श्री दत्ताची अप्रचलित आरती Dattachi Durmil Aarti | DattachiAarti| Shree Guru Datta Raj Murti

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 січ 2025

КОМЕНТАРІ • 314

  • @ShailaSarode-xc8vr
    @ShailaSarode-xc8vr 10 місяців тому +8

    🙏🏻🙏🏻खूप सुंदर आरती!!
    सर्वांनी खूप छान गायले आहे 👏👏
    🌼🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌼

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому +1

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @RandeRande11
    @RandeRande11 9 місяців тому +2

    फारच सुंदर

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  Місяць тому

      धन्यवाद, आम्ही आभारी आहोत. कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे.

  • @pandharinathmadval7292
    @pandharinathmadval7292 10 місяців тому +5

    श्रीपाद राजम् शरणं प्रपद्ये 🙏
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏
    श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेय दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरूनाथा कृपा करा 🙏
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    🌹🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹🌹

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @seematambekar7636
    @seematambekar7636 8 місяців тому +2

    खूपच सुंदर आहे

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  Місяць тому

      धन्यवाद, आम्ही आभारी आहोत. कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे.

  • @bharatigore784
    @bharatigore784 8 місяців тому +2

    खूप छान वाटत

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  Місяць тому

      धन्यवाद, आम्ही आभारी आहोत. कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे.

  • @gayatribhawalkar6760
    @gayatribhawalkar6760 5 місяців тому +2

    खूप जुनी आरती आहे आजही आमच्याकडे म्हटली जाते

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  Місяць тому

      धन्यवाद, आम्ही आभारी आहोत. कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे.

  • @jagannathmandalkar9596
    @jagannathmandalkar9596 10 місяців тому +6

    आमच्या खान्देशात ही आरती सर्वाधिक घरांमधे गायिली जाते अगदी आजही. 🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  9 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @vijayakango8905
    @vijayakango8905 9 місяців тому +2

    ही आरती, दुर्मिळ, अप्रचलित असे का म्हणता.

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  Місяць тому

      धन्यवाद, आम्ही आभारी आहोत. कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे. ही आरती सर्वसाधारणपणे कोणी म्हणत नाही म्हणून अप्रचलित असे म्हंटले

  • @rajendradawanea5808
    @rajendradawanea5808 5 місяців тому +2

    jai shri swami samarth sundar gayan gruop

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  Місяць тому

      धन्यवाद, आम्ही आभारी आहोत. कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे.

  • @aparnaanand6482
    @aparnaanand6482 10 місяців тому +2

    खुप च छान आहे

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  9 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @ushamundke1952
    @ushamundke1952 10 місяців тому +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌹🌹

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  9 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @sunilambokar265
    @sunilambokar265 10 місяців тому +1

    श्री दत्तगुरुदेव 🙏🚩🚩

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  9 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @narsinhlele4200
    @narsinhlele4200 10 місяців тому +19

    आरती परत परत ऐकत रहावे इतकी अप्रतिमम आहे.सर्व कडवी पाठविल्यास लिहून ठेवून म्हणता येतील .ती पाठवली तर खूप खूप कृतज्ञ आहोत.तसेच रचना कर्ता कोण तेहि कळवावे हि विनंती...। श्री गुरूदेव दत्त 💐💐💐💐💐💐💐💐💐💐

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому +16

      श्री गुरु दत्तराज मूर्ती ओवाळीतो प्रेमे आरती ॥धृ॥
      ब्रम्हा विष्णू शंकराचा, असे अवतार श्री गुरुचा
      कराया उद्धार जगाचा, जाहला बाळ अत्रीऋषीचा
      धरीला वेष असे यतीचा, मस्तकी मुगुट शोभे जटेचा
      कंठी रुद्राक्ष माळ धरुनी,हातामधे अयुधे बहुत वरूनी ,
      तेणे भक्तांचे क्लेश हरूनी,त्यासी करूनी नमन
      अघशमन होईल रिपुदमन, गमन असे त्रिलोक्यावरती
      ……… ओवाळीतो प्रेमे आरती॥१॥
      गाणगापुरी वस्ती ज्याची, प्रीती औदुंबर छायेसी
      भीमा अमर संगमासी भक्ती असे बहूत सुशिष्यांची
      वाट दावूनीया योगाची ठेव देत असे निज मुक्तीची
      काशी क्षेत्री स्नान करितो करविरी भिक्षेला जातो
      माहुरी निद्रेला वरीतो तरतरीत छाती, भरजरित
      नेत्र, गरगरित शोभतो त्रिशुळ जया हाती
      ……… ओवाळीतो प्रेमे आरती ॥२॥
      अवधुत स्वामी सुखानंदा ओवाळीतो सौख्यकंदा
      तारी हा दास रुदनकंदा सोडवी विषय मोहछंदा
      आलो शरण अत्रीनंदा दावी सद्गुरु ब्रम्हनंदा
      चुकवी चौरयांशीचा फेरा घालीती षडरिपू मज घेरा
      गांजीती पुत्र पौत्र दारा वदवी भजन मुखी, तव
      पूजन करीत असे सुजन तयांचे या दासावरती
      ……… ओवाळीतो प्रेमे आरती ॥३॥

    • @SampadaJog
      @SampadaJog 10 місяців тому

      Ytb var aahe

    • @rohitdamle9947
      @rohitdamle9947 10 місяців тому

      ​@@BhaktiSuman2804 ही आरती अप्रचलित असे मात्र नाहीये. माझे गुरू समाधिस्थ शिव योगी श्री जनार्दन स्वामी महाराज यांच्या देह वास्तव्याने पावन झालेल्या आश्रमात नाशिक तपोवन येथे ही आरती म्हटली जाते. त्यांच्या नित्य नियम विधी या पुस्तिकेत या आरतीचा समावेश आहे... आरती फार गोड अर्थपूर्ण व श्रवणीय असून चाल पण फार मधुर आहे.. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रातः स्मरणीय ब्रम्हनिष्ठ महामुनी परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय 🙏

    • @harshalanke6641
      @harshalanke6641 10 місяців тому

      3:22 ​@@BhaktiSuman2804

    • @vidyakhanzode9665
      @vidyakhanzode9665 10 місяців тому

      आरतीची लिरिक्स पाठवा

  • @deodattaphase4106
    @deodattaphase4106 10 місяців тому +4

    आमच्या कडे हीआरती कित्येक वर्षा ( १९६०)पासून दर गुरुवारी सायंकाळी म्हटली जाते.

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  9 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @seemashimpi2039
    @seemashimpi2039 10 місяців тому +3

    आमच्या लहानपणापासून आमचे आई वडीलांकडे ही आरती रोज सायंकाळी म्हटली जातेय अगदी, नातवंडे, पतवंडे ही रोज न चुकता म्हणताय

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  9 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @NarendraPathak-l7l
    @NarendraPathak-l7l 10 місяців тому +1

    आरती नारसिंहगुरुचीसदगुरुसंचारेश्वराची.

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  9 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @neetabhavsar4151
    @neetabhavsar4151 10 місяців тому +2

    आम्ही लहान पणापासून दर गुरुवारी हिच आरती म्हणतो.
    विशेष म्हणजे माझी नात रोज रात्री झोपण्यापूर्वी ही आरती म्हटली कि लगेच झोपते.
    अतिशय सुंदर चाल आहे. फार फार आ्डते आम्हाला.😊

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @rahulshinde1542
    @rahulshinde1542 10 місяців тому +2

    साक्षात दत्त स्वरूप डोळ्यासमोर उभे राहिले.

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  9 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @shyammhatre8132
    @shyammhatre8132 10 місяців тому +3

    फारचं छान आरती आहे

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  9 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @nirmalak2164
    @nirmalak2164 10 місяців тому +2

    अतिशय सुंदर आरती सादर कली आहे
    धन्य वाद। श्री गुरू देव दत्त। 🙏🏻🙏🏻👌👍🌹💐

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  9 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @smitavilaskshirsagar55
    @smitavilaskshirsagar55 10 місяців тому +2

    अप्रतिम अशी दत्तांची आरती आहे. ही छापील स्वरूपात मिळाली तर आम्हालाही तोंडपाठ करता येईल आणि म्हणता येईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  9 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @anilpandit8788
    @anilpandit8788 3 місяці тому +2

    आमच्या घरी दर गुरुवारी रात्री आम्ही घरातले सर्व व आमचे काका सुध्दा. भजनाचा कार्यक्रम व्हायचा तेंव्हा आम्ही हीच आरती म्हणायचो.

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  Місяць тому

      धन्यवाद, आम्ही आभारी आहोत. कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे.

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 10 місяців тому +5

    खुप छान, सुंदर आरती. अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏🌹

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @ranganathkulkarni7813
    @ranganathkulkarni7813 10 місяців тому +2

    🙏अप्रतिम श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ
    🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  9 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @kaladevisadhale265
    @kaladevisadhale265 10 місяців тому +2

    मला ही आरती खुप आवडते.रोज पुजे नंतर म्हटली जाते
    🙏🙏🙏.

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  9 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @sujatahemke8698
    @sujatahemke8698 10 місяців тому +5

    खूप सुंदर.श्री गुरुदेव दत्त🙏🙏🌹🙏🙏

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @nandkishormathakari7459
    @nandkishormathakari7459 10 місяців тому +4

    खूप सुंदर!!! आम्ही दर गुरुवारी ही आरती म्हणतो.🙏🙏

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @arunkulkarni7415
    @arunkulkarni7415 10 місяців тому +5

    खुप सुंदर. आम्ही ही आरती रोज म्हणतो.

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому +1

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @shashikantpalkar4531
    @shashikantpalkar4531 10 місяців тому +3

    खूप सुंदर चाल आहे आणि अप्रतिम गायली आहे

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  9 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 10 місяців тому +2

    खूपच छान, सुंदर 👌👌🌹🌹🙏🙏
    🙏🌺🌼 श्री गुरूदेव दत्त 🌼🌺🙏

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @veenapande9392
    @veenapande9392 10 місяців тому +2

    खूप छान आरती,, सामूहिक गायन पण सुंदर... 🙏🏻🙏🏻श्री गुरुदेव दत्त..

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @shankarjoshi3930
    @shankarjoshi3930 10 місяців тому +3

    श्री गुरूदेव दत्त आरती सुंदर आहे

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  9 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @dhanashreekunte8456
    @dhanashreekunte8456 10 місяців тому +1

    Khoop Sunder Tumhala jar Bhave Ovalu Aarati Shree Gurunatha Majhya Swami Samantha Namo Bhave Namu Datta Parampara Natha hi Aarti yet asel tar upload kara 🙏🏼

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому

      नमस्कार, आम्ही नक्की प्रयत्न करू... !!!

  • @niveditasahasrabhojane8967
    @niveditasahasrabhojane8967 10 місяців тому +2

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌹🌹खूप सुंदर आरती म्हटली आहे.

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @snehadesai1720
    @snehadesai1720 10 місяців тому +1

    खूप छान 🙏🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  9 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @stc-dattatrayajoshi8778
    @stc-dattatrayajoshi8778 10 місяців тому +1

    खूप छान आरती आहे. ऐकतच राहावे वाटत आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  9 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @pushpawali6621
    @pushpawali6621 10 місяців тому +3

    खूप सुंदर गायली आरती

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  9 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @pranitajadhav4417
    @pranitajadhav4417 10 місяців тому +2

    अतिशय सुंदर आरती. पुन्हा पुन्हा ऐकावी अशी आरती आहे छान गायली आहे. धन्यवाद

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  9 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  9 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @dattaprasadgoswami9028
    @dattaprasadgoswami9028 10 місяців тому +1

    श्रीदेवदत्त

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @rasikahinge2630
    @rasikahinge2630 10 місяців тому +1

    माझ्या माहेरी आणि सासरी दोन्हीकडे दत्त सप्ताहात म्हणतो ही आरती.
    खूपच सुंदर आहे.

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @shubhangikaradkar7248
    @shubhangikaradkar7248 10 місяців тому +2

    खूपच छान

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @ashokpurohit4649
    @ashokpurohit4649 10 місяців тому +3

    श्री गुरुदेव दत्त ....

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @rajendrabhide2417
    @rajendrabhide2417 10 місяців тому +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 🙏 🙏

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  9 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @sonalkolap1926
    @sonalkolap1926 10 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ ❤ जय गुरुदेव दत्त 🌺🌹🙏

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @supriyajoshi8214
    @supriyajoshi8214 11 місяців тому +3

    खूपच सुंदर 👍 👏🏻👏🏻🙏🏻🌹

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @elsamangalapilly6145
    @elsamangalapilly6145 10 місяців тому +1

    Chaan. Aaarti, Avadhut Chintan Shri Gurudev Datt, Vandan, dhanyawad

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  9 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @reshmaantapurkar8047
    @reshmaantapurkar8047 10 місяців тому +2

    Khoop chan aarati aahe
    Phar aawadate mala
    Mazya aajisasubai aani sasubai mhanayachya hi aarati....
    Lasnza mhanatana radayala yete

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @sheetalgore7282
    @sheetalgore7282 10 місяців тому +1

    Om namo bhagvate dattatrayay नमस्कार

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  9 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @archanahuddar7703
    @archanahuddar7703 11 місяців тому +3

    Avdhoot Chintan shri gurudev datta

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @AshokNalawade-b5l
    @AshokNalawade-b5l 10 місяців тому +1

    Jay sadguru🙏🌺🌺 Jay Jay raghuveer samart🙏🙏

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  9 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @supriyapatil591
    @supriyapatil591 10 місяців тому +1

    🙏🏻🌹👌🏻 श्री गुरुदेव दत्त

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  9 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @MadhuriAnaspure
    @MadhuriAnaspure 10 місяців тому +3

    खूप छान आहे आरती
    सतत ऐकावीशी वाटते ❤

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @seemapatil7096
    @seemapatil7096 10 місяців тому +1

    खूपच सुंदर ,🙏

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  9 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @praveendhotre6381
    @praveendhotre6381 9 місяців тому +1

    🙂🙏

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  Місяць тому

      धन्यवाद, आम्ही आभारी आहोत. कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे.

  • @latakokane957
    @latakokane957 10 місяців тому +1

    Khup sunder arti.

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  9 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @keshavpatil8217
    @keshavpatil8217 10 місяців тому +1

    अप्रतिम अतिशय सुंदर छान

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  9 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @sunitakakade4978
    @sunitakakade4978 11 місяців тому +2

    जयजयदतगुरुलाओवाळुसुमगलंआरतिगाऊ

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @ShridharDivekar
    @ShridharDivekar 10 місяців тому +2

    १ no. Lay bhari

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @kundakulkarni3641
    @kundakulkarni3641 10 місяців тому +1

    आमच्या लहानपणी गायचो 🎉🎉

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  9 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @savita3437
    @savita3437 10 місяців тому +6

    Very nice singing

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @girijapagnis5371
    @girijapagnis5371 10 місяців тому +1

    Atishay chanch Arati

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  9 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @prabhakarsant8735
    @prabhakarsant8735 10 місяців тому +1

    Jai Sri Guru Dev Datt 🙏

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  9 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @manjirinadkarnee4880
    @manjirinadkarnee4880 11 місяців тому +2

    खुपच छान

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @padmasahasrabudhe9516
    @padmasahasrabudhe9516 10 місяців тому +1

    खूपच छान गायली आहे आरती

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  9 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @niteendeshpande8179
    @niteendeshpande8179 10 місяців тому +1

    Khoop sunder.

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  9 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @ruchiradate2769
    @ruchiradate2769 10 місяців тому +2

    मला खूप आवडली आरती,मी ४,५ वेळा ऐकली आता डायरीत लिहून ठेवते

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  9 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @kishordixit9330
    @kishordixit9330 10 місяців тому +2

    आरती खूप छान ,गायले पण सुरेल

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @satishkambli8909
    @satishkambli8909 10 місяців тому +1

    गुरुदेव दत्त 🙏

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  9 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @SJ-ov7dy
    @SJ-ov7dy 10 місяців тому +2

    ꧁🌹 🌸🔷✴🔺🟡🔺🦚🔹 ॐ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु र्गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः 🔹🦚🔺🟡🔺✴🔷🌸 🌹꧂
    श्री व सौ जोशी . सदस्यत्व स्वीकृत (subcribed 👍🙏 )

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому +1

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @manoharnarvekar5690
    @manoharnarvekar5690 10 місяців тому +2

    Excellent

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @shwetamahadeshwar3914
    @shwetamahadeshwar3914 10 місяців тому +1

    किती सुंदर 👌🙏👍👍

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @devendrapatil728
    @devendrapatil728 10 місяців тому +1

    सुंदर आरती 👌

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @ghkotharikothari7574
    @ghkotharikothari7574 10 місяців тому +1

    अप्रतिम लयबध् सुमधुर गायन

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  9 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @vilashparabengineer3
    @vilashparabengineer3 10 місяців тому +2

    Jay shri guru devdatta.

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @rajendrakulkarni7333
    @rajendrakulkarni7333 11 місяців тому +2

    सुंदर ..खूपच छान आरती

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @girishoka
    @girishoka 10 місяців тому +2

    ही आरती माझ्या आजोबांनी 1860 ते 1870 मधे रचली आहे

    • @girishoka
      @girishoka 10 місяців тому

      मी गिरीश ओक माझ्या आजोबांचे नाव श्री गणेश नारायण ओक ते अमरावती ला राहत होते ही आरती गेली 68 वर्ष मी माझ्या घरी दर गुरुवारी म्हणतो.

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @latayeola2107
    @latayeola2107 10 місяців тому +1

    खूप सुंदरखूपच छान आहे आमच्या लहानपणी माझे वडील व आम्ही आरती म्हणायचे

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  9 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @ShailuKherdekar
    @ShailuKherdekar 10 місяців тому +1

    Khup chan

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  9 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @rajanigadgil350
    @rajanigadgil350 11 місяців тому +2

    सुंदर 👏👏

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @Crystalservices
    @Crystalservices 10 місяців тому +1

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🌹🌹🌹

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  9 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @mohanwankar5546
    @mohanwankar5546 10 місяців тому +1

    खूप सुरेख. एकदम श्रवणीय.

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @snehalgaidhani8243
    @snehalgaidhani8243 10 місяців тому +1

    आम्ही आता देखील ही आरती महणतो

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  9 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @shalinimali8248
    @shalinimali8248 11 місяців тому +2

    खुप छान आरती दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 10 місяців тому +1

    Shree Gurudev Datt 🌹🙏

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @SudhakarLudbe
    @SudhakarLudbe 10 місяців тому +2

    श्री गुरूदेव दत्त

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @prabhakarsant8735
    @prabhakarsant8735 10 місяців тому +1

    Avdhut Chetan Guru Dev Datt Om 🕉 🙏

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  9 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @AshokGurav-eo6wf
    @AshokGurav-eo6wf 10 місяців тому +1

    Khupach sundar.❤❤❤

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @sureshpathak5261
    @sureshpathak5261 10 місяців тому +1

    Aama chya lahanpani 60 varshapurvi khandeshat aamhi hich aarati mhanat aasu.

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @kalaspanda
    @kalaspanda 10 місяців тому +1

    खूप सुंदर 🙏💕

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @alkasahasrabhojanee290
    @alkasahasrabhojanee290 10 місяців тому +1

    Khupach chaan

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @prashantlele6362
    @prashantlele6362 10 місяців тому +1

    खूप छान !

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @yashwantphadnis4135
    @yashwantphadnis4135 10 місяців тому +1

    हि आरती आम्ही दर गुरुवारी रात्री म्हणतो.

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @alkakolhatkar6996
    @alkakolhatkar6996 10 місяців тому +1

    Sri Gurudev Datta shant nivant vatle kutumb bhaktimay harmoniyam apratim

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @VimalPatil-b3y
    @VimalPatil-b3y 10 місяців тому +1

    Jay shree guru deo datt

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  9 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @dr.rashmiathalye9261
    @dr.rashmiathalye9261 10 місяців тому +1

    आम्ही ही आरती आमच्या उत्सवात म्हणतो. कोकणात शिपोशी येथे.

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  9 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @manojjalihal3068
    @manojjalihal3068 10 місяців тому +1

    छान आरती आहे

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

  • @rupabamnolkar9238
    @rupabamnolkar9238 10 місяців тому +2

    बोरिवली पूर्वेला दत्तावतार श्री टेंबे स्वामी मठात दर गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी ७:२५ ला आरती होते.. त्यात ही आरती घेतात..

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому

      रेणुका माता की जय 🙏🙏🙏

  • @dipalijoglekar2633
    @dipalijoglekar2633 11 місяців тому +1

    खूप छान

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

    • @pradnyaambardekar558
      @pradnyaambardekar558 10 місяців тому

      Hi Aarati Mahit aahe.

  • @chitrasknittingandembrodar6226
    @chitrasknittingandembrodar6226 10 місяців тому +6

    सुमारे 55 वर्षांपूर्वी आम्ही दिल्लीला असताना ही आरती म्हणायचो.

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому +1

      ॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥🙏🌺🌸
      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌸🌹

    • @mandakurhade2740
      @mandakurhade2740 10 місяців тому

      किती जुनी आरती खुप वषाईनी ऐकली फारच छान धन्यवाद

    • @shalinihirve3431
      @shalinihirve3431 10 місяців тому

      Shree gurudev datta.

  • @abolipathak5169
    @abolipathak5169 10 місяців тому +3

    🙏🙏धुळ्याला आईच्या आॅफीसमधे ही आरती होत असे...याचे शब्द मिळाले तर बरे होईल!!

    • @BhaktiSuman2804
      @BhaktiSuman2804  10 місяців тому

      Description मध्ये आहे आरती चे बोल