मला पहिले तिन हजार रुपये मिळाले आहेत पण तिसरा चौथा हप्ता मिळाला नाही तर तो कधी मिळणार आहे माझे खाते बंद केले आहे त्यासाठी मि इंडियन पोस्ट चे खाते खोलले आहे तर मला कधी मिळणार आहे
मी सर छाया संतोष शिंदे राहणार सौताडा तालुका पाटोदा जिल्हा बीड 21 जुलै 2024 या रोजी फॉर्म भरण्यात आला आहे कंट्रोल चा मेसेज आलेला आहे एकही रुपया अजून मिळालेला नाही शासनाने या खात्यावर पैसे टाकावे
मी तर गरीबच आहे मनात एक रुपया बी खात्यावर पडला नाही मी लहान मुलगी माझी चार चार महिने महिन्याच्या म मुलगी आहे मी फॉर्म भरायला गेली अपुरी झाला तरी माझ्या खात्यावर पैसे आले नाही
छठवां सातवा हफ्ता दीवाली बोनस का हफ्ता आया नहीं है अभी तक तो खाते में नहीं आया है गेस सीलीनडर हफ्ता भी नहीं आया है खाते में अभी कभी आनेवाले हैं दीवाली बोनस का हफ्ता आऐगा खाते में मुंबई से
Sambhaji nagar madhe Maharasr Bank ahe tya Banker Nisha Benjamin nawane Khte ahe tya madhe Ladli Bahinche 7500 Rupye ale ahet pan Bank Manejar sarani te parse detnahi tedenas sanga
मला पाच महिन्याचे पैसे आले होते त्यातून दोन हजार रुपय बॅक ऑफ इंडिया या बॅकेने कापून घेतले मी विधवा आहे मला दोन मुल आहे मला पैश्याची जास्त गरज आहे तुम्ही आशा बॅके ना विचारा गरीब बहिणी ना भाऊबिजेची भेट दिलेली आहे मग या बँका असा घोटाळा का करता त ठाणे जिल्हा
लाडकी बहिणीचे पैसे देण्याची गोष्ट करता सर्व प्रथम श्रावण बाळाचे तर देऊ शकत नाही तुमची औकात समोर दिसत आहे.मग खोटे बोलून काय मिळतो.गरीबाची चेष्टा करत आहात.
सर ऐक घर घेण्यास मदत होईल का सर मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे राहत आहे सर पाच गुतंथे हे सर त्या जागेत मध्ये गीरीबा ना जागा मंदिरा बाधा सर म्हाडा कॉलनी आणा सर मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे राहत आहे सर पागल आहे सर ते लोक पैसे मिळाले आहे सर तरी दादा आमच्या खात्यात पैसे मिळाले नाही सर तुम्हीच येणार आहे सर तुम्ही येणार आहे सर तुम्ही येणार आहे सर 🎉🎉🎉🎉🎉
सर मी जुलै ला फॉर्म भरलेला आहे 15 तारखेला पण मला जुलै आणि ऑगस्ट चे पैसे मिळाले नाहीत आणि सप्टेंबर चे पैसे मिळाले आहेत 1500 तर बाकीचे पैसे कधी मिळतील मी परभणी जिल्ह्यातून धर्मापुरी गावातून बोलत आहे
मला फक्त 4500.00रुपये मीळाले आहेत पण बाकी पैसे कधी मिळणार आहेत व दिवाळी बोनस कधी मिळणार आहेत.
निलीमा रानडे.
दीघा नवीन मुंबई.
Aajkal chalta fhirta pori khup nakhare karta aan jena kharch garj aahe tena help kara sir ugach konalahi naka karu
तुमचे खूप खूप आभार साहेब तुमच्या मदतीनेच आम्हाला खूप आधार मिळाला असाच आधार मिळेल ही अपेक्षा 😊
Bahut bahut shukriya
🙏🙏👍👏👏👏👏Thank you
सर मी जुलैपासून फॉर्म भरला आहे पण अजून एक ही आत्ता आला नाही बोनस पण नाही आला
Thank you so much and God Blesse you Shinde saheb eknath Dada ✝️🛐🙏🤗🫶🥰😘😍🤝🙌🪔💐🎁🇨🇮🤗
आज 25आकटोबरल संध्याकाळी पर्यंत सगळ्या महिला ना दिवाळी बोनस लवकर पाठवा नुसत्या थापा आणि तारखा तारखा जाहीर करू नका
Khar ahe nusta tarik vr tarik det ahet
सर आम्हाला पूर्ण पैसे मिळाले आहे सर तुम्ही येणार आहे सर निवडून आले समजा तुम्हाला भाऊ आम्ही सर्व जण मत देणार आहे सर मला ऐक घर घेण्यास मदत होईल का सर 🎉🎉
माझ्या भावाला खूप खूप अभिनंदन
Mala ek paise abi tak aye nahi july 17th approval seeding kiya hai kabhi milega paise
एक वादा शिंदे 🎉🎉🎉सरकार
अजित दादा आज तुमच्यामुळे माझ्या घरात दिवाळी झाली तुमच्या आभारी आणि आशीर्वाद
मी वैशाली गांगुर्डे नाशिक मला अजून एक रुपया पण
Dbt enable aahe ka check karun bgha
सगळ्या राहू दे लाडक्या महिन्यात गुंग होऊ नका विधवा बायकांना पेन्सिल दे
मला साडेसात हजार रुपये मिळाले आहे आणि दिवाळी बोनस आला नाही कधी येणार आहे मि पुणे निगडी
मला पहिले तिन हजार रुपये मिळाले आहेत पण तिसरा चौथा हप्ता मिळाला नाही तर तो कधी मिळणार आहे माझे खाते बंद केले आहे त्यासाठी मि इंडियन पोस्ट चे खाते खोलले आहे तर मला कधी मिळणार आहे
Sir ajun kiti divas lagel nakki sanga na khota tarikh diunaka
Sir bheyani baykana ka deta paise aamcha ikadh sagalyana aale me sodhun kay tech boln ka kart ho bapare
मी सर छाया संतोष शिंदे राहणार सौताडा तालुका पाटोदा जिल्हा बीड 21 जुलै 2024 या रोजी फॉर्म भरण्यात आला आहे कंट्रोल चा मेसेज आलेला आहे एकही रुपया अजून मिळालेला नाही शासनाने या खात्यावर पैसे टाकावे
Ladaki.bahin.yojanaca.mala.midale..dhanvad.bau🙏
सरकारने गरिबांना सारा दिला तेच पैशाने हमी घरात खातो धन्यवाद😂😂😂😂
सर काही बहीना5500हजार तरह पहले दिलेआमाला कधीभेटणार
तुम्हाला, मतदान करणार, मुख्यमंत्री, साहेब,
Nhi aaly sir divary boons happy divale shyabje aaush Maan bhav Komal 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
22 oct ला मिळणार होते, आणि आता 31 ता सांगताय
Diwali ho gaye, lekin bonas nahi mila. Milega k nahi milega.
Hii
Jai janasana Sanathana Dharma jai Bharat Hindu
अजची पण तारीख फेल उद्याची पण तारीख फेल असं किती तारखा देणार , किती टाईम देणार सगळं मिडीया आशा लावून ठेवली
शेतकऱ्यांसाठी फक्त विज दावे२४घेटे तरच मनाव एकनाथ शिंदे साहेबाला १५००रुपयाने भुक नाही मिटनार नाही
साहेब शेतकऱ्यांना कमीत कमी 20तास वीज द्यावी ही विनंती 🙏
नाही झाला बोनस जमा आजुन मग कधी होनार जमा
मी तर गरीबच आहे मनात एक रुपया बी खात्यावर पडला नाही मी लहान मुलगी माझी चार चार महिने महिन्याच्या म
मुलगी आहे मी फॉर्म भरायला गेली अपुरी झाला तरी माझ्या खात्यावर पैसे आले नाही
छठवां सातवा हफ्ता दीवाली बोनस का हफ्ता आया नहीं है अभी तक तो खाते में नहीं आया है गेस सीलीनडर हफ्ता भी नहीं आया है खाते में अभी कभी आनेवाले हैं दीवाली बोनस का हफ्ता आऐगा खाते में मुंबई से
Kona sathi aamhala ek pan ru aalela nahi . Aale tari tumhala diwalichya khup khup subheccha.
Sambhaji nagar madhe Maharasr Bank ahe tya Banker Nisha Benjamin nawane Khte ahe tya madhe Ladli Bahinche 7500 Rupye ale ahet pan Bank Manejar sarani te parse detnahi tedenas sanga
मी मंगलबाई राजू नलवाडे मु पो निंभोरी तालुका पाचोरा जिल्हा जळगाव मला पण माझ्या खात्यावर आजपर्यंत पैसे पडले नाही दादा
आमचा भाऊला खुप खुप धन्यवाद
अरे भाऊ हा तर जवळपास वीस दिवसांअगोदरचा आहे यामध्ये तारीख सांगितलीच नाही
दादा तुमचे खूप खूप आभार दादा शी शिवाय नमसतथम
खोट्या बातम्या टाकू नका खरं तेच सांगा न्यूज मध्ये खोटं येते खरं तेच सांगा
दादा तुमचा निर्णय खूप छान आहे मला आवडला पण मला एकही रुपया मिळालेला नाही
Jai Shiva Sena Sena janasana Pawankalayan Sanathana Dharma jai Bharat Mumbai and Andhra Andhra jai
12वाजला, पण,बेनास, आलं नाही
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
25 gali 26 pan gali aajun 12 nahi wajle tyanchya itha
अगोदर 3000 रुपये मिळाले त्यानंतर अजून काही नाही मिळाले साहेब 🙏
सर भाऊबीज ओवाळणी आणखीन मिळालेली नाही
🚩🚩🚩जय 🚩श्री 🚩राम 🚩🚩🚩🇮🇳
Saheb 1 vinanti ahe ki kirana malace dar kami kara petrol Avdhic amchi magni ahe
12:00 वाजता बोनस बोनस तर सोडा पण तुमचा 100% बोनस होईल
कीती दिवस आणखी वाट पाहायची फिक्स तारिक सांगून टाका
कमळी तुळशीराम दिघा एकी पण हप्ता नाही मिळाला तालुका जव्हार जिल्हा पालघर 🙏🙏
Bhau tumchi Sarkar yenar ahe 🎉🎉❤️
कधी येथे तारीख साहेब
Sir 31 oct ahe kadhi bhetnar
पाच सहा दिवस झाले बोनसची वाट बघतो आम्ही कधी पाठवणार दादा
Shaheb aamchya (mavim) aarthik vikas mahamdnl mavim chya CRP pement 6000 dyan sir tumcha khup aabhar hoil sir please please please ❤
धन्य आहेत शिंदे सर
शीदे भाऊ सगडे काम पण शेतकऱ्याचे कर्ज मापं काय केले नाहीं
dada.ammala.tumchya.war.khup.vishwas.aahe.shinde.dada.tummi.yedwans.paise.dile.tya.sathi.khup.khup.dhanywat.dada.aammi.tummalach.niwdun.denar.dada.thankku
माला रक्षा बंधन चे 3000₹😢 बैठल ले नाही sar 😢😢😢
Sir exam आता जेवढ्या पण निघाल्या त्याची fee 900 आणि 1000 आहे. आणि book चा पण वेगळा खर्च plz या कडे पण थोडा विचार करा thank you 🙏🙏
मला एकही हप्ता आलेला नाही मी सुमन पवार जिल्हा सातारा जुलै महिन्यात फॉर्म भरले अप्रोल झालेला आहे सर्व काही ओके आहे तरी सुद्धा पैसे आलेले नाही
Kdhi yenar ahe
दादा मला फक्तं साडेचार हजार मिळाले बाकी पैसे कधी मिळणार आहेत दादा भाऊ मी पैसे ची खुप खुप वाट पहते आहे आपली गरीब दुखी बहीण दादा नमस्कार
कज
।माफ।करा।बाकीचे।घोशना।बदकरा।शेतकरी।येचपाहा।शेतकरी।तुमहाला।शैबर।टेके।मतदान।करेल
शिरुर मध्ये फ्री शिक्षण नाही 20,22000 घेतात ?
ओं मनमो योजनेचे दिवाळी बोनस कधी देणार शिंदे साहेब
माझं नाव आहे सुनिता हंगे मला पण आणि रुपये मिळाला नाही फॉर्म भरला
पैसे नाही आले डिसेंबर महिन्यात लेख व बोनस पण नाही दिवाळीचा चेक केले
नाही आलेत
पोस्टाच्या खात्यात का बोनस येणार नाही का बोनस येणार नाही
So neice off you bhau
Rupali Manjarekar Jambhli tal. Shirol Dist kohlapur mala fakt 3000 Rs. milale Ahet
2:34
17datko. Form. Bara. August. Aur. 23agust. Apruved. Hogaya. Abi. Tak. Nahi. Aya. Please. Help. Me
लाडकी बहिन योजना चे पैसे आले नाही तर दिवाली चा बोनस चे पैसे काय येनार
Sir suwidha Mulina shikshan chya ka nahit sir mulina jshya suvidha aahet tshyach suvidha mulina pn dya
सर माझ्या मुलाचा अक्षरलेखन झालाय पती आजारी असतात मी एकटीच कमवते दिवाळी कशी जाणार
मला पाच महिन्याचे पैसे आले होते त्यातून दोन हजार रुपय बॅक ऑफ इंडिया या बॅकेने कापून घेतले मी विधवा आहे मला दोन मुल आहे मला पैश्याची जास्त गरज आहे तुम्ही आशा बॅके ना विचारा गरीब बहिणी ना भाऊबिजेची भेट दिलेली आहे मग या बँका असा घोटाळा का करता त ठाणे जिल्हा
कितनी तारीख हो गई है भया दिवाली पास में आ गई फिर भी पयसे नहीं दिऐ झुठी बातें बंद करो जब हम को पयसे मिलेंगे हम बात देगे
Sir diwali bons lovkr patva
लाडकी बहिणीचे पैसे देण्याची गोष्ट करता सर्व प्रथम श्रावण बाळाचे तर देऊ शकत नाही तुमची औकात समोर दिसत आहे.मग खोटे बोलून काय मिळतो.गरीबाची चेष्टा करत आहात.
माजनाआशिनीमलापैसेआआलेनाही
Bhaiya yet nahi paise
Videos bannu nakko😅
गॅस चे पण पैसे मिळाले नाही
Sabko bonus mil raha, July se dec Tak ka paisa mila , lekin humko 1 rupaya bhi nahi mila.
शिंदे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
Thanks
कर्ज माफ करा
साहेब पैसे देण्याऐवजी दारू बंद करा पैशाची गरज नाही आम्हाला
Diwali bunas nahi mila abhi sar 5500
सर दिवाळी बोनस कधी मिळणार आहे
I do not get money diwali bon😢😢😢😢😢😢
Dada mla ajun ek sudha hapta milala nahi
आमचे पैसे आले नाही ते खात्यामध्ये
Ale nahi banket jaun jaun wapas yet ahe majurana adr ahe sir please taka wat baghat ahe fail tarikh tarli bhau
सर ऐक घर घेण्यास मदत होईल का सर मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे राहत आहे सर पाच गुतंथे हे सर त्या जागेत मध्ये गीरीबा ना जागा मंदिरा बाधा सर म्हाडा कॉलनी आणा सर मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे राहत आहे सर पागल आहे सर ते लोक पैसे मिळाले आहे सर तरी दादा आमच्या खात्यात पैसे मिळाले नाही सर तुम्हीच येणार आहे सर तुम्ही येणार आहे सर तुम्ही येणार आहे सर 🎉🎉🎉🎉🎉
भाऊबीज ओवाळणी पण नाही आले
Thank you sir 🙏
सर मी जुलै ला फॉर्म भरलेला आहे 15 तारखेला पण मला जुलै आणि ऑगस्ट चे पैसे मिळाले नाहीत आणि सप्टेंबर चे पैसे मिळाले आहेत 1500 तर बाकीचे पैसे कधी मिळतील मी परभणी जिल्ह्यातून धर्मापुरी गावातून बोलत आहे