बैलगाडा मालकांची पहिली पसंत सोमा ड्रायव्हर कशामुळं | Bailgada Sharyat | Soma Driver | Vishaych Bhari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • बैलगाडा मालकांची पहिली पसंत सोमा ड्रायव्हर कशामुळं | Bailgada Sharyat | Soma Driver | Vishaych Bhari
    " आर ही आसलं धंदं नको आपल्याला, आयुष्यभर तुझ्या पप्पानं केलं पण आता तू नग अजिबात. त्वापलं तू आपलं कामा धंद्याचं बघ बाबा. " आस त्याज्या घरची मंडळी काही दिवसापूर्वी त्याला जीव तोडून सांगत व्हती. पण आता मात्र त्याज्या घरातली " लेकरा नाव काढलंस अशीच प्रगती कर, फक्त जी काय करशील ती आपलं हात पाय सांभाळून कर, बाकी आम्हाला तुझा अभिमान हाय. "आसचं म्हणायला लागल्याती. आता ह्यो इतका 360 डिग्री बदल त्याज्या घरी कसा काय झाला आन त्यो पठ्या नेमका हाय तरी कोण ? तर मंडळी त्यो आहे सध्याच्या बैलगाडा क्षेत्रातला किंग ड्रायव्हर. हो किंगच. कारण कुठल्या बी बैलगाडा मालकाला जाऊन इचारा. ज्याला त्याला आज प्रत्येकाच्या गाडीवं ह्योच ड्रायव्हर म्हणून पाहिज्ये बस्स बाकी कोण नगो. बैलगाडा क्षेत्रात इतक्या कमी वयात ही आसली कर्तबगारी आजवर कुणीच दाखवली नव्हती. कारण त्यो जवा गाडी चालावतो तवा भली भली मंडळी फक्त त्याज्या तोंडाकडंचं बघत बसत्यात. कारण ह्ये बहाद्दर गाडीचं तस हाणत्यात तर. त्यांचा कुणी नादच करायचा नायतर. टप्प्यात कार्यक्रम करायची ताकद फक्त ह्योच ड्रायव्हर ठेवतो. आज त्याजे भयाण फॅन लोकं हायत. पाक नितीन आबा शेवाळेपासून त्ये पाक गौतम भैय्या काकडेंपावतर आन दिलीप ड्रायव्हर शिरसवस्ती यांच्यापासन ते पाक विठ्ठल ड्रायव्हरा पर्यंत. सगळीचं त्याज्या गाडी चालवण्याची फॅन हायती. थांबा थांबा, लंय काय तुमचा वेळ घेत नाय. सांगूनच टाकतो. तर मंडळी आज आपण बोलणारोत पश्चिम महाराष्ट्राच्या बैलगाडा क्षेत्राची मुलुख मैदानी तोफ असं ओळखल्या जाणाऱ्या आण बैलगाडा क्षेत्राची आन बाण आणि शान सोमा ड्रायव्हर तरडफकर यांच्याबद्दल. चला तर मग आजच्या व्हिडीओमध्ये आपण त्यांचाच संपूर्ण शर्यत प्रवास बघुयात.
    Images in this Video are used for representation purposes only
    Connect With Us -
    Facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    I nstagram link :
    / vishayachbh. .
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You
    #vishaychbhari #somadriver #somadrivertardaf #dilipdrivermulakhat #bailgadasharyat
    #barikdrivermulakhat #dilipdrivershiraswasti
    #bailgadasharyatstatus
    #karjatbailgadasharyat #karjatbailgadasharyatlive #karjatjamkhedbailgadasharyat
    #karjatfianl #karjatbailgadasharyatsemifinal #karjatmaidan
    #karjatbailgadasharyatsemifinal #karjatbailgadasharyatlivetoday #karjatbailgadasharyatfinalnikal #karjatbailgadasharyatwinner #karjatbailgadasharyatsundar #karjatbailgadasharyat
    #कर्जतबैलगाडाशर्यतफायनल #कर्जतफायनलनिकाल
    #pimprichinchwadbailgadasharyat
    #mothalakshya #chotalakshya #uttambhauvategavkar #bailgadasharyatsong #bailgadasharyat #bailgadasharyatvideo
    #bailgadasharyatstatusvideo #bailgadasharyatdjsong #bailgadasharyatringtone #बैलगाडाशर्यत #bailgadasharyatpune
    #bailgadasharyat2021#bailgadasharyatchalisgaonsong
    #bailgadasharyatmaharashtra#bailgadasharyatvideo2021
    #bailgadasharyatgane #बैलगाडाशर्यतdjsong #बैलगाडाशर्यतमहाराष्ट्र #बैलगाडाशर्यत #बैलगाडाशर्यतगाणी #बैलगाडाशर्यतव्हिडीओ #बैलगाडाशर्यतसातारा #बैलगाडाशर्यतdjsongstatus #बैलगाडाशर्यतsong #बैलगाडाशर्यत2021 #बैलगाडाशर्यतटेटस #बैलगाडाशर्यतwhatsappstatus #बैलगाडाशर्यतपुणे #खिल्लारमहाराष्ट्राचीशान #बैलगाडाशर्यतstatusdj #bailgadarap #Khillar #vishaychbhari #pimprichinchwadbailgadasharyat #karjat #jaamkhedsharyat #karjatbailgadasharyat #bailgadasharyatringtone #ramoshiwadichamhadhya
    #bajyabail #bailgadasharyatsong #bailgadasharyat #bailgadasharyatvideo
    #bailgadasharyatstatusvideo #bailgadasharyatdjsong #bailgadasharyatringtone #बैलगाडाशर्यत #bailgadasharyatpune
    #bailgadasharyat2021#bailgadasharyatchalisgaonsong
    #bailgadasharyatmaharashtra#bailgadasharyatvideo2021
    #bailgadasharyatgane #बैलगाडाशर्यतdjsong #बैलगाडाशर्यतमहाराष्ट्र #बैलगाडाशर्यत #बैलगाडाशर्यतगाणी #बैलगाडाशर्यतव्हिडीओ #बैलगाडाशर्यतसातारा #बैलगाडाशर्यतdjsongstatus #बैलगाडाशर्यतsong #बैलगाडाशर्यत2021 #बैलगाडाशर्यतटेटस #बैलगाडाशर्यतwhatsappstatus #बैलगाडाशर्यतपुणे #बैलगाडाशर्यतstatusdj #bailgadarap #Khillar #vishaychbhari

КОМЕНТАРІ • 48

  • @rajsabpatel4474
    @rajsabpatel4474 Рік тому +23

    वाघेरी कराचा हीदकेसरी बादल चं काळीज ❤ चतुर्थ हिंदकेसरी सोमा डायवर तरडफकर

  • @bailgada_lovers_0095
    @bailgada_lovers_0095 Рік тому +11

    फौजी ग्रुप बुलढाणा विदर्भ एक्सप्रेस बब्या ची बद्दल विडिओ टाका

  • @ManojTidke-nx8sh
    @ManojTidke-nx8sh Рік тому +5

    विदर्भ एक्सप्रेस बब्या कुठं गावला की नाही

  • @JatharManoj
    @JatharManoj Рік тому +6

    ❤❤sapat hind kesari dilip driver khatav ❤❤

  • @MH-vn8ji
    @MH-vn8ji Рік тому

    1 नंबर सेट छान माहिती सोमा विषई सविस्तर संगीतलि आनंद जाला । थैंक्यू ।

    • @pravinmagic499
      @pravinmagic499 6 місяців тому

      Babya yenar aahe ka 17 tarkhecha maidanat

  • @akshaymulik5475
    @akshaymulik5475 Рік тому +8

    फलटण तालुक्याची मुलुख मैदानी तोफ , गुलालाचा बादशाह चतुर्थ हिंदकेसरी सोमा ड्रायव्हर तरडफकर....❤

  • @KaivalyaJadhav
    @KaivalyaJadhav Рік тому +10

    चतुर्थ हिंदकेसरी सोमा ड्रायव्हर आणि हिंदकेसरी बावर्या 9696❤❤❤❤🎉🎉❤❤

  • @DJ__Kingmaker007
    @DJ__Kingmaker007 Рік тому +8

    सुनील मोरे यांची मुलाखत घ्या

  • @sahildhadambe6354
    @sahildhadambe6354 Рік тому +5

    सोमा शेट दिलदार माणूस❤❤❤❤❤❤❤❤❤😍🥰🥰🥰😍

  • @mangeshshendge2856
    @mangeshshendge2856 Рік тому +2

    Chan Soma Phaltan Talukacha Buland Avaj 1 No Dvr

  • @shivajikale7327
    @shivajikale7327 Рік тому +9

    बकासुर व मथुर जी शर्यत जमलेली आहे त्याचा व्हिडिओ बनवा एक बिनजोड

  • @hlmlsapkal4854
    @hlmlsapkal4854 Рік тому +6

    फलटण तालुक्याची मुलुख मैदानी तोफ सोमनाथ ड्रायव्हर तरडफकर

  • @pravinpatil1123
    @pravinpatil1123 Рік тому +2

    पुदेवाडी चिखले पनवेल यांचा चतुर्थ हिंदकेसरी तेज्या भाई 2052 पण हाणला होता माळशिरस मैदानावर गटाला एक नंबर गाडी पळवतो सोमा ड्रायव्हर

  • @vikasdhulgude5410
    @vikasdhulgude5410 Рік тому +3

    Bakasur vs mathur sharyat jamali ahe ka video banva

  • @adityaawale7341
    @adityaawale7341 6 місяців тому

    Achut drivarcha video kara bhau ❤🔥

  • @nitinmane5374
    @nitinmane5374 Рік тому

    खूप छान दादा

  • @Rubabdar_kokan
    @Rubabdar_kokan Рік тому

    नांद खुला माहिती ❤

  • @vijaykhandekar8358
    @vijaykhandekar8358 Рік тому +3

    गुढ कथा , रहस्य कथा लेखक संजय कांबळे यांच्यावर व्हिडिओ बनवा..

  • @Agrani_express-9923
    @Agrani_express-9923 Рік тому +1

    वळु क्षेत्रातील किंग 'तिकोंडीचा राजा 'व्हिडिओ बनवा

  • @sandipkatakar4647
    @sandipkatakar4647 Рік тому +1

    सोन्या डायवरची ही मूलाखात घ्या

  • @ajinkyagodase7922
    @ajinkyagodase7922 Рік тому +3

    नाद केला पण वाया नाही गेला ओन्ली सोमा डायवर तरडफकर 🎉💫💕🔥

  • @Khadadshubham
    @Khadadshubham Рік тому

    संग्राम उदयसिंह पाटील यांच्या गोट्या भाई ची व्हिडिओ बनवा

  • @ajitshinde2873
    @ajitshinde2873 Рік тому

    फलटन तालुक्याची मुलुख मैदानी तोफ आमचा लाडका सोमा डायवर तरडफ कर ❤🎉

  • @AniketPise-gi9pm
    @AniketPise-gi9pm Рік тому

    दादा बाकी काय माहिती नाय पण तुझा व्हिडिओ बघितला की डोळ्यात पाणी येतं

  • @abhisheklokhande9197
    @abhisheklokhande9197 Рік тому

    हिंद केसरीमन्याभाई चा विडिओ बनवा

  • @sachinjambukar-jv3ir
    @sachinjambukar-jv3ir Рік тому

    ❤❤❤,,🎉🎉🎉🙏🙏🙏

  • @sonya_Ekal_2211
    @sonya_Ekal_2211 Рік тому

    आमच्या तालुक्याची आन बाण आणि शान हिंदकेसरी सोमा ड्रायव्हर तरडफ कर

  • @nikhildisale3004
    @nikhildisale3004 Рік тому +4

    बुलढाणा एक्स्प्रेस बब्या ची माहिती सांगा

  • @prafullghatage
    @prafullghatage Рік тому +1

    अचुत ड्रायव्हर रेटरे यांचा व्हिडिओ करा

  • @gajugayakawad4216
    @gajugayakawad4216 Рік тому

    Bakasura cha video takaa

  • @sonya_Ekal_2211
    @sonya_Ekal_2211 Рік тому +3

    दादा आई शप्पथ सांगतो पुढचा व्हिडिओ जर जिवन ड्रायव्हर निनाम यांचा हिंदकेसरी भारत केसरी रुस्तम ए हिंदकेसरी आदत किंग सुंदर चा व्हिडिओ नसला तर इथुन पुढे मी तुमचा चॅनल पाहायचं बंद करनार 🙄🥺🥺🥺🥺😞

    • @prathmeshphalke3713
      @prathmeshphalke3713 Рік тому +3

      मित्रा जीवन ड्रायव्हर यांना आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

    • @ambhore4567
      @ambhore4567 Рік тому

      @@prathmeshphalke3713 बब्या चा वीडियो बनवा??

  • @PrakashDhawale-t4c
    @PrakashDhawale-t4c Рік тому +2

    तरडफ चा ढाण्या वाघ 🐯

  • @sanketkadam5930
    @sanketkadam5930 Рік тому +3

    भारत ची व्हिडिओ का कधी तुम्ही लोकं बनवत न्हाई काय प्रॉब्लेम आहे

  • @dattatraysalunkhe2982
    @dattatraysalunkhe2982 Рік тому

    सोमा ड्रायवर तरडफकर♥️♥️

  • @SandipPatil-kd4jr
    @SandipPatil-kd4jr Рік тому

    भावा तु जिवन ड्रायवर यांच्या सुंदरचा व्हिडिओ बनवनार आहेस का नाही ते सांग नाही तर आम्ही तुझे व्हिडिओ पहाणे बंद करणार आहे

    • @VishaychBhari
      @VishaychBhari  Рік тому

      त्यांचा संपर्क असेल तर सेंड करा मेलला, त्यांच्याशी संपर्क होत नाही

  • @user-sc4os9of5z
    @user-sc4os9of5z Рік тому

    गुलालाचा बादशाह सोमा ड्रायव्हर तर डव कर

  • @pranit77299
    @pranit77299 Рік тому +2

    भारतचा व्हिडिओ का नाही बनवत कोणचं

  • @madhavgaikwad2522
    @madhavgaikwad2522 Рік тому

    Chotya driver chi mulakat ghya❤

  • @Cmpunk022
    @Cmpunk022 Рік тому +2

    Bol bhidu madhe chinmay ani vishay khol madhe tumcha vishay bhari❤

    • @omkar100ek5
      @omkar100ek5 Рік тому +1

      खरं बोलला chinmay आणि प्रथमेश

  • @sharukhpatel7172
    @sharukhpatel7172 Рік тому +2

    वाघेरी करांचा हिंदकेसरी बादल

  • @pankajKumar-in9io
    @pankajKumar-in9io Рік тому +1

    Sir tumchi mahiti Chan aste....pan vishyachi nivad chukte....khup mahtavache ...rashtiy, international,, political mudde anle tr bar hoil