1) Vlog ची beggining एकदम भारी... 2) देवाच्या कृपेने दोघांनाही lower birth seat..nice 3) 2.12: काका नी सांगितलेला location ऐकून ते view प्रत्यक्षात बघण्याची उत्सुकता वाढली. 4) 3.33: धमाकेदार entry, extra ordinary, mind blowing, no words... 5) 5.42: मठाची जेवण देण्याची परंपरा अतिशय सुंदर. 6) 7.24: नवरदेवाचे आई वडिलांची मंदिराभोवती ची प्रदक्षिणा. 7) 9.28: vinay तुमचा South look लई भारी.... 8) 10.02: मल्लन आणि विजयालक्ष्मी happy marriage life.. 9) 12.22: तुम्ही दिलेला सुंदर असा संदेश.. Next vlog ची खूप मोठी आतुरता.....
Nice vlogging
Nice
Khup chan video ahe.. Ani last meesage is really good 👍🏻
Thank you so much.. please share..
1) Vlog ची beggining एकदम भारी...
2) देवाच्या कृपेने दोघांनाही lower birth seat..nice
3) 2.12: काका नी सांगितलेला location ऐकून ते view प्रत्यक्षात बघण्याची उत्सुकता वाढली.
4) 3.33: धमाकेदार entry, extra ordinary, mind blowing, no words...
5) 5.42: मठाची जेवण देण्याची परंपरा अतिशय सुंदर.
6) 7.24: नवरदेवाचे आई वडिलांची मंदिराभोवती ची प्रदक्षिणा.
7) 9.28: vinay तुमचा South look लई भारी....
8) 10.02: मल्लन आणि विजयालक्ष्मी happy marriage life..
9) 12.22: तुम्ही दिलेला सुंदर असा संदेश..
Next vlog ची खूप मोठी आतुरता.....