आमच्या पण दिव्यात त्रिशूळ, जास्वंदीचे फुल, चंद्रकोर,ॐ, गुलाब फुल, रुद्राक्ष, असे वेगवेगळे आकार तयार होतात छान माहिती दिली प्रत्येक आकारांच्या दिव्यातील फुलांची गोकुळ अष्टमीला मोरपिसचा आकार आला होता.धन्यवाद ताई.
श्री स्वामी समर्थ माझ्या दिव्या मध्ये गणपतीचं फुलं बनलं गुलाबाच्या आकाराचे फुलं बनलं कमळाचे फूल बनलं दिल आकाराचे फुलं बनलं चंद्राच्या आकाराचे फुलं बनलं लक्ष्मीच्या कळसाचे आकाराचे फुलं बनलं त्यावेळी मी समजते की देवाचे आपल्या वर आशीर्वाद व क्रुपार्दुष्टी आहे ताई तुम्ही खूप छान माहिती दिली श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🌹 अधिक महिन्यात सेवा केली होती तेव्हा तेव्हा दिव्यात इतक्या प्रकारची फुले दिसत होते वेगवेगळ्या प्रकारचे सर्व देवांनी मला दर्शन झाले व प्रतिमा दिसली खूप सारे अनुभव आहे ताई 🙏😊
माझ्या घरी मी रोज देवपूजा करते व रोज शुध्द गाईच्या तुपाचा सकाळ संध्याकाळी दिवा लावते आणि तेलाचा दिवा अखंड जाळतो रोज तुपाच्या दिव्यात फुल तयार होते श्री स्वामी समर्थ ❤❤
माझ्या पण घराबाहेर मंदिर आहे त्यात ही फुलांचे किंवा चंद्र कोर किंवा त्रिशूळ असे तयार होते म्हणजे माझ्या भोलेनाथ यांचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे तसेच स्वामी चा पण आशीर्वाद आहे
खूपच छान माहिती दिली आहे ताई तुम्ही . तुमचे खुप खुप धन्यवाद . माझ्या ही दिव्यात अशी काजळी येते आणि वात ही कधी कधी पूर्णपणे जळते / जास्त मोठी / जास्त बारीक होते. परंतु आता मी नक्कीच लक्ष देईल की ती काजळी मला काय दर्शवते .❤❤🙏
Aaj mazy pn Divya madhe full tayar zala roj mi diva lavayche tup aani tel mix krun tevha sgli vat jlun jaychi aani aaj khup divsani mazya divya mdhe full tayar zal ❤❤❤ shree Swami Aai
Roj vegal vegal kay disat pan mla aajparyant fakt chandrakor disli baki nantar mla samjhat cha nay kay tya madhe banal ahe pan me hath lavat nahi tyala tumhi bolla te kadhun kapali lavav pan te kadhi kadhav amchya kade diva last la vijla ki tya madhe te kadhu kas shakto apan mla plz sanga tumhi kas kay karta te ani mla june photo change karayche ahe tar tyanch kay karaych ani Jun dev ghar cha kay karaych te pan sanga
खूपच छान माहिती दिलीत तुम्ही ताई दिव्यातल्या वातीत फुल तयार होते तेव्हा आपल्या कुलदेवतेचा शुभ आशीर्वाद असतो धन्यवाद
आमच्या पण दिव्यात त्रिशूळ, जास्वंदीचे फुल, चंद्रकोर,ॐ, गुलाब फुल, रुद्राक्ष, असे वेगवेगळे आकार तयार होतात छान माहिती दिली प्रत्येक आकारांच्या दिव्यातील फुलांची गोकुळ अष्टमीला मोरपिसचा आकार आला होता.धन्यवाद ताई.
श्री स्वामी समर्थ
माझ्या दिव्या मध्ये गणपतीचं फुलं बनलं
गुलाबाच्या आकाराचे फुलं बनलं
कमळाचे फूल बनलं
दिल आकाराचे फुलं बनलं
चंद्राच्या आकाराचे फुलं बनलं
लक्ष्मीच्या कळसाचे आकाराचे फुलं बनलं त्यावेळी मी समजते की देवाचे आपल्या वर आशीर्वाद व क्रुपार्दुष्टी आहे
ताई तुम्ही खूप छान माहिती दिली
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
|| श्री स्वामी समर्थ🪷|| 🙏🌷🌸🙏
क्षी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🙏🏽🌹🌹
खुप छान माहिती दिली तुम्ही ताई धन्यवाद
नरदेह मिळाला म्हणजेच भगवंताची कृपा आहे, कोणत्याही अपेक्षा न ठेवता केलेले कोणतेही सात्विक कार्य हे भगवंताची सेवा ठरते
श्री स्वामी समर्थ महाशिवरात्रि पासून माझ्या दिव्यात रोजच फुल बनतय
श्री स्वामी समर्थ 🌹 अधिक महिन्यात सेवा केली होती तेव्हा तेव्हा दिव्यात इतक्या प्रकारची फुले दिसत होते वेगवेगळ्या प्रकारचे सर्व देवांनी मला दर्शन झाले व प्रतिमा दिसली खूप सारे अनुभव आहे ताई 🙏😊
माझ्या घरी मी रोज देवपूजा करते व रोज शुध्द गाईच्या तुपाचा सकाळ संध्याकाळी दिवा लावते
आणि तेलाचा दिवा अखंड जाळतो
रोज तुपाच्या दिव्यात फुल तयार होते
श्री स्वामी समर्थ ❤❤
Asech anubhav yetat thaks tai
हो माझ्या घरीपण गुरुवारी गुलाबाच फूल तयार झाल होत . श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ💐🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय हो श्री स्वामी समर्थ ❤❤
माझ्या दिव्यात रोज फुल बनते जय श्री स्वामी समर्थ 🌹🌹
ताई माझ्या पण दिव्यात फुल तयार होते पण मनातली इच्छा कधी पूर्ण होतील मी पण स्वामींची उपवास करते श्री स्वामी समर्थ मला खूप अडचणी येतात
Shree Swami Samarth
माझ्या घरी पण फूल बनते मन प्रसन्न
आमच्या घरी दिव्यामध्ये रोज फुल तयार होतो एक दिवस फुल तयार होतो एका दिवस चंद्रकोर एक दिवस हृदय तयार होतो खूप सुंदर वाटते बघायला
एकदम बरोबर माहिती सांगितली आहे
सगळे काही माझ्या घरी होतं आहे
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
🙏🌹🙏🌹🙏🌹
खूप छान श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤
माझ्या ही दिव्यात आज फुल बनले होते ❤❤🎉
माझ्या घरी असेच फुले तयार होते 🙏🙏🌹🌹
माझ्या पण दिव्यात बणत फुल श्री स्वामी समर्थ श्री 🙏🙏
माझ्या घरी पण येतो श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
राधे राधे 😊
धन्यवाद ताई माझ्या कडेही कधी कधी फुल तयार होते पण त्याचं काय करायचं माहित नव्हते.तुम्हचा हा व्हिडिओ पाहिल्यावर आता लक्षात आले. मी हा उपाय करेन.🙏🙏
🙏श्री स्वामी समर्थ कालच फुल बघितलं दिव्या. मध्ये 🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
माझ्या घरी दिव्यात रोज फुल होते कधी कधी स्वामी दिसतात गुलाब फुल बनते आणि रोज संकेत मिळतात श्री स्वामी समर्थ
माझ्या ही दिव्यात चंद्र कोर तयार होते
Majya pan gharat roj Phul tayar hoto
क्षी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤
श्री स्वामी समर्थ माउली ❤❤
माझ्या पण घराबाहेर मंदिर आहे त्यात ही फुलांचे किंवा चंद्र कोर किंवा त्रिशूळ असे तयार होते म्हणजे माझ्या भोलेनाथ यांचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे तसेच स्वामी चा पण आशीर्वाद आहे
खूपच छान माहिती दिली आहे ताई तुम्ही . तुमचे खुप खुप धन्यवाद . माझ्या ही दिव्यात अशी काजळी येते आणि वात ही कधी कधी पूर्णपणे जळते / जास्त मोठी / जास्त बारीक होते. परंतु आता मी नक्कीच लक्ष देईल की ती काजळी मला काय दर्शवते .❤❤🙏
खूपच सुंदर माहिती दिली ताई धन्यवाद 🙏🙏 shree Swami samartha 🙏🙏
Shree Swami samartha Jay jay Swami samartha 🙏🙏
Shree Swami samarth 🙏🙏
Thy you taai
👍🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
खूप सुंदर माहिती जयसच्चिदानंद
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
खुप छान वाटल❤जय माता दी ❤🎉
श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤
आमच्या दिव्यामध्ये एवढ्यात खूप वेळा सारखे दिसतं गुलाबाचा आणि कमळाचे दिसतात❤❤❤❤❤
माझ्य घरी पण वेगळ वेगळ फूल बनते येक दिवस तर नारळा सारखा आकार आला होता 🙏 श्री स्वामी समर्थ
Khup chan Tai Mahiti Dili.
Aaj mazy pn Divya madhe full tayar zala roj mi diva lavayche tup aani tel mix krun tevha sgli vat jlun jaychi aani aaj khup divsani mazya divya mdhe full tayar zal ❤❤❤ shree Swami Aai
Pn ek smjla nahi ki te full aapan kadhaych kadhi dusrya divshi ka ? Karan as chalu divya madhe kadhayla gel tr vaat vijun jail
आहो ताई माजा घरात ल्या देवा समुर दीवयात रोज फुल बनत ताई ,,जान माहीती दीली ,,,काणु बाईचा नावाने सांग भल,,,,,,जे स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ महाराज ने ❤
खूप छान माहिती दिली..धन्यवाद..🙏
💐🙏श्री स्वामी समर्थ 🙏💐, धन्यवाद 🙏👍👌💐🍫
Hello tai khupch chan mahiti dilit tai
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏
राम मंदिर उद्यापन त्यादिवशी ही माझ्या दिव्यात खूप छान प्रकारे दिव्यात फुल तयार झाले होते श्री बाळकृष्णाची पूजा विष्णू स्वरूपात मांडली होती 😊
श्री स्वामी समर्थ आई। माऊली ❤🌹🙏🌹🙏🌹🙏🌹❤❤❤❤❤❤❤❤❤
माझ्या घराच्या दिव्यात भी फूल दिसते रोज फूल तयार होते
सच हे राधे कृष्णा
माझ्या दिव्यात सुधा फुल बनते पण मी कसला आकार आहे ते बगितल नाही श्री स्वामी समर्थ
Tumchi mahiti agdi barobar aste
Shree Swami Samarth roj vevvegle ful tayar hotat 🙏🏻🌺❤👌
Shree swami samarth Shree swami samarth Shree swami samarth Shree swami samarth Shree swami samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आमच्या रोज येते😊
Shree Swami Samarth.Khup chan mahiti dili mam.Dhanyavad.🙏🙏
Shree Swami samrth mauli ❤❤❤
हा ताई आमच्या घरी दररोज सकाळ संध्याकाळ फुले दिव्यात येतात
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🌹🙏👌👌
माझ्यापण दिव्यात श्री स्वामी समर्थ चीत दिसतात दिव्यात श्री
ताई धन्यंवाद ताई
ताई माझ्या पण दिव्यात वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक फुले बनतात
Shree swami samrth swami om swami om swami om 🙏
Sri swami samarth,,, tai maja Pn devaymade full tayar hote khup chan vate Sri swami samarth jay Jay swami samarth
Majhya gharatil divyat suddha he sarv aakar yetat
Majya pn rojchya divyay ful bante shree Swami Samarth 🙏🙏🌹
Ho tai amchya hi divyat roj ful bante shree swami samartha
श्री स्वामी समर्थ🙏
12 डिसेंबरला मी स्वामी चे गुरुवार करत होते तर मला हे असे संकेत दिसले
Shree swami samrth
धन्यवाद ताई 🙏
Shree Swami Samarth 🙏🌹
Shree swami samarth❤
, आमच्या दिव्यात रोज बनते❤
Maja ter margsirsh cha divala ful banto🙏guruvari
Thanq taaii❤❤❤
Itar velela chndrcor talvar kadhi deviche shrimukh diste
माझ्या दिव्यात पण फुल तयार होते ताई
Shri swami samarth 🙏...majhya divyat pan rojach phul banto...kadhi chandrakor,kadhi paan sarkha,kadhi 3 baju la belpatra sarkha disto
आमच्या दिव्यात जास्वंदीचे फूल तयार होते खूप आनंद आणि प्रसन्न वाटते
माझ्या घरी रोज दिव्यात फूल तयार होते🙏
Mazya ghari divyat rose Full banto
Shree Swami samartha Jay jay Swami samartha 🙏🙏
Roj vegal vegal kay disat pan mla aajparyant fakt chandrakor disli baki nantar mla samjhat cha nay kay tya madhe banal ahe pan me hath lavat nahi tyala tumhi bolla te kadhun kapali lavav pan te kadhi kadhav amchya kade diva last la vijla ki tya madhe te kadhu kas shakto apan mla plz sanga tumhi kas kay karta te ani mla june photo change karayche ahe tar tyanch kay karaych ani Jun dev ghar cha kay karaych te pan sanga
मी सात दिवसाचा स्वामी चरित्र सेवा करत असताना आमच्याही दिव्यामध्ये सात दिवस रोज फुल तयार होत होते
Tai पिंपळाचे झाड वर व्हिडिओ बनवा आमच्या गॅलरीत उगवले आहे तर त्याचे काय करायचे
Shri Swami Samartha Jay Jay Swami Samartha🔱🕉🚩🚩📿📿🌼🌼🌸🌸🌹🌹💮💮🌺🌺🙏🏼🙇🏼♀🙏🏼🙇♂
Yes didi you're absolutely right good information good advice thanks feels better thanks beautiful ridings spìch nice work thanks
हमारे घर के मंदिर के दिए में रोज़ फुल बनता है जय श्री स्वामी समर्थ 🙏
माझ्या पन बनलेले आहेत दरोज
माझ्या देव घरात दिव्यात रोज़ फूल दिसते
श्री स्वामी समर्थ मी स्वामी माऊली ची शेवा करतो माझ्या घरी दिव्यात रोज फुल तयार होतो कधी स्वामी दिसतात
Mazya divyat roj veg vegle ful bnt aste shree Swami Samarth 🌼
Tai aamchya pan ghari divyat roj ful tayar hoto vegveglya prakarche ful tayar hotat 🙏🏻🌺🕉️❤👌
Majya divyat chanra banto
Kadhi kadhi balajincya tilyacha aakar yeto
Har har mahadev OM Namo Shivaye 🙏🏻🙏🏻🙏🏻