Chotya bayochi mothi swapn today episode review| विशाल इराचा वापर करणार बयोला जेलेसी व्हावी म्हणून 😱

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • chotya bayochi mothi swapn today episode
    #chotyabayochimotthiswapna
    chotya bayochi mothi swapn today episode mi anagha
    chotya bayochi mothi swapn today full episode
    This is voice over review of chotya bayochi mothi swapn marathi serial Tv show | छोट्या बयोची मोठी स्वप्न Full Episode 26 September 2024
    #छोट्याबयोचीमोठ्ठीस्वप्नं
    #tubhetshinavyane
    #sonymarathishow
    Please Do Subscribe & Enjoy Voice over review 🥰🙏

КОМЕНТАРІ • 28

  • @rameshgharmalkar4349
    @rameshgharmalkar4349 8 днів тому +1

    स्वार्थी बयो.समोरच्या व्यक्तीचा मनाचा विचार केला पाहिजे.विशालने बयोला भरपूर मदत केलेली आहे.

  • @shubhangimestry262
    @shubhangimestry262 9 днів тому +5

    Thank you lavkar revu दिल्याबद्दल

    • @anaghawithstories
      @anaghawithstories  9 днів тому

      🙏🥰 ताई देते फक्तं सकाळी देते

    • @karunagosavi6143
      @karunagosavi6143 9 днів тому

      Chalel tumachi tybet mahtvache

  • @आशाहीरे
    @आशाहीरे 8 днів тому +3

    शनिवारी बहुतेक बय्यो होकार देईल अशी अपेक्षा करूया.

  • @anaghadixit9326
    @anaghadixit9326 9 днів тому +3

    बयोला ईर्शा तर वाटणार नाही कारण तिने ईरासाठीच त्याग केला आहे पण विशालचे हे वागणे एकदम चुकीचे आहे .कोणाच्या भावनांशी असे खेळू नये .

  • @NarayanAvare
    @NarayanAvare 8 днів тому +1

    मालिकेत काय फक्त प्रेक्षकांना तरंगत ठेवायचं असतं शेवटपर्यंत अंत काय असतो फक्त पंगत उठल्यावर कळतो

  • @SarojShinde-w7u
    @SarojShinde-w7u 8 днів тому +2

    डॉ विशाल ला काही करून बयोला मिळवायच असेल अस वागताना त्यालाही वेदना होत असतील

  • @mansishirke6553
    @mansishirke6553 8 днів тому

    Khup Chan review

  • @NarayanAvare
    @NarayanAvare 8 днів тому +1

    हि मालिका कशी बनवली कधी कधी ताळ मेळ लागला नाही फक्त याचि आळ त्यांच्यावर आणि काळ बसला खऱ्या चया मानगुटीवर

  • @FirozshikhShikh
    @FirozshikhShikh 8 днів тому

    Yy❤❤❤❤

  • @anaghadixit9326
    @anaghadixit9326 8 днів тому +1

    विशालचा होकार हे इराच्या स्वप्नातले असेल .

  • @pravinpadwal6120
    @pravinpadwal6120 9 днів тому +3

    Lvkr patvat ja

  • @abhijitbarkale8876
    @abhijitbarkale8876 9 днів тому +2

    Are vaa,thanks for review

  • @Myproanimation
    @Myproanimation 9 днів тому +2

    विशाल इरामधे अडकून जाणार

  • @AshaFoundation-lu5ze
    @AshaFoundation-lu5ze 8 днів тому

    विशाल चे वागणे चुकीचे आहे ईराला व शुभंकर ला खरं खरं सांगुण द्यावे कि बयोशि लग्न करायचं आहे मनुन

  • @sarojshinde2529
    @sarojshinde2529 8 днів тому +1

    खरंतर डॉ विशाल च्या स्व भावातच असं वागणं बसत नाही असं काहीतरी करून स्वतः चे आयुष्य बरबाद करेल याला जबाबदार बयो असेल

    • @abhijitbarkale8876
      @abhijitbarkale8876 8 днів тому

      Nai tr ky

    • @abhijitbarkale8876
      @abhijitbarkale8876 8 днів тому

      पण मी टीव्ही ऍड मध्ये पाहिलं की बायो विशाल ला सांगते हिरा चा विशाल वर प्रेम आहे त्यामुळे मी प्रेमाचा त्याग करत आहे त्या बदल्यात विशाल बोलतो ते ठीक आहे मग त्याचा होणारा तुझ्यावरती व माझ्यावरचा त्रास भोगण्यास तयार राहा... काय माहित आता पुढे काय होणार ते

  • @priyankashenoy9328
    @priyankashenoy9328 8 днів тому

    Ky ny trik kam krnar fasla vishal ...faltu ha serial kdi smpnar ky mhit

  • @rajashripatil9218
    @rajashripatil9218 8 днів тому

    विशालच्या ट्रिक मध्ये तोच फसेल नाहीतर मग......😮😮

  • @KanchanKhedkar-wy4vr
    @KanchanKhedkar-wy4vr 9 днів тому +2

    First view...😊