सप्तचक्र, पंचतत्त्व संतुलनातून संपूर्ण आरोग्य

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • सप्तचक्र, पंचतत्त्व संतुलनातून संपूर्ण आरोग्य......
    For more details Visit us
    Website : niraamay.in/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Contact : 020 67475050
    +91 9730822227 / 24

КОМЕНТАРІ • 48

  • @poonamjadhav-g1i
    @poonamjadhav-g1i Місяць тому +1

    Andharat chalat Astana achanak ashecha ek kiran milava asha tumhi bhetlat.... Thank you so much mam God bless you ❤

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 2 роки тому +2

    तेव्हा फक्त टीव्ही वर पहात होते.आता प्रत्यक्ष भेटायचा योग आला
    खूप छान वाटत आहे ,
    🙏🙏🙏🙏🙏

  • @vrushaliade6567
    @vrushaliade6567 3 роки тому +2

    Dr. Ur the god for me. Tx so much

  • @radhikanale8615
    @radhikanale8615 3 роки тому +1

    kupch Chan information

  • @sundardaslokhande1159
    @sundardaslokhande1159 3 роки тому +1

    Khup sunder Didi

  • @anjanabadekarROLEX
    @anjanabadekarROLEX 4 роки тому +2

    dr amrita and dr yogesh
    both r u very great

  • @shubhadadimble3972
    @shubhadadimble3972 3 роки тому +1

    Kupa chan

  • @aryanpatil302
    @aryanpatil302 3 роки тому +1

    Khup masta 👍❤️ god bless madam 🙏

  • @vidyaranaware6254
    @vidyaranaware6254 3 роки тому +1

    Madam,maze vajan khup vadle aahe ,harmons inbalans ,yavar upay.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      स्वयंपूर्ण उपचार घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०

  • @bhartighadi1555
    @bhartighadi1555 3 роки тому

    Khup chan

  • @sandeepsawant3739
    @sandeepsawant3739 2 роки тому +1

    🙏🌹

  • @ankitakare7959
    @ankitakare7959 3 роки тому

    Mla kuni ordle , ragwal tr khup ghaberlya sarkh hot Ani mind mde statt tech phirt , kshatch mn khat nahi, krupaya guidance kra

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому +1

      लहानपणी घडलेल्या काही घटनांमुळे मन भित्रे किंवा हळवे होते. अनाहत चक्राचे मेडिटेशन रेगुलर करा. अन्यथा ०२०-६७४७५०५० या क्रमांकावर संपर्क करा. स्वयंपूर्ण उपचार लगेच सुरु करा.

    • @ankitakare7959
      @ankitakare7959 3 роки тому

      Dhnywad madam

  • @Manishas.kitchen.
    @Manishas.kitchen. 6 місяців тому

    मॅडम मी तुमच्या इथे उपचार घेत आहे मला काम करण्यास उत्साह येतोय निगेटिव्ह विचार गेलेत पण माझा ओसीडी चा त्रास काही कमी होत नाही यासाठी मी काय केले पाहिजे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      नमस्कार,
      कृपया आपण आपला उपचार क्रमांक किंवा नाव सांगावे. आपणास योग्य ते मार्गदर्शन करता येईल किंवा follow up च्या वेळी तज्ञांशी बोलून योग्य मार्गदर्शन घेऊ शकता. उपचार घेत आहात आणि आपणास सकारात्मक फरकही दिसून येत आहे त्यामुळे नियमित उपचार घेत राहिल्यास लवकरच ओसीडी चा त्रास देखील हळू हळू बरा होऊ शकतो. नियमित स्वयंपूर्ण उपचार घेत राहा.
      धन्यवाद 🙏.

  • @neelasurte6890
    @neelasurte6890 4 місяці тому

    पायावर अंगावर सूज का येते

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      नमस्कार,
      प्रत्येक व्यक्ती, त्यांना होणारा त्रास व त्याची कारणे वेगवेगळी असू शकतात.
      ह्या त्रासासाठी आपण रुक्ष मुद्रा करू शकता.
      अधिक माहितीसाठी सदर व्हिडियो नक्की पहा. ua-cam.com/video/2BcSwyoOpDI/v-deo.html
      या सोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचादेखील लाभ घेऊ शकता..स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @truptimardikar1630
    @truptimardikar1630 3 роки тому

    थेरपिस्ट होण्यासाठी काय करावं लागेल ह्याबाबत मार्गदर्शन कराल का प्लिज?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому +1

      जेव्हा उपचारपद्धती प्रशिक्षणवर्ग आयोजित केले जाईल, तेव्हा आपल्याला संपर्क केला जाईल.अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७

    • @truptimardikar1630
      @truptimardikar1630 2 роки тому

      @@NiraamayWellnessCenter धन्यवाद, नाव नोंदणी केली आहे👍

  • @ankitakare7959
    @ankitakare7959 3 роки тому +1

    Hello madam

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      Hello 😊

    • @ankitakare7959
      @ankitakare7959 3 роки тому +1

      Mnawril tan ardha tumche video bghun ch kmi hotat

    • @ankitakare7959
      @ankitakare7959 3 роки тому

      Sdhya mazi family corona mule vyast zali aahe , tya mule thoda stress yet aahe, tr mazya family members mazya kaku ni tumcha video mla share kela tyatun khup kahi mnala energy milali Ani mazya ppa na sudha admit kele hot tr tyana sudha sutti zalya nantr tumcha video dakhwla tr tyana khup free mind feel zal

    • @ankitakare7959
      @ankitakare7959 3 роки тому

      Lgechch tumcha video mi pushkl friend la mazya relative la sudha share krun tyanchya mnatil bhiti dur krnyacha prytn kela

    • @ankitakare7959
      @ankitakare7959 3 роки тому

      Khup chan kam krt aahe madam tumhi you tube through swanpurn upchar treatment det aahet brech rugnana tyacha benefits hot aahe

  • @medhawadekar4139
    @medhawadekar4139 2 роки тому

    Dr. Tumhi hi upachar paddhati शिकवता का

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      सध्या तरी असे कोर्स नाहीत,
      परंतु आपण आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी कोर्स करण्यास इच्छुक आहे ' असा ई-मेल किंवा ९७३०८२२२२७ वर whatsapp मेसेज करू शकता. जेणेकरून भविष्यात असे कोर्स करण्याचा विचार निरामय करेल, तेव्हा आपल्याला संपर्क करता येईल.

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 2 роки тому

    माझ्या शेजारी एक आजी आहेत
    त्याझ्या कडे येऊन मला साम टिव्ही लावून दे अस सांगायच्या आणि हा कार्यक्रम पहायच्या त्यामुळं

    • @himgourisalunke283
      @himgourisalunke283 2 роки тому

      मला हे स्वयंपूर्ण उपचार माहिती झाले

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому +1

      खूपच छान. कदाचित तुम्हाला या मार्गावर आणण्यासाठी हे परमेश्वराचे प्रयोजन होते.

    • @himgourisalunke283
      @himgourisalunke283 2 роки тому

      २०१४ ची वेळ असेल ती
      त्यानंतर आता भेट झाली निरामय ची

  • @seemadeo882
    @seemadeo882 3 роки тому +1

    🙂🙏
    माझी कंबर,पाठ,डावा हात-खांदा खुप दुखत आहे.बरेच दिवस,बरेच महिने दुखत आहे.
    डॉ.सॉरी
    तुमची फि किती आहे.
    मी सौ.सीमा सुनिल देव.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 роки тому

      स्वयंपूर्ण उपचार सुरु करा. अधिक माहितीसाठी संपर्क ०२०-६७४७५०५०. Website : www.niraamay.in

  • @ambadnya1998
    @ambadnya1998 3 роки тому

    👍