गावठी मॅटर || भाग
Вставка
- Опубліковано 15 вер 2024
- #Gavthimatter #Gavwadiproduction
गावठी मॅटर
भाग # 79
वाडी म्होर अनाऊन्समेंट हुनार..,📢
सोन्या विषयचं खोल करणार..,🕺😍
रापचिक सपनीची समजूत काढणार..!💃
💃🤣🥁😍🎺😅🕺
"प्रेमाची अनाऊन्समेंट" भाग नक्की share करा🙏.
👆🏻बघत रहा 👀 तुमचं - आमचं आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं🚩
"गावठी मॅटर रिटर्न्स"..!
आणि करा...
Like 👍🏻
Share↗ p
Subscribe🙏🏻
Comments 📝
आणि Bell 🔔Icon ही Press करा...
Follow on instagram page - / gavwadi_production
Follow On Facebook Page - / गावठी-मॅटर-14097388924...
any business queries please contact -
gavwadiproduction11@gmail.com
#Gavthimatter #Ga #Gavwadiproduction
#Comedy #Entertainment #Episode #Webseries #Funny #Thriller #motivational #New #gavthi #new_webseries
#गावठी_मॅटर #गाववाडी_प्रोडक्शन #गावठी #मॅटर
एपिसोड आवडला तर आपल्या नातेवाईकांना नक्की share करा...🙏
आपल्या इतर पेजला नक्की Follow करा..👇
Follow on instagram page - instagram.com/gavwadi_production
Follow On Facebook Page - facebook.com/गावठी-मॅटर-1409738892460604/
GM.Tc
खुप वेळ लावला सोन्या भाऊ a एपिसोड ला
Follow kel ki daji
लवकरच भाग येऊ दया
खूप छान आहे
सोन्या सपनी ओम्या राणी साठी लाईक करा
So nice episode nice meeting sapni. N Sonya Bahu 👌👌👌😍
1 लाईक फक्त सोन्या भावा साठी
One month wait episode verry bad only time pass.but end smart true love story sonya sapni.
Akach number ...
रमेश दादा एक नंबर.....बरका....एकच सीन हुता पण मस्त केलं बरका...... कडकं 🔥🔥🔥🔥🔥🔥नुस्ता दूधाचा पैसा😂😂😂😂
धन्यवाद 😊🙏
जितेंद्र पवार सर आणि संपूर्ण गावठी मॅटर टीम ला खूप खूप शुभेच्छा ...
✌👌👌👍👎💓❤💔💕😄
Hi
खूप वाट पाहिली सर या एपिसोड ची अभिनंदन जितेंद्र सर
सोन्या भावा विषय हार्ड..
खुप खूपच सुंदर तुमचे सर्व एपिसोड असतात आणि तुमच्या सर्व कलाकारांचे कामगिरी उत्कृष्ट असतात जितू दादा असेच पुढे जात राहावा 👍👌👌👌👌👌👌😊
धन्यवाद 😊🙏
Kaertk
खूप उशीर केला या भागाला सोन्या भाऊ . खूप छान येपीसोड होता. प्रेमात विश्वास महत्त्वाचा असतो.सपने सोन्या भाऊला माफ केला खूप छान.
मस्त सोन्या भावा लय भारी
सोन्या भावा सपनी पटली रे पटली.. एक नंबर... लय भारी.
एकदम भारी एपिसोड सोन्या भाऊ लवकर एपिसोड सोडत जावा
लय भारी
सोन्या सपनी 🌹❤️🌹💖🌹
सोण्याभाऊ शेवट गोड केलात
लय भारी episode
सोन्या भाऊ 1 नंबर
लयभारी शेवट मस्त होता खूप छांन एकच नबंर माझाकडून संपूणँ टीमला शूभेच्छा आय लव यू गावटी मँटर 🙏
खूपच छान वाटले जवा sapnine sonyala मिठ्ठी मारली तेव्हा
शेवट फार सुंदर केलात.
एकत्र आलात फार सुंदर वाटलं.
धन्यवाद 🙏😊
लास्ट सीन एकदम कडक सोन्या भावा ...👌👌👌👌👌
एकच नंबर सोन्या भाऊ👌👍
Sapni n rag dharla tar sonya la karmat nahi.
Aani episod la ushir zala tar aamhala karmat nahi
Aamchya gavti lokancha vishaych khol aahe.🤗🤗🤗
😊thank u so much😃
सोन्याभाऊ तुमचा प्रत्येक एपिसोड एकदम कडकचं असतो... खुपच भारी 😍😍
धन्यवाद 😊🙏
Sonya bhava 1 no.sapne.chan salam tumchya premala .pn maze ase nahi zale yaar tine nahi ghetle samjun.
अप्रतिम अभिनय जितु दादा,अजय,खुप सुदंर टीम वर्क. सर्व कलाकारांचे अभिनंदन
धन्यवाद 😊🙏
एक नंबर सोन्याराव मानल तुम्हाला
सोन्या भाऊ मस्त वाटल शेवटी तु सपनीला खुश केल....*
Akch no 👌episode
, मला तुमच्या मालिका सर्व चे भाग आवडतात. पण हा भाग विशेष आवडला. सोन्या सपना जोडी एक नंबर.
सपना ताई आपल्या गळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज बघितल्या नंतर खूप छान वाटलं
एपिसोड लेट..पण सोन्या सपनीची लव भेट..छान..
1,नं सोन्या भावा सपनिन माप केल मनालाबरवाटल 🤗🤗👌👌👌👌👍
Mast
Ekch namber। Sonnya bhai
सोनिया सपनी पून्हा रूसू नका😃😃😃👌👌👌👌👌
तुमच्या या कामगिरिल 101 तो फां ची सलामी 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
धन्यवाद 😊🙏
खूप छान एपिसोड आहे
Atishay aaaaa pratim bhawa
Khup Chan umya sonya ani sapna aach bhag khup avdla
Thank u so much 😊🙏
1no episod hota.......... ramya dada tar bharich
गावठी मॅटर चा एपिसोड खूप भारी होता
सोन्या लय भारी उचलल सपनीला लय भारी एपिसोड
खरचं सोन्याचे अनं सप्नाचे खरं प्रेम आहे👍
सेवटी बरोबर बोलळास भावा,सुदंर एपिसोड आहे👌👌👌👌
संपूर्ण गावठी मॅटर टीम ने उत्कृष्ट अभिनय करून सर्वांची मन तर जिंकलीच पण त्याच बरोबर काही भागात काही मोलाचे संदेश पण दिलेत.....तुम्हाला तुमच्या भविष्यात असेच यश मिळो....आणि तुम्ही जगभर प्रसिध्द व्हावे हीच देवाकडे प्रार्थना....
तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा...
शेवटची पोज खूप मस्त आली सोन्याने सपणीला उचललेली
Ek no hota Episode sonya bhau
Sonya bhau episod khup sundar hota plesse ushira taku naka
Sapnich aani sonyach bhandan mitla.phudhe premacha vishaych khol asnaar.....nice episode.
राव लय उशीर लावला तुम्ही एपिसोड द्यायला पण खडक होता एपिसोड 👍👍
खूप छान होता episode
लय भारी वाटलं सपनिनी राग सोडला
एपिसोड छानच झालाय त्यात पण भोंगा आणी काँमेंट्री एकच नंबर 😀😃😄😆👍👍👍
Kdk sonya bahva
1 no झाला एपिसोड आज 2 ना एकत्र बगून भारी वाटलं 😍😍👍👍
Bhawa mastach.... Episode zalay.....
खरच शेवट खूप भारी आहे
खूप उशीर झाला सोन्या भाऊ या एपिसोड ला पण लयभारी वाटला एपिसोड मित्राचं pram आणि सपणीचा जीव सोन्या वर आणि गावातल्या माणसांचा सोन्या भाऊ वर आणि all team ची साथ
धन्यवाद दादा 😊🙏
@@GavwadiProduction wlcm सोन्या भाऊ
Zakasss
1 👌नंबर 👌सोन्या भावा 👍
Kaertk
khup chan episode i like gavathi matter series
सपनीन राग सोडला तर 😍
खूप मस्त वाटला episod
सगळी टीम खूप छान काम करते
खुप सुंदर ,शेवटी सोन्याचा विषय झालाच खोल. भाऊ सर्वाचे मनोरंजन करता, तुम्ही तसचं तुम्ही स्वताची काळजी घ्या💯
हो नक्की तुम्ही व काळजी घ्या
मस्तच
शेवट लय म्हणजे लय गोड झाला.🙏🙏🙏🙏
Sonya bhau cha patch up zala rao😘😘😘😘
सोन्या भाऊ एकच नंबर,आणि स्वप्नाली ताई आणि सर्व लोकांचे मनापासून धन्यवाद,खूपच छान मनोरंजन करता,
सोन्या भाऊ शेवटी लय भारी बोलास यार
सोन्या भावा तुम्ही ते टाँक वाजवलय ते लय भारी,👌✌️
खरच माझा भाऊ सोन्या लय गुणाचा हाय❤❤😘😘
खतरनाक... ❤️
लय भारी भावा ❤️❤️
मस्त झाला एपिसोड
खुप छान
मोन्या एक नंबरच....
वलख निरंजन वलख वलख वलखल का मला वलखल
नाइस यार सपना सोनू तुम्ही दोघं एक झालात खूप बरं वाटलं
Mast Episode Sonya omya sapni monya pallvi chaan kaam kartat
Sonya da vishay Hard
Kadak 👍👍👍👍
👌
Good
लय भारी सोन्या भावा ओम्या एकच नंबर आहे तु
सर्व भाग बघितले सोन्या भाऊ एकदम कडकडाट अप्रतिम 👍👍👌👌👌👌👌💯💯 😇😇🤣🤣🤣 लय भारी✌ आहे ✌✌✌✌✌
अप्रतीम 👌🏻👌🏻
Ek nabar Hota episode sonya bhava 🔥🔥🔥🔥🔥🔥
Kadak
ऐपिसोड लय लय लयच भारी सोन्याभाव
सोन्या सपनी चा राग शांत झाला आता तरी दोघ बि निट राह्वा
Khup chan episode ahe 👌👌👌
Nice video bhv aashi kadas rah
Super
Ayoo😂😂😂😂 khup khup bhari
जितेंद्र सर मला अभिमान खूप वाटतो तुम्ही खूप मोठी कामगिरी करतात episode बघताना डोळ्यातून पाणी येते
धन्यवाद 😊🙏
जितूभाऊ शेवट एकदम गोड झाला ,,,MH 17,,,
EK number bhavano
भाऊ राणी पाहिजे व्हिडिओ मधे राणी आणि ओम्याची कॉमेडी पाहिजे👍👍👍