खूपच सुंदर. दहिहंडी फोडणे बाबत. गणेशोत्सव बाबत जे आपण सांगितले आहे ते खरोखरच आपल्या हिंदु धर्मास अशोभनीय आहे. मला जे वाटतं होते आपण कथेत सर्वांच्या निदर्शनास आणून जागरुकता केली. धन्यवाद दिदी. ( माऊली) राधे राधे
@@varkarikirtanranghdतुका म्हणे काय होऊ उतराई जीव ठेवू पायी संताचिया.खूप अप्रतिम कथा ताई, तुमच्या रूपातच देव संत पहावा,कथा शो म्हणून नाही, मनोरंजन नाही तर आपण आत्मसात केले पाहिजे.ताई मी लेखी पारायण केले भागवताच आता २७-१११-२०२३ ला समाप्ती झाली.वेळेत च केलं.🙏🙏
आनूराधा ताई खूपच छान वाणी तूमची आवाजात गोडवा भागवत कथा ऐकायला छानच वाटले समाधान वाटले किती वेळा ऐकली तरी ऐकत रहावेसै वाटते कोटी कोटी प्रणाम श्रीकृष्ण हरी विठ्ठल ❤भागवत ऐकून धन्य झालो तुमच्या मुळे सौ शिला अंधारे अंमळनेर जिल्हा जळगाव हरी ओम् धन्यवाद
हनुमान चालीसा ऊषाला ठेवायची हा चमत्कार खरा आहे मी स्वताहा अनुभव घेतला आहे .मी देवाला खुप मानते पण मला वाईट स्वप्न पडायचे तेव्हा मला कोणी सांगितल नव्हत तरी मी हा प्रयोग केला .खरच खुप ताकत आहे .हनुमान चालीसा मधे❤
Om Shri Guru Dattatrey Shripad Shri Vallabhai namaha. 🙏Shripad Shri Vallabha Narahari Dattatrey Digambara Shri Vasudevanand Saraswati Sadguru Natha Kripa kara ho Kripa kara 🙏
Anant Koti Brahmand Nayaka Rajadhiraj Yogiraj Sachchidanand Bhakta Vatsal Bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi Shri Swami Samartha M ki jai. Jai ho 🙏
ह भ प आनूराधा दिदी सुंदर भागत सागत आहे ❤ ❤ राधे राधे कृष्ण गोपाल कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण राधे राधे राधे राधे कृष्ण गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण जय श्री कृष्ण प्रणाम करतो श्री कृष्ण प्रणाम करतो
जयश्रीराधे अनुराधाताई आपल्या हिंदु धर्मासाठी कसे ,कुठल्या कार्यक्रमाचे नियोजन करावे हे खुप छान सोप्या पध्दतीने कानउघडणी केली हिंदुंनी यावर खरच विचार करायला पाहिजे अनुराधा ताई तुम्ही ज्या ठिकाणी भागवत करणार त्या गावाच्या नावावर लिंक तयार करावी वा ना उत्पाद यांच्या भागवता सारखे एकच फोटो ठेवावा म्हणजे शोधायला सोपे जाईल मी आपली फँन आहे पंढरपुरला आत्ता पाच महिने चातुर्मासाला होते तेंव्हा आप्पांचा जो कार्यक्रम झाला तेंव्हा भेट होईल असे वाटले खुप चौकशी केली पण भेट झाली नाही कधी दर्शन होईल असे झाले आपण भागवतही खुप छान सांगता कै .आप्पांच्या भागवतात मधला भाग आपणही खुपच छान सांगितला पंढरपुरला कधी असता आपले दर्शन कुठे व कधी होईल हे सांगता येईल काय
Very very nice Bhagwat Kirtan Anuraadha Tai.
Didi तुझा आवाज खूप सुंदर आहे मलाही तुझ्या सारखी व्हायचे आहे
राम कृष्ण हरी
Kiti sunder pravachan karta tai!
Om namo jee adya |Ved prati padya |Jai jai swa san ve. dya |Aatma roopa ||🙏🙏🙏🎉
Khup.chhan..bhagvat.ramachi.katha.kirtan.gayan.khup..chhan
Aahe.sonali.tai.abhinandan
🙏🙏🙏
Shri Ganeshai namaha 🙏 Shri Saraswaty ai namaha🙏 Shri gurve namaha 🙏 Shri SWAMI Samartha.🙏Gan gan gan at bote 🙏 Om namah Shivai 🙏
राम कृष्ण हरी माऊली!
Gurur Brahma Gurur Vishnu Gurur devo Maheshwara Guru Sakshat par Brahma tasmai Shri Guruve namaha 🙏
अगदी मला सुध्दा गणपती बदल असेच वाटते ताई
Apratim ahe didi ek Ani ak shabda aaiknya sarkha ahe khup Chan 👌👍
Aavàz khupach Chan aa❤❤
खूपच सुंदर. दहिहंडी फोडणे बाबत. गणेशोत्सव बाबत जे आपण सांगितले आहे ते खरोखरच आपल्या हिंदु धर्मास अशोभनीय आहे. मला जे वाटतं होते आपण कथेत सर्वांच्या निदर्शनास आणून जागरुकता केली. धन्यवाद दिदी. ( माऊली) राधे राधे
राधे राधे
22:21
@@varkarikirtanranghdतुका म्हणे काय होऊ उतराई जीव ठेवू पायी संताचिया.खूप अप्रतिम कथा ताई, तुमच्या रूपातच देव संत पहावा,कथा शो म्हणून नाही, मनोरंजन नाही तर आपण आत्मसात केले पाहिजे.ताई मी लेखी पारायण केले भागवताच आता २७-१११-२०२३ ला समाप्ती झाली.वेळेत च केलं.🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली खूप खूप धन्यवाद!
आनूराधा ताई खूपच छान वाणी तूमची आवाजात गोडवा भागवत कथा ऐकायला छानच वाटले समाधान वाटले किती वेळा ऐकली तरी ऐकत रहावेसै वाटते कोटी कोटी प्रणाम श्रीकृष्ण हरी विठ्ठल ❤भागवत ऐकून धन्य झालो तुमच्या मुळे सौ शिला अंधारे अंमळनेर जिल्हा जळगाव हरी ओम् धन्यवाद
जय हरि माऊली खूपच सुंदर didi🌹🙏🌹
ओम नमो भा वासुदेवाय
@@varkarikirtanranghd❤❤❤❤
Om namo Bhagawate Martand Bhairvay 🙏 Om namo Bhagawate Vasudevai 🙏
Om Trya mb kam yajamahe sugandhi m pushti vardhana m urva ruk miv banha nan mru tyo r muk shiy ma mru tat 🙏
खूपच सुंदर आहे 🙏🙏🙏🌹🌹
हरे कृष्णा 🙏
हनुमान चालीसा ऊषाला ठेवायची हा चमत्कार खरा आहे मी स्वताहा अनुभव घेतला आहे .मी देवाला खुप मानते पण मला वाईट स्वप्न पडायचे तेव्हा मला कोणी सांगितल नव्हत तरी मी हा प्रयोग केला .खरच खुप ताकत आहे .हनुमान चालीसा मधे❤
shri Sara swaty ai namaha🙏 Shri Gurudeo Datta. Shri Swami S M ki jai Jai ho 🙏
उदंड आयुष्य लाभो भगंवत चरणी प्रार्थना
माऊली
Om Shri Guru Dattatrey Shripad Shri Vallabhai namaha. 🙏Shripad Shri Vallabha Narahari Dattatrey Digambara Shri Vasudevanand Saraswati Sadguru Natha Kripa kara ho Kripa kara 🙏
बोल.राधेश्याम..बोल.कृष्ण.कृष्ण.बोल
सत्य साच खरे,
नाम विठोबाचे बरे,
धन्यवाद माऊली,
जय श्री कृष्ण
नमो ज्ञानेश्वर
Ram krushan Hari 🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉
Nice kirathan tai
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹
All the best Bhagwat Katha
ओम नमो भा वासुदेवाय
'Prasad' is illustrated as 'Prabhu Sakshat Darshan' jai ho! 🙏🎉🎉
राम कृष्ण हरी❤❤❤
ओम namo भागवते वासुदेव
धन्यवाद माऊली!🙏
Shri Ganeshai namaha🙏 Shri Saraswa
😮,,,🙏🙏💐
Anant Koti Brahmand Nayaka Rajadhiraj Yogiraj Sachchidanand Bhakta Vatsal Bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi Shri Swami Samartha M ki jai. Jai ho 🙏
खूप छान ताईला हार्दिक शुभेच्छा
ह भ प आनूराधा दिदी सुंदर भागत सागत आहे ❤ ❤ राधे राधे कृष्ण गोपाल कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण राधे राधे राधे राधे कृष्ण गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण जय श्री कृष्ण प्रणाम करतो श्री कृष्ण प्रणाम करतो
Respected madam, definition of Rajarshi is well illustrated. Your nirupan on Bhagawat is extremely well.🙏Jai ho !🙏
Prasad is a holy food.Have it with a pure mind.jai 🙏
Lax mai Mata ki jai.Maha Lax mai ki jai. jai ho! 🙏
🙏🙏🙏🙏
आपल्या साथीदारांची पण कृपयाओळख करून द्यावी.🙏🏻🙏🏻🙏🏻🌺
🙏
आपन जन्माला कस्या साठी आलो या बद्दल खुप छान ज्ञान दीलं,आपले खुप खुप आभार, धन्यवाद ताई राम कृष्ण हरि
राधे राधे राधे राधे
Very nice katha kathan on Bhagawat jai ho Kripa kara ho Kripa kara 🙏
जयश्रीराधे
अनुराधाताई आपल्या हिंदु धर्मासाठी कसे ,कुठल्या कार्यक्रमाचे नियोजन करावे हे खुप छान सोप्या पध्दतीने कानउघडणी केली
हिंदुंनी यावर खरच विचार करायला पाहिजे
अनुराधा ताई तुम्ही ज्या ठिकाणी भागवत करणार त्या गावाच्या नावावर लिंक तयार करावी
वा ना उत्पाद यांच्या भागवता सारखे एकच फोटो ठेवावा
म्हणजे शोधायला सोपे जाईल
मी आपली फँन आहे
पंढरपुरला आत्ता पाच महिने चातुर्मासाला होते
तेंव्हा आप्पांचा जो कार्यक्रम झाला तेंव्हा भेट होईल असे वाटले
खुप चौकशी केली
पण भेट झाली नाही
कधी दर्शन होईल असे झाले
आपण भागवतही खुप छान सांगता
कै .आप्पांच्या भागवतात मधला भाग आपणही खुपच छान सांगितला
पंढरपुरला कधी असता
आपले दर्शन कुठे व कधी होईल हे सांगता येईल काय
नक्कीच धन्यवाद आपले!💐
Hary om mauli
Om namo ji aadya |Ved prati padya |Jai jai Swa san ve dya |Aatma roopa 🙏
Definition of 'Rajarshi 'is wonderfully illustrated .Hon.Didi your interpretation on every subject is beautiful and logical. Jai ho!🙏🎉
Om Trya mb kam yajamahe sugandhi pushti vardhan am kurva ruk miv mrutyo r mukshi yamamrutat 🙏
श्री विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड🎉🎉
धन्यवाद माऊली!🙏
नमस्कार दिदी
Jay babaji
राम कृष्ण हरी
दिदि लोकांनी भागात आच
Om namo bhagvate vasudevay Namath Jay Jay ram Krishna Hari 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद माऊली!🙏
jai shree krishna
राम कृष्ण हरि
Anuradha ka Bhagwata
Om nama shive🙏🏻
🌹🍒🌷🙏🌷🍒🌹
खूपच छान सांगितले ओ ताई
खूप छान ताई
Ram Krishna Hari
Anjani Suta Rudra avatar Jai ram bhav bhai vara.🙏
Om Maha Lax mai namo namaha🙏 Vishnu priya yai namo namaha🙏 Dhan prada I namo namaha🙏 Jagat jan nai namo namaha🙏 jai 🙏
Vijaypimpalkarjayshriradhe
राधा कृष्ण
धन्यवाद माऊली!🙏
दीदी 🌹🙏🌹
ओम नमो भगवते वासुदेवाय
B
Ù
😊🎉 39:28
नमस्कार दिदी