खुप चांगल्या पद्धतीने माहिती दिली सर, अन् आपण आपल्या आई वडीलांसोबत ही यात्रा पुर्ण केली त्याबद्दल खुप शुभेच्छा मला देखील अशी आई वडील, बायको व मुलांसोबत ही यात्रा पुर्ण करावयाची आहे.
कारचे रनिंग ९६० किलोमीटर झाले.पेट्रोल, टोल, तीन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेलमध्ये राहण्यासाठी दोन रूम्स, काही ठिकाणी दर्शनासाठीचे पास, जेवण - नाश्ता असे सर्व मिळून साधारण तीस हजार खर्च आला.
कारचे रनिंग 960 किलोमीटर झाले.. कारचा पेट्रोल, तीन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी राहण्यासाठी हॉटेलमधल्या दोन रूम, जेवण-नाश्ता आणि काही ठिकाणी व्हीआयपी दर्शन असे मिळून साधारण 30 हजार खर्च झाला.
Need help with Keundala Munage . Like can I do camping there with ,my own tent ?
also shells kuthun miltil
Yes you can do. You can contact Wadekar Kaka 8275366136/ 8408078312. He arranges camping at Keundala beach.
मोरगाव, मयूरेश्वर इथे सुद्धा पास ची व्यवस्था आहे
खूप छान माहिती सांगितली, सविस्तर सांगितल्या बद्दल खूप मदत भेटली....
Amhala yatra karayachi ahe mahiti chhan sangitali
Khupach chan mahiti dili आहे dhyanwad
आपणास नमस्कार, व्हिडिओ छान आहे असेच छान छान व्हिडिओ बनवत जा
खुप चांगल्या पद्धतीने माहिती दिली सर, अन् आपण आपल्या आई वडीलांसोबत ही यात्रा पुर्ण केली त्याबद्दल खुप शुभेच्छा मला देखील अशी आई वडील, बायको व मुलांसोबत ही यात्रा पुर्ण करावयाची आहे.
तुमच्या यात्रेसाठी खूप खूप शुभेच्छा!
Kup kup chan dada thanku so much
दादा आम्ही जर विघ्नहर ओझर पासून यात्रेला सुरुवात केली तर चालेल का कल्याण हून माळशेज मार्गे ओतूर
हो तसे सुद्धा चालेल ओझर किंवा लेण्याद्रीपासून सुरुवात करून मग उलट्या क्रमाने शेवटी पाली किंवा महड करून तुम्ही प्रवास संपवू शकता.
गणपती बाप्पा मोरया
Lenyadri chadhayla kiti vel lagla? Tumcha mulga chadhla ka yevda
300 पायऱ्या आहेत.. साधारण अर्धा तास लागतो.. माझे 75 वर्षाचे वडील आणी 5 वर्षाचा मुलगा चढला.. आई साठी पालखी केलेली (₹1,000).
धन्यवाद
Khoop mast explan kela aahe
खूप मस्त माहिती दिली
Very nice.thaks.
छान व्हिडिओ बनवला 👍
खुपच छान 🙏
धन्यवाद मित्रा. खुप छान आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल.
धन्यवाद चेतन कुलकर्णी.
छान आहे
खूप छान माहिती दिली
धन्यवाद ! 😊🙏
Pan aamhala shastra paddhatine karaych aahe
खूप छान माहिती दिली दादा
अंदाजे या पूर्ण दर्शनाला तुम्हाला किती खर्च आला
कारचे रनिंग ९६० किलोमीटर झाले.पेट्रोल, टोल, तीन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेलमध्ये राहण्यासाठी दोन रूम्स, काही ठिकाणी दर्शनासाठीचे पास, जेवण - नाश्ता असे सर्व मिळून साधारण तीस हजार खर्च आला.
Khupach chhan mahiti dili. Mi pan aaj janar hoto ashtavinayak yatrela pan health issue mule cancel zali yatra . baghu aata kadhi bappa bolwato mala.
तुम्हाला लवकरच यात्रेचा योग यावा हीच देवाकडे प्रार्थना.
किती खर्च आला ट्रिप लां ❤
कारचे रनिंग 960 किलोमीटर झाले.. कारचा पेट्रोल, तीन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी राहण्यासाठी हॉटेलमधल्या दोन रूम, जेवण-नाश्ता आणि काही ठिकाणी व्हीआयपी दर्शन असे मिळून साधारण 30 हजार खर्च झाला.
Thank u 😊