तो राग, चुकीचं समजत नाही | निलेश राणेंनी घेतली वैभव नाईकांची बाजू
Вставка
- Опубліковано 12 вер 2024
- #Kokansadlive #NewsUpdate #BreakingNews #MarathiNews #KonkanNews
वेबपोर्टलला क्लिक करा- kokansadlive.com
कोकणातील मनमोहक निसर्ग, जगाला वेड लावणारी खाद्य संस्कृती, लोककलेची परंपरा याबरोबरच आता कोकणची जगभरात ओळखं बनलं आहे ते कोकणचं नं. 1 महाचॅनेल "कोकणसाद LIVE". कोकणचं पारंपारिक प्रतिबिंब जपत, कोकणातील ताज्या घडामोडींचे 24 x 7 अपडेट देत, नव्या कोकणचा ग्लोबल ब्रॅण्ड बनलेलं कोकणवासियांचं महाचॅनेल आज बातम्यांपलिकडं भरारी घेत कोकणच्या समृध्द आणि प्रगतीशील वाटचालीचा अविभाज्य भाग बनले आहे.
कोकणच महाचॅनेल 'कोकणसाद LIVE'
सबस्क्राईब करा - you tube वर www.youtube.co...
फेसबुक पेज लाईक करा - / kokansadlive
वेबपोर्टलला क्लिक करा- kokansadlive.com
ट्विटरवर फॉलो करा - / kokansadlive
इन्स्टाग्रामवर फॉलो करा - / kokansadlive
Gret raneahe❤❤
एकजूट करा आणि लक्ष द्या साहेब....
Rane saheb baroar bolatayt 🙏🏻
राणे ❤
एका जबाबदार आमदाराने अस कृत्त्य करण योग्य नाही
नुकसान कोणाच जनतेचच झाल आहे
एरवी राणे कुटुंब कोणत्याही विषयावरती सोशल मीडिया वरती किंवा टेलिव्हिजन वरती बोम मारत असतात साधा एखादा ट्विट पण केला नाही निषेधाचा आहे
तू आता ही कमेंट कश्यावर केलीस तर??
@@neelp.z.2469 कारण राणे आपण 96 कुळी मराठा आहोत म्हणून सर्वत्र सांगत आहेत मराठ्यांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे आहेत त्यांच्या पुतळ्याचा अवमान झाल्यावर ताबडतोब निषेध व्यक्त करायला पाहिजे होता त्याने भाजपची लाचारी गुजरेगी करत आहे.
वैभव नाईक गेलेले ऑफिस बांधकाम विकासाचं वाटत नाही तिथे कोणीच दिसत नाही. एकतर राजकीय स्टंट असू शकतो तो.