किती मनापासून साडी नेसावली आहे आपण...छान वाटले फक्त शेवटी नजर भरून पाहता नाही आले. आपली इतकी मेहनत नीट पाहता आली असती तर बरे वाटेल. खूप खूप शुभेच्छा!!! अजून एक गोष्ट नमूद करावी वाटत आहे आपण आईला कपडे घालून दाखवली आहे..आपला हा सजग पण मनाला भावला ..काही ठिकाणी गणपतीला अंतर वस्त्र शिवाय पाहिले जे मनाला खटकले होते...पण आपल्याला हे भान आहे त्याबद्दल आभार
Namskar दादा khup chan साडी नेसवली khup mnapasun aai chi पूजा karta दादा mi शीतल शेंडगे माझा मोबाईल हरवला aahe. म्हणून वयनीच्या मोबाईल वरून sms केलाय जय कळेशवरी 🙏🙏🙏🙏🙏👍👍💐💐💐🌹🌺🌺
🌼🌼🍋🍋🍋❤❤❤❤💜💜🤩🤩❣😊😊😊खुप सुंदर पुजा आहे. आई काळूबाई च्या नावान चांग भल .अशीच आईच्या सेवेचा video share karat jas🌼🌼😚🤩🤩🤩😊
किती मनापासून साडी नेसावली आहे आपण...छान वाटले फक्त शेवटी नजर भरून पाहता नाही आले. आपली इतकी मेहनत नीट पाहता आली असती तर बरे वाटेल. खूप खूप शुभेच्छा!!!
अजून एक गोष्ट नमूद करावी वाटत आहे आपण आईला कपडे घालून दाखवली आहे..आपला हा सजग पण मनाला भावला ..काही ठिकाणी गणपतीला अंतर वस्त्र शिवाय पाहिले जे मनाला खटकले होते...पण आपल्याला हे भान आहे त्याबद्दल आभार
खूपच छान साडी नेसावली खरच सारखी हीच व्हिडिओ पाहू वाटत.ती आणि मीही माझ्या देविंना अशाच पदधतीने साडी नेसवन....
खूप सुंदर अप्रतिम जय काळेश्वरी
खूप सुंदर छान दिसते देवी नमो नमः
Khub sundar ,aani ekdam perfect
Khup sundar saree nesavli tumi, paya padna yetay🙏🏻🙏🏻
1 no dada, aai ch Roop fulun disat aahe.
Namskar दादा khup chan साडी नेसवली khup mnapasun aai chi पूजा karta दादा mi शीतल शेंडगे माझा मोबाईल हरवला aahe. म्हणून वयनीच्या मोबाईल वरून sms केलाय जय कळेशवरी 🙏🙏🙏🙏🙏👍👍💐💐💐🌹🌺🌺
खुप सुंदर आईला साडी नेसवून छान शिनगार केला ❤️❤️🙏
🙏☺️🚩🔱Boltya 🦁maandharchaya kalubaicha changbhale. 🚩🔱🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🍎🍋🍊🍑🥥🥭🍏🍓🍇🍒🍍
om kaleshvari dada jaambhari than u ek navin video sati aanhi vaat bagt aasto video chi
🤗🙏🏻🔱🚩 Boltaya maandharchya🦁 kalubaicha changbhale.🔱🚩🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🍎🍇🍈🍒🍑🍓🥥
काळूबाईच्या नावान चांगभल 🌺🌺🙏
Khup khup chaan aahe video.
खूप छान घातली आई काळुबाई ची साडी तुम्हाला कोणी शिकवल साडी नेसवायला सांगा ना
Aai kalubaichya navan chang bhal
खुप सुंदर साडी शिकवली
खूप छान दादा
Khupchanpurnbavdisto👌👌
जय मां हिंगलाज माता
Khup sunder 👌👍
Wahh
ओम कलेश्वरी
Plates la tua peksha press karayachi n
Jai Mata Di 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🏵️🏵️🏵️🏵️🌸🌺🌻🌺🌼🌸🌹
Khup chan 👌💐🙏
tumhi saree stiching sathi pins kuthlya vaparlya
Surekh👌🙏🙏
फारच छान आहे
नवीन देवीची बाॅडी घेतली आहे ना त्याचा व्हिडिओ टाका
खूप छान.
Khup chhan
Mla yek thikani sagitl devichi pardi yenar ahe tumchya kd as mg mla hajeri pn asel ka nist pardi pn aste
Sir chan nesvalit pan stand kute milto
Beautiful sir
🙏 दादा पैंजण आणि तोडे कुठून घेतले •
Bro tu live la hena plise tujashi bolayic ahe mala kaytarhi
Sundar sadi
Super
Khup chan
नमस्कार माझ्या घरी पण आई काळूबाई आहे पण माझ्या आई ची बॉडी खूप लहान आहे दीड फूट आहे तर साडी कशी नेस्वायची ते दाखवा विडिओ मध्ये
खुपच सुंदर
Kup chan 🙏🙏🙏
ॐ काळेश्वरी 🙏
khup sunder pan shevat jara 1 second vyavsthit jasta dhakhavavi hi vinanti
किती ग्रेसफुली साडी नेसवली आहे देवी ला... खूपच अप्रतिम 🙏🙏💐💐
Kamarbandh ki price kitni hai apke yaha ke
Nice ❤️
🙏🙏🙏🙏
Nice
🌼🌼🌼🙏🙏🙏👌👌
🙏🙏
साडी छान नेसवली परंतु व्हिडिओ व्यवस्थित नाही दाखवली.
🙏🙏🙏❤😘
🙏🙏💐💐
ऑर्डर घेता का
अशी पैंजण तोडे कुठे मिळतील प्लीज कळ्वा 🙏🏻
PNG madhe...
🙏🙏🌹🌹
काळुबाई च वार येण्याचा मंत्र सांगा
Swapnil bhau tumcha number band ahe ka mala kalubai mhatmai book maghvai che ahe udyapana sathi tar order kuthe deu???please reply me
🙏🙏🙏🙏🙏💕👌👌👌👌👌
खूप छान 🙏🙇♀️
🙏❤🙏
Applying pin to god is not good
तुमी साडी कोणती घेता नाव सांगा ना
देवीचा ब्लाउझ कसा घालवायचा वतो कसा शीवला जातो
Many steps are not explained. Pls redo vidoe..it's not easy process
खुप सुंदर👌
Khup Chan
Nice
खुप सुंदर.
🙏🙏
🙏😊
🙏🙏🙏