भाऊ मला या वर्षी तुमच्या पद्धतीने कापूस पेरनी करायची आहे..2एकर मध्ये..तर मी किती अंतरावर पट्टा पेरनि करु..मार्गदर्शन करा भाऊ...आनी माझ्या शेतात विहीर नाही..निसर्गाशी अवलंबून 🙏🙏🙏
आमच्या पद्धती मधे शेणखत गरम नसते त्या वर प्रक्रिया करून शेणखत टाकले जाते त्या वेळेस ते थंड असते आणि शेणखत टाकल्या नंतर त्यावर वखरणी असते असे वाहून नाही जात
दादा अपन सांगितल्या प्रमाने मी तसेच शेंन ख़त तयार केले आहे पण काहि कपटी लोंकानी माज्या शेतात रात्री जाऊन त्या शेन कतावार राऊंडप टाकुन देले आहे.आता मला काहीच कळेना काय करवे शेतात हे ख़त फेंका वे का नाहि.प्लीज़ काहि तरी उपाय सांगा दादा
अतिशय प्राचीन शेतांत उभ्या पिकात शेणखत टाकणयाची जुनी पध्दत हि शेतकर्यांना आपले मोलाचे मार्गदर्शन मिळाले...!!🌾🌱🌿🌴🌷🌹🙏🙏😊❤🚩🏳️🌈🇮🇳🏳️
अतिशय सुंदर माहिती आहे
आप इसको हिन्दी मे भी बनाये ताकि भारतभर के किसानों को आपकी टेक्नोलॉजी की अच्छि जानकारी मिले
Ok sir
Khup chaan mahiti dili wakode sir, .....
सर कांदा पेरणी करत असताना प्रक्रिया केलेले शेणखत किती दिवसांनी शेतात टाकावे
१ नबर
शेणखत काय काय टाकायचं आहे त्या औषधांची नावे टाईप करून द्या
Very nice mast video
अमरु्त
Amrut paten shi joint honyasati kay karawe lagel
1 jagevar jade kiti lavave
भाऊ मला या वर्षी तुमच्या पद्धतीने कापूस पेरनी करायची आहे..2एकर मध्ये..तर मी किती अंतरावर पट्टा पेरनि करु..मार्गदर्शन करा भाऊ...आनी माझ्या शेतात विहीर नाही..निसर्गाशी अवलंबून 🙏🙏🙏
Pahili favarani kiti divasani karavi dada
Ok
Per acr how many tractors sir
Superb sirji
Dinesh bhau jaminchi supikta tikavnyasathi shenkhat khoop aavshyak aahe. Tumhi shetkaynsathi je vinamulya karya karat aahat tyabaddal sarvapratham tumche aani amrutrao saranche khoop khoop abhar .parmparagat padhhatine kapus utpadan kelyane utpanna kami aani kharch jaast hoto.tyamule shetkari karjabajari hot aahet. Tumchi padhhat khoop changli aahe.dhanyavad.
Tnxc भाऊ 8788676672
भाऊ शेणखताला पर्याय काय . माझ्या कडे शेणखत उपलब्ध नाही आहे
👍
सर 2 एकर मध्ये 3ट्रोली शेन खत टाकत आहे. तर शेन खतात कोनते मिश्रण करायचे..आनी किती महिने अगोदर....🙏reapply
March महिन्या मधे सुरुवात करा भाऊ .
@@amrutpattarn 🙏
Bhau amach dar varshi shen khat padat gure asatat shetat pan yaa varshi shen khat nahi tar kahi problem nahi.
Karan 5×7×1 ashi lagawad aahe
Ok पुढच्या वर्षी टाकलं
Taray senkhat milte kay?
chan mahiti milali sir mala amrut pattern watsapps group la add kara
Whtsup Kara 8788676672
Mala on add kra 8669330131
👌Gahu ,गहू ्चा vdo kara
senkhat kase tayar karayche ,krupya aamhala sanga,sir.
पुढील सरव रासायनिक डोस सांगा
माझा एक प्रश्न आहे पट्टा पद्धतमध्ये वखर कशे हणावे.आमच्याकडे ट्रॅक्टर पन नाही.
Ya vidio येईल भाऊ.
शेन खत कसा तयार कराव माहिती द्यावी
8788676672
Hindi me bi banaiy
सर तुमचा नबर पाहिजे हो
Balapur talukyat konta gaon ahe
मु.पो. व्याळा बाळापूर जिल्हा अकोला.
निव्वळ टाईम पास आहे हा प्रयोग शेन खत हैं गरम असते त्याल नांगरलेल्या शेतात टाकने कधी ही योग्य नाही तर पाहिल्यास पावसातच खत व्हाऊन जाणार
आमच्या पद्धती मधे शेणखत गरम नसते त्या वर प्रक्रिया करून शेणखत टाकले जाते त्या वेळेस ते थंड असते आणि शेणखत टाकल्या नंतर त्यावर वखरणी असते असे वाहून नाही जात
आणि तुम्ही जे शेणखत गरम टाकता त्या मधे जिवाणू असतात का..?.
औशदी टाईप करून सागा सर समजलि नाही
आणी सर्व क्रुशीकेनद्रा मदी मीळेल ना सर 🙏
काय काय shipdave स्पष्ट समजले नाही plz सांगा
Whatsapp group ahe ka
Ekri kiti shen kht lgte
2 troley per acre
Sir shen khat khas tayar karayach video asel tar link share kara..
Vidio takel bhau
Thank you i am waiting for your video bro...
4 च्या पट्टा मध्ये दोन्ही बाजूला खत टाकावे का
जास्त असेल तर टाकू शकता आणि एकच ट्रॉली असेल तर एकाच पट्यात टाकू शकता.
@@amrutpattarn एकाच पट्ट्या मध्ये दोन्ही तासाला टाकावे का
Sir tumcha amrut pattarn WhatsApp grup ch mde aad ka kinva aamrut patarn group ch link dya...🙏
8788676672
हिंदी मी बताये
ग्रुप मध्ये add करा साहेब
दिनेश सरांचा नंबर मिडेन का
8788676672
Direct zadala dil tar chalnar nahi ka
दादा अपन सांगितल्या प्रमाने मी तसेच शेंन ख़त तयार केले आहे पण काहि कपटी लोंकानी माज्या शेतात रात्री जाऊन त्या शेन कतावार राऊंडप टाकुन देले आहे.आता मला काहीच कळेना काय करवे शेतात हे ख़त फेंका वे का नाहि.प्लीज़ काहि तरी उपाय सांगा दादा
Col Kara bhau,8788676672
आपला नंबर द्या. म्हणजे सविस्तर चर्चा करता येईल.
group madhe add kara sar
आपला मो.नं.शेअर करा
एकरी खत द्यायचे तरी किती हे सांगा
शेणखत एकरी एक ट्रॉली प्रक्रिया करून.
शेणखतात काय काय टाकायचे
कृपया त्या औषधांची नावे लिस्ट मध्ये द्या
Mi photo watsup kela apan pahila nai dada
What's up Kara bhau.khup msg yetat ek wel karal
No group la aad kara 9604434187
सर तुमचा नंबर द्या plz... 👍👍🙏
..
Khar marathi manus kar Marathi bhasya kapas me shenkhat dalnese . hindit tar mahiti dya nahitar Marathi tar dya mhanje sop hoil samjayla .😁