SCTवैदीक हापूस म्हनजे फळांचा राजा आंब्यामधील महाराजा, पिकवन्याचे रहस्य उलगडनारे मार्गदर्शन ‼️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 чер 2024
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10
    #डाळीब #ओरगॅनिक #organic #SCTvedic #शेती #farming #वैदीकशेती #फळबागा #soil #pomegranate #crops
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ • 21

  • @satishjadhav309
    @satishjadhav309 28 днів тому +2

    खरंच प्रकृती सोबत झांड मजबुत बनतात आणि रासायनीक मध्ये कमजोर . . खुप छान मार्गदर्शन . सर

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 29 днів тому +4

    खूप छान मार्गदर्शन श्री गुरु राम सरांनी केले आहे
    हापूस हा फळांचा राजा आहे हापुस ला पोषण दयाला पण राज्या माणूस पाहिजे .
    SCT वैदिक म्हणजे पिकाचे खारीक खोबरे आहे .
    SCT वैदिक मधे सक्सेस मिळवायच असेल तर डेली व्हीडीओ पाहिले पाहिजे .
    २० x २० लागवड असून सुद्धा दाटी झाली आहे SCT वैदिक पोषणामुळे .

  • @Y_jagtap_patil
    @Y_jagtap_patil 28 днів тому +2

    SCT वैदिक आंब्याची चव वेगळीच आहे🎉

  • @shekharwakchaure-uu2pq
    @shekharwakchaure-uu2pq 28 днів тому +1

    खूप छान असे मार्गदर्शन श्रीराम सर यांनी केली केले

  • @fco6059
    @fco6059 28 днів тому +1

    खूप छान माहिती दिली आहे राम सरांनी पिक कोणते पण असो आपल्याला पोषणावर काम करणे गरजेचे आहे 😊

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 29 днів тому +2

    Jay Sct Vaidik 🙏🙏🙏

  • @SavantaBorate
    @SavantaBorate 28 днів тому +1

    पीक कोणतेही असो शेतकऱ्यांनी पोषणावर काम केले पाहिजे, एस सी टी वैदिक मध्ये यश पाहिजे असेल तर दररोज व्हिडिओ पाहिले पाहिजेत, झाडांतील अंतर 20 बाय 20 चे आहे, तरीसुद्धा झाडांमध्ये दाटी झाली आहे, केवळ आणि केवळ एसटी वैदिक च्या साह्याने,❤❤. ❤❤

  • @fcodepartment4433
    @fcodepartment4433 28 днів тому +2

    Sct वैदिकच्या पोषणाने झाड ताकतवान व निरोगी बनते ‼️

  • @pradeeplokare2185
    @pradeeplokare2185 29 днів тому +2

    I am first member of watching video ... Ram sir THE GREAT

  • @pankaj99924
    @pankaj99924 27 днів тому +1

    कुठल्याही झाडाचे पहिले पाच वर्षे योग्य प्रकारे संगोपन केले म्हणजे खत व्यवस्थापन छाटणी विरळणी योग्य प्रकारे केली तर झाडाची वाढ पण चांगली होते आणि फळधारणा देखील चांगल्या प्रकारे होते पण एवढे माहिती असून सुद्धा आपण झाडाच्या पालन पोषण करण्याकडे दुर्लक्ष करतो आणि लवकरात लवकर मला फळ कधी मिळेल याची अपेक्षा ठेवतो तिथेच नुकसान होते

  • @gauripatil9555
    @gauripatil9555 28 днів тому +1

    पोषणावर काम केलें तर फळं नक्किच मिळेत

  • @FCO-br7qf
    @FCO-br7qf 28 днів тому +1

    प्रकृती सोबत जर शेती करायची असेल तर एसटी वैदिकचा वापर केला पाहिजे त्यामुळे तुमची झाडे सशक्त व बनते,उत्पादन आहे औषधी गुणधर्म तयार होते‼️

  • @fco2245
    @fco2245 29 днів тому

    Detail info about management of mango orchard.

  • @hanmanthwadikar4940
    @hanmanthwadikar4940 29 днів тому +1

    🌸हापूस व केशर झाडाचे पोषण बाबतचा मार्गदर्शन पर व्हिडिओ ‼️
    🙏🙏

  • @sumitkomple4554
    @sumitkomple4554 29 днів тому

    Fake ahe results ala nahi 😢

    • @milindbhagwat9946
      @milindbhagwat9946 29 днів тому

      तुम्ही छटक छताक टाकले असेल.

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  28 днів тому

      Conatct 8669200223-5-6

    • @sumitkomple4554
      @sumitkomple4554 28 днів тому

      @@milindbhagwat9946 dodka sathi vaparal 10 r sathi 15 hajar ghatale

    • @dagadugaikwad6242
      @dagadugaikwad6242 25 днів тому

      Fake सांगू नका, बारकाईने अभ्यास करा. एकच गुंटा करा पूर्ण schedule वापरा. Result मिळतो शिवाय जमीन भुसभुशीत होते. गांडूळ जमिनीत दिसतात.