@@sunitatakawale5615 त्यातुनही काही रसग्रहण करणारे प्राणी आहेत राज्यात...शेवटी जे उरतं त्याला 'चुई'म्हणतात ...ती अचुक अवस्था आहे महापालिका निवडणुक निकालानंतरची ठाकरेंची
काकांनी महाराष्ट्रात हिंदूंना जातीजातीमध्ये विभागला.. काँग्रेसने महाराष्ट्राला पाच प्रांतात विभागले.. सहकार क्षेत्र घेऊन फक्त थोडं स्वतःच्या प्रांताची स्वतः च्या परिवाराची प्रगती केली.. विदर्भ कोकण मगास ठेवले
नपुसक पती, टग्या दिर व सहिष्णू सासू सासरे म्हणजे महाराष्ट्र. पत्नी चे हाल होणारच. सरकार नपुंसक पती, टग्या म्हणजे विरोधी पक्ष व मराठी पत्रकार तर सहिष्णू सासू सासरे म्हणजे उजवे युट्युबर. पत्नी म्हणजे जनता. सगळाच आनंदी आनंद!
शरद पवारांच्या अनेक ठिकाणी त्या सहकारी संस्था यांचे बगलबच्चे व शरद पवारांचा आर्थिक यांच्या कडे आहे अमित शहा हे. सहकार मंत्री झाले त्या मुळेच या लोकांना चटणी लागली आहे म्हणून शहरावर टीकास्त्र सोडले आहे कारण यात खुप पाणी मुरत आहे
1 word !! Just wow !! तुम्ही समजावलेले राजकारण किंवा सहकारकारण, चाय-बिस्कुटे पत्रकारांना समजले तर भाजपा किती चौफेर खेळी करतेय याबद्दल चर्चा होईल.. पण ते होणे नाही… यातूनच पवारांचा “तडीपार” आला ना … पण फारच छान विश्लेषण 👍👏🏼👏🏼
@@sunitatakawale5615 तपास कोणी करायचं ❓ साखर कारखाने नुकसानीत नेऊन मग लिलाव करुन स्वःताच्या दावणीला बांधले Analyzer News वर पुर्ण माहिती उपलब्ध आहे 😏🥸
तेवढे समजले असते तर आज ही भावी .. रहाण्याची वेळच आली नसती. स्वार्थासाठीच, सत्तेसाठी हपापलेली माणसे शोधली, वापरली व फेकून दिली. आता सैरभैर, वैफल्यग्रस्त झाल्यानंतर जळफळाट, तडफडात, होत आहे ती अशीच बकबक करून व्यक्त होत असेल.
In Maharashtra, co-operatives survive only on govt doles. Every time government bails them out. These cooperatives have become dens of corruption. In my opinion all these cooperatives which are running in loss must be closed forthwith & culprits booked.
शेतीत कितीही फायदा झाला तरी शेतकरी कधीच सांगणार नाही,कायम शेती तोट्यात आहे म्हणून रडायचं आणि सरकार कडून फायदे घ्यायचे.पीकविमा घ्यायचा,खोटी पिके दाखवायची, नुकसान झालं म्हणून रडायचं सरकारने सर्व जमिनी ताब्यात घेऊन त्यावर कंट्रोल शेती करायची योजना करावी.
भारतातील ( महाराष्ट्र) सहकार क्षेत्राबद्दल उत्तम माहिती दिलीत.धन्यवाद अनयजी.
अनय जी, तुमचे विचार आम्हाला फार आवडतात आणि तुम्ही ते किती सहजपणे सांगता त्याबद्दल खूप आभार.
शेतकऱ्यांना एव्हढे लुबाडलं तरी हे शेतकरी त्याच लोकांच्या मागे जातात याचं आश्चर्य वाटते
कारण कुऱ्हाडीचा दांडा.....
आज आव्हाड सुरसुरले होते त्यांच्या मारहाणा अनंत करमुसे या प्रकरणा बद्दल सरकार गप्प का?
भाजपा सरकारचा गांडीत दम नाही आव्हाड वर काय कोणांवर कारवाई करणार नाही भाजपा म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी
शरद 'पॉवर' सहकारातून फळफळली.... बॅंका बुडवल्या.. कारखाने लाटले....उद्धव बाळ त्यालाच भुलला... चिपाड होवून बसला
सही...उध्दव चे चिपाड झाले..जसे रस हिन उसाचे चिपाड.😅
@@sunitatakawale5615
त्यातुनही काही रसग्रहण करणारे प्राणी आहेत राज्यात...शेवटी जे उरतं त्याला 'चुई'म्हणतात ...ती अचुक अवस्था आहे महापालिका निवडणुक निकालानंतरची ठाकरेंची
😂😂😂😂
😂😂@@sunitatakawale5615
काकांनी महाराष्ट्रात हिंदूंना जातीजातीमध्ये विभागला.. काँग्रेसने महाराष्ट्राला पाच प्रांतात विभागले.. सहकार क्षेत्र घेऊन फक्त थोडं स्वतःच्या प्रांताची स्वतः च्या परिवाराची प्रगती केली.. विदर्भ कोकण मगास ठेवले
Marathwada hi magas thewala.
जय श्री राम 🌹🌹🙏🙏
फडणीसयांनी मागेल त्याला सहकारी संस्थेचे सभासदत्व खिरापतीप्रमाने वाटुन यांची मोनोपोली हटविली पाहिजे...
नपुसक पती, टग्या दिर व सहिष्णू सासू सासरे म्हणजे महाराष्ट्र. पत्नी चे हाल होणारच. सरकार नपुंसक पती, टग्या म्हणजे विरोधी पक्ष व मराठी पत्रकार तर सहिष्णू सासू सासरे म्हणजे उजवे युट्युबर. पत्नी म्हणजे जनता. सगळाच आनंदी आनंद!
खरच अगदी बरोबर आहे, सुधारणा होणे आवश्यक च आहे
शरद पवारांच्या अनेक ठिकाणी त्या
सहकारी संस्था यांचे बगलबच्चे व
शरद पवारांचा आर्थिक यांच्या कडे आहे
अमित शहा हे. सहकार मंत्री झाले त्या मुळेच या लोकांना चटणी लागली आहे
म्हणून शहरावर टीकास्त्र सोडले आहे
कारण यात खुप पाणी मुरत आहे
अगदी व्यवस्थितपणे काकांच्या डोक्यावर मिर्या वाटायला अमित शहांना नेमलं आहे
शेती क्षेत्रात सुध्दा भरपूर जातीयवाद आहे. तो सुद्धा निपटून काढणे आवश्यक आहे.
Abhyas changala kela.Dhanyavad
.
1 word !! Just wow !! तुम्ही समजावलेले राजकारण किंवा सहकारकारण, चाय-बिस्कुटे पत्रकारांना समजले तर भाजपा किती चौफेर खेळी करतेय याबद्दल चर्चा होईल.. पण ते होणे नाही… यातूनच पवारांचा “तडीपार” आला ना …
पण फारच छान विश्लेषण 👍👏🏼👏🏼
देशाच्या भल्यासाठी काम करणारा एक व स्वार्थी देशद्रोही एक असा फरक तर नक्कीच असणार.
जय श्री राम 💐🌹🙏
अनयजी नमस्कार सुंदर विवेचन ❤❤❤
साहेब आरे देखील बुडाली .
बुडविली....मे 2021 पासून पुण्यात आरे दूध विक्री बंद झाली.तेव्हा महविकास आघाडी चे सरकार होते. आरे ची जागा बळकावण्याचा प्लॅन असावा..करlमतीचे धरणविर...
बुडविली...2021मे महिन्यापासून दूध विक्री बंद झाली पुण्यात. MVA सरकार होते. आरे ची जागा लाटायची असणार...करामती गाव चे धरणवीर....
याचा तपास का नाही होत?
@@sunitatakawale5615
तपास कोणी करायचं ❓ साखर कारखाने नुकसानीत नेऊन मग लिलाव करुन स्वःताच्या दावणीला बांधले Analyzer News वर पुर्ण माहिती उपलब्ध आहे 😏🥸
मुद्देसूद, मार्मिक विश्लेषण. इंडोनेशियाबद्दलचा व्हिडिओदेखील विचारप्रवर्तक.
जय श्री राम 💐💐🙏
पवारांनी किती कारखाने उभारले हे विचारले तर शेणके जास्त अंगावर येतात
सहकाराचा स्वाहाकार करुन सहकाराच्या उद्देशालाच हरताळ फासला .
शेवट चे चार दिवस काढा...पवार ,दुसऱ्यांना तडीपार बोलू नका ....
उद्याचा दिवस सुध्दा शेवटचा ठरु शकतो....
तेवढे समजले असते तर आज ही भावी .. रहाण्याची वेळच आली नसती. स्वार्थासाठीच, सत्तेसाठी हपापलेली माणसे शोधली, वापरली व फेकून दिली. आता सैरभैर, वैफल्यग्रस्त झाल्यानंतर जळफळाट, तडफडात, होत आहे ती अशीच बकबक करून व्यक्त होत असेल.
नक्कीच एक पुढचे पाऊल!
Khup chaan mahiti purna video ...Mast Anayji 😊
अनुदान म्हणजे -
आंधळं दळतं अन् कुत्र पीठ खातं
तलाठी आणि त्यांच्या मंडळींना अर्धे पैसे रोख द्यावे लागतात - तरच अनुदान मंजूर होते
😥
अतिशय उत्तम विश्लेषण
In Maharashtra, co-operatives survive only on govt doles. Every time government bails them out. These cooperatives have become dens of corruption. In my opinion all these cooperatives which are running in loss must be closed forthwith & culprits booked.
Anay dada rajkaransobat anya mahitipn tumhi uttam prakare samjaun sangta. khup khup dhanyvad 🙏
जय श्री राम 💐🙏
@parasnathyadav3869 जय श्रीराम 🙏🏻
काका कामातुन गेले
*प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!*
🇮🇳 🙏🇮🇳
🙏🙏🚩
Anay ji as usual quite informative session
जय श्री राम अनय जोगलेकर जी
अनय भाऊ एकदा खान्देशात भुसाबळ,यावल रावेर,सावदा फैजपूर, चोपडा धुळ्यात शिरपूर येथे बघा दणदणीत उत्पन्न आहे
मी मूळचा फैजपुरचा म्हणून वाचून बरे वाटले 😊
जय श्री राम 💐💐🙏
Strict,impartial auditing and accountability in Co-Opp. Is much needed measures are Tobe taken on war footing by Govt.
Very good infortion.
Shetkaryakade baghanyacha dristhikon ha rajkarani nasava tar sahkaryacha asava. Pahun, kalatay pan valat nahi asa nishkarsh nighato. Thos pavalanchi garaj ahe.
Nice interior
नमस्कार
Sahakar he shuddha kar datyanche paise khaiche kuran ahe. Tyala kitihi mulama lava
Nice video.
सडेतोड
शेतीत कितीही फायदा झाला तरी शेतकरी कधीच सांगणार नाही,कायम शेती तोट्यात आहे म्हणून रडायचं आणि सरकार कडून फायदे घ्यायचे.पीकविमा घ्यायचा,खोटी पिके दाखवायची, नुकसान झालं म्हणून रडायचं
सरकारने सर्व जमिनी ताब्यात घेऊन त्यावर कंट्रोल शेती करायची योजना करावी.
जे वक्तव्य अमित शहा यांनी शरद पवारां बद्दल केलं, तेच अजित पवार यांना लागू होत नाही का? फक्त देशाचे मंत्री ह्या ऐवजी राज्याचे मंत्री हा बदल होतो.
Ajit pawar na matdan zale nahi tar uss net nahit. Jagewar sukawatat
plamit shah sahakar kiti pl gujrat atta maharastra tech chalwatat pl
वीणा वाकड्या सहकार ची तयारी सुरू करा...
अतीच पिकलं पान आहे....
उंद्याही गळू. शकत....
नमस्कार