How To Make Kurukkumean Turmeric Powder/ घरच्याघरी अगदी सोप्या पद्धतीने बनवा ओल्या हळदीची हळद पावडर.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лис 2024
  • How To Make Kurukkumean Turmeric Powder/ घरच्याघरी अगदी सोप्या पद्धतीने बनवा ओल्या हळदीची हळद पावडर.
    हळद हा आपल्या रोजच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा घटक हळदी मध्ये अत्यंत बहुगुणी औषधी गुणधर्म असतात आणि उपयुक्त अशी असते त्यामुळे या हळदीचा वापर आपण नेहमीच आपल्या आहारात करतच असतो परंतु आपण हळद हि पॅकिंग ची किंवा बाजारातून रेडी विकत घेतो परंतु त्यामध्ये मिलावट व भेसळ असू शकते मग घरच्या घरी हळद पावडर तयार करणे हेच योग्य परंतु बरेच गृहिणी बाजारातून हळकुंड विकत घेऊन त्याचे बारीक बारीक तुकडे करून त्याला वाळवून मग गिरणीतून दळून आणून त्याचे वर्षभर साठवण करतात परंतु त्याच पद्धतीची हळद किंबहुना त्यापेक्षाही जास्त गुणकारी अशी हळद आपण ओल्या हळदीपासून अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी मिक्सरवर तयार करू शकतो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हळद धून किसून आणि वाळून मिक्सर वर आपण अगदी शुद्ध कुरकुमीन युक्त हळद पावडर अगदी सोप्या पद्धतीने तयार करू शकतो त्यासाठी अत्यंत कमी मेहनत लागते आणि शिवाय अगदी शुद्ध गुणकारी अशी हळद पावडर आपल्याला मिळते मग मी दाखवलेली रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपल्या प्रतिक्रिया मला जरूर कळवा रेसिपी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद
    साहित्य :-ओली हळद एक किलो किंवा आपल्या आवश्यकतेनुसार.
    #TurmericPowder #HowToMakeKurukkumeanTurmericPowder #HowToMakeTurmericPowder #Rupalisfoodculture

КОМЕНТАРІ • 32

  • @mehjabeenm.alishaikh432
    @mehjabeenm.alishaikh432 Рік тому +1

    Masha Allah, nice 👌haldi powder, thanks for sharing💐💐💐

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Рік тому +1

      प्रोत्साहन देणाऱ्या प्रतिक्रिया आपल्या असतात खूप खूप धन्यवाद 🙏

  • @geetanjlijadhav1038
    @geetanjlijadhav1038 8 місяців тому +1

    प्रथमच मी ओल्या हळदीपासून हळद घरी बनवत आहे खूप छान माहिती सांगितलेली आहे थँक्यू

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  8 місяців тому +1

      अशा पद्धतीने तयार केलेली हळद वर्षभराची बात खराब होत नाही आणि त्यातील औषधी गुणधर्म अबाधित राहतात आणि याची चव सुद्धा पदार्थात खूप छान उतरते नक्की करून बघा व्हिडिओ पहिल्या बद्दल धन्यवाद असंच स्नेह व प्रतिसाद सदैव असू द्या

  • @geetanjlijadhav1038
    @geetanjlijadhav1038 8 місяців тому +2

    Thanks

  • @मीशेतीनिष्ठ
    @मीशेतीनिष्ठ 3 роки тому +3

    खुप साधी सोपी आणि कमी कालावधी ची हळद पावडर तयार करण्याची पद्धती. निश्चित सर्व गृहिणीना फायदेशीर ठरेल.धन्यवाद मॕडम.

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 роки тому +1

      Thank you🙏🌹

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 роки тому

      हो सर, अतिशय सोपी पद्धत आहे निश्चितच सर्व गृहिणींना फायदेशीर ठरेल . रेसिपी पाहिल्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि यापुढेही अशीच सहकार्याची अपेक्षा...धन्यवाद🙏

  • @teresamartin6693
    @teresamartin6693 Рік тому +1

    Good.infitmation

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Рік тому +1

      रेसिपी पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद पदार्थांचें नवीन नवीन व्हिडिओ तयार करण्यास मला निश्चितच प्रेरणा देतात🙏🌹

  • @brilliantabacusacademychik9280
    @brilliantabacusacademychik9280 3 роки тому +2

    वा मॅडम खूप छान आपल्या चॅनेलमदे सर्वच रेसिपी असतात
    मला खूप आवडते वेगळी वेगळी माहिती खूप खूप धन्यवाद

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 роки тому +1

      धन्यवाद ताई 🙏माझी प्रत्येक रेसिपी आपण आवडीने बघता व ट्राय करता आपले खूप खूप आभार असेच प्रेम कायम असू द्या

  • @krishnaubhare2953
    @krishnaubhare2953 2 роки тому +2

    Very nice

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 роки тому +1

      वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव कायम असू द्या🙏

  • @samidhakamat6902
    @samidhakamat6902 2 роки тому +2

    छान माहिती दिलीत धन्यवाद!

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 роки тому +1

      वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दत आपले खूप खूप आभार🙏💕
      असाच प्रतीसाद मिळत रहित हिच अपेक्षा

  • @gayatrikamble4106
    @gayatrikamble4106 3 роки тому +2

    khup chan mahiti & recipe

  • @seemagodbole5349
    @seemagodbole5349 3 роки тому +2

    chan mam

  • @swapnilbahekar8649
    @swapnilbahekar8649 3 роки тому +2

    nice very good information

  • @gayatrigaikwad5591
    @gayatrigaikwad5591 3 роки тому +2

    khup khup chan

  • @pujakale2473
    @pujakale2473 Рік тому +1

    खुप छान ताई.👌

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Рік тому +1

      वेळात वेळ काढून आपला अमूल्य वेळ व प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच प्रतिसाद व स्नेह कायम असू द्या🙏

  • @vikaskhande1601
    @vikaskhande1601 Рік тому +1

    Ambe helad kashi banychi
    Sangal ka please

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Рік тому +1

      आंबेहळद याच प्रमाणे तयार करता येईल
      धन्यवाद🙏 आपण दिलेल्या प्रतिक्रिया व प्रतिसाद लाखमोलाच्या आहेत🌹 असाच स्नेह कायम असू द्या
      Thanks for watching🙏

  • @rajanmukadam815
    @rajanmukadam815 2 роки тому +2

    हळद शिजवली कि ती म्रत होते

  • @krishnaubhare2953
    @krishnaubhare2953 2 роки тому +2

    Very nice

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 роки тому +1

      वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव कायम असू द्या🙏