शत्रुला न भांडता हरवा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 січ 2025

КОМЕНТАРІ • 221

  • @sanyojitakashinath_21
    @sanyojitakashinath_21 Місяць тому +12

    मला तर ईतक्या खायच्या पातळीवर जाऊन खोट ठरवलय जेमी कधीच केल नाही ,पण खर खोट नियती पाहते ,खर आसून खर सिद्ध करता येत नाही याच खूप दुःख आहे.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому +5

      या सगळ्याला काळ हेच उत्तर आहे.
      तुम्ही सत्याची कास धरा, समोर च्या सारखी
      खालची पातळी गाठू नका.देव आहे बघायला.
      खूप खूप शुभेच्छा

    • @ujjwalamene175
      @ujjwalamene175 20 днів тому +1

      खरच ताई खूप छान मला पण माझं खरं असूनही खोटं ठरवलं माझं खरं असूनही सिद्ध करता येत नाही माझा देवावर पूर्ण भरोसा आहे

  • @durvam2441
    @durvam2441 Місяць тому +15

    Devendra Fadnavis is the best example of patience in this kaliyug

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому +4

      खरं आहे.. शांत राहिल्याने उलट त्यांची प्रतिमा अधिक उजळ झाली

  • @ArunaLonkar-q7h
    @ArunaLonkar-q7h Місяць тому +4

    मी पण त्यातुन जात आहे , अगदी बरोबर आहे आपलं बोलन

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому

      पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा

  • @prasadbhondave3898
    @prasadbhondave3898 2 дні тому +1

    Nice

  • @gitalmahanvar4047
    @gitalmahanvar4047 23 дні тому +2

    अगदी बरोबर आहे 👌👌👌💯💯💯💯💯

  • @raosahebgawade4868
    @raosahebgawade4868 23 дні тому +2

    फार सुंदर आहे तरी आपण आपल्या सर्व गोष्टी आहेत शुभ सकाळ🎉

  • @RameshMahadik-p6l
    @RameshMahadik-p6l Місяць тому +2

    Excellent superb fantastic

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Місяць тому +11

    अगदी खरं आहे आपलं बोलणं

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому +1

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @rajashreegaikwad1657
    @rajashreegaikwad1657 Місяць тому +2

    Right video at the right time.. Thank you..

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому +2

      Thank you so much 😊
      And all the best for your future

  • @kajalshende1110
    @kajalshende1110 Місяць тому +3

    Chan.... Agdi mazya matapramanech...... Thank you ...

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @kanchandeochake8317
    @kanchandeochake8317 Місяць тому +4

    Dhanyvad 🙏🏽Mast Mast

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @supriyajadhav681
    @supriyajadhav681 27 днів тому +1

    Khub chan ahe thanks ❤❤l

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  27 днів тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @jignatrivedi688
    @jignatrivedi688 Місяць тому +4

    Khup chan ❤🎉

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @Komalredekar-i5h
    @Komalredekar-i5h Місяць тому +1

    Very nice information 🎉
    & It should be implemented in our daily life
    Very True 🎉

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏 Once again thank you so much 😊
      माझे इतरही व्हिडिओ नक्की बघा आणि सांगा

  • @YoginiNaik-j3t
    @YoginiNaik-j3t Місяць тому +2

    Very nice information madam

  • @chetannikam7283
    @chetannikam7283 Місяць тому +1

    Khup Chan video.dhannyavad🙏🙏🙏

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому +1

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @RameshMahadik-p6l
    @RameshMahadik-p6l Місяць тому +2

    Wah maza aa gaya is topic per aur video banjaye pls

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому

      मनापासून धन्यवाद 🙏
      माझे,नाती जपूया, सकारात्मक कसे राहावे
      आणि इतर ही व्हिडिओ नक्की बघा आणि सांगा.
      तुम्ही सुचवले त्या प्रमाणे नक्की अजून व्हिडिओ करेन.
      खूप खूप शुभेच्छा.

  • @healingpowertips8590
    @healingpowertips8590 24 дні тому +1

    True ❤❤❤🎉🎉🎉

  • @UttaraShedbalkar
    @UttaraShedbalkar Місяць тому +1

    खूप छान सांगितले आहे

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @sanyogitalondhe5044
    @sanyogitalondhe5044 Місяць тому +2

    Khup sundar

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @AdityaRajput-t9z
    @AdityaRajput-t9z Місяць тому +1

    Mam really very good thought say

  • @vineshkawate1526
    @vineshkawate1526 Місяць тому +1

    बरोबर आहे मॅडम

  • @BHARATPATIL-rc5ly
    @BHARATPATIL-rc5ly Місяць тому +3

    हे सगळ सत्य आहे पण शत्रू आक्रमक असल्यास आपण संपूण जाऊ.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому

      नक्की च आपलं अस्तित्व टिकवून ठेवणे आवश्यक आहे

  • @sandipbagade2064
    @sandipbagade2064 Місяць тому +2

    प्रत्येक व्यक्तीने आपले वागणे हे शतप्रतिशत आदर्श ठेवण्याचा स्व आग्रही असणं आवश्यक आहे त्यामध्ये पारदर्शकता हवी त्यामुळे जरी संबंधामध्ये वाईट माणूस असला तर तो ताबडतोब ओळखण्याची क्षमता आपल्यामध्ये य गुणांमुळे तपामुळे निर्माण होते कारण सरळ पट्टीच माप घेऊ शकते पट्टी मध्ये थोडा जरी वाकडेपणा असेल तर माप घेता येत नाही काही माणसे दुसऱ्याशी थोड्याफार प्रमाणात वाईट वागतात व थोड्याफार प्रमाणात चांगले वागतात पण वाईट पणाने वागणाऱ्या माणसाचा अनुभव आला की ते फक्त आपण त्या व्यक्तीशी कुठे कुठे चांगले वागलो या गोष्टीकडे लक्ष देतात म्हणून आपल्याशी कुणी वाईट वागले याचं खरं कारण आपल्यात कुठे आहे हे कळत नाही

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏
      तुमचे निरीक्षण पण चांगले आहे.

  • @sanjaybegampure-bu3cd
    @sanjaybegampure-bu3cd Місяць тому +2

    खूप छान ❤🎉

  • @sumitrathite2506
    @sumitrathite2506 Місяць тому +4

    खूप छान बेगमपुरे मॅडम

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому +2

      मनापासून धन्यवाद 🙏

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому +2

      आवर्जून कळवता बरं वाटलं

  • @meenakale123
    @meenakale123 Місяць тому

    Thankyou दीदी खुपच मस्त लेख आहे.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @shubhangikulkarni4621
    @shubhangikulkarni4621 Місяць тому +4

    तुम्ही म्हणता तसा मी प्रयत्न करत आहे. रागावर नियंत्रण ठेवायचे कामे सांगायची नाही . आपल्याला होईल तेव्हढेच काम करायचे.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому +2

      योग्य निर्णय घेतला आहे.
      शांत रहाणे.
      पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा

  • @RameshMahadik-p6l
    @RameshMahadik-p6l Місяць тому

    Jai shri ram jai shri ram

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 Місяць тому +1

    Khuapch Chan aahe Video nice🎉🎉

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому +1

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @VanitaLohar-p2x
    @VanitaLohar-p2x 22 дні тому

    100%right

  • @sangita_0567
    @sangita_0567 25 днів тому

    Khoob achcha achcha Aahat Shri Swami Samarth

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  25 днів тому

      धन्यवाद 🙏
      स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @pushplatajidimath7163
    @pushplatajidimath7163 Місяць тому +1

    Chan sagitla tai

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @varshasonawane4455
    @varshasonawane4455 Місяць тому +1

    खूप चांगली माहिती

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @supriyarevandkar6010
    @supriyarevandkar6010 Місяць тому +1

    Chupch chan tai tumcha speak sunder 👌

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏
      माझे इतरही व्हिडिओ नक्की बघा.
      चला नाती जपूया हा व्हिडिओ नक्की बघा

  • @manishalambe4314
    @manishalambe4314 Місяць тому +8

    तोपर्यंत पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होते

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому +2

      इतका ही नकारात्मक विचार नाही ना करायचा.
      आपण च काही गोष्टी आकर्षित करतो.
      माझे चला नाती जपूया आणि सकारात्मक कसे राहावे हे व्हिडिओ नक्की बघा.
      तुम्हाला उत्तर मिळेल

    • @RonnysS-on2gr
      @RonnysS-on2gr Місяць тому +2

      ज्याच्या बरोबर घडते ना त्यालाच कळते त्या व्यक्तीच्या जागी सांगणारे लोक असतील तर ते लोक काय करतील , शांत राहतील का?

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому

      @RonnysS-on2gr
      न आवाज चढवता आपला मुद्दा मांडायचा पण चिडता.समोरच्याला शांत पणा अधिक बोचतो.
      बघा प्रयोग करून
      खूप शुभेच्छा

  • @rohansawant8890
    @rohansawant8890 Місяць тому +2

    ❤nice👌🙏🙏

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 Місяць тому +2

    मी असच करत आले आत्तापर्यंत. पुढेही असच करणार आहे. मी कोणाचीही शत्रू नाही.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому

      खूप छान.चांगल्या गोष्टी चे चांगले च फळ मिळते.
      खूप खूप शुभेच्छा

  • @alkadeshmukh4703
    @alkadeshmukh4703 Місяць тому +1

    Khup chan

  • @mahadeokumbhar581
    @mahadeokumbhar581 Місяць тому +2

    खूप छान

  • @dilipphule4114
    @dilipphule4114 Місяць тому

    Khup Chan mahiti dili thanks

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @dattatrayhegadmal1598
    @dattatrayhegadmal1598 Місяць тому +3

    एकच नंबर छान मि स्वताहा पाचशे मिञ नातेवाईक यांच्या समवेत विचारांची देवाणघेवाण करायचो त्या वेळेस परसथीती गरीब होती आणि शिक्षण घेवून नोकरी शेती सर्व डेवलप केले आणि काही च्या पोटात दुखायला लागले काही मागे खेचण्यासाठी प्रयत्न करत आहे व काही बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु मी आता फक्त पाच मिञ नातेवाईक यांच्या शी संपर्क ठेवला आहे आता एक साई भोजनालय बनविण्यासाठी प्रयत्न करत आहे कमित कमी चार पाच लोकांना रोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही केलेल्या नियोजन पासून कधिही माघार घेत नाही जय साईबाबा

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому

      आपल्या चिकाटी ला सलाम.
      त्या पाचशे लोकांकडून तुम्हाला खूप शिकायला मिळाले आहे.कसे असावे, वागावे आणि कसे नाही.
      हे पण शिक्षण च आहे.
      माझे इतरही व्हिडिओ बघा.चला नाती जपूया, आणि सकारात्मक कसे राहावे यातून तुम्हाला अधिक चांगले उत्तर मिळेल.
      तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @टॉपभारतीमराठीशिवणकाम

    Very very very very nice video, धन्यवाद tai. ❤🎉❤🎉❤

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏
      माझे इतरही व्हिडिओ नक्की बघा.चला नाती जपूया हा व्हिडिओ बघा

  • @archanakahane8846
    @archanakahane8846 Місяць тому +1

    Chaan mahit

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому

      धन्यवाद 🙏

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @givankalaghonse7330
    @givankalaghonse7330 Місяць тому +1

    खूप छान ताई माझी जाऊ अशीच आहे

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому

      दुर्लक्ष करणे स्वतःला दुसऱ्या चांगल्या कामात व्यस्त ठेवणं.
      अशा निगेटिव्ह लोकांपासून दूर राहणे

  • @prpathak1009
    @prpathak1009 Місяць тому +4

    मी पण यातून जात आहे..काही बोलत नाही..सरळ एकटी राहयला आले. माझे घरी...धन्यवाद..😊🎉🎉🎉

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому +2

      खूप छान... आपण ही डोक्याला त्रास करून घ्यायचा.
      पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому +1

      माझे इतरही व्हिडिओ नक्की बघा आणि सांगा

  • @anilkumaranandan3398
    @anilkumaranandan3398 Місяць тому +1

    Surekh

  • @sandeshraut2350
    @sandeshraut2350 Місяць тому +6

    नातेवाईक तर वाट बघतच असतात ' पण घरातली माणस ( बायको आणि मुलगा ) कधी रिटायर्ड होतो आणि आलेला रिटायर्ड चा पैसा ' घर,जागा ह्या नावाखाली कधी आपल्या खात्यावर ट्रांसफर करून बापाला कधी एकदा आश्रमात नेऊन टाकतो ह्याची वाट बखत असतो - धन्यवाद.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому +4

      शेवटपर्यंत पैसे गाठीशी ठेवायचे... मुलांना नंतर मिळणार आहे च.
      जग खूप practical होते आहे.तेव्हा नीट विचार करून पैसे गुंतवा...

    • @sushmapallewad822
      @sushmapallewad822 Місяць тому

      Madum kahi nich baykana changle vatle nahi ki te charcter varun badnam karayla bagtat.asha veles kay marayche

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому +3

      @sushmapallewad822 एकदम सडेतोड उत्तर द्यायचे.चारचौघात खरं खोटं करायचे म्हणजे परत तुमच्या वाटेला जाणार नाही.

    • @kalpanapawar6649
      @kalpanapawar6649 Місяць тому

      @@sandeshraut2350 काय फरक पडतो कोनाचा नावावर आहे......राहायला मिळतेय ना..नंतर होणारच आहे नावावर....

  • @rohinipokale4005
    @rohinipokale4005 Місяць тому +2

    खुप छान tai 🙏🙏🙏👌👌

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому +1

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @alkadeshmukh4703
    @alkadeshmukh4703 Місяць тому +1

    Vary nice

  • @KiranPatil-et3iq
    @KiranPatil-et3iq Місяць тому

    Thank you madam 😊

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому

      खूप खूप शुभेच्छा

  • @Shravya1215
    @Shravya1215 Місяць тому +1

    Thanks

  • @alkadhumal7822
    @alkadhumal7822 18 днів тому

    काही लोक असतातच कितीही चान्गल वागा ते दुसर्या च्याच वाईटावर च असतात

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  18 днів тому

      अशा लोकांच्या बरोबर संगत नकोच लांब राहिलेले बरे. त्यांची निगेटिव्हिटी आपल्याला लागते

  • @sangitachouldar1327
    @sangitachouldar1327 Місяць тому +2

    धन्यवाद🙏

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому

      खूप खूप शुभेच्छा

  • @ashwinikapadnis6479
    @ashwinikapadnis6479 Місяць тому +2

    अश्याच व्हिडिओ च्याच शोधत होती मी😢..tnx मनावरचं दडपण कमी झालं..😊

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому +1

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपली बाजू जेव्हा घरी असते तेव्हा दडपण घ्यायचे नाही. त्रास तर करून घ्यायचा नाही च.
      समोरच्याला जर फरक पडत नसेल तर आपणही दुर्लक्ष करणे. शांत राहणे. खूप खूप शुभेच्छा

  • @hemlatabhovad4673
    @hemlatabhovad4673 Місяць тому +8

    नातेवाईक जास्त असतात जळणारे ते स्वतः तर काही च करत नाही आपण काही केल कि त्याने असं केल तस केल

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому +1

      खरं आहे..
      आधी चे व्हिडिओ नक्की बघा.
      अशा लोकांसाठी

  • @kavitamore3452
    @kavitamore3452 Місяць тому +63

    खूप छान पण काय करणार घरातच सून नावाची व्यक्ति आहे तीच रोज उलट सुलट बोलत आहे आणि तिच्या घरचे लोक येतात आणि भांडण करून तिला घेऊन जातात. काय करायचे कळतच नाही. श्री स्वामी समर्थ

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому +39

      अतिशय नाजूक नातं टिकवायचं आहे.शांत रहा.
      मला पण सून आली आहे.
      खूप शांत राहिले.
      काळानेच कळतं कोण बरोबर आहे .स्वामी मार्ग दाखवतात.हा माझा अनुभव आहे

    • @suvarnakulkarni8619
      @suvarnakulkarni8619 Місяць тому +5

      खूप छान विडीओ

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому +3

      @suvarnakulkarni8619 अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому +12

      @nitatailorspecialistfor9va329 घरोघरी मातीच्या चुली...
      आपण समोरच्या व्यक्तीला बदलू शकत नाही.
      आपलीच पध्दत बदलायची.
      शांत रहाणे

    • @sakshimestry2304
      @sakshimestry2304 Місяць тому +9

      Kaki maze sasr che lok mala ghara bhaer kadhtat tari navra kahi nahi bolat

  • @poonamchinchole4952
    @poonamchinchole4952 Місяць тому +1

    कामाच्या ठिकाणी असंच रोज मानसिक त्रास होत आहे

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому

      शांत रहाणे आवश्यक आहे.
      तुम्हाला त्रास देणं हाच उद्देश आहे.तेव्हा दुर्लक्ष करणे. स्वतःला दुसऱ्या चांगल्या कामात गुंतवणे.खूप शुभेच्छा

    • @poonamchinchole4952
      @poonamchinchole4952 Місяць тому

      @SANIkalarang धन्यवाद

  • @deepalipimpale309
    @deepalipimpale309 Місяць тому +3

    Swabhavaat kadavatpana mulatach nasel ani yaach goshticha pratispardhi fayada ghet astil tar ?

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому +1

      काही वेळेस कडकपणा आणावा लागतो. नाहीतर आपणच मनात खंतवतो. समोरच्याला त्याची जाणीवही नसते.
      तेव्हा बी स्ट्रॉंग.

  • @jitendragaikar-d2j
    @jitendragaikar-d2j 27 днів тому

    Arey....

  • @Shree20a
    @Shree20a Місяць тому

    Number 6 Kathor pana kadavat Pana bait aahe

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому

      आजकाल लोक practical होत आहेत.मतलबी व्यक्तीचे मनसुबे उधळून लावले पाहिजे किंवा त्याच्या तील वाईट पणा ओळखून आपणही लेचेपेचे नाही हे दाखवून दिले पाहिजे.अशा लोकांशी कठोर वागलेच पाहिजे.
      खूप खूप शुभेच्छा

  • @surekhagaikwad9397
    @surekhagaikwad9397 Місяць тому

    Mi suddha ashach condition madhun jat ahe

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому

      शांत राहणे दुर्लक्ष करणे स्वतःला दुसऱ्या चांगल्या कामात व्यस्त ठेवणं.
      खूप खूप शुभेच्छा

  • @Trialn_error
    @Trialn_error Місяць тому

    झापडेपणाचा आव आणणाऱ्या घरातील व्यक्तीला कसं डील करायचं , आणि त्यांना फसणाऱ्या माणसांना कसं समजवायच

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому +1

      त्यांचा स्वभाव सगळ्यांसमोर उघड करायचा.अगदी पुरावा देऊन.
      अशी माणसं कधीतरी expose होतात च.
      आणि घरातील सर्वांनाच त्या स्वभावाची कल्पना द्यावी.
      चला नाती जपूया हा. माझा व्हिडिओ नक्की बघा.
      उत्तर सापडेल

  • @shilpathorat1204
    @shilpathorat1204 Місяць тому +1

    Radu ale kiti chan mi pan lagech chidte pan ata ha video bhagitlywar control kren kiti chan aahe video pan kadi kadi sahan krnyachya palikade asta sarva teva ky krayche mag chidto apan khas teva jeva apan khote nasto

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому +2

      चिडले की स्वतः लाच त्रास होतो. समोरच्या व्यक्तीला काहीही फरक पडत नाही तेव्हा शांत राहणे, दुर्लक्ष करणे,
      स्वतःच्या छंदात वेळ घालवणे.
      माझे इतर ही आणि चला नाती जपूया हा व्हिडिओ पण पहा

  • @shankarpol3960
    @shankarpol3960 Місяць тому +1

    धन्यवाद 🙏🙏

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @prashantgomate4507
    @prashantgomate4507 Місяць тому +1

    Shattru pan ha video bhagun ala asel tar

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому

      तो पण शांत होईल.आत्मपरिक्षण करेल.

  • @ArtiChaudhari-vy8dg
    @ArtiChaudhari-vy8dg 22 дні тому

    Mam majhi sun tar aatmhattya karayla jate . Aani aai vadil pan yeun aamhala shivi gal kartat kay karav suchat nahi

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  22 дні тому

      पोलिस स्टेशन मध्ये आणि जवळ च्या लोकांना कल्पना देऊन ठेवा.
      म्हणजे तुम्हाला काही झाले तरी त्रास सहन करावा लागणार नाही

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  22 дні тому

      सुनेच्या बाजूने कायदा असतो तेव्हा सांभाळून राहा

  • @sutsha83
    @sutsha83 3 дні тому

    Pan ekada police wala ahe mhanun te tyacha gair fayda ghetoy. Khota arop laun complaint hi keli Amchi. Mag anyay sahan karaycha ka 😢

    • @sutsha83
      @sutsha83 3 дні тому

      Dev ahe ki nahi jagat vishvas uthla. Changlya mansa barobar kadi changla hot nahi

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 дні тому

      अन्याय सहन करायचा नाही च.कमजोर पडू नका.
      काही वेळेस कडकपणा आणावा लागतो

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 дні тому

      आहे हो.विश्वास ठेवा.
      खूप खूप शुभेच्छा

  • @aartigarud6627
    @aartigarud6627 Місяць тому +1

    Kse shant rahu mazya lagna la 25varsh jhle ajun hi mi apman sahan krte aahe ky kru kahi klat nahi kute jau kahi Marg dakhvave 🙏🙏🙏🙏

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому

      एकतर सहन करायचे नाहीच.
      अपमानास्पद शब्द बोलले तरी तुम्ही घेऊच नका.
      त्या बोलण्याने फरक पडतो हे दाखवू नका.
      अती शांत रहा, आनंदी रहा .की तुमचा शांत पणा समोर च्या ला चपराक मारेल.
      खूप खूप शुभेच्छा.

  • @surekhagaikwad9397
    @surekhagaikwad9397 Місяць тому

    Kiti divas vat pahayachi

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому

      शेवटी गोड होते.धीर धरा
      खूप खूप शुभेच्छा

  • @aashadamse5224
    @aashadamse5224 Місяць тому +1

    काही लोक खोट बोलतात असतात तर काय करायचे

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому +1

      किती दिवस खोटं बोलणार?एक ते उघडे पडतात

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому +2

      आपल्या संबंधित लोकांना त्यांच्या या स्वभावाची कल्पना द्यावी.म्हणजे ते विश्वास ठेवणार नाही त

  • @vaishalipathak6880
    @vaishalipathak6880 24 дні тому

    स्वतःची आईच सुनेला छळण्यासाठी मुलाचे लाईफ स्पॉईल करत असेल, बदनामी करत असेल तर काय करावे

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  24 дні тому

      समोरासमोर बसून प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावे.
      काही वेळेस स्पष्ट बोलले चांगले

  • @aartisidhanerlikar5318
    @aartisidhanerlikar5318 19 днів тому

    सहनशक्तीलाही मर्यादा पडतात. रोजच त्रास देणाऱ्या सुनेपुढे घराची धूळधाण होते .शेवटी ठेविले अनंते तैसेचि राहावे म्हणत दिवस काढायला लागतात .उपाय काय

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  19 днів тому

      खरं आहे.समजू शकते.शक्य असेल तर वेगळं राहणं उत्तम.शांतता लाभेल

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  19 днів тому

      आत्ता चे दोन्ही व्हिडिओ पहा उत्तर मिळेल

  • @hemakhandare1990
    @hemakhandare1990 Місяць тому +2

    संगीताची गरज नाही. संगीतासाठी वेगळा व्हिडिओ बनवा.

  • @sbhosale3677
    @sbhosale3677 Місяць тому +1

    या जगात देव आहे असे वाटते पण मदतीला देव का येत नाही असे का ताई

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому

      देव प्रत्यक्ष येणार नाही. माणसाच्या रूपात अनेकदा देव येतो आपल्याला मदत करून जातो पण आपल्याला ओळखता येत नाही .
      देवावर श्रद्धा ठेवा नक्कीच तुम्हाला देव भेटेल

    • @sbhosale3677
      @sbhosale3677 Місяць тому

      देव माणसाचा रुपात येईल असे वाटत नाही कारण माणसकी

  • @sheetalpawar9411
    @sheetalpawar9411 Місяць тому

    Maza navra budhihin manus aahe to nehmi maza kamipana karat rahto.kay karu mala 10 varsh zale lagnala.aani sarv to konachahi aaikun karto.kharch khup kantala aala aahe

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому

      शांत राहणे.कधीतरी किंमत कळेलच ना.
      चला नाती जपूया आणि सकारात्मक कसे राहावे हे दोन्ही व्हिडिओ नक्की बघा.
      तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.
      स्वतःच्या पायावर उभे असाल तर खंबीर रहा.
      खूप खूप शुभेच्छा

    • @bhagyashrijarad3977
      @bhagyashrijarad3977 Місяць тому

      Aamcha kde ulat ahe sgla..sun gappa rahate n Bakiche ch lok jast fayda ghetat​@@SANIkalarang

    • @rekhanashikkar7222
      @rekhanashikkar7222 24 дні тому

      Yes gapp basale ki samorcha ajunach tras deto​@@bhagyashrijarad3977

  • @pushplatajidimath7163
    @pushplatajidimath7163 Місяць тому

    Khot sagun visvasat ghen kharch sgl chagle ahe as sagun mulich lgn lavle khit bolt hote kunala kalal nhi ata baherun klal ki mulaga thik nhi as ts ata sgle bolalet . Kay kru kunala sagu mulila vichrlbsagt nhi sgl shn krte nantr bgu as sagte .

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому +1

      मुलगी जर तक्रार करत नाही तर उगाच काळजी करू नका.
      पण तिला एक सल्ला द्यावा की एवढ्या त मुलं होण्याचा विचार करू नकोस.म्हणजे लगेच बाहेर पडता येईल.
      खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद

    • @pushplatajidimath7163
      @pushplatajidimath7163 Місяць тому +1

      @@SANIkalarang thank you

  • @aparnapatil1641
    @aparnapatil1641 Місяць тому +2

    सगळ्यात महत्वाचे.. व्हाट्स अँप वर फॅमिली फोटो किंवा आपले सुंदर फोटो अजिबात लावू नयेत. त्याने इतरांना update मिळतो. आणि जलसी अजून वाढते.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому

      हो.स्टेटस पण सारखं अपडेट करत असतात

  • @psm4727
    @psm4727 22 дні тому

    तुम्ही kay डॉक्टर काय फुकर सल्ले देऊन पैसे कमवायचं

  • @gajumandale4933
    @gajumandale4933 Місяць тому

    Khup chan

  • @VaishaliNavale-p2m
    @VaishaliNavale-p2m Місяць тому +1

    खूप छान

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @PharmacistSundar
    @PharmacistSundar Місяць тому +1

    Khup Chan

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Місяць тому

      अभिप्रायाबद्दल आभारी आहे

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 25 днів тому +2

    Khup chan