सोनु दादा तुझं ते गाण नाही मल्हारी दोन बायकांचा लाडका ते अप्रतिम म्हटलें पहील्यांदा मला खुप आवडलं होतं आणि नमो आदेश चैतन्य गुरु गोरक्षनाथ जी यांच पण गाण मस्त झालयं Super Sonu Dada 🔱✌️
सोनु दादा तुमची लेखणी मनाला भावुक करून जाते आणि हे गीत तर अप्रतिम आहे...तुमच्या आवाजाला तर तोडच नाही...माझी इच्छा आहे की आपण गोरक्ष नाथांवर गीत सादर करावे🙏🙏🙏
ओळख तो आवाज | ओळख ती खूण | आपल्या भक्तासाठी तो फिरतो आहे अजून || त्याला उगम नव्हता, त्याला अंत नाही || तो त्रैलोक्याचा नाथ, नुसताच संत नाही || त्याचे स्मरण करण देहभान विसरून | तो हळुवार येईल आणि कानात सांगून जाईल - "ना शोक, ना चिंता, ना भय, नवनाथ महाराज की जय || " 🚩आदेश आदेश आदेश 🚩
आवजीनाथ महारज सोनरी इतिहास पुढील प्रमाणे > कानिफनाथ महाराज तीर्थ यात्रा करीत मिरपूर भागतील पश्चिम दिशातील काटवाटया येशनदाव डोगर चडून पुढे आले नाथला मोठ गायचा कलप दिसला नाथ गायचा कलपा जवळ आले गायी चारणारे मुले दिंगणा खालित होती व सर्व पासुन एक मुलगा अलिफत बसला होता नाथची नजर त्या मुलावर पडली व नाथ त्या मुला जवळ गेले आणि भिक्षा मागतली दिंगणा खालणाऱ्या मुलाचे लक्ष नाथकडे पडले मुले म्हणली अरे गोसावाची दक्षा पाह याचा डोकवर मोठ मोठा जटभार आहे कानत कुडले आहे कंठत शैली आहे अंगावर भगवे वत्र आहे सर्व अंग काटाणे वरबडले आहे या गोसावास महारोग दिसतो आवजीने या गोसावास भिक्षा दिलास आवजी महारोन होईल मुलानी आवजी समजवाले पण आवजीनी ता मुलाचे काही आईकले नाही आवजीने नाथास विचारले आपले नाव व आपली दशा ऐवढ वाईट कशी झाली माझे नाव कानिफनाथ आहे आणि काटवाटया मार्ग चडून आला मुळे माझी अशी दशा झाली आहे सर्व हाकिकत आवजीला सागितली आवजीला नाथवर दया आली तुमी नाथा थोडावेळ येथे थांबा मी तुमाचासाठी भिक्षा घेऊन येतो नाथानी आवजीची विनती आईकली जा बेट लवकर भिक्षा घेऊन ऐ आवजी कडक ऊनत अनवानी पायानी आपल्या मामाचा घराकडे निघाले तेव्ह कानिफनाथानी मनोमन विचार केला हा मुलाग एक मनुषाचा आत्मा तुप्त करणासाठी ऐढव कष्ट घेऊ शकतो तर हा मुलगा जनाचा उध्दरासाठी काही करु शकतो याला आपण आपल्या शिष्या बनवाचा. आवजी हे आपल्या मामाचा घरी पोहचले व मामीकडे भाकरीचा हट्ठ धरला तेव्ह मामीनी ऊरलेले अर्धि भाकर आवजी दिली तु लवकर जा गायी मोकाट आहे कोणची तक्रर एईला नको आवजी हे नाराज होऊन डोंगर कडे निघाले नाथ येथे होते येथे आवजी ऐऊन पोहचले व नाथस आवाज देऊन भोजनास बोलाविले आवजी म्हणाले नाथा तुमी भोजन करुन घ्या नाथ म्हणाले नाही तुला ही माझत भोजन करवे लागले नाथाचा हट्ट आवजीने मानला व दोघ एकत्र बसुन भाकरी चुऊन दुध कलाऊन भोजन करू लागले कानिफनाथानी आपल्या मनातली ईच्छ आवजी पुढे व्यत केली व ती आवजी मान्य केली कानिफनाथस गुरू मानले कानिफनाथनी आवजीच्या मस्तकावर हात ठेवला व कांनता गरू मंत्राचा उपदेश केला सर्व सिध्द मंत्राचे आदिपती आवजी बनवले कानिफनाथने आवजी कडून तपश्चार्या पुर्ण करुन घेतली नाथानी आवजीस प्रेमाचे अलिगंन देले जनाचा उद्धर कर असे सांगुन आवजीनाथ व कानिफनाथ मराजरा मारगस्त झाले व बंगाल देशा पंरत भ्रमण केले व आपले अवतार कार्य पुर्ण झाले व आवजीनाथ बाबा मिरपुर लॊहारे गावी पुन्हा आले .पुढे जाऊन जनाच्या उध्दरसाठी मिरपुर लोहारे गाव सोनाची नगरी व्हावी असा संकल्प घेतला व आपल्या मनाताली ईच्छ द्वरकुजी मामा पुढे व्यत केली व सागितले मला तीन दिवस लिंबाचा पाल्याखाली झाकुन ठेवा हे कुणाला ही सांगु नका आणि या सुर्य देवाची कीरण माझ अंगवार पडतात कामे नाहि हे असे तर ही नगरी सोनाची होईल असे सागितले व मामानी आवजीनाथावर विश्वास ठेवला नाही . आणि आवजीनाथानी त्याचा मामाला सोनाचा नगरीचा दुष्टात दाखवला तेव्हा त्याला मामानी आवजीनाथावर विश्वास ठेवला . व आवजीनाथला परवगी दिली. मग ही नगरी सोनाची व्हावी म्हणून मी गुरु कानिफनाथाचा आदेश घेणाराठी देह त्याग करीत आहे हे सागुन आवजीनाथानी देह त्याग केला सगिताला प्रमाणे आवजीनाथाचा देह लिबाचा पाल्याखाली झाकुन ठेवाल पण हा सर्व प्रकार त्याचा मामीनी पाहीला तानाला ही समजेना झाले ही गोष्टी होऊन दोन दिवस झाले तिसऱ्या दिवास ऊगवाला आवजीनाथ चा मामी पाणी भरणासाठी विरीवर गेला होता पाणी भरणस अनेक स्त्रीया आला होत्या एका स्त्रीने आवजीनाथाचा मामीस विचारले दोन दिवस झाले आवजी कुठे दिसला नाही व गाय ही दावनीला बांधला आहे तेवढ मामी म्हणाला काय सागु दोन दिवस झाले आवजी तर लिंबाचा पाल्याखाली झाकेल आहे हि चर्चा अख्य गावत पसरली आवजीनाथाला लिंबाचा पाल्याखालून काडले व अचनक आवजीनाथ हे उठून उभे राहीले व हे तुमी काय केले आजचा दिवस पूरना झाल असता तर ही नगरी सोनाची झाली असती गुरू कानिफनाथानी मला दिलाला महासिध्दचा प्रताप तुमी पाहीला असतात पण मामीच्या सभवा मुळे शक झाले नाहि पुढे जाऊन आवजीनाथानी घटस्थापनेचा दिवशी जिवंत समाधी घेणे पुर्व त्या मामाला समाधीत दोन वेळस दुध ओता सुर्य उगवता वेळस व सुर्य मावळ वेळस असे सागितले व समाधी घेतली . त्याचा मामानी दिलेल्या वचना प्रमाणे आवजीनाथाच्या समाधी दुध ओतले व दाव्या दिशवी दुध ओत असताना समाधी दुधने भरुन आले तो दिवश अश्विन शुद्ध विजया दशमीचा होता अावजीनाथनी देह ठेवला व संजीवन समाधी घेतली आणि या नगरीचा उध्दर केल
सोनु दादा तुझं ते गाण नाही मल्हारी दोन बायकांचा लाडका ते अप्रतिम म्हटलें पहील्यांदा मला खुप आवडलं होतं आणि नमो आदेश चैतन्य गुरु गोरक्षनाथ जी यांच पण गाण मस्त झालयं Super Sonu Dada 🔱✌️
Dada tuja awaz tr ahech chhan pn tuje song dekhil khup Chan. Astat re dada and awaz tr dada kaddddak but he song khupch chhan ahe❤❤❤❤❤
ॐ चैतन्य कानिफनाथाय नमः...🙏🌺
ॐ सत सत नमो आदेश बाबा...🙏🌺
अलख निरंजन...🙏🌺
ओम नमो आदेश सोनू भाऊ अतिशय सुंदर गाण आहे
आदेश अलख निरंजन!🙏🙏 कोटी कोटी प्रणाम दंडवत बडेबाबा. जय हो काहणोबा 🙏🙏🙏 आपणास कोटी कोटी प्रणाम दंडवत !🕺....
खूपच छान गाणं आहे.सोनू दादा आपले सर्वांचे हार्दिक अभिनंदन 🌷🌷🙏🙏👌👌
Wow superb Sonu Dada
अप्रतिम गायन सोनु भाऊ👌👌
🙏आदेश🙏
सोनू दादा खूपच छान😍😍😘😘
जय लहुजी
lyrics khup chan👌👌👌 Aadesh🙏
Ye kanoba majy madica cup Sundar gan lgayle Sonu guruji tumace he game cup Sundar aahe
Khup chhan song 👌👌🙏🙏
🙏🏻🕉नमो आदेश माऊली 🙏🏻🚩🚩🚩🔱🔱🔱🔱😊😊
सलाम तुमच्या लेखणीला...आदेश...👌👏
Khup bhari 😊😊🙏🏻🙏🏻
आदेश👌
Khup chan👌 sonu sathe gurudev dattanch gana 🔥SRI GURUDEV DATTA🔥😇😘❤
मी कानिफ नाथांचा भक्त आहे पन तुमचा सुधा फँनआहे सोनु दादा आशि आजुन चागली गाणी काडावी तयार करावी
मी तुमचा सर्वात खुप मोठा फॅन आहे
मला तुमची सर्व गाणे अवडतात
लय भारी आकडा अनला भाऊ
सोनू भाऊ भतॅरीनाथाच एक गाणं म्हणा एकदम मस्त जय लहूजी भाऊ छान गायलंय आहे
सोनु दादा तुमची लेखणी मनाला भावुक करून जाते आणि हे गीत तर अप्रतिम आहे...तुमच्या आवाजाला तर तोडच नाही...माझी इच्छा आहे की आपण गोरक्ष नाथांवर गीत सादर करावे🙏🙏🙏
Hi
🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌
ट््॰्््््॰
Yes
.आलंख निरजन आदेश बाबा .🔥
आदेेश ........आलख निरंजन.........एकच....नंबर भाऊ....
सोनु दादा आपणास विनंती आपन गोरक्षनाथांवर गाण सादर करावा 🙏
खूप छान गाणं सोनू दादा 😘👌👌👌👌🚩एकाच नंबर.... Superb
आदेश सोना दादा
एक नंबर गाणं आहे कनिफनाथांचा
१ नंबर सोनुजी गाणं आहे...👌👌👌🙏
सलाम लेखनीला गुरुजी तुमच्या ह्या स्वप्निलाचा 😘😘😘😘😘😘😘
Swapnil P
Aom nomo aadesh👌👌👌
अलख निरंजन आदेश👍👍👍
ओम नमो आदेश🚩🌹🙏💐
जय जगदंब बाळा तुझे कल्याण होवो खुश रहो बेटा आयुष्मान भव अलख निरंजन आदेश 🌹🌹🌹🔯🔯🔯
सोनू भाऊ साठे एक नंबर गाणे आहेत तुमचे
दादा तुमचे गाणे एक च नंबर असतात खरच झटका दाखवतात नांथाचा नादच खुळा
Nice song Sonu dada 👌👌👌👌👌👌
ओळख तो आवाज | ओळख ती खूण |
आपल्या भक्तासाठी तो फिरतो आहे अजून ||
त्याला उगम नव्हता, त्याला अंत नाही ||
तो त्रैलोक्याचा नाथ, नुसताच संत नाही ||
त्याचे स्मरण करण देहभान विसरून |
तो हळुवार येईल आणि कानात सांगून जाईल -
"ना शोक, ना चिंता, ना भय,
नवनाथ महाराज की जय || "
🚩आदेश आदेश आदेश 🚩
गायकीतील कोहिनूर हिरा कोण असेल तर पप्पा त्यांच्या नंतर कोण असेल तर सोनू दादा
Love YOu Pappa😍😘😍😘😍😘😍😘😍😘
Nice song
Jay adesh
आदेश छान गाण गातात सोनभाऊु साठे नऊ नाथांची भरपूर गाणि गावी आशी माझि।विनंती देवा हरी ओम
खुपचं छान आहे गाणं... खरंच आनंद झाला गाणं एकुण...
ओम चैतन्य कानिफनाथ महाराज की जय ❤ अप्रतिम गाण❤
Khupch chan song awaj pn. Me khup bhauk hote me song ykun. Awaj khup sunder a. 🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺
ऐकच नंबर सोनु भावा जय लहुजी जय आण्णा Akshay Salve Madhi
Nice
Hi
👑🔱 ॐ चैतन्य सिद्ध योगीराज कन्होबांनाथ्य नमः 🔱👑 🙏🌹आदेश 🌹🙏
Lay bhari guruji 😍😍😍😍😍🙏🙏🙏🔥🔥🔥
जबरदस्त लयभारी सोनु भाऊ असेच गात रहा आई अंबाबाई आपणास उदंड आयुष्य देवो
खुप सुंदर सोनुभाऊ👌👌 आदेश🙏🙏🙏
आ रा रा रा रा रा रा रा खतरनाक आवाज सोनू दादा
अलख निरंजन,💐💐
एकच नंबर गाणं आहे गुरूजी.
शब्द तर ईतके गोड आहे ना ऐकताच
कानोबा आठवतो एकच नंबर
शंभु भोरे.....
सोनु दादाचा आवाज एकच नंबर आहे मी त्यांचे सर्व गाणी ऐकतो त्यांचा नाद कोणीही करू शकत नाही 👍👍👍👌👌👌👌
मस्तच नादच खुळा गाणे भाऊ...
ओम नमो आदेश...
मस्त ओ सोनु राव 👌👌👌
Wah👌👌👌Gurujii 🙏🙏
🚩🚩खुप छान।🚩 बोला ॐ श्री चैतन्य कानिफनाथ महाराज कि जय ॐ श्री चैतन्य नवनाथ महाराज कि जय। 🚩🚩
Khup Khup Chan Dada
👌🏻👌🏻👌🏻🙏🙏 kanifnath maharaj ki jay🙏🙏
Nice👍👍👍👏👏👏👏
ओम चैतन्य कानिफनाथ महाराज की जय ❤️
Tiger Sagar chvanlmckl lmckl lmckl
खुप छान गाण लिहिल दादा
कडक सोनू दादा खूप छान
एक नंबर लेखणी आहे सोनु भाऊ ची
भारी 🔥🔥🔥
नवनाथ बाबांचा जयजयकार 🙏🙌🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
1 no na sonu bhau(guruji)
अलख निरंजन
एकच नंबर सोनु सर
जबरदस्त सोनु भाऊ तुझी लेखंणी आणि गायकीचीच्या बाबतीत नादच करायचा नाही..
1नंबर गाण गुरुजी
Wahhhh khuup Chan
1 नंबर सोनू भाऊ साठे जय लहुजी जय आण्णा भाऊ
🎤🎤🎤तुमच्या गाण्याची स्तुति करण म्हणजे आकाशातले तारे मोजणे
शब्दात नाही हाऊ शकत 🙏🙏🙏
Love u
@@sonusathe खरंच खूप ईछ्या आहे तुमचा शिष्य होण्याची
कधीही या नक्की
@@sonusathe कधी येऊ सर तुमच्या कड
Please लवकर reply द्या
माझ नाव क्रुष्णा वडागळे (पाथर्डी )
आवजीनाथ महारज सोनरी इतिहास पुढील प्रमाणे > कानिफनाथ महाराज तीर्थ यात्रा करीत मिरपूर भागतील पश्चिम दिशातील काटवाटया येशनदाव डोगर चडून पुढे आले नाथला मोठ गायचा कलप दिसला नाथ गायचा कलपा जवळ आले गायी चारणारे मुले दिंगणा खालित होती व सर्व पासुन एक मुलगा अलिफत बसला होता नाथची नजर त्या मुलावर पडली व नाथ त्या मुला जवळ गेले आणि भिक्षा मागतली दिंगणा खालणाऱ्या मुलाचे लक्ष नाथकडे पडले मुले म्हणली अरे गोसावाची दक्षा पाह याचा डोकवर मोठ मोठा जटभार आहे कानत कुडले आहे कंठत शैली आहे अंगावर भगवे वत्र आहे सर्व अंग काटाणे वरबडले आहे या गोसावास महारोग दिसतो आवजीने या गोसावास भिक्षा दिलास आवजी महारोन
होईल मुलानी आवजी समजवाले पण आवजीनी ता मुलाचे काही आईकले नाही आवजीने नाथास विचारले आपले नाव व आपली दशा ऐवढ वाईट कशी झाली माझे नाव कानिफनाथ आहे आणि काटवाटया मार्ग चडून आला मुळे माझी अशी दशा झाली आहे सर्व हाकिकत आवजीला सागितली आवजीला नाथवर दया आली तुमी नाथा थोडावेळ येथे थांबा मी तुमाचासाठी भिक्षा घेऊन येतो नाथानी आवजीची विनती आईकली जा बेट लवकर भिक्षा घेऊन ऐ आवजी कडक ऊनत अनवानी पायानी आपल्या मामाचा घराकडे निघाले तेव्ह कानिफनाथानी मनोमन विचार केला हा मुलाग एक मनुषाचा आत्मा तुप्त करणासाठी ऐढव कष्ट घेऊ शकतो तर हा मुलगा जनाचा उध्दरासाठी काही करु शकतो याला आपण आपल्या शिष्या बनवाचा. आवजी हे आपल्या मामाचा घरी पोहचले व मामीकडे भाकरीचा हट्ठ धरला तेव्ह मामीनी ऊरलेले अर्धि भाकर आवजी दिली तु लवकर जा गायी मोकाट आहे कोणची तक्रर एईला नको आवजी हे नाराज होऊन डोंगर कडे निघाले नाथ येथे होते येथे आवजी ऐऊन पोहचले व नाथस आवाज देऊन भोजनास बोलाविले आवजी म्हणाले नाथा तुमी भोजन करुन घ्या नाथ म्हणाले नाही तुला ही माझत भोजन करवे लागले नाथाचा हट्ट आवजीने मानला व दोघ एकत्र बसुन भाकरी चुऊन दुध कलाऊन भोजन करू लागले कानिफनाथानी आपल्या मनातली ईच्छ आवजी पुढे व्यत केली व ती आवजी मान्य केली कानिफनाथस गुरू मानले
कानिफनाथनी आवजीच्या मस्तकावर हात ठेवला व कांनता गरू मंत्राचा उपदेश केला सर्व सिध्द मंत्राचे आदिपती आवजी बनवले कानिफनाथने आवजी कडून तपश्चार्या पुर्ण करुन घेतली नाथानी आवजीस प्रेमाचे अलिगंन देले जनाचा उद्धर कर असे सांगुन आवजीनाथ व कानिफनाथ मराजरा मारगस्त झाले व बंगाल देशा पंरत भ्रमण केले व आपले अवतार कार्य पुर्ण झाले व आवजीनाथ बाबा मिरपुर लॊहारे गावी पुन्हा आले .पुढे जाऊन जनाच्या उध्दरसाठी मिरपुर लोहारे गाव सोनाची नगरी व्हावी असा संकल्प घेतला व आपल्या मनाताली ईच्छ द्वरकुजी मामा पुढे व्यत केली व सागितले मला तीन दिवस लिंबाचा पाल्याखाली झाकुन ठेवा हे कुणाला ही सांगु नका आणि या सुर्य देवाची कीरण माझ अंगवार पडतात कामे नाहि हे असे तर ही नगरी सोनाची होईल असे सागितले व मामानी आवजीनाथावर विश्वास ठेवला नाही . आणि आवजीनाथानी त्याचा मामाला सोनाचा नगरीचा दुष्टात दाखवला तेव्हा त्याला मामानी आवजीनाथावर विश्वास ठेवला . व आवजीनाथला परवगी दिली. मग ही नगरी सोनाची व्हावी म्हणून मी गुरु कानिफनाथाचा आदेश घेणाराठी देह त्याग करीत आहे हे सागुन आवजीनाथानी देह त्याग केला सगिताला प्रमाणे आवजीनाथाचा देह लिबाचा पाल्याखाली झाकुन ठेवाल पण हा सर्व प्रकार त्याचा मामीनी पाहीला तानाला ही समजेना झाले ही गोष्टी होऊन दोन दिवस झाले तिसऱ्या दिवास ऊगवाला आवजीनाथ चा मामी पाणी भरणासाठी विरीवर गेला होता पाणी भरणस अनेक स्त्रीया आला होत्या एका स्त्रीने आवजीनाथाचा मामीस विचारले दोन दिवस झाले आवजी कुठे दिसला नाही व गाय ही दावनीला बांधला आहे तेवढ मामी म्हणाला काय सागु दोन दिवस झाले आवजी तर लिंबाचा पाल्याखाली झाकेल आहे हि चर्चा अख्य गावत पसरली आवजीनाथाला लिंबाचा पाल्याखालून काडले व अचनक आवजीनाथ हे उठून उभे राहीले व हे तुमी काय केले आजचा दिवस पूरना झाल असता तर ही नगरी सोनाची झाली असती गुरू कानिफनाथानी मला दिलाला महासिध्दचा प्रताप तुमी पाहीला असतात पण मामीच्या सभवा मुळे शक झाले नाहि
पुढे जाऊन आवजीनाथानी घटस्थापनेचा दिवशी जिवंत समाधी घेणे पुर्व त्या मामाला समाधीत दोन वेळस दुध ओता सुर्य उगवता वेळस व सुर्य मावळ वेळस असे सागितले व समाधी घेतली . त्याचा मामानी दिलेल्या वचना प्रमाणे आवजीनाथाच्या समाधी दुध ओतले व दाव्या दिशवी दुध ओत असताना समाधी दुधने भरुन आले तो दिवश अश्विन शुद्ध विजया दशमीचा होता अावजीनाथनी देह ठेवला व संजीवन समाधी घेतली आणि या नगरीचा उध्दर केल
jabbbbrrrrrrr Sonu bhau
kadkkkk🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
गोरक्षा महाराज की जय आदेश
कान्होबाच्या आतापर्यंतच्या सर्व भक्तिगीतांमधले सर्वात सुंदर व खूप छान आस हे भक्तीगीत खूप छान सोनू भाऊ
खुप छान
Arun aute
Dipak Thorat
Kaniefanatha
खुप छान गाणं
आणि आवाज ही जबरदस्त
500 वी कमेंट आपली... खूप छान गाणे आहे.. सोनू सर... Love From Pune
आदेश खुप सुंदर आनंदी आनंद
खूप सुंदर शब्द रचना गुरुजी
लईच भारी सोनु भाऊ जय ज्योती जय क्रांती. जय लहुजी
🌷🌷🌷🌺🌺🌺
खुप खुप छान पप्पा
khup chan sonu bhav...😘😘😘🙏🙏👌👌👌
Pravin lalzare
खुप छांन गाण गातोय सोनु भावा
एक नंबर सोनू दादा एक नंबर लई भारी है सोनू दादा
Bhahu sonu yek nabhar song
👌👌👌 🙏 🙏 Jay lahuji
एक . कडक . दादा
मस्त सोनू दादा
ला जवाब सोनु दादा नाद नाय करायचा
आदेश अलख निरंजन 🙏🙏
आपल्या गुरुजींचा नाद खुळा
एकच नंबर सोनू भाऊ
लयभारी सोनू दादा
खुप खुप सुंदर गाणे व आवाज
सोनूभाऊ आदेश
अति अति सुंदर सोनू दादा
nic singing sonu ji
ओम नमो आदेश खुप छान सोनु भाऊ
1no. Song sonu jabardast 🙏🙏🙏🙏
खूप सुंदर लेखन आणि त्या पेक्षा सुंदर गायन अप्रतिम
खरोखरच बोलाव तेवढे कमिच सोनु भाऊ जय लहुजी
समोरच्याला झटका गाण्याचा आणि आवाजाचा दावतो बाप आमचा पोरगा चंदनाचा आवाजाला आणि लिखानाला तोड नाही 👌👌👌👌👌😘😘😘😘🎧🎧🎧🎧🎵🎵🎵🎵
जय
आई
लेखणी करवा फक्त सोनु भाऊ साठे सलाम तुमच्या लेखणीला आदेश
1 no sonu bhav