पत्नीचे विवाहबाह्य संबंध खुलासा - अ‍ॅड. तन्मय केतकर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лют 2025
  • पत्नीचे विवाहबाह्य संबंध खुलासा - अ‍ॅड. तन्मय केतकर #supremecourtofindia #extramaritalaffairs
    संपर्क - व्हॉटसॅप ९३२६६५०४९८ / 9326650498
    सल्ला फी - ३०००/-
    विवाह, वैवाहिक संबंध, विवाहबाह्य संबंध आणि त्यातुन झालेली गर्भधारणा हा विषय मूळातच किचकट आहे. विवाहबाह्य संबंध आणि त्याचा अपत्याच्या पितृत्वावर आणि औरसत्वावर होणारा परिणाम याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या धक्कादायक निकालाबद्दल उपस्थित शंकांचा थोडक्यात खुलासा करणारा व्हिडियो.
    विवाह, पती, पत्नी, विवाहबाह्य संबंध, गर्भधारणा, अनैतीक गर्भधारणा, औरस, अनौरस, पत्नीचे विवाहबाह्य संबंध, पुरावा कायदा, सर्वोच्च न्यायालय, तन्मय केतकर, क कायद्याचा, मराठी, marriage, husband, wife, extramarital affair, extramarital affair of wife, illicit relation, pregnancy, legitimate child, illegitimate child, evidence act, supreme court, tanmay ketkar, k kayadyacha, Marathi, law, legal, knowledge, awareness

КОМЕНТАРІ • 21