श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये। आज गुरुवारी श्री दत्तजयंती जवळ आलेली अश्या वेळी श्री दत्तगुरूंची ही आरती म्हणजे पर्वणीच आहे।खूप छान आरती, भक्ती भाव जागृत करणारी।🙏🙏🙏🌻👌👌
अप्रतिम👌 आरती. आरतीची चाल मन शांत होईल अशी आहे. दत्तगुरू माऊली चरणी लीन होऊन प्रार्थना करते कि आमच्यावर कृपाछत्र, हे कृपाळूनाथा सदासर्वकाळ राहो... तुझे स्मरण नित्य राहो.. 🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा... धन्यवाद 🙏 कृपया ही आरती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तुमचा whatsapp group वर किव्वा Facebook वर SHARE करा 🙏
|| तस्मै श्री गुरवे नमः|| 🙏 दत्तगुरूंची मूर्ती अतिशय सुंदर आहे.👌👌अप्रतिम चाल, भावपूर्ण आवाज!!हृदयाला स्पर्श करणाऱी आरती. लागोपाठ, परत परत ऐकली ;प्रत्येक वेळेस डोळ्यात आनंदाश्रू आले. आपले सर्वांचे खूप खूप आभार! दत्तगुरूंची आपल्यावर सदैव कृपा राहो. 🙏🙏🙏
धन्यवाद 🙏 कृपया ही आरती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तुमचा whatsapp group वर किव्वा Facebook वर SHARE करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
आज “श्रीदत्त गुरु नवरात्री उत्सव “दिवस -७ आणि ह्या निमित्ताने आम्हा दत्त भक्तांना खुप सूंदर आणि प्रसन्न वातावरणातील अशा दत्त मूर्तीच्या दर्शनाचा आणि आरतीचा योग घडवून आणलात म्हणून मी एक दत्तभक्त "आयोजित श्रीदत्त गिरिनारी मठ व त्यांच्या संपूर्ण परिवाराचे खूप खूप आभार मानते . 🙏🏻 द्यन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🌹🌹🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻श्रीपाद राजम् शरणम् प्रपद्ये विजयते श्री नृसिंह सरस्वती🙏🙏🌹🌹 🌺🌸💐 श्री गुरूदेव दत्त
Shri गुरु देव् दत्
श्रीपाद वल्लभ गुरू दत्ता श्रीपाद वल्लभ गुरुदत्ता गुरुदत्ता गुलदस्ता श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त
खूप सुंदर माऊली 🙏🙏🙏
🌺🌹🪔🪔🪔🪔🪔🌹🌺🌿🌿🌿🍑🍓🍐🍎🍏👏👏👏🚩🚩🚩🕉श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ....👏👏👏🕉🕉🕉
अप्रतिम! शांत आणि सुंदर संगीत . प्रसन्न वाटते. रोज पहाटे एकदा तरी श्रवण करायलाच हवे.
धन्यवाद 🙏🏻
धन्यवाद 🙏🏻
उत्तर प्रदेश राज्यातील एक आहे छान छान छान ू छान छान छान छान छान ुउईुउुईईुुुूू उच्च ूऊूूू एच ू ऊर्फ ुूूऊऊछ
धन्यवाद 🙏 कृपया ही आरती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तुमचा whatsapp group वर किव्वा Facebook वर SHARE करा 🙏
@@भक्तीशक्ती-ट2ध😊
खुप सुंदर मधुर कर्णप्रिय मंत्रमुग्ध करणारी आरती श्री गुरुदेव दत्त 🙏🌺🙏
धन्यवाद 🙏
🙏🌷 खूपच छान आरती 🌷🙏श्री गुरूदेव दत्त 🌷🙏
Thanks 🙏🏻
खूप सुंदर मुर्ती.. श्रीपाद श्रीवल्लभ
अप्रतिम आरती अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्🌹🌹🙏🙏🙏
सुंदर आरती छान श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Dhanyawad 🙏
श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये।
आज गुरुवारी श्री दत्तजयंती जवळ आलेली अश्या वेळी श्री दत्तगुरूंची ही आरती म्हणजे पर्वणीच आहे।खूप छान आरती, भक्ती भाव जागृत करणारी।🙏🙏🙏🌻👌👌
Dhanyvaad
🌹 जय श्री गुरुदेव दत्त 🌹 अतिशय गोड आवाजातील ही आरती मन प्रसन्न होते. 🌹🙏
धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏 कृपया ही आरती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तुमचा whatsapp group वर किव्वा Facebook वर SHARE करा 🙏
🙏🚩🪔🌹🌿🙏 शांत हो श्री गुरुदत्ता, ममचित्ता शमवि आता! 🙏🚩🪔🌹🌿🙏श्रीपाद राजम् शरणं प्रपद्ये 🙏🚩🪔🌹🌿🙏
😊🎉😮😅😊😮❤
@@shailalimaye9830 😂😢
अप्रतिम अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ☘️🌹🙏
सुरेख कांन तृप्त झाले
खूप खूप सुंदर आहे मी रोज ऐकतो
श्रीपाद वल्लभ श्री गुरूदेव दत्त 🌹🌹🌹🙏🙏🙏देवा आमच्यावरती कृपादृष्टी राहू द्या हि विनंती
खूप सुंदर आहे आरती ऐकून मनाला खूप प्रसन्न वाटले खूप धन्यवाद नमस्कार
धन्यवाद 🙏 कृपया ही आरती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तुमचा whatsapp group वर किव्वा Facebook वर SHARE करा
ओम् जय श्री गुरू नृरशिंह सरस्वती गुरूदेवाय नमः
खूपच श्रवणीय सुंदर आरती आहे
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🚩🚩
धन्यवाद 🙏
खुप छान आरती व आवाज, जय गुरू देवदत्त.
Thanks
Wow..!!!! फारच सुंदर मंत्रमुग्ध करणारी आरती आहे. Khup khup Dhanyavad. Vande Guru Paramparam!!!
खुप चं छान आरती.. मनाला प्रसन्न करणारे बाेल..👌🏻👌🏻😍🙏🏻🙏🏻💐 श्री गुरुदेव दत्त...💐🙏🏻
धन्यवाद 🙏 कृपया ही आरती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तुमचा whatsapp group वर किव्वा Facebook वर SHARE करा 🙏
Thanks 🙏🏻
Shree Gurudev Datta ❤ 🙏🏻 Shree Swami Samarth ❤ 🙏🏻 Shripad Rajam Sharnam Prapadhe ❤ 🙏🏻
Khup sunder bhajan Aahe 🌺🌺🌹🌹
धन्यवाद 🙏🏻
अप्रतिम👌 आरती. आरतीची चाल मन शांत होईल अशी आहे. दत्तगुरू माऊली चरणी लीन होऊन प्रार्थना करते कि आमच्यावर कृपाछत्र, हे कृपाळूनाथा सदासर्वकाळ राहो... तुझे स्मरण नित्य राहो.. 🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा...
धन्यवाद 🙏 कृपया ही आरती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तुमचा whatsapp group वर किव्वा Facebook वर SHARE करा 🙏
खूपच छान आहे,👋👋 गुरुदेव दत्त
धन्यवाद 🙏🏻
Sunder Aarati Shree Gurudev Dutta
🚩🚩खुप छान। 🚩बोला ॐ श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।🚩🚩
Dhanyvad 🙏🏻
श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.
खूप छान आरती.
धन्यवाद
🙏🏻🙏🏻🙏🏻🚩❤❤❤❤❤
Atishay Sundar. DHANYAVAD 🙏🙏🌷🌷
धन्यवाद 🙏🏻
लावण्या मनोहर रूप सद्गुरू देवा तुझे... खूपच करुणाने व मायाने आळवलेली आरती ... सद्गुरु दायवांत ...🙏🙏😇😇
खुप सुंदर मुर्ती आहे आरती खुप छान गायली मन भरून आले
धन्यवाद 🙏
मिलिंद
@@भक्तीशक्ती-ट2ध 😏😏😏
श्री गुरुदेव दत्त
O9
अप्रतिमच !! जय श्री गुरूदेव दत्त। 🙏
धन्यवाद 🙏
Khupach Sundar Shree Gurudev Datt Datt Datt 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मूर्ती खूपच छान आहे 🙏🙏🙏🥭💗🌺🌸🌺🌄
श्री गुरु देव दत्त 🙏😇😍 श्री स्वामी समर्थ 🙏😇🤗
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
|| तस्मै श्री गुरवे नमः|| 🙏 दत्तगुरूंची मूर्ती अतिशय सुंदर आहे.👌👌अप्रतिम चाल, भावपूर्ण आवाज!!हृदयाला स्पर्श करणाऱी आरती. लागोपाठ, परत परत ऐकली ;प्रत्येक वेळेस डोळ्यात आनंदाश्रू आले. आपले सर्वांचे खूप खूप आभार! दत्तगुरूंची आपल्यावर सदैव कृपा राहो. 🙏🙏🙏
धन्यवाद 🙏 कृपया ही आरती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तुमचा whatsapp group वर किव्वा Facebook वर SHARE करा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
Sri.gurudevdatta
Digambara Digambara Avadhut Chintan Shri Gurudev Datta Digambara Shripad Shri Vallabh Digambara Shri Nrusimha Saraswati Digambara
खूप छान सुंदर असा आवाज आणि अप्रतिम संगीत दत्त दत्त ऐसे लागले ध्यान खूप छान
धन्यवाद 🙏 कृपया ही आरती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तुमचा whatsapp group वर किव्वा Facebook वर SHARE करा 🙏
Thanks 🙏🏻
खुप सुदंर गुरू मूर्ति आहे। आरती किती भावपूर्ण गायली मन भरून आले ।जय गुरूदेव दत्त।🌹🙏🙏🌹
खरच खूप आर्त स्वर आहे....अगदी गुरु माऊली ला हाक मारली आहे. खूपच सुंदर..🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद 🙏 कृपया ही आरती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तुमचा whatsapp group वर किव्वा Facebook वर SHARE करा 🙏
धन्यवाद 🙏🏻
आरती ऐकून खूपच आनंद मिळतो, श्री गुरुदेव दत्त,शतकोटी प्रणाम
Vaa khup sundar श्री गुरुदेव दत्त 🌹🌹🌹🌹👌👌
Thanks 🙏
श्रीपाद वल्लभ श्री गुरूदेव दत्त 🌹🌹🌹🙏🙏🙏
श्रीपाद वल्लभ श्री गुरूदेव दत्त, 🌹🌹🌹🙏🙏🙏
Great .milodios
Jai guru dev
Thanks
🌹🙏🌹श्री ब्रह्मा विष्णु महेश नमो नमः🌹🙏🌹
सर्वार्थाने उत्क्रुष्ट!
Keep it up!
Dhanyvaad
Dhanyvaad
अप्रतिम ! खुपच सुन्दर आरती आहे ऐकून मन एकदम भरून आलं . श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
धन्यवाद 🙏🏻
श्रीराम!!
श्रीगूरुदेव दत्त!
खुप सुदंर प्रसन्न मुर्ति!!
आम्ही भुसावळला खुप शोधल मंदीर सापडल नाही कृपया पत्ता सांगा!
description madhe patta dila aahe
Shreenchi Aarti aksharshaha adbhoot aahe talleen houn jat man Swami🙏
धन्यवाद 🙏🏻
Shree guru dev datt
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏
ही आरती रोज तीन वेळा ऐकते माझ्या ह्दयापर्यत पोचते गुरूंच्या दर्शनाने डोळ्यात पाणी येत
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
Roj avdine aratilavto
❤@@sudhakarmahajan78
👏
Jithe karuna thithe Shree Gurudev DATTATREYA ❤❤❤
फारच सुंदर मंत्रमुग्ध करणारी आरती आहे 🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️
धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏 कृपया ही आरती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तुमचा whatsapp group वर किव्वा Facebook वर SHARE करा 🙏
खूपच सुंदर आणी श्रवणीय अशी हि दत्ताची आरती आहे .
धन्यवाद 🙏
अप्रतिम आरती मन एकदम प्रसन्न शांत होते 🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
आरती सुश्राव्य, मंगलमय आहे.
लीखीत स्वरूपात दिसली तर सर्वांना म्हणता येईल.
Description मध्ये लिखित स्वरूपात दिली आहे
धन्यवाद 🙏 कृपया ही आरती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तुमचा whatsapp group वर किव्वा Facebook वर SHARE करा 🙏
श्रीपाद राजम् शरणम् प्रपद्ये 🙏🙏🙏🌹🌹🌹श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌹अवधुत चिन्तन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🌹🌹🌹
श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये❣🚩❤🙏🏻🙏🏻🙏🏻
Gurutva karyalay Mantra tantra yantra vigyan Gurudev Dr
Jay sadguru
Jay
🌹अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏
खूप सुंदर मनमोहक शब्द व चाल आहे धन्यवाद
फार सुंदर....👌👏🙏🙏🙏अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त ....🙏🙏🙏
धन्यवाद
धन्यवाद
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻 खूप प्रसन्न वाटले.
Thanks
🌹🙏🌹वासुदेव सरस्वती नमो नमः🌹🙏🌹
आरती गुरूदत्ता ची पाहुन माझा दिवस☀️ आणी मी धन्य झाले👌👍🙏🌺🙏
धन्यवाद 🙏
,🌹🌹 खूप खूप अप्रतिम आरती आहे ऐकून खूप प्रसन्न वाटते,
जय श्रीराम जय गुरुदेव दत्त 🌹🙏🌹
🙏🏻🌼 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌼
🙏 🌹 श्रीपादराजं शरणं प्रपद्ये🌹 🙏
Shree Gurudev Datta Sharnam Prapadhe 🙏🙏🙏 Shree Gurudev Datta 🙏🙏🙏
Om hun hanumantey namah
Om shum shaneshwaray namah
Om namah parvati patye har har Mahadev har
Shree somnath Mahadevji ki jai ho
Guru dev datta while listening to this arti with devotion I received doop arti fragrance around me it's miracle of guru dev datta
Jai guru dev datta
अतिशय सुंदर मनाला भूरळ घालणारे सुंदर भक्ती गीत 🙏🙏
धन्यवाद से🙏
🙏🌹 Shree Gurudev Datta, Shree Swami Samarth 🌹🙏 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🙏🙏🙏
धन्यवाद 🙏 कृपया ही आरती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तुमचा whatsapp group वर किव्वा Facebook वर SHARE करा 🙏
आज “श्रीदत्त गुरु नवरात्री उत्सव “दिवस -७ आणि ह्या निमित्ताने आम्हा दत्त भक्तांना खुप सूंदर आणि प्रसन्न वातावरणातील अशा दत्त मूर्तीच्या दर्शनाचा आणि आरतीचा योग घडवून आणलात म्हणून मी एक दत्तभक्त "आयोजित श्रीदत्त गिरिनारी मठ व त्यांच्या संपूर्ण परिवाराचे खूप खूप आभार मानते . 🙏🏻
द्यन्यवाद
🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
धन्यवाद माऊली
साक्षात गुरू चा भास झाला.....मन भरून आले.....🙏🙏🌺🌺🌺
🌹🙏🌹श्रीपाद श्रीवल्लभ नमो नमः🌹🙏🌹
Jay gurudev..👌👌
🌹🙏🌹भक्तवत्सला नमो नमः🌹🙏🌹
Om va vardayini namah
Om namo narayan
Om namo narayan
Om namo narayan
Om namo bhagwate vasudevay namah
Om shum shaneshwaray namah
खूप छान
श्री गुरुदेव दत्त
आति सुंदर मनमोहक आरती गुरुदेव दत्त
धन्यवाद 🙏 कृपया ही आरती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तुमचा whatsapp group वर किव्वा Facebook वर SHARE करा 🙏
अवधूत चिंतन
गुरुदेव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदत्त 🙏🌹🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🌹🌹🙏🙏🙏
दिगम्बर
दिगंबरा d8gambara श्रीपाद वलभा
श्रीपाद वल्लभ श्री गुरूदेव दत्त 🌹🌹🌹🙏🙏🙏देवा आमच्यावरती कृपादृष्टी राहू द्या हि विनंती
b
🌹🙏🌹श्री सद्गुरू नमो नमः🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
श्रीपाद वल्लभ श्री गुरूदेव दत्त 🌹🌹🌹🙏🙏🙏
अप्रतिम गायन व वाद्यसंगीत।।श्री गुरुदेव दत्त।।
धन्यवाद 🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🌹🙏🌹
🌹🙏🌹श्री त्रिगुणात्मक त्रयमुर्ती नमो नमः🌹🙏🌹
🌹🙏🌹श्री अत्रीनंदना दत्ता नमो नमः🌹🙏🌹
श्रीपाद वल्लभ श्री गुरूदेव दत्त 🌹🌹🌹🙏🙏🙏देवा आमच्यावरती कृपादृष्टी राहू द्या हि विनंती
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌹🌹🌹🙏🙏🙏..
श्रीपाद वल्लभ श्री गुरूदेव दत्त 🌹🌹🌹🙏🙏🙏
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏🌹🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🌹🌹🙏🙏🙏
🌹🙏🌹श्रीभक्तवत्सला दत्ता नमो नमः🌹🙏🌹
🌹🙏🌹श्री अवधता नमो नमः🌹🙏🌹
🌹🙏🌹श्री भगवान भगवंता दत्ता नमो नमः🌹🙏🌹
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌹🌹🌹🙏🙏🙏