अगं आता उन्हाळा सूरू होईल त्यामुळे तू कोळपेवाडी ला नको जाऊ कारण बाळाचा पहिला उन्हाळा आहे आणि कोळपे वाडी ला पत्रा आहे ना त्यामुळे बाळाला खूप त्रास होईल तू पाऊस पडल्यानंतर कोळपे वाडीला जा तो पर्यंत संगमनेर ला रहा मम्मी येऊन जाऊन करेल काही दिवस इकडे काही दिवस तिकडं पंच बाळाचे हाल नको करू ह्या वर्षी उन्हाळा खूप आहे
आशू तू delivery ला खूप casually घेतले आहे महिनाभर तरी सांभाळ नंतर त्रास होतो
Majh asch jhal aahe Tai kalji ghe aata kay nahi vatat nantar khup tress hot
Khar aahe jenvha aaplyala sagle ordun ordun sangtat tevha aapn yekt nahit ata aaplyalach sahan karav lagtay@@KirtiMore-dk3dm
ताई त्या कानातले आहे त्यांनी कान टोचा बाळाचे तेल पाण्यात बरे होतात लगेच
अगं आता उन्हाळा सूरू होईल त्यामुळे तू कोळपेवाडी ला नको जाऊ कारण बाळाचा पहिला उन्हाळा आहे आणि कोळपे वाडी ला पत्रा आहे ना त्यामुळे बाळाला खूप त्रास होईल तू पाऊस पडल्यानंतर कोळपे वाडीला जा तो पर्यंत संगमनेर ला रहा मम्मी येऊन जाऊन करेल काही दिवस इकडे काही दिवस तिकडं पंच बाळाचे हाल नको करू ह्या वर्षी उन्हाळा खूप आहे
बरोबर आहे
कोळपेवाडीला जास्तच गरम होईल बाळाला पण त्रास नको
Ya donhi aajyanch kay dag aahet balala mhanje tyanhi kay ghetl balala
Ho na doni aaji ni kai dile
Ashwini tu kan bandht nhi tula ata ky vatnr nhi nanter trass hot g jare tu normal Zali asel tare trass hoto g
Aashu tai baby ch nav आनंदी thev
चांदीचे कडे खुप सुंदर आहे ब्राडवाले unique design आहे काय म्हणतात त्याला
आता जेवढे आलेत दागींने तेवढेच रिर्टंन द्याव लागतात 😅
Ho
Barsa kela ka Ashu balach
God bless you 🙏🙏🙏🙏
👌👌
Sangamner la thambh g kolpewadila khup garam hoil balala tras hoil
Shree Swami samarth tai
Bala la Ani Ashwini taila telmalish nahi kart k,
Very nice Di ❤❤
हातात नका घालू तोंडे खेळताना बाळाला लागेल 😮 टोकं आहे तोडयला पिलीज नको घालू हातात तोडय बाळाला ❤
खुप छान दागिने आले परीला 😊
Chhan gifts aale parila. Dhanashri nav theva. Kay akshar nighale naav thevnyasathi?
आशू बाळाला कधी दकवणार
Chan
❤❤❤❤
Nice video Tai 👌👌👌
Hi
👌🏻👍🏻
घुंगराच्या वाळे म्हणतात त्याला
Chan❤❤
🎉❤❤❤❤❤❤❤❤
Video chi vat pahat hote mi
Tyala waki mhantat.
Ho पेरल तरच ऊगवत खर .....
Baby kevya dakhavanar aahe..
Perlele ugawle aahe
🌺🌺🌼🌼🌼🌺🌺
Khup late zala aaj
बाल्या तू side kanatle ghalashi
ताई तुम्ही मनगटया नाही घालत का सोन्याच्या मनगटया आल्या नाही बाळाला त्या खूप छान दिसत्या आता संध्या काळ्या मन्या च्या घाला च्या मग सोन्याच्या घाला
Waki dandat ghatat
👌👌
❤❤
👌👌👌