लाडकी बहीण ४०००रु भेटणार दरमहा मोठा निर्णय | ladki bahini yojana online apply | ladki bahini yojana

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • लाडकी बहीण ४०००रु भेटणार दरमहा मोठा निर्णय | ladki bahini yojana online apply | ladki bahini yojana महाराष्ट्र राज्यातील मोठी योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता या योजनेत रक्कमेत वाढ होणार असून त्याबद्दल माहिती दिली आहे, सर्व माहिती समजून घ्या हा विडियो तुम्ही सर्व महाराष्ट्रातील लोकांनी शेवटपर्यंत पहा.
    ladki bahini yojana online apply
    ladki bahini yojana
    ladki bahini yojana new update
    ladli behna yojana new update
    ladki bahini yojana news
    ladki bahin yojana approved message
    ladki bahin yojana approved list kaise dekhe
    ladki bahini yojana online list kaise dekhe
    ladki bahin new update
    ladki bahin yojana new update
    ladki bahin yojana form kasa bharaycha
    ladki bahin yojana
    ladki bahini yojana last date
    ladki bahini yojana online
    ladki bahini yojana new update last date
    ladki bahini yojana online approval
    ladki bahin yojna update
    ladki bahini yojana approval
    ladki bahini yojana last date to apply
    Like And Subscribe!.
    Telegram - t.me/ATBGurujii
    For Business Enquiry Email:
    anildeosingpatil144@gmail.com
    Anil Patil Sir.

КОМЕНТАРІ • 205

  • @SandipTayade-pl5wy
    @SandipTayade-pl5wy 17 днів тому +100

    हे सरकार पडणार नाही याची मला खात्री आहे की बहिणीचा आशीर्वाद शिंदे साहेबांचा पाठीशी आहे आम्ही मतदान करू फक्त शिंदे साहेबांना 100% टक्के ❤❤❤❤❤👌💯❤️🌹🌹🌹

    • @sandeeppawar-pn8sk
      @sandeeppawar-pn8sk 14 днів тому

      एकदम बरोबर नाथाचा नाथ एकनाथ शिंदे साहेब

    • @SanjayGharge-vk1qc
      @SanjayGharge-vk1qc 13 днів тому

      M​@@sandeeppawar-pn8sk

    • @BhavanaEthape
      @BhavanaEthape 10 днів тому

      ​@@sandeeppawar-pn8skD4d3❤😂🎉

  • @ashwinidhadke237
    @ashwinidhadke237 17 днів тому +12

    सरकारला 100% मजबूत बनवणार असे लाडक्या बहिणीचे आशीर्वाद आहे शिंदे साहेबांना

  • @meghanashah2801
    @meghanashah2801 17 днів тому +35

    मला 3000रुपये. 15ऑगस्ट रोजी मिळाले 🙏धन्यवाद मुख्यमंत्री साहेब

    • @MennaNalge
      @MennaNalge 13 днів тому +1

      Mala three bandre rs milale thank you.

  • @sonamkumbharkar8904
    @sonamkumbharkar8904 12 днів тому +4

    खूप छान होईल पैसे वाढ झाली तर महिलांना आपल्या किमान गरजा भागवता येतील.खूप छान च

  • @pradnyatambekar1685
    @pradnyatambekar1685 13 днів тому +3

    Very very thanku shinde sir
    कालच मला पैसे मिळाले खूप खूप धन्यवाद गरीब महिलांना या योजनेचा फायदा मिळावा ही मनापासून शुद्ध इच्छा

  • @vijayalaxmigunjal
    @vijayalaxmigunjal 17 днів тому +8

    मुख्यमंत्री साहेब आणि महायुती सरकारचे मनापासून धन्यवाद सर्व बहिणींना पैसे मिळाले मिळत आहेत खूप खूप धन्यवाद सर्व बहिणी महाराष्ट्राच्या साहेबांच्या पाठीशी आहेत❤

  • @geetachavhan1720
    @geetachavhan1720 12 днів тому +2

    धन्यवाद मुख्यमंत्री साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻मला 29 तारखेला 3000 मिळाले.... सरकार हे आपलेच येईल.... मंत्री साहेब 🙏🏻

  • @anitawage3643
    @anitawage3643 13 днів тому +4

    खरंच खूप धन्यवाद साहेब शिंदे भाऊ आणि विडीओ तरमयाने
    माहिती देतात त्यांच्याही मनापासून अभिनंदन
    मला 29तारखेला 3000रूपये
    मिळाले त्याबद्दल खूप धन्यवाद पण सर्व बहिणीला मिळाले पाहिजे पैसे आणि महागाई मुळें 1500रूपये
    खूप कमी आहे
    असो शिंदे भाऊची ईच्छा 😂😂

    • @user-db1hr7eq1p
      @user-db1hr7eq1p 6 днів тому

      अंगणवाडीच्या बहिणी च काल काय विचार केला का शिंदे भाऊ काल सहा तारीखेच आश्वासन दिले होते ते लक्षात नाही आले तुमच्या सेविका फार्म भरत बसतात सगळे जबाबदारी मदतनीस वर पडते कारण लवकर शाळा उघडणे साफसफाई करणे पाणी आणणे धान्य निवडुन आहार शिजवणे मुल बोलवणे दोन वेळा आहार सफाई करणे महिला बोलवणे मुले घरी पोहचवणे नुस्ती सेविका माहिते देणे करताता मिटिगा साठी बाहेर एकत्र बसुन महिती देता

  • @SakshiPadwal-ir1it
    @SakshiPadwal-ir1it 17 днів тому +5

    दन्यवद साहेब खू प छा n आमच्य सटी ही फार मोटी रकम आहे ❤🎉

  • @TusharPatil-kr4yc
    @TusharPatil-kr4yc 17 днів тому +6

    मग निराधार महिलांना का नाही खरी गरज विधवा महिलांना आहे

  • @mirabhujbal-of8ti
    @mirabhujbal-of8ti 16 днів тому +3

    मला पैसे आलेले आहेत खूप खूप धन्यवाद शिंदे साहेबांचा

  • @bharatirathod2844
    @bharatirathod2844 13 днів тому +3

    दादा तुम्ही खूप छान करत आहेत ते बघुन जाना खपत नसेल तर त्या ना सांगा तुमचा मारगाने नीघुन जा आम्ही सगळा बहिणी तुमचा पाठीशी असाच उभ्या राहु दादा धन्यवाद

  • @DasarthLatpate
    @DasarthLatpate 2 дні тому

    चागला विचार आहे शिदे साहेब आता तर तुमचा आजच विजेय आहे सर धणेवाद सर

  • @user-jk8kj6ek7i
    @user-jk8kj6ek7i 14 днів тому +3

    धणयं वाद सिदें साहेबं मि अर्चना बोलतें आम्हा बहीनिणा मदत करतायं खूप आभार राज्य सरकारने हि योजना राबविल्या बदंल खूप खूप धणयं वाद

  • @anitawage3643
    @anitawage3643 6 годин тому

    धन्यवाद माहिती दिल्याबद्दल मला मिळाले तीन हजार रुपये 29 नाशिक पण काही महिलांचे तीन हजार रुपये परत घेणार हेच काही समजत नाही का बर बहीण बोलताना मग बहिणीकडून पैसे परत का घेता असे काही करू नका शिंदे साहेबांना निरोप दया पुढचे वेळेस सरकार तुमचाच आला पाहिजे

  • @sangitabhandari1946
    @sangitabhandari1946 18 днів тому +22

    पहिलेच पैसे आले नाही

  • @vijaytelkar1139
    @vijaytelkar1139 9 днів тому +2

    🌹🌹👁️👁️🌹🌹 📢 📢 महाराष्ट्र शासना चा दिनांक महिना वर्षे सहीतच 👈 📢 📢 संपूर्ण सविस्तर माहिती चा संपूर्ण जि. आर . असेल तरच दाखवा नंतर च बोला👈 🌹🌹👁️👁️🌹🌹

  • @anitagavit4614
    @anitagavit4614 15 днів тому +4

    धन्यवाद साहेब जी

  • @archanasutar766
    @archanasutar766 15 днів тому +2

    Mla aaj 3000 hajar rupaye aale 20 tarkhela form bharla hota thanks dada🌺

  • @RaniChavan-lr9ir
    @RaniChavan-lr9ir 17 днів тому +4

    आमचे लाडके बंदू माननिय शिंदे साहेब कधीखोट बोलनार नाही.

  • @R.T.J.official9001
    @R.T.J.official9001 18 днів тому +8

    प्रश्न सोडवत बसत जाऊ नका तुम्ही डायरेक्ट अपडेट सांगत चला😊

  • @vaibhavramteke5107
    @vaibhavramteke5107 18 днів тому +12

    हे सरकार जाणार आहेत योजणा सुरू करूनही हेच सरकार परत निवळून येइल याची गॅरंटी शिंदे साहेबांना नाही

  • @SonuMorode
    @SonuMorode 18 днів тому +8

    आम्ही ऐकलंय बातम्यांमध्ये नवीन काय आहे ते सांगा 4000 दर महिन्याला मिळणार आहेत का आधी पहिला 1500चा हप्ता येऊ 4000 येणार नाही शिंदे साहेब काय बोलले ते आधी ऐका ते बोलले 1500 रुपये मध्ये आणखी वाढ होऊ शकते डायरेक्ट 4000 नाही बोलले

  • @VitthalJoshi-ze1vy
    @VitthalJoshi-ze1vy 17 днів тому +3

    !! श्रीराम जय राम जय जय राम !! धन्यवाद देवा !! लवकर चालू करा पहिला हप्ता पण अजून मिळालेला नाही !!

  • @sunitasanas1805
    @sunitasanas1805 7 днів тому

    ❤मतांसाठी नाही पण युतीचे सरकार मजबूत बनवण्यासाठी लाडक्या बहिणींना रोज रु 50 ची भिक्षा युतीचे सरकार लफक्य बहिणींच्या झोळीत टाकत आहे आणि आमच्या लाडक्या बहिणीही तेवढ्याने खुश आहेत. व्वा व्वा खूपच छान 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻

  • @MamtaBhiwapure
    @MamtaBhiwapure 11 днів тому +1

    Sar mi chandrpur July mahinyat form bhrla aani July mahinyat approval zala pn aadhar siding 3 August la zal paise kewa milnar

  • @atuljatandel414
    @atuljatandel414 8 годин тому

    पण दादा मला पण अपलोड चा म्या सेज आला आहे पण एक ही पैसा 💸 मिळाला नाही मला हृया पैश्याची खुप गरज आहे मी घर कामं करून पोट भरते कारणं दुसरा काही आधार नाही

  • @psgamer921
    @psgamer921 День тому

    Mala 30 aug laa 3000 midaale shinde saheb tumcha khub khub aabhaar saheb🙏🏻

  • @AlvinaShaikh-ej4lo
    @AlvinaShaikh-ej4lo 17 днів тому +4

    Shinde Sarkar sir aabhari aahut 😊😊😊🙏🙏

  • @suvarnasalvi3328
    @suvarnasalvi3328 14 днів тому

    खुप छान आहे बाबु सागतोष छान आहे अशा च सर्व माहिती देने

  • @nileshsonawane7533
    @nileshsonawane7533 17 днів тому +7

    😂😂😂 आता काही कामधंदा करावा लागणार नाही मस्त योजनांवर जगायचं जाऊ द्या सगळे उद्योग धंदे परराज्यात मस्त योजनांवर जगायचं अन् घरात गप्प बसायचं

  • @SnehalAuti-o5f
    @SnehalAuti-o5f 17 днів тому +7

    Mi Aaj 2 vajta from bharla aani 4 vajta approved zala

  • @ArunaKhambait
    @ArunaKhambait 18 днів тому +5

    Sir reject zalela from la editing cha option nahi yet as ka br hot ahe yavr kahi solution nahi ka?

  • @manishadhobale9862
    @manishadhobale9862 18 днів тому +5

    यापेक्षा रिजेक्ट झालेले फॉर्म वर एडिट ऑप्शन द्यावा लवकर

  • @user-db1hr7eq1p
    @user-db1hr7eq1p 2 дні тому

    असणार्याला पैसे देईलाय गोरगरीबाच्या घरात जावुन बघा शिंदे साहेब मानधन वर आठ तास काम करत आहेत त्याचा विचार करा अंगणवाडी सेविका मदतनीस मुल घडवाच पालनपोषण सिशु पर्यंत काम करत आहेत त्या अंगणवाडी सेविका मदतनीस

  • @siyascorner2514
    @siyascorner2514 17 днів тому +2

    चुकीचे टायटल लावून व्यू मिळू नका लोकांचा वेळ वाया जातो मिळू शकते आणि मिळणार आहेत यात फरक आहे

  • @archanapatil-o8s
    @archanapatil-o8s 17 днів тому

    माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही ही यांना खुप खुप छान शुभेच्छा त्यांच्या परिवारासाठी कोटी कोटी प्रणाम आणि त्यांना आमच्याकडून नमस्कार करून त्यांना अभिनंदन🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊 आलेत का सगळेजण या सगळे खुपच भारी आदरणीय भाव तुम्हाला नमस्कार अशीच माहिती द्यावी ही विनंती🙏😊 माझा परिवार कडून आपल्याच सरकारला 100% च मतदान आणि आपल्या लाडक्या सरकारला निवडून देणारच🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @KalpanaGiri-vn3jy
    @KalpanaGiri-vn3jy 3 дні тому +1

    मी 31 ऑगस्टला फॉर्म भरला

  • @vijaydavhalelikeme1811
    @vijaydavhalelikeme1811 9 днів тому

    शिंदे साहेब की जय हो गरिबांच🚩🚩🚩🚩🚩 कल्याण करा सर

  • @sunandabhavsar
    @sunandabhavsar 13 днів тому

    धन्यवाद शिदेंभाऊ मीसुनंदाबोलत आम्हाबहीणीनामदतकरतराज्यसरकारणयोजनाराबविल्याबाबत आम्हीतुमचेखुपखुप आभारी आहे आम्ही😮😮

  • @ravikarvekar8564
    @ravikarvekar8564 17 днів тому +3

    धन्यवाद

  • @bharatirathod2844
    @bharatirathod2844 13 днів тому

    शिंदे दादा तुमचे खुप खुप धन्यवाद दादा माजी बहीण म्हणून ऐक विनंती आहे कि आमी काही बहीणी तुमच्या गरीब घरात राहतात आहेत तर जर तुम्ही थोडं त्यांचा कडे पण बघीतल तर खूप बर होईल कारणं आम्ही सगळा मालाड आंबेडकर नगर आपा पाडा हीते राहतो तर आमच्या कडे लाईट व पाणी नाही तर आमची घर पाल स्टीक ची आहे त तर आमच्या घर जरा चांगली करुन देण्यात यावी ही विनंती दादा तुमचा बहीण न कडुन काही चुक झाली असल्यास माफ करा वे दादा

  • @shata8817
    @shata8817 17 днів тому +1

    आम्हाला इथे दीड हजार भेटले नाहीत फॉर्मapprove झालाय 20 जुलै लाच 🙄 काय सांगताय चार हजार भेटणार 🙄😡

  • @AshwiniGawand
    @AshwiniGawand 18 днів тому +3

    22 july la form bharla mla apruval ch message ala adhar link pn ahe union bank of india tri sudha paise nhi ale

  • @im_vlogger_sumit_94
    @im_vlogger_sumit_94 23 години тому

    दादा दारु कारखाने बंद करा हो पहिले

  • @SonaliKk-p6i
    @SonaliKk-p6i 4 дні тому

    Sir majha form 25 August la approved jhala ahe..ani ajun majhya banket paise aley nahi majha aadhar link pn ahe... seeding status pn Active ahe...pn ajun mala paise aley nahi

  • @PoojaBhuse-gw4hq
    @PoojaBhuse-gw4hq 10 днів тому

    माझा फॉर्म भरून झालेला आहे सक्सेसफुल हा मेसेज आलेला आहे पण अप्रोड हा मेसेज आलेला नाही सबमिट हा फक्त एकच मेसेज आलेला आहे त्याच्यानंतर मेसेज येत नाही मेसेज येत नाहीये पैसे पण आले नाहीत

  • @tejaswibandre8707
    @tejaswibandre8707 17 днів тому +1

    1500 rs deudyat pahile nantar 3000,4000 kara shinde saheb

  • @PoonamTambe-y9z
    @PoonamTambe-y9z 13 днів тому

    Mla 3000 milale pn majha junya band account vr jama jhali rakkam bank ne cut kele te majhe paise bahu kahi tumchkde idea ahe k next paise mala bhetnasathi kahi karave lagel pls suggested me

  • @Radhikazunjarkar
    @Radhikazunjarkar 17 днів тому

    Amcha pathimba ahe shinde saheb amha bhaini ncha support ahe tumhala

  • @BhupalJadhav-j2g
    @BhupalJadhav-j2g 13 днів тому

    थोडक्यात माहिती देत चला ज्यास्त पाल्हाळ लावत जाऊ नका

  • @VaishnaviDhanvijay
    @VaishnaviDhanvijay 2 дні тому

    Mi Bhiwapur la rahty and form nahi bharla pan satyambarmade form bharla t Pasi kade mednal❤

  • @kamalkharade7891
    @kamalkharade7891 17 днів тому +1

    आमचं सर्वांचं मत शिंदे साहेबांना

  • @user-ty6vg5rr9l
    @user-ty6vg5rr9l 17 днів тому +2

    जर महाविकास आघाडी चे सरकार आले तर महीलाना 5000 हजार रुपये मासिक भत्ता मिळेल ह्याची नोंद सर्व महिलांनी घ्यावी

    • @kiranpawar897
      @kiranpawar897 17 днів тому +2

      त्या 5000 साठी परत राज्य कर्जबाजारी करणार हे. आपलं 1500 बरंय. शिंदे साहेब jindabad👍

  • @laxmijadhav6380
    @laxmijadhav6380 2 дні тому

    मला लाडकी बहीण चे पैसेच आलेच नाही

  • @ShitalKalekar-yk4sx
    @ShitalKalekar-yk4sx 17 днів тому +1

    Thanks dada

  • @skp864
    @skp864 2 дні тому +1

    Hi

  • @sursangeetwithamahendragup2386
    @sursangeetwithamahendragup2386 17 днів тому +2

    माला पन भेटले 3000 हजार धन्यवाद साहेब😊

  • @RahimanMujawar
    @RahimanMujawar 12 днів тому

    तीन हजार भेटले धन्यवाद

  • @ArpitaBhalkar
    @ArpitaBhalkar 10 днів тому

    शिंदे साहेब मला पण अजून मिळाले नाही ₹3000

  • @sunandapkoli
    @sunandapkoli 17 днів тому +1

    मी अंगणवाडी सेविका आहे माझा फॉर्म अपलोड झाला केवा पैसे येतील दादा

  • @aniketdeepakmenkudale6122
    @aniketdeepakmenkudale6122 17 днів тому +3

    मला आगोदर पहिला हप्ता तर मिळूदे

  • @SureshShewale-d6d
    @SureshShewale-d6d 13 днів тому

    मुख्यमंत्री साहेब मला तीन हजार मिळाली नाही

  • @vijaypagade3780
    @vijaypagade3780 7 днів тому

    🙏👌

  • @Priyankamane-zd4hp
    @Priyankamane-zd4hp 17 днів тому

    Mala.hi भेटले 15 ऑगस्ट laa he सरकार नाही पडणार सर्व बहीण शेदे सरकार ना मतदान करणार येणार फक्त शिंदे सरकार

  • @VidyaBagul-tm3sq
    @VidyaBagul-tm3sq 16 днів тому

    15 August roji mala pise milale thank you mukyamntri saheb tumhalach matdan karu

  • @KalpanaGiri-vn3jy
    @KalpanaGiri-vn3jy 3 дні тому +1

    मला पैसे कधी येतील

  • @anitakitchen2203
    @anitakitchen2203 16 днів тому

    Chhan bhau 👍👍🌹🌹

  • @sanjanawasave7427
    @sanjanawasave7427 17 днів тому

    Dhanyavad dada 🙏🙏

  • @sonaliPardeshi-fd3zb
    @sonaliPardeshi-fd3zb 7 днів тому

    Me from late bharala paise yetil ka

  • @JayeshVad-pe2lv
    @JayeshVad-pe2lv 17 днів тому

    शर पण बाकीच्या माणसानं कडे तर
    राशन कार्ड वरती नाव शुधा नाही
    जलमनोद दाखला .शाळेचा.दाखला.
    पण नाही त्याच काय असे पण माणसे आहेत शर

  • @sangitamankar365
    @sangitamankar365 13 днів тому

    Aami ladkiy bahini matdaan Karu Shinde Saheb

  • @samikshabagde6336
    @samikshabagde6336 18 днів тому +2

    Thik aahe tar mag mat milvnyasathi nahi aahe tar aamhi congress la vot kele tar chalnar aahe n

  • @baliramwarambhe5962
    @baliramwarambhe5962 12 днів тому

    Maza arj munjur ahe adhar link pan ahe e keyc pan ahe tarihi mala paise midale nahi arj jullymadhe kela hota

  • @pranalichokhandre2650
    @pranalichokhandre2650 12 днів тому

    thankyou

  • @user-yx4dj4pu8c
    @user-yx4dj4pu8c 10 днів тому

    अलनैहिकावाइना😂बिपती वाला इनहीं बैठल के आजे भी एकआध भी महीनवे केहुक पैसे

  • @smitaap15
    @smitaap15 17 днів тому +1

    4000/-???????possible asu shakte ka?

  • @user-ch4ic2zo7n
    @user-ch4ic2zo7n 14 днів тому

    Tumche sagle khare pan aaho saheb benk wale lavakar aadhar link karat nahi na mg aamhi kay krayche

  • @ritikaawate4269
    @ritikaawate4269 16 днів тому

    Banket gardi khup aslyamule account open vyayala ushir jalyamule, maja ladaki bahin yojanecha form bharaylahi ushir jala, pan majyasarkhya ashya khup mahila aahet jyana ha problem jalay, tyamule tumhi ajun thodi ya yojanechi mudat vadhvun dyavi hi vinanti

  • @ashokmore8259
    @ashokmore8259 17 днів тому

    Appuverd zala aahe pan dusra masseg aala nahi bank acuned active dakhavt aahe

  • @vinodneware989
    @vinodneware989 17 днів тому +1

    31 August nantar bharla tar chalel ka

  • @UshaGurle
    @UshaGurle 17 днів тому

    माझं खातं तीन तारखेला अप्रोड झालं पण ज्या बँकेला आधार लिंक आहे ती बँक बंद आहे तर आता आम्ही पोस्टाचे खाते उघडले आहे तर पोस्टाच्या खात्यात आमचे पैसे येतील का

    • @sandeeppawar-pn8sk
      @sandeeppawar-pn8sk 14 днів тому

      आधार लिंक नक्की झाला आहे का ते चेक करा

    • @sandeeppawar-pn8sk
      @sandeeppawar-pn8sk 14 днів тому

      पोष्टात तुमच आधार लिंक करुन घ्या खाञी करा नेमक कुठे लिंक आहे

  • @bajiraopatil3073
    @bajiraopatil3073 17 днів тому +2

    हे शक्य नाही थापा मारत आहे

  • @ashvinibagul4566
    @ashvinibagul4566 17 днів тому

    सर आम्हाला पहिला हप्ता मिळाला नाही आमचा फॉर्म अप्रूवल झालेला आहे तरीपण पैसे आले नाही केवायसी पण झालेली आहे तरी पैसे आणि नाही

  • @sunitadarandale4426
    @sunitadarandale4426 16 днів тому

    18000 rs dile pahije mahinyla

  • @neetagodbole3785
    @neetagodbole3785 17 днів тому

    Sir garb mahilana ghar baslya 1500 ru. Ajparent kon dele nahi te asch chalu rahu dya.tum agey bado sarv bahini apke sath sath hay.

  • @Mylife5557k
    @Mylife5557k 17 днів тому

    sir approved चा sms आला आहे म्हणजे झाले ❓

  • @pravinmohire7265
    @pravinmohire7265 13 днів тому

    माझै मत शिंदे साहेबांनाच आहे

  • @SHAIKHUMAR
    @SHAIKHUMAR 17 днів тому

    Ladki bahin yojna cha form bharlyas college la scholarship la problem yeyil ka

  • @snehalzoting5833
    @snehalzoting5833 17 днів тому

    sir maze 2 banket acccount ahe but detail me bank seeding nahi tya banketchi dili ahe

  • @ruksanashaikh7884
    @ruksanashaikh7884 16 днів тому

    Sir mein ne ladki bahin ka account post office se link Kiya hai 23 July ko form bhari mera form approved hoagay hai mujhe abhi tak message nahi aaya hai please reply dena ok sir

  • @Priyankamane-zd4hp
    @Priyankamane-zd4hp 17 днів тому

    व्हिडिओ जास्त बोलण्यावर संपतो 😢न्यूला तर शेवट लागतो😂

  • @banashinde8090
    @banashinde8090 17 днів тому

    Sir aapla फॉर्म approved zalay ka kase bagaych
    Mi 22 August la form भरलाय

  • @user-rj8wr2ud1m
    @user-rj8wr2ud1m 11 днів тому

    औ 100% एकनाथ शिंदे श्री सद्गुरू स्वामी समर्थ श्री 100% मला शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना आणि श्री

  • @vandanathorat8968
    @vandanathorat8968 17 днів тому

    माझ्या अकाउंट मधून 500 रुपये गायब झाले

  • @RasikaKadam-zi8tt
    @RasikaKadam-zi8tt 10 днів тому

    मला 3000 रुपये 31तारीखेला मीलाले

  • @vikaspatil3019
    @vikaspatil3019 17 днів тому

    गुरुजी तुम्ही म्हणता अजिबात टेन्शन घेऊ नका 😅 ठीक आहे नाही घेत टेन्शन

  • @MahendraSuryavanshi-i6s
    @MahendraSuryavanshi-i6s 17 днів тому

    ज्यांना काही payment आले नाही ते क्लिअर करा ..

  • @dhanrajkodape1074
    @dhanrajkodape1074 17 днів тому

    सर 14 जुन ला फाॅम भरला होता अपलोट झाला , तरी पण मला पैसे मिळाले नाही .

  • @bhausahebgamane5208
    @bhausahebgamane5208 17 днів тому +3

    सर. माझे. फॉर्म भरला आधार सिडींग झाले आहे पण पैसे आले नाही 20ऑगस्ट ला झाले सिडिंग केले फॉर्म एप्रोड झाला.. पण पैसे आले नाही

    • @ManishaChavan-i4v
      @ManishaChavan-i4v 17 днів тому

      माझ्या मुलीचा फाॅम भरला आहे तिला अप्रू वचा मॅसेज आला आहे तिनेआधार सिडींग पण केले आहे पण आजून ही पैसे आले नाही