'सकस' शेती आणि मातीसाठी राबणारी कविता ढोबळे I Kavita Dhoble I अभिव्यक्ती I Abhivyakti I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • मातीशी जोडलेली नाळ कायम राखणारी कविता..
    मुंबईत राहणारी एक तरुण मुलगी..भक्कम पगाराचा चांगला जॉबही तिला होता..तसं पाहिलं तर मुंबईत सेटल होऊन आयुष्य अगदी सुखाने व्यतीत करण्यात तिला काहीच अडचण नव्हती..पण तिला आपली माती आणि आपली माणसं खुणावत होती..शेती आणि शेतकरी यांच्यासाठी काही करण्याची इच्छा तिला मुंबईतील सुखासीन जीवनातही समाधानाने राहू देत नव्हती..अखेर तिने निर्णय घेतलाच..आणि चांगली नोकरी..मुंबई ..हे सगळं सोडून ती आपल्या गावी आली..आणि...
    मोठी आणि विधायक स्वप्ने पाहून ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कविता ढोबळे-दातखिळकर या शिवजन्मभूमी जुन्नरच्या लेकीशी साधलेला हा विशेष संवाद..नक्की पहा..ऐका..आवडेल तुम्हाला..
    #kavita_dhoble #abhivyakti #junnar
    Email:abhivyakti1965@gmail.com

КОМЕНТАРІ • 55

  • @shamalborde7956
    @shamalborde7956 Рік тому

    कविता ची अभिव्यक्ती.ग्रेट.

  • @bhimraosonawane1844
    @bhimraosonawane1844 Рік тому

    कविता ताई ची सकस शेती आणि अभिव्यक्ती हे सकस विचार देणार चॅनल आहे 👍🙏

  • @satishpore1223
    @satishpore1223 Рік тому

    Great going Kavita. 🤝

  • @satishpatkar515
    @satishpatkar515 6 місяців тому

    Khup chan video👌👌

  • @ashokugade7947
    @ashokugade7947 Рік тому

    Khup chan mahiti khup chhan😊😮

  • @manikpatil5235
    @manikpatil5235 Рік тому +1

    Great 🙏🙏🙏

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      धन्यवाद.. 🙏

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog Рік тому

      खूप खूप धन्यवाद..!!😍🌿

  • @rajusarode7777
    @rajusarode7777 Рік тому +1

    खूप अप्रतिम आणि एक वेगळाच लहेजा असलेली ही मुलाखत नक्कीच प्रेरणादायी आहे. अनेक गोष्टी सद्य स्थितीला अनुसरून उलगडल्या आहेत, एक नवा दृष्टिकोन जागृत होतोय... ही नक्कीच एक वेगळ्या पर्वाची नांदी ठरेल...

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog Рік тому

      खूप खूप धन्यवाद..!!😍🌿

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      मनःपूर्वक धन्यवाद.. 🙏

  • @bjtandel
    @bjtandel Рік тому +1

    खूपच छान आणि प्रेरणादायी🎉

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      धन्यवाद भूषण.. 🙏❤️

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog Рік тому

      खूप खूप धन्यवाद..!!😍🌿

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 Рік тому +1

    कविताताई महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे,तिचे सर्व व्हीडिओ मी पाहतो व‌ आजची अभिव्यक्तीमधील ताईची मुलाखत ऐकुन मी माझी मुंबई मधील नोकरी सोडुन गावी ५० एकर शेतीमध्ये इ़टीग्रेटेड शेती करण्याचा निर्णय घेतला आहे

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      ग्रेट.. 👍❤️

    • @jaikisan6367
      @jaikisan6367 Рік тому

      @@abhivyakti1965 आपलेपण सर्व व्हीडिओ मी पाहतो,विचार पटतात, महात्मा फुले, प्रबोधनकार ठाकरे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची देशाला गरज आहे, सह्याद्री वनराईचा व्हीडिओ आताच पाहिला, नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांचे जीवनावरील शोधलेख व व्हीडिओ आवडले व प्रसारित केले आहेत.

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 Рік тому +1

    खुपच छान वेगळी मुलाखत पाहिली..कविता तुला तुझ्या व्यवसाया साठी शुभेच्छा.कविताच हा प्रवास सर आपण आमच्या पर्यंत आणलात यासाठी खूप खूप धन्यवाद...👌👌👍🙏

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      प्रोत्साहनासाठी आभारी... 🙏

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog Рік тому

      खूप खूप धन्यवाद..!!😍🌿

  • @anandkhandekar9104
    @anandkhandekar9104 Рік тому +1

    अश्या उद्योजकीय प्रेरणा देणाऱ्या व्हिडीओ मुलाखतींची खूप गरज आहे। ती पूर्ण करण्यात आपण हातभार लावत आहात। धन्यवाद।

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      प्रतिक्रियेसाठी आभारी... 🙏

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog Рік тому

      खूप खूप धन्यवाद..!!😍🌿

  • @sudhirsarvade1176
    @sudhirsarvade1176 Рік тому

    श्री .पोखरकर सर🙏
    आपण नेहमी नविन समाजोपयोगी हटके vdo असतात.धन्यवाद .

  • @bharatyadav6868
    @bharatyadav6868 Рік тому

    प्रेरणास्पद कहाणी....शुभेच्छा!

  • @dattatraysapkal4124
    @dattatraysapkal4124 Рік тому

    Great sir.

  • @sanjeevsaid3026
    @sanjeevsaid3026 Рік тому +1

    खूपच कौतुकास्पद.😊👍👍💐

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому +1

      होय... मनःपूर्वक धन्यवाद संजीव सर.. 🙏

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog Рік тому +1

      खूप खूप धन्यवाद..!!😍🌿😊

  • @BernardLopes-qn1bs
    @BernardLopes-qn1bs Рік тому +1

    कविता जगणं....हा एक वाक्प्रचार आहे
    कविताने वास्तवात तो सिद्ध केला आहे.. अभिनंदन 🎉

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      होय बर्नाड भाऊ, धन्यवाद.. 🙏

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog Рік тому

      खूप खूप धन्यवाद..!!😍🌿

  • @shubhangitalekar2042
    @shubhangitalekar2042 Рік тому

    कविताताई तुझे खूप खूप अभिनंदन. 👍💐 तुझ्या या अनोख्या आणि कौतुकास्पद वाटचालीसाठी खूप शुभेच्छा 👍👍

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      प्रत्येक एपिसोड पाहून आवर्जून प्रतिक्रिया देतेस..धन्यवाद शुभांगी.. 🙏

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog Рік тому

      खूप खूप धन्यवाद..!!😍🌿

  • @anantpokharkar4997
    @anantpokharkar4997 Рік тому

    आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी व्हिडीओ,कविताताईं तुमच्या जिद्धीला सलाम,,,

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      धन्यवाद बंधू. 🙏

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog Рік тому

      खूप खूप धन्यवाद..!!😍🌿

  • @prashantnagaonkar
    @prashantnagaonkar Рік тому

    Unique Interview...

  • @ashokugade7947
    @ashokugade7947 Рік тому

    Khatacha rate kay ahe

  • @amolpunde7547
    @amolpunde7547 Рік тому

    खूप छान संवाद..! 😊👍
    मातीशी नाळ जुळलेली आपल्या मातीतली माणसं..!

  • @sudhirsarvade1176
    @sudhirsarvade1176 Рік тому +1

    कविताताई तुझे खूप खूप अभिनंदन व तुझ्या जिद्दीला व कार्यालयाला सलाम 🙏

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog Рік тому +1

      खूप खूप धन्यवाद..!!😍🌿