Ganesh Bhokare : हिशोबात रहा,निवडणूक झाल्यावर बघून घेईन; हेमंत रासनेंकडून मनसे उमेदवाराला धमक्या

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 лис 2024

КОМЕНТАРІ • 282

  • @khaugalliindia954
    @khaugalliindia954 12 днів тому +414

    चिंता नसावी,. तुम्हीच निवडून येणार 🚩 गणेश भोकरे जी,. श्री स्वामी समर्थ 🙏 😊

    • @sanjayshegar9231
      @sanjayshegar9231 12 днів тому +17

      Swami Samarth yanche nav ghetale ....mi mna la mat karnar

    • @prabhakarwaydande
      @prabhakarwaydande 12 днів тому +11

      ✨️🚩👍श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
      9 27

  • @shaileshgavanang5802
    @shaileshgavanang5802 12 днів тому +520

    गणेश भाऊंच्या मागे राज ठाकरे आहेत हेही त्या रासने ने लक्षात ठेवावं

    • @PAVANSUT7
      @PAVANSUT7 12 днів тому +10

      Lachari khan gp😂😂😂​@@arunthom

    • @RAVIRAJ-y1f
      @RAVIRAJ-y1f 12 днів тому +22

      वेळ पडल्यास हेमंत रासनेला कापून काढणार.

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 12 днів тому

      ​@@arunthomच्युत्या महाराष्ट्र सैनिक आहेत त्यांच्या नादाला कोणी लागत नाही विनाकारण महाराष्ट्र सैनिक कुणाच्या वाटेला जात नाहीत आणि कोणी अंगावर आले तर शिंगावर घेतल्याशिवाय राहत नाहीत.भाजपवाल्यांनी सत्तेचा माज इतरांना दाखवायचा राज साहेबांच्या महाराष्ट्र सैनिकांना नाही.

    • @fasteat6244
      @fasteat6244 12 днів тому +2

      ​@@arunthomjar satta mahavikas chi ali tar 😂😂

    • @RajeshJagtap-l1z
      @RajeshJagtap-l1z 12 днів тому +1

      ​@@RAVIRAJ-y1fवृज भुषण येईल हा 😂😂

  • @thefilmythings
    @thefilmythings 12 днів тому +160

    Ganesh Bhau lakho MNS karykarte tumchya mage ahet..
    कसबा मधे फक्त गणेश भोकरे च येणार..❤

  • @pranavabuj2020
    @pranavabuj2020 12 днів тому +293

    गणेश भाऊ फिक्स आमदार❤❤

  • @aniljanhavicreations
    @aniljanhavicreations 12 днів тому +201

    जेव्हा हार दिसते म्हणून..असले चाळे दिसतात...म्हणून मनसेला साथ द्या या वाईट प्रवृत्तीला गाडा...

    • @ravindragholap4707
      @ravindragholap4707 11 днів тому

      राजबाबा भाजपचीच चाटत आहे.

  • @seemadeorukhkar6152
    @seemadeorukhkar6152 12 днів тому +246

    नको कमळ ,नको मशाल, नको तुतारी ,नको घडयाळ ,नको हाताचा पंजा, नको धनुष्य बाण....चिखल करून सगळा घाण केलय राजकारण... नवीन संधी, नवीन पीढी साठी , महाराष्ट्र नवनिर्माण सेना साठी. आपले चिन्ह रेल्वे इंजीन...

    • @anujakawale6484
      @anujakawale6484 12 днів тому +10

      विजयी भव
      ज य मनसे

    • @dipakgaikwad7673
      @dipakgaikwad7673 12 днів тому +8

      आता फक्त मनसे

    • @SachinMane-r3h
      @SachinMane-r3h 12 днів тому +5

      ०१. No. ताई
      जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे ❤❤

    • @vijaykamble8690
      @vijaykamble8690 11 днів тому

      UTH DUPARI GHESUPARI NAKO....ONLY TUTARI....MVA

    • @seemadeorukhkar6152
      @seemadeorukhkar6152 8 днів тому

      ​@@vijaykamble8690supari ghal tu.....

  • @arjunmore8545
    @arjunmore8545 12 днів тому +76

    ❤🚩गणेश भोकरे दादा विजयी होणार नक्की 🚩जय महाराष्ट्र जय मनसे साहेब 🚩🚩💯

  • @dJ-tt7od
    @dJ-tt7od 12 днів тому +105

    या भावाला निवडुन दया 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 पुणे कर

  • @prakashlokam4791
    @prakashlokam4791 12 днів тому +70

    राज साहेब ठाकरे ❤
    आमची मनसे 👌
    जय महाराष्ट्र 🙏🙏

  • @SachinNagap
    @SachinNagap 12 днів тому +152

    फिक्स आमदार आहे मनसे चे

  • @darshankhilani
    @darshankhilani 12 днів тому +102

    🔥💯

  • @AtishChoudhari-rn2xt
    @AtishChoudhari-rn2xt 12 днів тому +80

    गणेश भाऊ जिंकणार 🚩🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂

  • @sambhajiparale4594
    @sambhajiparale4594 12 днів тому +49

    भाजपवाल्यांनी सत्तेचा माज इतरांना दाखवायचा राज साहेबांच्या महाराष्ट्र सैनिकांना नाही कारण तुम्ही प्रस्थापित आहात राज साहेबांचे महाराष्ट्र सैनिक विस्थापित आहेत.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे 🚩🚩🚩🐅🐅💪💪

    • @pandurangjadhav5422
      @pandurangjadhav5422 12 днів тому

      मग भाजप चा प्रचार करायला कशाला जाता?

  • @pankajagare7504
    @pankajagare7504 12 днів тому +77

    भाऊ आहे आम्ही सोबत

  • @Gaddarikorbe_
    @Gaddarikorbe_ 12 днів тому +26

    गणेश दादा तुझ काम तु जोरदार करत रहा विरोधकांच्या बुडाला आग लागू दे जय मनसे ✌️🚩

  • @thenextlevelagriculturegro5086
    @thenextlevelagriculturegro5086 12 днів тому +74

    मनसे महाराष्ट्राची संस्कृती परंपरा जपणारे मनसे कार्यकर्ते आणि राज साहेब ठाकरे

  • @LifeCoach1296
    @LifeCoach1296 12 днів тому +68

    यंदा फक्त मनसे ❤❤

  • @gopalbagul6029
    @gopalbagul6029 12 днів тому +74

    Only MNS 🎉

  • @bhushanshindemns
    @bhushanshindemns 12 днів тому +87

    MNS 💯🔥

  • @santoshkumkar1343
    @santoshkumkar1343 12 днів тому +98

    MNS fakt

  • @peterparker-x2b
    @peterparker-x2b 11 днів тому +7

    🚩🚂 वार फिरलय मनसे ठरलय 🚩🚂
    मराठी हितासाठी मराठी हृदयसम्राट हिंदुजननायक
    🔥🔥🔥💯🔥🔥🔥💯🔥🔥🔥

  • @sk-cy7bx
    @sk-cy7bx 12 днів тому +42

    रासने सर अहो ते राज साहेबांचे मावळे आहेत ऐक पाऊल मागे घ्या

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 12 днів тому +55

    मनसे ❤❤

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 12 днів тому +52

    कसबा विधानसभा मतदारसंघ मनसे पक्ष्यांचा ताब्यात घेऊन नंतर रासनेचा गमंत करणार यात शंकाच नाही जय मनसे जय राज साहेब ठाकरे

    • @khilarepatil595
      @khilarepatil595 12 днів тому +1

      Pan Raj saheb bjp la support karta aahet😂😂😂😂😂 yz mandsainik

  • @ganeshpatil9421
    @ganeshpatil9421 12 днів тому +49

    आता तर पक्की
    गणेश भाऊ नक्की

  • @rhushirajbandal7831
    @rhushirajbandal7831 12 днів тому +58

    मनसे वाल्यांना टगेगिरी करून घाबरवायला बघणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवणे😅

    • @YashrajWaydande-x6q
      @YashrajWaydande-x6q 10 днів тому

      बेट्या कणून नावाची पण काही गोष्टी असतात😊

    • @missioncricketkiduniyakikh2741
      @missioncricketkiduniyakikh2741 9 днів тому

      ​@@YashrajWaydande-x6qbetya yat PhD keleli ahe tyala dhamki mhnje kutre waghasmor bhuklyasarkh😂😂

  • @sudeshchaudhari5333
    @sudeshchaudhari5333 12 днів тому +35

    Jay Manase 💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @swapnilbirhade8449
    @swapnilbirhade8449 12 днів тому +35

    गणेश भाऊ फिक्स आमदार

  • @sohamingole7784
    @sohamingole7784 12 днів тому +35

    भाऊ फिक्स आमदार आहे💯🔥🚩

  • @narayantipale6513
    @narayantipale6513 12 днів тому +44

    🔥🔥🔥

  • @indarjeetmadvi2628
    @indarjeetmadvi2628 12 днів тому +26

    सर्वांचा मागे लागा पण आमच्या म्हणजे मनसेच्या नादी लागू नका

  • @akashssonawane8759
    @akashssonawane8759 12 днів тому +34

    कसब्यात मनसे निवडुन शंभर टक्के 💯💯

  • @jaan10enterprises70
    @jaan10enterprises70 12 днів тому +29

    जय मनसे 🚩🚩🚩🚂🚂🚂 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @sachintamboli5416
    @sachintamboli5416 12 днів тому +40

    💪जय मनसे🚩

  • @thenextlevelagriculturegro5086
    @thenextlevelagriculturegro5086 12 днів тому +48

    गणेश दादा मनसे आमदार येणार

  • @nangloinver
    @nangloinver 12 днів тому +31

    रस्ने पुन्हा पडणार! जय मनसे! ❤

  • @prasadbirari618
    @prasadbirari618 12 днів тому +37

    गणेश भाऊ 🚩🚩🚩🚩🚩

  • @vaibhavshinde4935
    @vaibhavshinde4935 12 днів тому +12

    जय महाराष्ट्र जय मनसे गणेश भाऊ फिक्स आमदार ❤❤❤❤❤

  • @YogeshYogeshshinde
    @YogeshYogeshshinde 12 днів тому +11

    गणेश भाऊ विजयी होणार... नंतर मनसे स्टाईल खळखट्याक देऊ... 💯❤️‍🔥❤️‍🔥

  • @DhondeAnanda89-
    @DhondeAnanda89- 12 днів тому +33

    जय मनसे 🚩🚩🚩

  • @kalyanspeshl8501
    @kalyanspeshl8501 12 днів тому +38

    फक्त मनसे

  • @RakeshKoli-j8q
    @RakeshKoli-j8q 12 днів тому +10

    माझं आणि माझ्या घरातल्या माणसाचं मत फक्त आणि फक्त मनसेलाच 🚩🚩🚩

  • @uvghanekar2412
    @uvghanekar2412 12 днів тому +17

    Ganesh bhau❤❤❤❤

  • @jiteshthakur1301
    @jiteshthakur1301 12 днів тому +8

    गनेश दादा विजय नकी आहे तुमचा आमचा पाठिंबा आहे तुम्हाला...

  • @shubh3065
    @shubh3065 7 днів тому +2

    महाराष्ट्राने ठरवलं आहे 💯
    राजसाहेब ठाकरे 🚩🚂
    मनसे 🚩🚂

  • @drk4141
    @drk4141 12 днів тому +7

    एक नाव डोळ्यासमोर ठेवावं..राज साहेब ठाकरे 🔥..आणि मग धमक्या देण्याचा विचार करावा😅... चौरंगा करण्यात येईल🚩

  • @Raj77-oj8ht
    @Raj77-oj8ht 12 днів тому +5

    गणेश भाऊ म्हणजे युवा व्यक्तिमत्व आहे, यावेळी नक्किच विजय होईल. ❤🎉

  • @sachinlonare6712
    @sachinlonare6712 5 днів тому +2

    राजसाहेब नावाचं वादळ..... आहे तुमच्या मागे 🚩🚩✌️✌️✌️✌️✌️

  • @mangeshkhake7199
    @mangeshkhake7199 10 днів тому +4

    घाबरु नका साहेब आम्ही तुमच्या पाटीशी आहोत.राजसाहेब आहेत घाबरायच नाही .
    होपीस मध्यें जाबविचारनार नाही डायरेक तोडफोड . मनसेचा जाब किंवा चरचा कशीअसते ती सरवाना माहीती आहे जय मनसे

  • @jagadishgavankar4948
    @jagadishgavankar4948 12 днів тому +7

    जय मनसे भाऊ❤️ फिक्स आमदार होणारच❤

  • @amitwaykar9694
    @amitwaykar9694 12 днів тому +27

    मनसे येणार फिक्स

  • @swapnilbirhade8449
    @swapnilbirhade8449 12 днів тому +18

    Only MNS

  • @ganeshdabhade8648
    @ganeshdabhade8648 12 днів тому +10

    Ye dar hona jaruri hai hemant rasane😂 तुम्ही पण भाईगिरी कोणाला शिकवता..एकच साहेब राज साहेब❤❤❤

  • @sethrollins692
    @sethrollins692 12 днів тому +4

    गणेश भाऊ तुम्हीच येणार नक्की 🚩🚂🚂 श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @nusta6059
    @nusta6059 12 днів тому +11

    विजयी भव!

  • @akashpawara6754
    @akashpawara6754 12 днів тому +6

    राज साहेबांचा शिलेदार नक्कीच विजय होणार ❤❤

  • @damodarghadshi4137
    @damodarghadshi4137 12 днів тому +8

    गणेश भाऊ तुम्ही निवडून येणार

  • @dattatraypatil4618
    @dattatraypatil4618 12 днів тому +8

    ❤❤❤

  • @ajittare1341
    @ajittare1341 12 днів тому +12

    Jay MNS 👍

  • @lakhanzambare7358
    @lakhanzambare7358 12 днів тому +46

    मनसे

  • @ganeshpakhare9644
    @ganeshpakhare9644 12 днів тому +5

    Raj saheb Thakre ek asa brand aahe ganesh dada aamcha support ahe tumhala

  • @manojkhokale1911
    @manojkhokale1911 12 днів тому +7

    ❤❤❤❤ फिक्स गणेश भाऊ❤❤❤❤

  • @vaibhavshinde4935
    @vaibhavshinde4935 12 днів тому +7

    गणेश भाऊ किंग ❤❤❤❤❤ आमदार

  • @rajendraghosale3574
    @rajendraghosale3574 5 днів тому +1

    आपण राज साहेब ठाकरे यांचे महाराष्ट्र सैनिक आहोत कोणाच्या बापाला घाबरत नाही ❤❤❤

  • @samadhanpawar8461
    @samadhanpawar8461 12 днів тому +12

    मनसे फक्त

  • @jaan10enterprises70
    @jaan10enterprises70 12 днів тому +12

    राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚂🚂🚂

  • @SandeepGaikwad-fm8iq
    @SandeepGaikwad-fm8iq 12 днів тому +6

    V for victory fakt MNS , Jai manase🙏

  • @Viral_Zones
    @Viral_Zones 12 днів тому +9

    Rastyavr Asnare Yuva Nete Nivda ❤ Only Mnse

  • @MayurS2611
    @MayurS2611 12 днів тому +27

    Ganesh bhokare vs dhangekar ahe .. rasne samplay

  • @vaibhavpanchal7084
    @vaibhavpanchal7084 12 днів тому +7

    Fix MLA गणेश भाऊ ❤

  • @swapnilbirhade8449
    @swapnilbirhade8449 12 днів тому +12

    MNS

  • @susmitpendse5510
    @susmitpendse5510 12 днів тому +6

    Ganesh Bhokre ❤❤ final yenar dada konala gabarnara nai ahe konala

  • @vijayphate-v1n
    @vijayphate-v1n 12 днів тому +7

    गणेश भोकरे जय मनसे

  • @ganeshmandhare9128
    @ganeshmandhare9128 12 днів тому +23

    Rasne la mahit nahi vatat bhavu chya mage kon ahe Ganesh bhavu tumhi ladha aamhi ahot

  • @pravinkadam8837
    @pravinkadam8837 11 днів тому +1

    गणेशभाऊ,सच्चा माणूस आहे.सर्वसामान्यांचे कैवारी,गणेशभाऊ.

  • @mayurjagtap2214
    @mayurjagtap2214 7 днів тому +1

    यांना कळुन चुकल आता काय खर नाही गणेश भाऊ भोकरे काम बगतो ते निवडून येणार

  • @मनसेकार्यकर्ता-य7श

    👍👍👍👍👍

  • @govindsanaye9192
    @govindsanaye9192 12 днів тому +14

    Rasane chuk karu naka ! Bare nahi he 🕉️

  • @santoshmangutkar6304
    @santoshmangutkar6304 12 днів тому +4

    हेम्या तो मनसे उमेदवार एकटा नाही, तुला रस्त्यावर उभा राहायला पण जागा उरणार नाही इतके राजसैनिक जमतील.

  • @akashpawara6754
    @akashpawara6754 12 днів тому +5

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚂🚂🚂

  • @Vasudevlambepatil
    @Vasudevlambepatil 11 днів тому +1

    Good. मनसे. एक मराठा लाख मराठा कोटी मराठा. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे. जय. महाराष्ट्र.🙏💐🚩

  • @ravindrapardale4071
    @ravindrapardale4071 12 днів тому +7

    Amchya pati mage raj shaheb ,ahet, ani sagle manse sainik.

  • @dadabhand4041
    @dadabhand4041 12 днів тому +1

    महाराष्ट्रा नवनिर्माण सेनेचा फिक्स आमदार गणेश भोकरे 🔥🔥💪💪🚩🚩✌️✌️

  • @Yogesh-ho5in
    @Yogesh-ho5in 12 днів тому +15

    🚂🚂🚂💯💯💯🚩🚩🚩🚂🚂🚂

  • @mangeshghume8396
    @mangeshghume8396 12 днів тому +6

    Only Raj Saheb Manse pahije bas ❤❤❤

  • @SanjayJadhav-vw5ew
    @SanjayJadhav-vw5ew 12 днів тому +6

    जय मनसे

  • @Marathasachin2722
    @Marathasachin2722 12 днів тому +4

    Only Ganesh To Bhokre

  • @RoshanGaykar-hn2ym
    @RoshanGaykar-hn2ym 12 днів тому +6

    जय मनसे ❤

  • @rajesh256-n6s
    @rajesh256-n6s 12 днів тому +2

    यंदा मनसे २० ते २५ आमदार आणणार. लिहूनच ठेवा. तयार रहा इंजिन येतंय इंजिन

  • @DanceWithChinmayi
    @DanceWithChinmayi 12 днів тому +6

    मनसेच येणार🎉

  • @सतिषकोरडे
    @सतिषकोरडे 12 днів тому +3

    विजय आपलाच आहे टेन्शन घेऊ नका❤

  • @swapnilbirhade8449
    @swapnilbirhade8449 12 днів тому +9

    🚂🚂🚂🚂🚂🚂🚂

  • @mahendrabhakare2191
    @mahendrabhakare2191 12 днів тому +3

    त्याला सांगा.राज ठाकरे साहेब मागे आहेत..भले भले मुजरा टाकतात. रासने लं

  • @NiranjanParab-l7o
    @NiranjanParab-l7o 12 днів тому +1

    Right❤

  • @1999aakashmarathe
    @1999aakashmarathe 12 днів тому +5

    Ganesh dada bhokare fix MLA

  • @satishdirect
    @satishdirect 5 днів тому

    ❤भाऊ चिंता करू नको
    धंगेकर जिकंणार❤

  • @trushantpradhan5884
    @trushantpradhan5884 12 днів тому +2

    रासने उमेदवार म्हणुन कमजोर आहे..

  • @VishalTelhare
    @VishalTelhare 12 днів тому +1

    Dada fix ahe tu maza yar Khup Kam Chan avdte mla tuz

  • @nitinrane4426
    @nitinrane4426 12 днів тому +2

    Hyaveli sandhi fakta manselach ahe mhnun nava parivartan ❤️❤️

  • @akentertainment5571
    @akentertainment5571 11 днів тому

    जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवराय ❤