Mumbai : आरोपीला clean chit देण्याचा अधिकार तपास यंत्रणांना नाही : Ujjwal Nikam : ABP Majha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • #Mumbai #Aryankhan #cleanchit #ABPMajha #MarathiNews
    Mumbai : आरोपीला clean chit देण्याचा अधिकार तपास यंत्रणांना नाही : Ujjwal Nikam : ABP Majha
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

КОМЕНТАРІ • 161

  • @gajananghuge1024
    @gajananghuge1024 2 роки тому +56

    मोठी डिल झाली, साहेब

  • @satyajeetpawar5421
    @satyajeetpawar5421 2 роки тому +61

    पुरावा नसताना एखाद्याला 26 दिवस अटक केली गेली आणि आता पुरावा नाहीं म्हणता
    या सर्व यंत्रणा ची न्यायालयीन चौकाशी झाली पाहिजे आणि सत्य बाहेर आणून दोषीला शासन व्हायला पाहिजे

    • @Healthyme9
      @Healthyme9 2 роки тому +1

      मानहानी साठी भरपाई द्यावी

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 роки тому

      महभकास इतरांच्या बाबतीत काय करत आहे? गाचगाच खात आहे

    • @ketivp328
      @ketivp328 2 роки тому +1

      कारण पुरावे आहेत आणि तेव्हाही होते, आता ncb चि sit विकाऊ आहे म्हणुन ते आर्यन निर्दोष आहे असा नीकाल देऊ शकत नाही, , video लक्ष देऊन पहा आणि समजून घ्या.

    • @starm5317
      @starm5317 2 роки тому

      @@keepsocialdistance1643 andha bhakt वाटते

  • @vimalakarkamble9593
    @vimalakarkamble9593 2 роки тому +33

    सर या तपास यंञनेवर आपण निर्भिड पणे ताशेरे ओढलात त्यांची चुक आपण दाखविलीत. मी आपला आभारीआहे. Very good job . Sir

  • @shindeashok2135
    @shindeashok2135 2 роки тому +22

    हो सर तुमच्या गोष्टी खर्या आहेत पण शारुखान नोटा मोजल्या असतील तुमच्या मते कायदा आज मोठा आहे पण ही सरकार मंतय 18 महिन्यात इलेक्शन लागणार आहे द्या क्लीन चिट आणि घ्या नोटाची पॉकी ट

  • @VijayKumar-bt4rq
    @VijayKumar-bt4rq 2 роки тому +13

    साहेब जनते ला माहिती आहे पैसा असेल तर कायद्यात पल वाटा अनेक, पैसा नसिल तर जैल ही एकच वाट.

  • @avt182
    @avt182 2 роки тому +2

    निकम साहेब..
    आपलं म्हणणं हे शंभर टक्के खरं आहे...ह्या मुळे जनतेचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास कमी होतो.
    उद्या कोणीही न्यायदानाचे अनैतिक काम करतील व अतिशय वाईट पायंडा पाडला जाईल.NCB. ने सर्व पुरावे न्यायालयात ठेवायला पाहिजे व न्यायालय त्याचा निर्णय घेईल...
    आत्ता न्यायालयाने याची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर कारवाई करावी.

  • @amajesticthought1044
    @amajesticthought1044 2 роки тому +12

    गुजरात मध्ये प्रत्येक आठवड्यात drugs सापडू लागलं तरी NCB तिकडे फिरकत पण नाही

    • @ssb9411
      @ssb9411 2 роки тому

      भाजप ला फंड मिळणार असेल

  • @shantappashelagi.9237
    @shantappashelagi.9237 2 роки тому +5

    Very right observations sir.

  • @suhastawde9771
    @suhastawde9771 2 роки тому +24

    माजी मुख्यमंत्री यांनी किती तरी लोकांना बिना चौकशी क्लीन चिट दिलेल्या आहेत. ते बरोबर होते का ?

  • @satishpurandare3673
    @satishpurandare3673 2 роки тому +15

    Very right observation. How can investigating agency step in the shoes of Courts.

  • @manoharjadhav8639
    @manoharjadhav8639 2 роки тому +8

    अधिकारी बदलून गेल्यानंतर नविन आलेल्या अधिकाऱ्यांकडून असे निर्णय बदलले जातात असा याचा अर्थ निघतो. न्यायालयाने हस्तक्षेप करून संबंधित केस नव्याने दाखल करुन भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे.

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 2 роки тому +1

    राईट निकम सर 🙏

  • @sureshhemmadi1763
    @sureshhemmadi1763 2 роки тому +6

    Sir , Money is talking here sir. You & All Indian citizens know how our prosecution works . Judges goes by what evidence prosecutor put forward by them.

  • @satishpisat9727
    @satishpisat9727 2 роки тому +1

    100% correct 💐👌

  • @kyashwantutube
    @kyashwantutube 2 роки тому +2

    Proud of respected Ujwal Nikam 🙏

  • @ravindrashirodkar705
    @ravindrashirodkar705 2 роки тому +2

    Thanks 🙏 Sit
    Very well clear

  • @santoshnagapure2758
    @santoshnagapure2758 2 роки тому +1

    Right Advice

  • @kishorshelke9728
    @kishorshelke9728 2 роки тому +3

    कायद्याचा विद्यार्थी 🔥🔥🔥❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @prabhakarchidrawar9459
    @prabhakarchidrawar9459 2 роки тому +6

    Paisa bolto ahe

  • @shobarane6677
    @shobarane6677 2 роки тому +2

    👍

  • @vishwasprabhugaonkar9157
    @vishwasprabhugaonkar9157 2 роки тому

    Correct

  • @prakashvarpe6732
    @prakashvarpe6732 2 роки тому +2

    उज्वल साहेब आरोप न्यायालयात सिद्ध होणार नाहीत म्हणुनच एसआटीनं क्लिनचिट दिली. न्यायालयात बेईजत्ती होण्यापेक्षा हा निर्णय त्याना सोईचा वाटला.साहेब यामधे राजकारण आहे हे तुम्ही सांगणे आवश्यक होते.

  • @dhananjaypatil5226
    @dhananjaypatil5226 2 роки тому

    Very nice work sir

  • @prakashpatil6772
    @prakashpatil6772 2 роки тому +1

    मग प्रश्न असा पडतो की एवढे महिने NCB झक मारत होती का? पाकीट पोहोचली असतील अधिकाऱ्यांना

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 2 роки тому +1

    आदरणीय निकम साहेब 🙏
    आजकाल मला हेच कळत नाही 🤔
    आजकाल न्यायलय सुद्धा एका पक्षी पक्षी पती पणाने दिलासा न्यायलय झालंय हे खरं आहे का??
    एकूण परिस्थिती जन्य दिलासा नयालय हाच मोठा घोळ आहे. असं मला तरी वाटतंय 🤔

  • @yashwantapte1621
    @yashwantapte1621 2 роки тому

    Absolutely correct opinion Thanks a lot

  • @laxmankamble818
    @laxmankamble818 2 роки тому

    Excellent sir ji

  • @SNPatil-zn2gg
    @SNPatil-zn2gg 2 роки тому

    खरं आहे पैसा असला तर अनेक पळवाटा, नसला तर एकच वाट. याचं प्रमाण व दुरुपयोग वाढल्याने विश्वासाला तडा गेला.यामुळे देशात अधिक सक्षम व कर्तव्यदक्ष कायदा व सुव्यवस्था राबवणारे सरकार व यंत्रणा गरजेची झाली आहे

  • @pramodkulkarni3764
    @pramodkulkarni3764 2 роки тому +2

    न्यायालयाचे काम NCB ने केले. दाल में कुछ तो काला है l या पुरी दाल ही काली है l

  • @vidyadharpathak3078
    @vidyadharpathak3078 2 роки тому

    Very good, Nikam sir.

  • @subhashvinchure9968
    @subhashvinchure9968 2 роки тому +2

    High profile case manage keleli distey. Arrest purawya nusar zaali ase sangitle aahe. Jya adhikaryanni nirdosh sangitle te manage kele gele asawe. Yaat sanshay ghtayla jaga aahe. Aso... Pudhe baghu kay hotay.

  • @surajvighave694
    @surajvighave694 2 роки тому +1

    कर्डीलिया क्रुझ प्रकरणी महाराष्ट्राची विनाकारण बदनामी केल्याप्रकरणी एन सी बी चे प्रमुख व केंद्रीय गृहमंत्री यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागा

    • @ketivp328
      @ketivp328 2 роки тому

      महाराष्ट्राची कशी काय बदनामी झाली यात? आर्यन खान, शाहरूख म्हणजे महाराष्ट्र कसा? आर्यन खानला पुरावे होते म्हणुनच जेल झाली होती, मग तेव्हा न्यायालय चुकीचे होते? एका witness चा संशयास्पद mrutyu झाला त्याचे काय?

  • @sudhirdalvi6478
    @sudhirdalvi6478 2 роки тому +2

    अगदी बरोबर आहे.

  • @rajupadhar97
    @rajupadhar97 2 роки тому

    Very good sir ji

  • @satishyeole8640
    @satishyeole8640 2 роки тому +1

    जर clean chit मिळाली तर आर्यन खान ने विनाकारन तुरुंगात टाकल्या बद्दल NCB वर केस करुन मानहानि ची भरपाई मागायला हवी. पण ते करनार नाही यांचा अर्थ स्पष्ट आहे. दाल में कुछ???????

  • @nandapurushottam1612
    @nandapurushottam1612 2 роки тому

    100%barobar ahet ujjawl nikam saheb best

  • @rajeevrane3242
    @rajeevrane3242 2 роки тому +1

    आपल्या भारत देशात प्रामाणिक अधिकारी पेक्षा आर्यन खान मोठा आहे असे मानतात यापेक्षा दुर्दैवी अस काय आहे

  • @snehamadhu5630
    @snehamadhu5630 2 роки тому +1

    नाहीतर मग NCB/ ED/NIA/CBI/ आणि महाराष्ट्राची विधान - सभा /परिषद /मंत्रालय/ पोलीसखात आणि IAS या भारताच्या सर्वोच्चपदाची परीक्षाचा कँसल करा /या सर्वांना सरळ ताळा ठोकाच !!
    असा निकाल,जाहीर सांगण्यापेक्षा क्लीनचीट कितीला डन करून टाकली तेच सांगून टाका पत्रकार परिषदमधे ?

  • @sadashivjadhav7514
    @sadashivjadhav7514 2 роки тому

    निकम साहेब great 🙏

  • @satishbandkar7553
    @satishbandkar7553 2 роки тому

    सर आपण रिटायर्ड आता आराम कराचे सोडून
    पुन्हा कायदा
    या किस कशाला इतर रिटायर्ड लोकांना सोबत सकाळ संध्याकाळ फिरायला जाऊन उर्वरित आयुष्याचा आनंद घ्यायचे सोडून तिकिट नाही मिळणार

  • @ssb9411
    @ssb9411 2 роки тому +1

    कदाचित खंडणीसारखा प्रकार असु शकतो

  • @prashantrana3118
    @prashantrana3118 2 роки тому +2

    Modi bjp government ,apla soye hisabani miss use katoy NCB,CBI,

  • @user-ce9nz7ty9i
    @user-ce9nz7ty9i 2 роки тому +2

    भाजप पक्षाला पैसा मिळाला आहे सर यंत्रांना चा वापर करत आहे केंद्र सरकार हे सर्व इतर पक्ष आरोप करत आहेत हे काय खोटे आहे

  • @gorakhtalekar7032
    @gorakhtalekar7032 2 роки тому +3

    पोलिसांकडे पुरावे नसतील तर काय करायचे हे सांगा

  • @aarishdsouza885
    @aarishdsouza885 2 роки тому

    He statement khar aahe

  • @tukarampatole4638
    @tukarampatole4638 2 роки тому

    सर,अगदी बरोबर आहे. मग तपास यंत्रणेला न्यायालयाने चांगलच सुनावलं पाहीजे.

  • @balwantjoglekar3599
    @balwantjoglekar3599 2 роки тому

    खूप चांगली प्रतीक्रीया

  • @vedantshinde6975
    @vedantshinde6975 2 роки тому +1

    सरकारचा कारभारी शरद पवार असल्यावर दुसरी काय अपेक्षा करणार

  • @umanathkakodker4412
    @umanathkakodker4412 2 роки тому

    इकडून पैसे मिळाले तर पकडा, तिकडून मिळाले तर सोडा, असंच आता आपल्या भारतात सुरू झालं आहे.

  • @arunasingh2594
    @arunasingh2594 2 роки тому +3

    Paise ka khel.

  • @MrSachin253
    @MrSachin253 2 роки тому

    कोण मानतो या देशात कायदा कडक आहे न्याधीस सुद्दा मॅनेज होतात

  • @reikimaster5611
    @reikimaster5611 2 роки тому +2

    Wankhede sir yanchyakadech tapas thevala asata tar tyannee purave dile asate, purave pudhe yevuch dile nasateel...
    Tithe drug sapadle, Arbaj Khan ne te kabuul kel aahe....

  • @sachinkijalkar8943
    @sachinkijalkar8943 2 роки тому +1

    तो अधिकार बी जे पी ला आहे

  • @amishshah5130
    @amishshah5130 2 роки тому +3

    .... Taking to remand order as per provision in law was pass by Court....for further enquiry.
    2..... Aryan Khan written statement in Feb 2022 as he has Nothing objection on NCB procedure.
    3..... NCB In final CHARGESHEET NOT included Artan as nothing in law violated as Laws provision....
    4.... means commenting on Sameer is useless and baseless.
    Only *thing is Nawab under Prision is unexpected Result* of this matter...

  • @Laxmanpandhare-mp3lv
    @Laxmanpandhare-mp3lv 2 роки тому

    Ujawal nikam saheb तुम्ही तयारी करा शिवसेनेत जाण्याची

  • @digambarpatil1279
    @digambarpatil1279 2 роки тому +3

    Golmaal hai sab Golmal hai🤣🤣🤣🤣

  • @ketivp328
    @ketivp328 2 роки тому

    ED नव्हे NCB, बातमी देताना जरा लक्ष द्या

  • @pankajchougule952
    @pankajchougule952 2 роки тому +1

    बंडल पोहचले ed ला त्यामुळे क्लीन चिट मिळाली

  • @anandkulkarni5944
    @anandkulkarni5944 2 роки тому

    Clean Chit badli benifit of doubt manhe bara hoil. Nikam Saheb is correct.

  • @someshekharsakunatti446
    @someshekharsakunatti446 2 роки тому

    Correct sir .... Tumi agdi muddesood bolta ..... Faltu sarkar

  • @vandanabodke8386
    @vandanabodke8386 2 роки тому +1

    Palghar madhlya santanchi hatya jhali tya gunegarancha kay jhala ? Tithe maharashtra police cha failure jhala

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 2 роки тому

    The case is still in investigation stage , the prosecution can clear the names not involved in the case not to proceed .

  • @ShakilShaikh-wj5iy
    @ShakilShaikh-wj5iy 2 роки тому +2

    आरोप पत्र दाखल नाही म्हणजेकाय राव
    आपण जे बोलताय ते जर बरोबर असेल तर
    कोर्टात तक्रार दाखल करा
    नुस्तच विश्लेषण कशाला

  • @electricaltestinstruments
    @electricaltestinstruments 2 роки тому

    कोर्ट एनसीबी ला जाब विचारू शकते का?

  • @nitintheurkar8351
    @nitintheurkar8351 2 роки тому

    आर्घवट आपुर्ण माहीती.....😢😠😯😉😕

  • @Bond-mr2xs
    @Bond-mr2xs 2 роки тому

    ED ne settlement Keli... Moth PKG milal asnaar..

  • @vikasji24
    @vikasji24 2 роки тому

    सर्व विकले गेले |

  • @rex_din8801
    @rex_din8801 2 роки тому +1

    काही उपयोग नाही... उज्वल निकम..मीडिया...राष्ट्रवादी ..भाजप..एनसीबी विशेष न्यायालय आर्यनला २६ दिवस परत देऊ शकते का?

  • @udaytamhankar6806
    @udaytamhankar6806 2 роки тому +1

    Samir gele pasun drugs catch ka band zale - Mumbai MADHE DRUGS BAND zale KA ???? Mumbai MADHE DRUGS cha Dhanda purna band zala ka - KAY lafade AHE ???

  • @swapnilpawar6723
    @swapnilpawar6723 2 роки тому

    Mr.ujwal sir and mr.sameer sir proud of you सत्य हे आहे की शहा रुख खान ने मोदी आणि सेंट्रल गोव्हरमेंट ला मॅनेज केला आहे
    मोदी यांची हीच इच्छा होती की पुढील निवडणुकीत SRK ने मदत करावी आणि ते झालेच

  • @santoshjambhulkar7
    @santoshjambhulkar7 2 роки тому

    Rule of law violation same agent did not do

  • @rajkendre5110
    @rajkendre5110 2 роки тому +1

    Te Gujrat madhye drugs sapdlele ..kuthe gele ..NCB?

  • @rajabhau.kshirsagar9188
    @rajabhau.kshirsagar9188 2 роки тому

    सध्या WhatsApp chatt post varunach atak होते त्याच काय?

  • @madhukarkhapane1917
    @madhukarkhapane1917 2 роки тому +1

    Aaraynan, sushant sing, mrlelya madyavarche loni kon khato, rajkarnatil ranbazar?

  • @ankitramkar265
    @ankitramkar265 2 роки тому

    साहबे
    काही नाही आपण सत्य आहेत पण
    सगळे settel झाले आहे खूब मोठी रक्कम सगळ्या टीम ला देण्यात आली आहे तेव्हा सरळ क्लीन चीट आणी सगळे क्लीन करून दिले आहे आर्यन ला आता तो आणखी मोकळा झाला आहे बाप आहे त्याचा

  • @sandeepbharad3994
    @sandeepbharad3994 2 роки тому +2

    Potyni paise takle gele boss

  • @gajanankale6595
    @gajanankale6595 2 роки тому

    My fevered ujwaal nikm

  • @sampatchaudhari555
    @sampatchaudhari555 2 роки тому

    Sadhya central che all agency Bogas zale ahet

  • @yeshuprayerchormale440
    @yeshuprayerchormale440 2 роки тому +1

    Saheb Tumi bolun kahi Honar nahi

  • @minakshihole3830
    @minakshihole3830 2 роки тому +1

    Prabhakar sail kese maar gaya ..ye image. Acchi karne kelia ae chalu hai
    Eyewitness maar gaya hai na abh sabh clear

  • @cookingnishasstyle815
    @cookingnishasstyle815 2 роки тому +2

    Kayada kanun sirf Aam Insaan ke liye hai .in logo ke liye koi kanun nahi .

  • @subhashvinchure9968
    @subhashvinchure9968 2 роки тому

    Wakil dekhil manage hotaat na.?
    Ya prakarnachi purna chaukashi karayla hawi.

  • @yuvrajpatil2031
    @yuvrajpatil2031 2 роки тому

    Rajkiya nete anki prashasan sarvsamany lokana gharhit dhartat fakt

  • @DrGRAnap
    @DrGRAnap 2 роки тому

    mr. Fadnvis, What is your comment on ujjwal nikam

  • @aarishdsouza885
    @aarishdsouza885 2 роки тому

    Chuk ya case madhye IO wankhede navhate.

  • @sopanaiwale4893
    @sopanaiwale4893 2 роки тому

    LAch MIlali Asel Kiva Varchancha Dabav Asel, MI JEvha Aryan La Atak Zhali Thevach Comment Kele Hote Ki Aryan Baizzat Bari Honar

  • @machindrabade7405
    @machindrabade7405 2 роки тому

    Sheeting zali

  • @vijaybhalerao2903
    @vijaybhalerao2903 2 роки тому

    Fakta ma. Courtala aahe.

  • @kapilchaudhari4869
    @kapilchaudhari4869 2 роки тому

    shahrukh khan cha mulga khup sajjan ahe tyane kahi kelel nahi

  • @Jaywant5
    @Jaywant5 2 роки тому +1

    पैसा बोलता है

  • @subhashvinchure9968
    @subhashvinchure9968 2 роки тому

    Ujwal Nikam saheb, its too early to comment.

  • @shirishkate1291
    @shirishkate1291 2 роки тому

    शंभरटक्के सहमत।

  • @aarishdsouza885
    @aarishdsouza885 2 роки тому

    Aajkal courtache Kam media kartat

  • @rameshpandit3130
    @rameshpandit3130 2 роки тому

    baratin magun kjoda hihan asthaeate he aafhi bolaeayas bolaneyhik hote aata bolin fayada nahi

  • @avinashchaudhari3606
    @avinashchaudhari3606 2 роки тому

    Fadanvis saheb yanni 2014 te2019 ya veles fadanvis saheb yanni tyancha netyanver arop zale hote bhratacharache theva fadanvis saheb yanni clean chit dili hoti? Pudhe kay zale tyanche? Ajit pawar saheb yanchever pan fadanvis saheb yanni cinchan ghotala khup arop kele hote pan sakal cha. Shapath vidhi zala ani next day clean chit dili hoti?

  • @bhushankandalgaonkar2070
    @bhushankandalgaonkar2070 2 роки тому

    उज्जव नाही उज्वल मराठी शब्द अजूनही लीहीता येत नाही मराठी भाषेची वाट लावून टाकली आहे

  • @shrikantchaudhari739
    @shrikantchaudhari739 2 роки тому

    Nikam ji your appointment was purely by NCP.Calibre was seen by all of uswhen Harish Salve argued in international court against Pakistan.What you say in Aryan case is known to illuterate man also.

  • @prashantshinde2073
    @prashantshinde2073 2 роки тому +1

    Kaydyache haat paisyane barbatle ahe...

  • @punitmehta4691
    @punitmehta4691 2 роки тому

    Crore dile saheb sharukh gela hota delhi la adhikari atakle

  • @yogeshkagliwal834
    @yogeshkagliwal834 2 роки тому

    Aho saheb kadhi mva che Kan tocha