संपुर्ण अष्टविनायक दर्शन🙏🏻 | Sahyadri vede trekkers |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024
  • संपुर्ण अष्टविनायक दर्शन🙏🏻 | Sahyadri vede trekkers
    अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळे आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्त्व प्राप्त झाले. मुद्गल पुराणातही अष्टविनायकांचे वर्णन आढळते.महाराष्ट्रातील या विशिष्ट ‘आठ’ ठिकाणच्या गणेश मंदिरांना, मूर्तींना खास महत्त्व आहे. या आठ मंदिरांस मिळून ‘अष्टविनायक’ म्हटले जाते. अष्टविनायकांची मंदिरे (स्थळे) महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. गणपती ही विद्येची देवता असून तो, सुखकर्ता, दुःखहर्ता आणि रक्षणकर्ता आहे अशी गणेश भक्तांची भावना आहे. श्री गणेशाच्या अनेक प्रतिमा (मूर्ती) तयार केल्या गेल्या परंतु दगडावर कोरीवकाम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तींचा शोध ज्या ठिकाणी लागला, तसेच जेथे ‘स्वयंभू’ प्राचीनतम मूर्ती सापडल्या अशा स्थळांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. याच मंदिरांना अष्टविनायकांची मंदिरे समजले जाते.महाराष्ट्रातील असंख्य भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात. अष्टविनायकाची सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहेत. साधारणपणे दीड ते दोन दिवसांत ही अष्टविनायक यात्रा पूर्ण होऊ शकते. पुणे जिल्ह्यात पाच (मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री), रायगड जिल्ह्यात दोन (महड, पाली) व अहमदनगर जिल्ह्यात एक (सिद्धटेक) या ठिकाणी ‘अष्टविनायक स्थाने’ आहेत.
    Sahyadri vede Trekkers
    Ashtavinayak darshan
    Maharashtra travel
    Maharashtra history
    Morgaon cha Mayureshwar
    Siddhtek cha Siddhivinayak
    Theur cha chintamani
    Ranjangaon cha Mahaganapati
    Ozar cha Vighnhar
    Lenyadri cha Girijatmaj
    Pali cha Ballaleshwar
    Mahad cha varad vinayak
    maharashtra ashtavinayak darshan
    संपुर्ण अष्टविनायक दर्शन
    अष्टविनायक माहिती
    #viral #marathi #shivajimaharaj #swarajya #ashtavinayak #ashtavinayakdarshan #maharashtrahistory #maharashtratourism #maharashtraviral #marathivlogger #marathimulga #youtubevlog #contentcreator
    follow us on-
    instagram-
    www.instagram....
    Facebook-
    www.facebook.c...

КОМЕНТАРІ • 28

  • @sharadgangdhar8267
    @sharadgangdhar8267 6 місяців тому +5

    खूप छान माहिती सांगितली आहे.साध्या सरळ ओघवत्या शैलीत सर्व माहिती थोडक्यात सांगितली आहे.श्रीअष्टविनायक दर्शन घडविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!! आमच्या व्यवसाय शिक्षक सहका-यान्चे आपण चिरंजीव आहात ,आपल्या युट्यूब चॅनेलला मनःपूर्वक शुभेच्छा!!

  • @Nst7770
    @Nst7770 День тому

    Chan mahiti sangiti Ahhe,,👌🙏

  • @shardulvibhute7319
    @shardulvibhute7319 2 місяці тому

    Khupch chan

  • @apurvamalangave5216
    @apurvamalangave5216 6 місяців тому +1

    खूप छान माहिती👌.... घरबसल्या अष्टविनायक दर्शन झाले... गणपती बाप्पा मोरया 🙏

  • @adityazagade6967
    @adityazagade6967 2 місяці тому

    सुंदर माहिती दिली🙏

  • @user-in1zm8vh8u
    @user-in1zm8vh8u 6 місяців тому +3

    गणपती बाप्पा मोरया

  • @vidyasankpal5508
    @vidyasankpal5508 6 місяців тому +1

    Khupch chan

  • @AbhijitJagtap-ov1jj
    @AbhijitJagtap-ov1jj 8 днів тому

    🙏

  • @vishalpavale1975
    @vishalpavale1975 5 місяців тому +1

    ❤ गणपती बाप्पा मोरया ❤

  • @hemantkumarjoshi2847
    @hemantkumarjoshi2847 2 місяці тому

    माहिती आणि व्हिडिओ खूप छान झाला आहे धन्यवाद

  • @user-wq5xs4od7k
    @user-wq5xs4od7k 6 місяців тому +1

    Khup chhan 🙏🙏

  • @suyashhonrao6773
    @suyashhonrao6773 5 місяців тому +1

    ❤❤❤❤

  • @Aishwaryachinchkar
    @Aishwaryachinchkar 6 місяців тому +1

    Morya🙏🙏

  • @adityazagade6967
    @adityazagade6967 2 місяці тому

    🙏 खूपच छान माहिती व्हिडिओ

  • @abhijeetmalkar1007
    @abhijeetmalkar1007 5 місяців тому

    गणपती बाप्पा मोरया 🙏🙏

  • @balagawnde8488
    @balagawnde8488 4 місяці тому

    ईतर माहिती एकदम छान

  • @sachinmalangave4740
    @sachinmalangave4740 4 місяці тому

    Khupch chan mahiti milali bro

  • @dnyaneshwarpatil8202
    @dnyaneshwarpatil8202 5 місяців тому

    वा. छान माहिती दिली. विशेष म्हणजे ती देताना तूम्ही स्वताला एकदाच दाखवून पुर्ण माहिती दिली.

    • @SahyadrivedeTrekkers
      @SahyadrivedeTrekkers  5 місяців тому

      धन्यवाद सर🙏🏻 आपल्या चॅनल ला subscribe व share नक्की करा🙏🏻🚩

  • @indumaskenaik1301
    @indumaskenaik1301 5 місяців тому

    गनपतीबापा मोरय 🌺🌺🌺🌺🌺🪔🪔🪔🪔🪔🌿🌿🌿🌿🌿🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @s.m.musale.8483
    @s.m.musale.8483 3 місяці тому

    छान

  • @pradippotdar7392
    @pradippotdar7392 6 місяців тому

    Morya🌱🚩

  • @laxmanpatil4753
    @laxmanpatil4753 3 місяці тому +1

    तुम्ही Astvinayak गणपतीचे क्रमांक वेगवेगळे सांगता आहे.

    • @SahyadrivedeTrekkers
      @SahyadrivedeTrekkers  3 місяці тому +1

      हो…आम्ही शास्त्रोक्त क्रमाने अष्टविनायक केले नाही….आमच्या रहात्या ठिकाणावरुन जो क्रम आम्हाला सोयीस्कर होता त्या मार्गाने आम्ही अष्टविनायक केले आहे आणि तेच या व्हिडीयोमध्ये दाखवले आहे….तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद😊🙏🏻

  • @balagawnde8488
    @balagawnde8488 4 місяці тому

    हा प्रवास किती किलोमिटर चा होतो

    • @SahyadrivedeTrekkers
      @SahyadrivedeTrekkers  4 місяці тому

      आम्ही हडपसर वरुन निघालो होतो….हडपसर-अष्टविनायक-हडपसर सरासरी ६००-६५० किलोमीटरचा प्रवास झाला.