हवा_कुणाची | Jalgaon Loksabha 01 | ठाकरेंचे करण पवार की भाजपच्या स्मिता वाघ ? जळगावकरांना काय वाटतं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 тра 2024
  • #BolBhidu #हवा_कुणाची #jalgaonloksabha
    स्मिता वाघ विरुद्ध करण पवार अशी वाटत असली तरी खरी लढाई गिरीश महाजन विरुद्ध उन्मेष पाटील अशीच आहे. दोघांनीही आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी स्वत:ला झोकून दिलंय. महाजन यांनी तर ५ लाखांच्या लीडनं स्मिता वाघ निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केलाय. पण ग्राऊंडवरची स्थिती खरंच अशी आहे का? इथलं वातावरणं नेमकं कुणाच्या दिशनं वाहतंय? प्रचाराचे मुद्दे काय आहेत? समजून घेऊ हवा_कुणाची या बोलभिडूच्या सेगमेंटमधून.....
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 118

  • @Jalgaonkarpatil4961
    @Jalgaonkarpatil4961 24 дні тому +66

    वातावरण फिरलय आमचं ठरलंय मशाल करण दादा पवार

  • @battleofthouths
    @battleofthouths 24 дні тому +79

    पहिल्यांदाच शिवसेनेचा खासदार जळगाव जिल्हयाला मिळणार.
    करण पवार नक्कीच विजयी होणार 🔥

  • @rajeshbirhade6792
    @rajeshbirhade6792 24 дні тому +39

    युवा नेते लाच जनता निवडून देणार करण पवार 🛡️

  • @ananddhamne448
    @ananddhamne448 24 дні тому +42

    करण पवार❤

  • @sagar.Deshmukh.
    @sagar.Deshmukh. 24 дні тому +42

    फक्त मशाल 🔥

  • @khandeshibands.2833
    @khandeshibands.2833 24 дні тому +56

    पहिल्यांदाच शिवसेनेचा खासदार जळगाव जिल्हयाला मिळणार.
    करण पवार नक्कीच विजयी होणार

  • @bhaveshpatil-jz1fv
    @bhaveshpatil-jz1fv 24 дні тому +49

    अब की बार करण पवार लावा ताकत 💪

  • @dattatraypatil9949
    @dattatraypatil9949 24 дні тому +33

    करण पवार

  • @SainathWakodeSP..-tv6tp
    @SainathWakodeSP..-tv6tp 24 дні тому +29

    करण पवार .. ✌️🐯

  • @rajeshbirhade6792
    @rajeshbirhade6792 24 дні тому +26

    Thanks बोल भिडू तुम्ही जळगांव मतदार संघ ची प्रश्न मांडलेत

  • @NDK1010
    @NDK1010 24 дні тому +22

    करण पवार हे नाव प्रत्येक घरात पोहचलं आहे....मशाल... bjp हे शेतकरी विरोधी आहे.....

  • @dg6517
    @dg6517 24 дні тому +24

    Karan pawar 💯❤🎉

  • @bandupawar4773
    @bandupawar4773 24 дні тому +25

    फक्त मशाल

  • @mahajanpratap7231
    @mahajanpratap7231 24 дні тому +8

    प्राध्यापक सुभाष जिभाऊ यांनी सर्वात चांगल्या प्रकारे विश्लेषण केले

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 24 дні тому +16

    करण पवार फिक्स खासदार 🔥🔥🚩🚩

  • @PrashantPatil-xj7cb
    @PrashantPatil-xj7cb 24 дні тому +18

    Mashal

  • @rahuldesale598
    @rahuldesale598 24 дні тому +12

    हाऊ जो बाबा शे ना‌ पांढरा केस वाला एक नंबर बोली रायना

  • @saurabh8252
    @saurabh8252 24 дні тому +12

    Changle lok aahet Amalner la 😊

  • @DnyaneshwarPatil-ov9ex
    @DnyaneshwarPatil-ov9ex 24 дні тому +28

    करन पवार

    • @anlytic2023
      @anlytic2023 24 дні тому

      Vatavaran firalay Mashal 🎉

  • @MaheshPatil-xf6dj
    @MaheshPatil-xf6dj 24 дні тому +13

    ❤Karan dada❤

  • @sandiprajput1460
    @sandiprajput1460 24 дні тому +11

    कापसाचे भाव का नाही वाढले विचारा भाजप वाल्यांना , पीक विम्याची रक्कम कोणी खाल्ले विचारा , सगळ्या पिकांना भाव नाही कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये जाऊन बघा काय हाल होतात शेतकरी राजा चे तिथेच आहे बाजार समिती जवळ जाऊन बघा.

  • @amolsisode4822
    @amolsisode4822 24 дні тому +11

    karan pawar❤

  • @KiranPatil-hr4yv
    @KiranPatil-hr4yv 24 дні тому +4

    ह्या वेळेस बद्दल करून घ्यायला पाहिजे जिल्ह्यात पहिल्यांदा शिवसेना खासदारकी साठी उभी आहे ह्या वेळेस त्यांना संधी द्यायला हवी

  • @PrashantPatil-xj7cb
    @PrashantPatil-xj7cb 24 дні тому +21

    Karan pawar

  • @manojpatil3382
    @manojpatil3382 24 дні тому +13

    शेतकरी वर्ग नाराज आहे

  • @ganeshahirrao4340
    @ganeshahirrao4340 24 дні тому +8

    मशाल फक्त

  • @dmp2022
    @dmp2022 24 дні тому +5

    महाजन ची वळवळ, त्याला सोबत चव्हाण ची...
    लग्न झाल्यावर पण त्या दोघांनी असा केलं.. म्हणून इतकी असंस्कृत भाषा आहे त्यांची.
    महाजन चव्हाण हटाव भाजप बचाव

  • @user-uj8xd6no3f
    @user-uj8xd6no3f 24 дні тому +12

    घटना बदल म्हणजे घटना दुरुस्ती करणे असं करून करून घटना बदलतीलच bjp

  • @vilas_patil
    @vilas_patil 24 дні тому +7

    प्रां सुभाष पाटील यांनी स्पष्ट स्पष्टीकरण केले .

  • @Avinash12334
    @Avinash12334 24 дні тому +8

    मशाल ❤❤❤❤

  • @shrikrishnabhandarkar9401
    @shrikrishnabhandarkar9401 24 дні тому +6

    सुभाष पाटील योग्य वर्णन,

  • @sushiljadhav6522
    @sushiljadhav6522 24 дні тому +8

    UBT🎉Mashal🎉MVA35+

  • @sunilpakhale6652
    @sunilpakhale6652 24 дні тому +14

    UDDHAV BALA SAHEB THAKARE

  • @PardipdeshmukhPardipdesh-se6is
    @PardipdeshmukhPardipdesh-se6is 24 дні тому +6

    मशाल तुतारी कोंग्रेसचे आहे

  • @samadhanpatil1572
    @samadhanpatil1572 23 дні тому +2

    आपली महाराष्ट्राची औद्यगिक प्रकल्प गुजरातला नेलित हे लक्षात ठेवा.

  • @bhushankoli7272
    @bhushankoli7272 22 дні тому +2

    मी स्थानिक रहिवासी जळगाव चा आहे cm च्या जवळील असणारे मंगेश चौहान आणि गिरीश महाजन है अनेक वर्ष पासून सत्तेत आहे जळगाव जिल्हा च्या काडी मात्र ही विकास नाही
    निवडणूक कोण्ही आल तरी ते त्यांचे खिशे भरणार आहेत गिरीश महाजन आणि उन्मेष पाटील यांनी पूर्ण जिल्हाची वाट लावली आहे

  • @pranitnikam007
    @pranitnikam007 24 дні тому +16

    BJP hatao Desh bachao

  • @bunnycringe2391
    @bunnycringe2391 24 дні тому +5

    Wise people don't talk on Media.

  • @rahulpatil007king4
    @rahulpatil007king4 24 дні тому +3

    Karan Dada ❤

  • @PraRAJPUTANA
    @PraRAJPUTANA 22 дні тому +2

    उन्मेष पर्व
    करण पवार ✌️🔥

  • @fshaikh7751
    @fshaikh7751 9 днів тому

    अगदी बरोबर मशाल विजयी होईल

  • @amolshimpi
    @amolshimpi 24 дні тому +2

    मॅच फिक्सिंग इंटरव्यू घेत आहे

  • @sunitabidkar7521
    @sunitabidkar7521 24 дні тому +2

    अबकी बार करण पवार

  • @gopalpatil1141
    @gopalpatil1141 23 дні тому

    1no.❤❤❤

  • @kashinathfulmali6142
    @kashinathfulmali6142 24 дні тому +12

    BJP hatav desh bacav

  • @awez_shaikh_vlogs
    @awez_shaikh_vlogs 24 дні тому +3

    Kp🔥1

  • @user-tx9lk5om4z
    @user-tx9lk5om4z 20 днів тому

    एक नंबर दादा

  • @avinashpatil2829
    @avinashpatil2829 24 дні тому +1

    कापुसला भाव ,दुधाला भाव नाही पाणी 20lither दुध 25 lither आता जनता हुशार आहे मशाल

  • @AKSHAYPATIL-dc9zx
    @AKSHAYPATIL-dc9zx 24 дні тому +2

    Only Karan Pawar

  • @m.d.chaudhari5174
    @m.d.chaudhari5174 22 дні тому

    सर्व महाविकास आघाडी च्या कार्यकर्त्यांना चर्चेत समाविष्ट करून एकतरफी स्पष्टीकरण दाखवणे चुकीचे आहे, त्यामुळे बोलभिडू वर विश्वास नाही.

  • @aabajadhav8523
    @aabajadhav8523 24 дні тому

    सर मालेगांव चे व्हिडिओ आपलोड करा

  • @karanshinde1841
    @karanshinde1841 16 днів тому

    Amalaner तालुक्यात लोक अभ्यासू आणि हुशार आहेत. त्यांच्या पारदर्शक आणि अभ्यासू बोलण्यातून जाणवते.

  • @mahendapatil595
    @mahendapatil595 23 дні тому

    उन्मेष पाटील vs मंगेश चव्हाण अशी आहे

  • @vilas_patil
    @vilas_patil 24 дні тому +2

    गोकुळ आ बा बरोबर आहे .

  • @vikaspatil4590
    @vikaspatil4590 24 дні тому +4

    🍉🍉🍉🍉 सडलय म्हणून मोदींचा चेहरा समोर करून मते मागत आहेत.

  • @khushawantbhadane2126
    @khushawantbhadane2126 24 дні тому +1

    Karan Dada Pawar

  • @Kishor-un3lm
    @Kishor-un3lm 24 дні тому +1

    Karan Pawar

  • @rakeshchaudhari5096
    @rakeshchaudhari5096 22 дні тому

    Abki bar karan pawar ❤

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 24 дні тому +1

    करण पवार (पाटील) विजयी होणार.

  • @Ravindrapatil-mq8us
    @Ravindrapatil-mq8us 24 дні тому

    आर

  • @AnjuSharma-jr8rn
    @AnjuSharma-jr8rn 6 днів тому

    Karan Dada Loksabha chi jaga jalgon madun jikanar

  • @narendrakulkarni7259
    @narendrakulkarni7259 24 дні тому +2

    Smitatai ,Rakshatai win honar honar honar
    BJP 411 PAR😂

    • @watchalltv21
      @watchalltv21 22 дні тому

      tu bhaat ahe na tu tr bjp cha goouu khanarch

  • @anilkhavare5275
    @anilkhavare5275 23 дні тому +1

    करण पवार पाटील विजय होणार

  • @user-ii4xx9lz8x
    @user-ii4xx9lz8x 24 дні тому

    Abki baar karan Pawar ❤

  • @ganeshborse2226
    @ganeshborse2226 24 дні тому

    Only Karan Pawar 🎉🎉🎉

  • @satyawansonawane3176
    @satyawansonawane3176 24 дні тому

    Advait Mehata baghun chan vatal🎉

  • @Sagar-hy8co
    @Sagar-hy8co 19 днів тому

    Jalgaon la ka Reporting krtat sgle channel

  • @ChandrakantKankharesir
    @ChandrakantKankharesir 13 днів тому

    सगळे काँग्रेस चे लोक जमवून,,मस्त कार्यक्रम केला😅😂

  • @user-kg9dw5hz5q
    @user-kg9dw5hz5q 24 дні тому

    मँच फिक्सींग इंटर्व्ह्यू....

  • @shantarammahajan1708
    @shantarammahajan1708 23 дні тому

    Sir he jar news jar छत्रपति shivaji Maharaj naty mandir ithe getli Asti tar tu mala vegli news betli Asti tya tikani sagle हिंदू विरोधी आहेत असल vel tar ya amhi sagu

    • @wasimshaikh6277
      @wasimshaikh6277 22 дні тому

      आरएसएस बजरंग दल से चापलुस आहे तिथे निवडणूक हे जनतेचे जोडलेले मुद्द्यांवर असली पाहिजे कोणत्या धर्मासाठी नसतात

  • @PintuPatil-jk2yi
    @PintuPatil-jk2yi 24 дні тому

    Mashal sharad pavar sathi

  • @kumarsusshil1790
    @kumarsusshil1790 24 дні тому

    योग्य विश्लेषण _ तुषार संदानशिव आणि सुभाष पाटील सर

  • @SHYAMKANTDESHMUKH-lv8wu
    @SHYAMKANTDESHMUKH-lv8wu 24 дні тому

    Oll.cong

  • @SHYAMKANTDESHMUKH-lv8wu
    @SHYAMKANTDESHMUKH-lv8wu 24 дні тому

    Bip

  • @bhikalandge942
    @bhikalandge942 24 дні тому

    Labad bolto aahe😂😂😂😂nako

  • @pankajchaudhari2017
    @pankajchaudhari2017 24 дні тому +1

    पैसे देऊन केलेला व्हिडिओ आहे हा..
    अमळनेर च्यां अशा भागात गेला हा.
    जिथे मुस्लिम लोक आणि जय भीम लोक जास्त आहेत...
    गावात आला असतां म्हणता.. बस स्टँड मध्यभागी आला असता...

  • @shekharpatil2435
    @shekharpatil2435 24 дні тому +2

    Modi Ch Yeil Re Baba ,🚩🚩

  • @Ravindrapatil-mq8us
    @Ravindrapatil-mq8us 24 дні тому

    R

  • @astavinayakstockmarketinfo9544
    @astavinayakstockmarketinfo9544 23 дні тому

    Sagle apla buisness krtahet.. Shetkari kadhi vichar krnar buisness sheti cha.. Yanchi kunachi graj nai.. Mg shetkryana.. Bhav nai.. Are kapur bhrun thevlay ghrat.. Bhav nai tyla.. Tax khatat bhrastha het sagle.

  • @shashikantdesale4567
    @shashikantdesale4567 24 дні тому +3

    पैसे भेटले नाही अस, सांगून लोकान ची दिशा भूल करू नका, जरा शेतकऱ्या ना भेटा आणि विचरा, 14 _14 हजार आले की नाही फक्त् BJP 👍

    • @jaypatil7771
      @jaypatil7771 22 дні тому

      पीक विम्याचे 75 % चे बाकी आहेत. तालुक्याचा मंत्री असून देखील तालुका दुष्काळी जाहीर झाला नाही.

  • @hemantdeore9922
    @hemantdeore9922 24 дні тому

    One side paid news

  • @avinashpatil2829
    @avinashpatil2829 24 дні тому +1

    25 yer Bjp आहे पण विकास नाही

  • @n.j.m4783
    @n.j.m4783 24 дні тому +1

    Shetakariraja.bjp.la.gadun.tak.

  • @AniketPatil112
    @AniketPatil112 24 дні тому

    आरे हा तर कांग्रेस कार्यकर्ता आहे kd bapu सामान्य लोकांना प्रश्न विचारा.

  • @bhikalandge942
    @bhikalandge942 24 дні тому +1

    Janta Modiji barobar aahe🙏🙏🙏🙏🙏

  • @virbhushanpatil8746
    @virbhushanpatil8746 24 дні тому

    Bjp only

  • @user-kg9dw5hz5q
    @user-kg9dw5hz5q 24 дні тому

    राहूल गांधी फारच चांगले म्हणणे हा एक मोठा विनोद आहे....

  • @user-dj7sr2rn3i
    @user-dj7sr2rn3i 24 дні тому +3

    फक्त स्मिता वाघ याचाच विजयी होईल

  • @amolshimpi
    @amolshimpi 24 дні тому

    ₹1000 च्या दारूच्या खांबा अर्ध्या तासात संपवतात आणि 750 चा गॅस सिलेंडर चार चार व्यक्ती चालवतात सांगा महागाई कशी वाढलेली आहे

  • @dineshrajput75
    @dineshrajput75 24 дні тому +3

    Jalgaon jilha fkt bhajap

  • @deepakpursnani7666
    @deepakpursnani7666 16 днів тому +1

    Mashal

  • @user-yd2wh8qy4o
    @user-yd2wh8qy4o 24 дні тому +1

    करण पवार

  • @Ravindrapatil-mq8us
    @Ravindrapatil-mq8us 24 дні тому

    आर

  • @Ravindrapatil-mq8us
    @Ravindrapatil-mq8us 24 дні тому

    R