Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
पाटील साहेब एक नंबर
रेठरे गावाची शान बंडा नाना.. अभिमान आहे मला या गावात जन्म घेऊन नानांचा रोज सहवास लाभतोय याचा..❤
मामाची बुलेट गाडी वरुन इंट्री एक नंबर होती मि स्वता बघितली आहे कोकरूड कॉलनी मधुन
ही मुलाखत म्हणजे शाशनाला मोठी चपराक या महाण आलंपिक वीराला चांगली मानाची नोकरी द्यायला पाहीजे
मामांची गरिबी खुप आहे सरकारने काही तरी मदत करावी
मामांनी देशात नाव केल खर केंद्र सरकारने राज्य सरकारने मामांचा विचार केला नाही खरंच दुर्दैवी गोष्ट आहे
Lok cricket lach jast mahatva detat sir ❤❤
आँलिम्पीकवीर बंङामामा आपल्याला मानाचा मुजरा आपण महाराष्ट्राच्या कुस्तीगीरांचे दैवत आहात.
मामांची शेती वारणा नदी काठी आहे
नाद निराळा 32 शिराळागावाची शान बंडा मामा
खूप छान मुलाखत सर.🙏
खूप छान मुलाखत घेतलीत काका आणी मामांनी सुद्धा खूप छान प्रतिसाद दिला
मस्तच मुलाखत घेतली
मी स्वतः 26 रुपयाला गावठी कोंबडी विकली होती इतकी स्वस्ताई होती हे आत्ता एक साधारण वीस वर्षात महागाई हा शब्द काय आहे तो समजला
सरदार रेठरेकर यांनि 1761 पानिपत च्या युद्धात फार उत्तम कामगिरि केलि होति ......
He khare ratna ahet
Mamancha ek dhada pustakat ghya...
बंडा मामाना मानाचा मुजरा
Jabardast mama
💪💪💪
Namaskar
Mama❤️🤼🤼🤼🐅🐅
Yuvraj patil mahetee sanga
Fakt khusti 💪
पदक नाही मिळाले
ऑलिंपिक मध्ये खेळणे म्हणजे जोक नाही मित्रा. माती मध्ये प्रॅक्टिस करून mat वर खेळणे.

नाद निराळा 32 शिराळा
गावाची शान बंडा मामा