Це відео не доступне.
Перепрошуємо.
गायत्रीचा खेळणा बघा
- Додати в
- Мій плейлист
- Переглянути пізніше
- Поділитися
Поділитися
Вставка
Розмір відео:
- Опубліковано 11 бер 2022
КОМЕНТАРІ • 325
Наступне
Автоматичне відтворення
असं घडल्याशिवाय चूक जाणवत नाही😔यांना एवढा कसा काय माझा त्रास होतोय..?🤔माझा रिपीट शब्द खूप तो असतो...Rajshri Arun Mohite
Переглядів 612
पप्पांची फजिती बघा🙆एवढ्या पावसाच्या पाण्यात मागे लागली पप्पा मै ड्युटी पे आऊंगी😯लपले तरी सुट्टी नाहीRajshri Arun Mohite
Переглядів 8 тис.
बघा माझ्या फौजी साहेबांने मला हे दागिने केले🤷पण मला सासरवाडी सोडावी लागली😥माझ्याकडे टोटल किती दागिनेRajshri Arun Mohite
Переглядів 7 тис.
Просеивание пляжного песка совкомFD Vasya
Переглядів 2,6 млн
Платье Мурсдей покупай - шоколадки получай! 👗🍫 #симбочка #симба #симбакликерСимбочка Пимпочка
Переглядів 2,6 млн
⚡️⚡️ 9 МИНУТ НАЗАД! ПОЕЗД С БОЙЦАМИ ПЕРЕВЕРНУЛИ Б@НДЕРОВЦЫ! На 60 минут ЗАБОРОНИЛИ це показувати!Курбанова LIVE
Переглядів 744 тис.
Replacing a valve on a full water tank! 🫣💦 - 🎥 the_ladyplumberUNILAD
Переглядів 39 млн
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी 🥹😭😢#aai #aaisaheb #ma #mai #makapyar #pyar #sacchapyar #mabaapKDF YOUTUBE SHORTS
Переглядів 4,7 тис.
#झटकीपट शाबुदाणा खिचडी बनवा😋💃#sabudana Khichdi# Nashta# Khichdi#सुटसुटीत शाबुदाणाAnita punekar Anita
Переглядів 6 тис.
मी अक्षता म्हात्रे बोलते..... | अक्षता म्हात्रे | Akshata Mhatre story | हृदयस्पर्शी कथा @माझीच मीमाझीच मी
Переглядів 43 тис.
हे ऐकत झोपा, शांत झोप लागेल. #निद्रानाश, #shant_Zop_Yenyasathi, #MaulijeeMaulijee Dusane
Переглядів 1,9 млн
Hai bhi nahin bhi🤔 mujhe kuchh Tumse Hai Kahana# #short #viral #trending# video#youtubeshort# video#Rajshri Arun Mohite
Переглядів 1,2 тис.
Yashashree shinde news:यशश्री प्रकरणात पोलिसांना सापडला मोठा पुरावा,पण..दाऊदनं कबुलीत काय सांगितलं?HPN Marathi News
Переглядів 238 тис.
मी ते चॅलेंज कम्प्लीट करून दाखवलं🤷मला कमेंट आल्या होत्या गॅसवर नाही इंजेक्शन वर फुलके फुलवून दाखव...Rajshri Arun Mohite
Переглядів 6 тис.
Dulhan ke devar Tum #ही real खूप व्हायरल🤷# viral# trending# short#video# Rajshriarunaohite# youtube#Rajshri Arun Mohite
Переглядів 2,7 тис.
NAGA PEOPLE UNITE AGAINST EXTORTION, THREATSHornbillTV
Переглядів 67 тис.
Прийшов додому на 5 хвилин, щоб попрощатися з батьками #shorts #війна #полонені #зниклібезвістиСуспільне Суми
Переглядів 340 тис.
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shortsБискас
Переглядів 5 млн
Что под плащом? 😱 #тнт #shorts #юмор #шоу #однаждывроссии #моргунова #картункова #кошкина #летоОВР Шоу
Переглядів 3,4 млн
This is not my neighbor Terrible neighbor! #funny #zoonomaly #memesWatch Me
Переглядів 15 млн
Лебедев - большой разговор / вДудьвДудь
Переглядів 16 млн
Eleftherios Petrounias helped by Arthur Zanetti = epic gala moment ❤️Olympics
Переглядів 35 млн
ПАРТИЗАН - ДИНАМО. Ліга чемпіонів. ПРЯМА ТРАНСЛЯЦІЯFootball Hub
Переглядів 538 тис.
«Жінка моя - героїня, я це так»: батько шістьох дітей та боєць 10-ї ОГШБр #shortsСуспільне Донбас
Переглядів 446 тис.
ताई तुझ्याकडे बगुन भरपूर लोकांना जगण्याची प्रेरणा मिळेल खूप साधं आणि सरळ जीवन खरं मस्त ताई काळजी घे
Hi Rajashri......mi tuza ek vdo पहिला आणि मग बाकी सर्वच vdo pahile..... खूप वाईट वाटले...पण जे विधिलिखत आहे ते तर आपण बदलू शकत नाही.....त्यामुळे यातून बाहेर पडणे तुला गायत्री साठी गरजेचे आहे....तुझे दुःख फार मोठे आहे. पण गायात्रिसाठी या तून बाहेर पड......काही मदत लागली तर सांग....मी वडुज मध्ये च राहते....
तुझ्यापासून अगदी जवळ आहे....
ताई माझे डिलिव्हरी पण वडूज मधी झाले विहान हॉस्पिटल मध्ये ताई ताई मला काही माहिती नाही तुम्ही माहिती द्या प्लीज
@@JayshrisstruggleforGaytri21 संजय गांधी निराधार योजना आहे.....त्यामधून तुझे काम होईल..900 पर्यंत तुला पेन्शन मिळू शकेल
किती गोड पिलु.... पपासारखीच दिसते.. नजर काढ पिल्याची.. बाळाला माझा गोडगोड पापा
गायत्री अगदी तिच्या वडिलांसाठी आहे.खुप गोड आहे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ua-cam.com/channels/4g7wEGCSnWH01iItlcZ4Ow.html
🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ताई तुमच्यावर आलेलं संकट या फार भयानक आहे, आजच मी तुमचा सदस्य झालो, तुमचे व्हिडीओ पाहून लय वाईट वाटतंय ताई, माझ्याप्रमाणेच अनेक भाऊ बहीण तुमचे सदस्य बनतील आणि तुम्हाला साथ देतील, हिम्मत हारू नका.जे झालं ते झालं नियतीच्या खेळाफुडे कोणाचच काही चालत नाही,
तुमच्या आई वडिलांची साथ आहेच सोबत आम्ही सर्वजन आपल्या पाठीशी उभे आहोत. तुम्हांला आणि तुमच्या मुलीला या दुःखातून बाहेर निघण्याची देव तुम्हाला ताकत देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना... 🙏🏼
Sem papansarkhi diste gayu😘
राजश्री गायू खूप छान दिसते गोरी गोरी पान फूला सारखी छान.काळजी घे गायूची 😘😘😘
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
आई हा शब्द खूप मोलाचा शब्द आहे आत्मा आणि ईश्वर दोघांचा स्वरुप म्हणजे आई आई या शब्दांमध्ये खूप टाकत आहे तुम्ही खूप भाग्यशाली आहात तुम्हाला आई आईचं प्रेम भेटत आहे आनंद मिळत आहे तुमच्या जीवनात खूप वाईट प्रसंग आलाय त्याला खंबीरपणे तोंड द्या 🙏🏻🙏🏻 मला आई नाहीये 14 वर्षापासून हे पण हातानेच तुमच्या आई सारखा स्वयंपाक करतो सगळं चांगलं होईल परमेश्वराकडे प्रार्थना करा
मावशी छान भाकरी करतात गायत्री गोड आहे
ताई तू राग येऊ देऊ नको पण तुला खरच सांगते तू दुसर लग्न कर म्हणजे तुला आणि तुझ्या बाळाला आधार होईल. आई वडील शेवट पर्यंत पुरणार नाहीत ग तुझी मुलगी खूप cute आहे.
Khup masta bhakri kelya mavshi 👌👌
अरे वा, पप्पांचं बाळ किती छान आहे.
या भाकरिच्या रेसिपीचा वीडियो बनव राजश्री.👌👌👌
किती गोड आहे पिल्लू पप्पा सारखिच आहे
Gayatri is looking so cute , take care rajeshree .l have seen your all videos. Khup vait vatel.
God bless you gaytri Shri Sawmi samrth 🙏🙏🌹 Shri Sawmi samrth 🙏🙏🌹
खुप गोड आहे gayuuu.... god bless u pillu
गायत्री खूप छान आहे👌👌
मावशी खुप छान पातळ भाकरी केली आहे 👌👌
Bappa bless you Gayatri, tai khup chan
खुप छान पिल्लु. किती भारी दिसते गायत्री. ❤️❤️
खुप छान आहे गायत्री🥰🥰
Gayu kiti cute diste Aas vatt tithe yeun tila uchlun javl ghyav🤗
खूप छान आहे गायत्री..
Khup mast👍 bhakri keli
Maharaj Shree Swami Samarth Bless 🙌U n Gayu.......
Khup chhan video banvta tai tumi so cute gayu
Khup chan आहे गायत्री 🥳
थँक्स आज न रडता विडिओ बनवला खूप छान वाटलं
Mla gayu khup avdti love u bachha ❤️❤️
किती छान आहेत गायु
Gaytree ekdam god aahe tila khup prem ❤️
गायत्री खूप छान आहे ताई 😘😘😘
गायत्री खूप छान आहे
या कोरोनाने खुप घर उध्वस्त झाले आहेत ताई तुम्ही हिंमत ठेवा सगळं ठीक होईल
आता थोडसं बरं वाटलं राजश्री तुझ्याकडे बघून असीच रहा आपल्या गायत्री साठी
गारूड खुप गोड आहे 👌🏼🥰🤩❤️💓💞
बाळाला मावशी चा गोड गोड पापा पिलू छान आहे 😊😊
गायत्री खूप गोड आहे अगदी तीच्या पप्पा सारखी दिसतेय 😊🥰🙏🏻
गायत्री ❤️❤️❤️👌👌
Khupach god ahe gayu Pillu❤️❤️😘😘😘
गोड गोड गायत्री 😙😙👌
Gayu so cute pillu, bappa always bless you. 💖 😘😘..
Khup chan distay.gayu.🥰❤️😘😘
Gayatri khup cuteee aahe God bless you
गायत्री खूप छान तिचे पप्पा सारखी दिसते ,,
ताई तुझे प्रत्येक व्हिडीओ बगुन खूप खुप रडायला येते ग. Quite गायू ❤️
So cute gau ❤️😘
Aai khup mast ahet mla tyana bghun mazya aaichi aathvan aali
Gaytri and tai dogi pn khup chan ahet ❤️
Gayu khup chhan disty so cute😍😍
गायत्री खुप सुंदर आहे
Mi Tumala subscribe kely tai aani aata tuze sagle video pahat bsle aahe ........ khoop vait zaly tuyasobat..
Khup Chan 😍😍
Nice gayu bless u
गायत्री खुपच छान आहे
Khup cute ahe gayu baal 😘
खुप वाईट झाले ताई पन घाबरु नकोस धिर धर सगळ्याची काळजी घे सगळे तुझ्या वरच आहे
So sweet Gayatri
So cute pillu 😘😘
Gaytri khupch chhan aahe
God bless gayatri
ताई बाळ खूप छान आहेत👌
खूपच छान आमची पण आई फरशीवर भाकरी खरात होती ताई👌🤗🤗🌹
Rajshree Gau khupach sunder aahe kallji ghe savrr svatala
Mastch ahe mulagi
Nakkich aavalel baghayala rajarshi gau bala love you rani
God bless you gayuu🥰
खूप छान आहे बाळ ताई
खुप छान ताई गायत्री ला 💋
आपली गायु लाखात एक आहे ताई आईची भाकरी मस्त 👌 आहे
🙏
माझं पण माहेर कर्नाटक आणी सासर सांगली जिल्ला आहे ताई
गायत्री खुप गोड आहे
Tai Ashich video takat ja gayu khup Chan Haye
Nice didu
Kiti chan bala ahe g didi
Hi tai kup mast ahe gau ❤️🥰 take care
खुपच छान ताई 🙏🤗
खुप छान आहे गायु
Kiti cute bal aahe
खुप मस्त ताई😘😘
बाळ छान आहे
पिल्लू किती गोड आहे 🥰🥰🥰👌👌
खूप छान 👍
Gayatri khup God ahe
गायू खूप छान आहे 😍😍😍😍😍😘
भाकरी पातळ आणि 👌👌
Tai tension nko gheu hoil sarv thik
गायत्री खूप गोड आहेस ग तू
गायत्री❤❤❤
Gaytri khoob cute
खूप गोड आहे गायत्री
Mast
Gayatri khup chan ahe
खुप छान बनवली भाकरी मावशी गायु बाळ ❤️ खुप गोड आहे 👌👌👍👍👍👍❤️❤️🎈🎈🤗🤗🎉🎉
गायत्री ❤️❤️❤️❤️
Didi gayu khup chhan destey
Jiju sarkhi disate aapli gau tai tu fresh rahat ja baki kahi nahi aani aai babanla sang tumhi mazi kalji nka karu aapli khup mothi family zali aahe aata
God bless you🙏
खूप गोड आहे pilu ❤️
Love u gau
गायत्री छान आहे
छान ताई खूप छान आहे गायु