माझी रोजच्या वापरातील लाडकी भांडी | नॉनस्टिक, स्टील का लोखंडी |My Cookware essential MadhurasRecipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 січ 2022
  • #CookwareEssential #Cookware #MadhurasRecipe
    मधुराज रेसिपीचं नवीन पुस्तक ३६५ दिवस पारंपरिक न्याहारीचे पदार्थ खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
    Amazon - amzn.to/3kYMRIT
    किंवा 9075496977 या नंबर वर व्हॉटसऍप मेसेज करा
    मधुराजरेसिपीचे मसाले ऑर्डर करण्यासाठी इथे क्लीक करा -
    Combo Pack of all 4 New Maduras Masala - amz.run/4WSK
    Malwani Masala - amz.run/4WSE
    Special Kala Masala / Sunday Masala - amz.run/4WSG
    Pav Bhaji Masala - amz.run/4WSI
    Misal Masala - amz.run/4WSH
    Combo Pack of all 7 Madhuras Masale - amz.run/4WSL
    Madhura's recipe Masala (Pack of 3) - amzn.to/2L6y13i
    Madhurasrecipe Kanda Lasoon Masala - amzn.to/3okkjrP
    Madhurasrecipe Byadgi Mirchi Masala - amzn.to/3hKvRSU
    Madhurasrecipe Goda Masala - amzn.to/3hRjsg6
    Flipkart - bityl.co/4Ip9
    किंवा ९१३६८२२२२४ या नंबर वर व्हॉटसऍप मेसेज करा
    Follow MadhurasRecipe for more such yummy and delicious recipes
    Subscribe MadhurasRecipe Marathi - ggle.io/3QOx
    Subscribe MadhurasRecipe Hindi - ggle.io/3QOz
    Subscribe MadhurasRecipe - ggle.io/3QP1
    Like Facebook - fbook.cc/3FNz
    Join Facebook group - fbook.cc/3GAo
    Follow Instagram - fbook.cc/3FO0
    / madhurasrecipe
    Website - www.madhurasrecipe.com
    मधुराज रेसिपी मसाले ऑर्डर कसे करायचे यासाठी हा विडिओ पहा
    • Masale Order Demo
    For more Such Videos
    किचन टूर | Madhuras Kitchen Organization Ideas- Countertop Organization | Kitchen Storage Ideas - • किचन टूर | Madhuras K...
    माझं दिवसभराचं रुटीन | Most requested A Day in my Life | New Kitchen | How I Plan Day MadhurasRecipe - • माझं दिवसभराचं रुटीन |...
    माझी सकाळची लगबग | My Morning routine | A day in my Life | MadhurasRecipe Vlog - • माझी सकाळची लगबग | My ...
    १०k सब्स्क्राइबर विशेस VLog | A day in my Life | House Tour | madhurasRecipe - • १०k सब्स्क्राइबर विशेस...
    मीट अँड ग्रीट | Fan Meet and Greet Vlog | A Day in My Life | Fun, Dhamal | MadhurasRecipe - • मीट अँड ग्रीट | Fan M...
    हुरडा मज्जा | धमाल नुसती | Hurda Vlog | A day in my Life | MadhurasRecipe | Ep - 335 - • हुरडा मज्जा | धमाल नुस...
    फॅनफेस्ट ची धमाल | YTFF Vlog | #YTFF | A day in my Life | MadhurasRecipe | Ep - 343 - • फॅनफेस्ट ची धमाल | YT...
    दिल्ली वलॉग | Delhi Vlog | A day in my Life | When MadhurasRecipe receives award - • दिल्ली वलॉग | Delhi V...
    Dasara Vlog | A Day in my Life | Dussehra Celebration | MadhurasRecipe - • Dasara Vlog | A Day in...
    Gauri Ganapati Vlog | Gauri Sthapna | Village Kitchen Tour | A day in my Life | MadhurasRecipe - • Gauri Ganapati Vlog | ...
  • Навчання та стиль

КОМЕНТАРІ • 715

  • @shilpaniwdunge6753
    @shilpaniwdunge6753 2 роки тому +73

    Stainless steel doesn't react with acid or akele easily hence its safer to use. Hence its used for surgical equipment even recommended in ayurveda for surgical tools. And iron based utensils help increase iron contains in food. Thus helping maintain hemoglobin levels. Our ancestors very much smarter than us 👍

    • @sayalidanders40
      @sayalidanders40 2 роки тому +6

      अगदी बरोबर

    • @snehamaske8589
      @snehamaske8589 2 роки тому

      T45

    • @snehamaske8589
      @snehamaske8589 2 роки тому +1

      Wee

    • @dr.pratimagawade4655
      @dr.pratimagawade4655 2 роки тому +24

      🛑 *जाणून घ्या भांडी आणि आपले आरोग्य यांचा संबंध* 🛑
      *सोन्याची भांडी*
      सोने हा एक उष्ण धातू आहे. सोन्यापासून बनवलेल्या भांड्यात जेवण तयार केल्याने आणि जेवल्याने शरीराचे आंतरिक आणि बाह्य दोन्ही हिस्से कठोर, बलवान, ताकदवान आणि मजबूत बनतात आणि त्याच्या सोबतच सोने डोळ्यांची दृष्टी सतेज करते.....
      *चांदीची भांडी*
      चांदी हा एक शीतल धातू आहे, जी शरीराला आंतरिक थंडावा देते. शरीर शांत ठेवते. चांदीच्या भांड्यात जेवण तयार केल्याने आणि जेवल्याने मेंदू तल्लख होतो, डोळ्यांचे आरोग्य वाढते, दृष्टी वाढते आणि याशिवाय पित्तदोष, कफ आणि वायुदोष नियंत्रित राहतो.
      *कांस्यची भांडी*
      कांस्याच्या भांड्यात जेवल्याने बुद्धी तल्लख होते, रक्त शुद्ध होते, रक्तपित्त शांत राहते आणि भूक वाढते. परंतु कांस्याच्या भांड्यात आंबट वस्तू वाढू किंवा ठेवू नयेत, कारण आंबट वस्तू या धातूच्या संपर्कात येताच हा धातू कळकतो (धातूची आंबट पदार्थांशी रासायनिक क्रिया होते) आणि विषारी होतो ज्यापासून शरीराला नुकसान पोचते. कांस्याच्या भांड्यात जेवण बनवल्याने केवळ ३% पोषक तत्व नष्ट होतात.
      *तांब्याची भांडी*
      तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने व्यक्ती रोगमुक्त होते, रक्त शुद्ध होते, स्मरणशक्ती तीव्र होते, लिव्हर संबंधी तक्रारी नाहीश्या होतात, तांब्याचे पाणी शरीरातील विषारी घटक काढून टाकतात, म्हणूनच या भांड्यात ठेवलेले पाणी आरोग्यासाठी उत्तम असते. मात्र तांब्याच्या भांड्यातून दूष पिऊ नये, ते शरीराला नुकसानकारक असते.
      *पितळेची भांडी*
      पितळेच्या भांड्यात जेवण तयार केल्याने आणि जेवल्याने कृमी रोग, कफ आणि वायुरोग नाहीसा होतो. पितळेच्या भांड्यात जेवण बनवल्याने केवळ ७% पोषक तत्व नष्ट होतात.
      *लोखंडाची भांडी*
      लोखंडाच्या भांड्यात बनवलेले भोजन खाल्ल्याने शरीराची शक्ती वाढते, लोहतत्त्व शरीरात आवश्यक पोषण तत्त्व वाढवते. लोखंड अनेक रोगांना नाहीसे करते, पंडूरोग नाहीसा करते, शरीरात सूज आणि पिवळेपणा येऊ देत नाही, कामला रोगाला नाहीसे करते, आणि कावीळ दूर ठेवते. परंतु लोखंडाच्या भांड्यात जेवू नये कारण त्यामुळे बुद्धी कमी होते आणि मेंदूचा ऱ्हास होतो. लोखंडाच्या भांड्यातून दुध पिणे चांगले असते.
      *स्टीलची भांडी*
      स्टीलची भांडी कोणतेही नुकसान पोचवत नाहीत कारण गरम किंवा आम्ल, कशाशीही यांची रासायनिक क्रिया होत नाही. त्यामुळे कोणतेही नुकसान होत नाही. स्टीलच्या भांड्यात जेवण बनवल्याने आणि जेवल्याने श्सारीराला कोणताही फायदा होत नाही, तसेच नुकसान देखील होत नाही.
      *एल्युमिनिअमची भांडी*
      एल्युमिनिअम हे बॉक्साईट पासून बनलेले असते. त्याच्या भांड्यात बनवलेले खाल्ल्याने शरीराला केवळ नुकसानच पोचते. हा धातू लोह आणि कॅल्शियम शोषून घेतो त्यामुळे त्यापासून बनलेले भांडे वापरता कामा नये. त्यामुळे हाडे कमकुवत होतात, मानसिक आजार होतात, लिव्हर आणि नर्व्हस सिस्टीम ला नुकसान पोचते. याच्या सोबतच किडनी निकामी होणे, क्षयरोग, अस्थमा, मधुमेह यांसारखे गंभीर आजार होतात. एल्युमिनिउमच्या कुकर मध्ये जेवण शिजवल्याने ८७% पोषण तत्त्व नष्ट होतात.
      *मातीची भांडी*
      मातीच्या भांड्यात जेवण शिजवल्याने अशी पोषक तत्त्वे मिळतात ज्यामुळे प्रत्येक आजार आपल्यापासून दूर राहतात. ही गोष्ट आता आधुनिक विज्ञानाने देखील मान्य केली आहे की मातीच्या भांड्यात जेवण केल्याने शरीरातील अनेक प्रकारचे आजार बरे होतात. आयुर्वेदानुसार जर भोजन पौष्टिक आणि स्वादिष्ट बनवायचे असेल तर ते हळू हळू शिजवले पाहिजे. मातीच्या भांड्यात जेवण तयार होण्यासाठी वेळ थोडा जास्त लागतो, परंतु आरोग्याला त्यापासून पूर्ण लाभ होतो. दुध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी मातीची भांडी सर्वांत जास्त उपयुक्त आहेत. मातीच्या भांड्यात जेवण तयार केल्याने १००% पोषण तत्त्व मिळतात. आणि जर मातीच्या भांड्यात जेवले तर त्याचा वेगळा स्वाद देखील मिळतो.
      पाणी पिण्याच्या भांड्याच्या विषयी "भावप्रकाश ग्रंथा"मध्ये लिहिले आहे...
      जलपात्रं तु ताम्रस्य तदभावे मृदो हितम्।
      पवित्रं शीतलं पात्रं रचितं स्फटिकेन यत्।
      काचेन रचितं तद्वत् वैङूर्यसम्भवम्।
      (भावप्रकाश, पूर्वखंडः4)
      अर्थात पाणी पिण्यासाठी तांबे, स्फटिक किंवा काच-पात्र वापरले पाहिजे. शक्य असेल तर वैङूर्यरत्नजडित पात्राचा उपयोग करावा. यांचा अभाव असेल तर मातीची भांडी शीतल आणि पवित्र असतात. तुटक्या फुटक्या भांड्यातून आणि अंजलीतून पाणी पिऊ नये.
      *टिप - माहीती आयुर्वेद आरोग्य विभागाच्या आधारे *

    • @sheetaljoshi3135
      @sheetaljoshi3135 2 роки тому +1

      @@dr.pratimagawade4655 mast information

  • @aryapanchal6189
    @aryapanchal6189 2 роки тому +4

    ताई थोडीफार नाही तर खुपच उपयोगाची माहिती दिली. धन्यवाद ताई खूप खूप आभारी आहे.🙏🙏🙏🙏🙏

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 2 роки тому +4

    खूप छान माहिती दिली मधुरा
    तुला kitchen kallakar Z मराठी मध्ये bakhun
    खूप खूप आनंद झाला🥰🥳🎉

  • @kalpanamalwade9209
    @kalpanamalwade9209 2 роки тому +1

    खूप खूप मस्त एकदम छान 👌👌👌👌😃 माहिती दिली

  • @sarlapawar9293
    @sarlapawar9293 2 роки тому

    Khup chan mahiti sangitali

  • @shivaramkamble3207
    @shivaramkamble3207 2 роки тому

    Thanks Madhura Tai. I like your all recipes. .......

  • @archanadhotre2993
    @archanadhotre2993 2 роки тому

    Khup Sundar aani khup khup aabhar 🙏🙏

  • @yadnyanimmari1157
    @yadnyanimmari1157 2 роки тому +1

    Chan hota video madhura tai me pan nonstickchi bhandi kami vaparnyacha prayant karin tumcha prattek video madhun amhala tips miltat. Thankyou 👍👍

  • @akankshakatkade7836
    @akankshakatkade7836 2 роки тому +5

    Earthen pots are best to use,though takes time to cook or need to maintain but it is worth as it holds 95% of nutrition value of food. 😊

  • @vaishaliharshe9031
    @vaishaliharshe9031 2 роки тому +1

    Madhura mam, you are so cute, simple and genius . Me tumchi jabardast fan aahe.

  • @archanajoshi4376
    @archanajoshi4376 2 роки тому +2

    ऊपयुक्त माहितीपूर्ण विडियो

  • @sunitavarma7807
    @sunitavarma7807 2 роки тому +1

    Khup chsn mahiti dili thank you 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @gayatriprajapati9207
    @gayatriprajapati9207 2 роки тому

    Khup upayogi ahet thank you taai

  • @ushabongale4861
    @ushabongale4861 2 роки тому +1

    खूप छान माहिती मिळाली ..धन्यवाद 👌🏻👌🏻👍🏻

  • @manishachougule8871
    @manishachougule8871 2 роки тому

    Khup sundar mahiti dilit......thanks

  • @manishathorat8640
    @manishathorat8640 2 роки тому +1

    Very useful & health oriented information. ...Thank you Madhura Tai.

  • @hule292
    @hule292 2 роки тому +1

    Madhura khup chan mahiti dilis..... Thank you so much

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 Рік тому

    खुपच छान आहेत कुकर 👌👌👍👍🙏🙏🌹🌹

  • @satishpaknikar552
    @satishpaknikar552 2 роки тому

    Khoop chan mahiti dili. Thank u

  • @vaishaliharshe9031
    @vaishaliharshe9031 2 роки тому

    व्हिडिओ खूप छान आहे. खूप महत्त्वाची माहिती मिळाली. 👌👌

  • @mathuramane7480
    @mathuramane7480 2 роки тому

    खूपच मस्त माहिती दिली Thanks मधुरा मॅडम

  • @shobhabhandari3199
    @shobhabhandari3199 2 роки тому

    खूपच उपयोगी माहीती दिली.खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏

  • @suvarnagajghate7026
    @suvarnagajghate7026 2 роки тому

    छान आहे माहिती धन्यवाद

  • @anjaliaranake8593
    @anjaliaranake8593 2 роки тому +2

    Thanx...mam👍👍 very helpful information

  • @ashwinibhalerao527
    @ashwinibhalerao527 2 роки тому +1

    Thanks u ma'am
    Tumchya ya Video chi mi vaat pahat hoti 👍

  • @shaurya_fun_planet1065
    @shaurya_fun_planet1065 2 роки тому

    Changli information 💁‍♀️ 👌

  • @bhagyashreemhadeshwar9860
    @bhagyashreemhadeshwar9860 2 роки тому

    Mastch mahiti sangitlit bre vatle tq🙏🙏👍

  • @manishashembavanekar4776
    @manishashembavanekar4776 2 роки тому

    खूपच छान माहिती दिलीत. मला हवीच होती. धन्यवाद मधुराताई.

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 2 роки тому +2

    खुप सुंदर सांगितल धन्यवाद

  • @anitapawar6189
    @anitapawar6189 2 роки тому +5

    Thank you for useful information.

  • @nandinishirke6603
    @nandinishirke6603 2 роки тому

    Thanks Madhura.mahiti dilya baddal.👌👌👍

  • @mamtakulkarni9504
    @mamtakulkarni9504 2 роки тому +1

    मधुरा ,खूप छान माहिती दिलीत.फारच आवडली.मी तुमच्या बऱ्याच रेसिपी करून पाहते.

  • @sangeetajadhav6006
    @sangeetajadhav6006 2 роки тому

    Khup chan mam thank u

  • @nilimajadhav7224
    @nilimajadhav7224 2 роки тому +1

    Hi madhura khupach chan mahiti dili mala mixture gayacha aahe koanta geyu

  • @x-d1avantibhosale923
    @x-d1avantibhosale923 2 роки тому

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई 👌👌🙏🙏😍

  • @janhavikiran5028
    @janhavikiran5028 2 роки тому +1

    Khup chan mam thank you for informing about cookware

  • @nileshpandit6559
    @nileshpandit6559 2 роки тому +1

    Khup chhan mahiti dili tai manapasun dhanyawad

  • @malatinanal2527
    @malatinanal2527 2 роки тому +2

    खुप छान पध्दतीने आमच्याशि शेयर केलत खुप छान माहिति मिळाली 👌👌

  • @umeshkamath9307
    @umeshkamath9307 2 роки тому

    Very use full tipps for cooking and how to keep clean and neet thanks for sharing this knowledge I like to change all my cooking habits and use proper cooking range

  • @sunilvhatkar2114
    @sunilvhatkar2114 2 роки тому

    खूप छान माहिती दिली धन्यवाद.

  • @sadanandpotdar1520
    @sadanandpotdar1520 2 роки тому

    Hii,
    Tumhi khup chan mahiti dili tyabddl tnx....
    Ani tumhi kichen kallakar mde gelyamule tumch hi khup khup abhinandan....

  • @allinONE-yr1bo
    @allinONE-yr1bo 2 роки тому

    खुप छान माहिती

  • @savitashinde4875
    @savitashinde4875 2 роки тому +1

    Very nice information. Thank you so much Tai. 🙏🙏

  • @komalsavant3334
    @komalsavant3334 2 роки тому

    Khup chan mahiti dilit thanks

  • @mayakoli572
    @mayakoli572 2 роки тому

    खूप छान माहिती दिली खूपच सुंदर

  • @seemakshirsagar5151
    @seemakshirsagar5151 2 роки тому

    Nice imformation।

  • @ashwinichannel31
    @ashwinichannel31 2 роки тому

    छान माहिती

  • @nikitakulkarni8837
    @nikitakulkarni8837 2 роки тому +1

    Such a informative vlog

  • @priyankajoshi5422
    @priyankajoshi5422 2 роки тому +1

    खुप छान माहिती सांगितलीस ताई तू धन्यवाद 👌🙏🙏😘😘

  • @prajaktayadav4377
    @prajaktayadav4377 2 роки тому +1

    Mastch ty tai

  • @preetievitkar4954
    @preetievitkar4954 2 роки тому +2

    Khup Chan mahiti tai

  • @sayalimayekar1544
    @sayalimayekar1544 2 роки тому

    खूपच छान माहिती मधुरा

  • @nehadighe5205
    @nehadighe5205 2 роки тому

    छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @sangitashelar2115
    @sangitashelar2115 2 роки тому +1

    खूपच छान माहिती दिलीत 👌👌

  • @sushmagaikwad1018
    @sushmagaikwad1018 2 роки тому

    खुप खुप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद ठाणे

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 9 місяців тому

    खूप छान माहीती सांगीतली

  • @varshajunaghare1857
    @varshajunaghare1857 2 роки тому

    Thanku tai

  • @lalitamehetre5302
    @lalitamehetre5302 2 роки тому

    खूप छान माहिती दिली आहे

  • @Music_mood_05
    @Music_mood_05 2 роки тому +2

    खुप छान माहिती दिली मधुरा

  • @poojanagpure6643
    @poojanagpure6643 2 роки тому

    mast tai sharing video kup chan vatal..😊😊😊

  • @varshagokhale1491
    @varshagokhale1491 2 роки тому

    मस्त माहिती

  • @ashapatil4705
    @ashapatil4705 2 роки тому +1

    खूप छान माहिती दिली ताई 👍👍

  • @meghakalkekarshinde5874
    @meghakalkekarshinde5874 2 роки тому

    Khup chan mahiti dili tai thanks 😊

  • @rohinirangoliart2432
    @rohinirangoliart2432 2 роки тому +1

    Khupach chan mahiti dili madhura mam🙏🙏lots of love ❤️ mazyakade pn still che cooker ahet.... thanks for this video 🙏woww jalibichi kadii khupach chan ahe..so beautiful...same still chi kadii mazyakade pn ahe..🙏

  • @anitapanchal3086
    @anitapanchal3086 2 роки тому

    खुप छान ताई.. छान माहिती दिली

  • @suvarnakhairnar3928
    @suvarnakhairnar3928 2 роки тому +1

    So nice..,khup chan information share kelis tu.me pn shakya to pitali bhande use karte,nai tr tambyachi bhandi.

  • @swatiturukmare9011
    @swatiturukmare9011 2 роки тому

    Khup chan mahiti dili👌👌👍

  • @riturahulvasundhara3315
    @riturahulvasundhara3315 2 роки тому +1

    Thanks mam .... 🙏🤗

  • @sadhananaik3032
    @sadhananaik3032 2 роки тому +1

    Chhan upyogi information dilit

  • @mayuriskitchen413
    @mayuriskitchen413 2 роки тому

    खुप छान माहिती दिलीत 👍

  • @meghnajadhav9057
    @meghnajadhav9057 2 роки тому

    Tai khup chan mahiti share kelya badal thanks

  • @sanjivaninarute4602
    @sanjivaninarute4602 2 роки тому

    Thanks nice useful information

  • @TBCureEasySafety
    @TBCureEasySafety 2 роки тому +4

    All routine cookware were see pleased to your recipe studio and the world around through this episode

  • @swatikarande2780
    @swatikarande2780 2 роки тому +1

    Khup chan mahiti dili tai.

  • @alkashetti8610
    @alkashetti8610 2 роки тому +2

    Thank you mam👌

  • @deepahande160
    @deepahande160 2 роки тому

    खुप छान माहिती दिली

  • @shivanirethare1771
    @shivanirethare1771 2 роки тому

    Khup chan mahiti 🙏 👌

  • @samruddhiindulkar1558
    @samruddhiindulkar1558 Рік тому

    I 💕 u dear itak Chan chotya chotya barikine agadi aaisarkh samjvta khup mst tumhla tv var bghyla khup awdaty maji aai sudha tumchi fan ahe

  • @jayshreebhujbal2584
    @jayshreebhujbal2584 2 роки тому

    खूप च छान माहिती दिली ताई मी धन्यवाद

  • @ranjanasalkar6640
    @ranjanasalkar6640 2 роки тому +1

    Very nice information thank you

  • @sushmagaikwad1018
    @sushmagaikwad1018 2 роки тому

    खुप खुप छान माहीती दीदी धन्यवाद ठाणे

  • @vidyashinde2034
    @vidyashinde2034 2 роки тому

    Chhan mahiti tai

  • @akshraakadam2942
    @akshraakadam2942 2 роки тому +1

    Khup mast

  • @sadhanavete4708
    @sadhanavete4708 2 роки тому +1

    Thank u so much for sharing

  • @swatigaikwad9691
    @swatigaikwad9691 2 роки тому +1

    Khup chan

  • @Latas-Arts
    @Latas-Arts 2 роки тому

    Thank you Tai
    same same tip

  • @pornimasapkale2887
    @pornimasapkale2887 2 роки тому +1

    Tai Khup sunder ashi mahiti diliye I also recommended my close friends and family they'll be used steel or iron utensils

  • @truptiphansalkar2986
    @truptiphansalkar2986 2 роки тому +6

    From where did u purchase all this utensils? If on-line plz share link

  • @kajalpandit3743
    @kajalpandit3743 2 роки тому

    खूप छान 👍🏻👌👌👌

  • @aradhya249
    @aradhya249 2 роки тому +1

    धन्यवाद ताई..🙏

  • @Prachicreation255
    @Prachicreation255 2 роки тому +1

    Thankyou Madhura Tai

  • @bhagyashrishinde7105
    @bhagyashrishinde7105 2 роки тому

    Great information

  • @Sejalrecipesmarathi
    @Sejalrecipesmarathi 2 роки тому

    Nice video ☺️

  • @vrushalioak7105
    @vrushalioak7105 2 роки тому +1

    मस्त! खासच!!

  • @komalbarvkar4342
    @komalbarvkar4342 2 роки тому +1

    Thank you so much for sharing

  • @mayadewde4533
    @mayadewde4533 2 роки тому

    Khup chan mahiti dili madhura

  • @ambikachannepag5736
    @ambikachannepag5736 2 роки тому

    😊👌👌👌💫खूप खूप मस्त एकदम छान 🤗 माहिती दिली 💫👌👌👌......🌹

  • @perfectandtastyrecipes
    @perfectandtastyrecipes 2 роки тому

    Khup chan 👌👌👌

  • @ashahadavale731
    @ashahadavale731 2 роки тому +1

    Chan mahiti dili Madhura

  • @englishplusmarathi
    @englishplusmarathi 2 роки тому

    Excellent information! Had learned this during my college days. Can't thank you enough. BTW, I tried Til ladu following your recipe, they came out well.