता आळंदी इद्रायनी काठी केले तर चालेल का आणि दुपारी 5वाजेपर्यंत केले तर चालेल का,🙏आणि तेथे किन्नर असतात तर त्यांना साडी किंवा इतर वस्तु दान केले तर चालते का मी ऐकलंय की करायला हवं असं
पितृ पक्ष मध्ये केस कापत नाही असं म्हणतात. आणि लगेच नवरात्री सुरू होत आहे, तेव्हाही दाढी केस करत नाही. यावर काही उपाय? मी तिथी नुसार वडलांच श्राद्ध केले आहे पितृ पक्षात
Pratyek vedio atishay sundar asto
Khup khup dhanyawad
Khup chaan mahiti
दादा माझे सासु सासरे अजून पर्यंत माझ्या सोबत आहे मी पण तर्पण करायचे का
Shree swami samarth
मातामाह श्राध्द आईसाठी करायचे असेल तर कावळा,गाय,कुत्रा यांना घास जेवण काढावे का आणि सवाष्णी बोलवायचे असते का🙏
Dada diva vizlywar kay karaich?
त्या स्वयंपाक तून देवाला नैवेद्य ठेवावा का
नाही
तर्पण विधी घरच्या घरी करु शकतो का? तो कसा करावा , कोणी करावा त्यावर व्हिडीओ बनवा गुरुजी
Guruji majhe dada baba ani aajoba pan gele ahe mg 3 tath dakhawacha ka te sanga plz
Ho
सर्वपित्री अमावास्या दिवशी तर्पण घरी न करता आळंदी इद्रायनी काठी केले तर चालेल का आणि दुपारी 5वाजेपर्यंत केले तर चालेल का,🙏आणि तेथे किन्नर असतात तर त्यांना साडी किंवा इतर वस्तु दान केले तर चालते का मी ऐकलंय की करायला हवं असं
हो चालेल अवश्य करा
Dada mazya sunecha problem chalu zhala tar me rojchi puja mhanje vishavkarama chalisa, pitru paksh mantra karu ka nako
Please dada sanga
हो करा
Dada Ghat saptanet Kanda and lasun khale tar chale ka
Khau naye
Thank you 🙏
Khau naka barobar
पितृ पक्ष मध्ये केस कापत नाही असं म्हणतात. आणि लगेच नवरात्री सुरू होत आहे, तेव्हाही दाढी केस करत नाही. यावर काही उपाय? मी तिथी नुसार वडलांच श्राद्ध केले आहे पितृ पक्षात
हो बरोबर..नवरात्रीत नका काषू