15 June 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024
  • हनुमान डेअरी फार्म येथे जातिवंत मुरा जातीच्या म्हशी मिळतील.
    पत्ता.ता. हातकणंगले रेंदाळ (विठ्ठलवाडी) कोल्हापूर.
    Mo. 9921984545, निलेश 9975387938, शुभम-820895-4208

КОМЕНТАРІ • 8

  • @javedatar2312
    @javedatar2312 3 місяці тому

    म्हशींना खुराक काय देतात तुम्ही लावलेले व्हिडिओ मध्ये फक्त सरकी दिसत आहे दुसरा काय दिलं ते सांगा

  • @ganeshnangare1296
    @ganeshnangare1296 4 місяці тому +4

    आपण किंमत सांगत जा म्हणजे rate समजल्यामुळे ग्राहक वाढ होइल हे व्हिडिओ शेतकरी बघत असतात

  • @nileshnemade6944
    @nileshnemade6944 4 місяці тому +2

    14 लीटर ची किती पर्यंत भेटेल

  • @deepakwadekar1997
    @deepakwadekar1997 4 місяці тому +4

    किंमत किती आहे ते पण सांगायला पाहिजे होतं

  • @SunilPise-yy3qm
    @SunilPise-yy3qm 4 місяці тому

    Kimat सांगितल्या मुले शेतकऱ्यांना अंदाज येतो

  • @ajayvishwasrao6916
    @ajayvishwasrao6916 4 місяці тому

    Kimat sanga