goat farming shed management sable farm| sable goat farm |namdev sable bhalewadi | karmala

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 гру 2020
  • SABLE FARM
    नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नामदेव मारुती साबळे
    खूप लोकांच्या आग्रहास्तव आम्ही UA-cam वर SABLE FARM या नावाने चॅनेल काढला आहे चॅनेल वर दर रविवारी आम्ही शेळीपालन कोंबडीपालन या विषयी माहिती देत असतो; त्यामुळे आपण SABLE FARM चॅनल SUBSCRIBE केल्यास नवीन येणारे विडिओ तुम्हाला पहायला मिळतील
    धन्यवाद
    sable_farm , sable farm
    या व्हिडिओ च्या अगोदरचे व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा -
    1)- • शेळीपालन सुरु करण्यापू... (प्रस्थावना )
    2)- • |शेळीपालनातुन वर्षाला ... (शेळीपालनाचे अर्थव्यवस्थापण )
    3)- • शेळीपालनातून सरासरी वा... (शेळीपालनाचे अर्थव्यवस्थापण भाग2)

КОМЕНТАРІ • 199

  • @sablesfarm
    @sablesfarm  3 роки тому +10

    व्हिडिओ पूर्ण पहा...
    अर्धवट व्हिडीओ पाहून पत्ता की जो व्हीडीओ च्या शेवटी दिलेला आहे तसेच व्हिडीओ पूर्ण पाहण्यापूर्वीच प्रश्न विचारु नयेत आणि दिलेल्या माहिती चे अनुकरण करा🙏🙏🙏
    मो नंबर 9623434863

  • @talekar-7ro1bu1q
    @talekar-7ro1bu1q 3 роки тому +7

    धन्यवाद भाऊसाहेब आपण मनापासुन तळमळीने मार्गदर्शन करता तुम्ही कलीयुगातले संत आहात तुमचे मला 2014 ला प्रथम दर्शन व मार्गदर्शन मिळाले आणि माझ्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल झाला आहे मला उत्तम आरोग्य मिळाले व जगभर प्रसिध्दी व सन्मान मिळत आहे भाऊसाहेब थोर तुमचे उपकार

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому +1

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @sandippatil810
    @sandippatil810 3 роки тому +17

    साबळे काका ...तुम्ही खूपच छान माहिती सांगतात
    मी तुमचा प्रत्येक व्हीडिओ पाहतो ...शेतकऱ्यांसाठी तुम्ही चालत फिरत विद्यापीठ आहात ...
    Love from dhule ...tnx

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому +3

      खरच मनापासून धन्यवाद🙏

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому +3

      सर, माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा🙏🙏

    • @sandippatil810
      @sandippatil810 3 роки тому +3

      Nakki

  • @samadhangapat1896
    @samadhangapat1896 3 роки тому +5

    सर्वात प्रथम अभिनंदन
    खुप चांगली केले तुम्ही चॅनल चालू करून नवीन शेळी पालन करण्यासाठी उपयुक्त माहिती भेटेल

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому +2

      मनापासून धन्यवाद🙏

  • @msfarms638
    @msfarms638 3 роки тому +4

    सुंदर प्रक्षिक्षण दिले आहे मामा ❤👌🙏

  • @mukeshpatil8080
    @mukeshpatil8080 3 роки тому +5

    I call sable, saheb just now, they given excellent I guidling regarding farm 🚜🐄🌾
    Thanks for for guidling sachin sable
    Best regards
    Mukesh Patil
    Mukesh

  • @amolathare5932
    @amolathare5932 3 роки тому +3

    लोक हिता साठी खुप छान करत आहेत साबळे मामा

  • @rahulkamble107
    @rahulkamble107 3 роки тому +1

    Thanku लय भारी आयडिया आहे

  • @Deepak-nb4gx
    @Deepak-nb4gx 3 роки тому +3

    काका ज्या पद्धतीने सर्वेक्षण करून तुम्ही जी माहिती सांगितली त्याला तोड नाही.
    आतापर्यंत मी शेळीपालन विषयी भरपूर विडीओ पाहिले पण कमी वेळात जास्त माहिती कशी द्यायची हे तुमच्या कडून शिकलं पाहिजे.

  • @anandraothombare4273
    @anandraothombare4273 3 роки тому

    छान अप्रतिम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @priyankabendre6183
    @priyankabendre6183 3 роки тому +3

    खूप सुंदर वडीलकी च मार्गदर्शन

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому +1

      🙏 व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांनपर्यंत पोहचवा

  • @hemantpatelmohanpatel4184
    @hemantpatelmohanpatel4184 2 роки тому +2

    Sable kaka ekach number 👌👌👌

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा

  • @madhavnerurkar4404
    @madhavnerurkar4404 3 роки тому +1

    खूप छान धन्यवाद.🙏

  • @SurajYadav-kd4tm
    @SurajYadav-kd4tm 3 роки тому +3

    धन्यवाद साहेब

  • @vijaykaluse9222
    @vijaykaluse9222 3 роки тому +2

    Tumchi mahiti khupch chan vatali baba

  • @sachinkannur6141
    @sachinkannur6141 9 місяців тому +1

    Khup chan mahiti deta kaka thank u

    • @sablesfarm
      @sablesfarm  9 місяців тому

      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
      काही अडचणी असल्यास 9623434863 /9881028102 या नंबर वर कॉल करा

  • @pramodkshirsagar296
    @pramodkshirsagar296 3 роки тому +3

    आबा खूप छान माहिती मिळाली राम राम

  • @maheshlonkar3768
    @maheshlonkar3768 3 роки тому +3

    खुप छान माहिती

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा 🙏

  • @shaikhshamshuddin3206
    @shaikhshamshuddin3206 3 роки тому +1

    🌷🌷BEST VIDEO SIR. THANKS 🌷🌷

  • @kirangarad8750
    @kirangarad8750 3 роки тому +5

    👍👍 उपयुक्त माहिती आहे.
    करडांचे व्यवस्थापन यावरती माहिती द्यावी .

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому +2

      हो आम्ही त्यावर पण व्हिडिओ बनवणार आहोत

  • @mas_pune
    @mas_pune 3 роки тому +2

    माहिती छान आहे

  • @dipakshewale2220
    @dipakshewale2220 2 роки тому

    एकदम चांगले मार्गदर्शन केले आहे

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे share करा🙏🙏

  • @Niks-nr7lh
    @Niks-nr7lh 3 роки тому +3

    छान माहिती दिली

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा

  • @govindgavhane37
    @govindgavhane37 2 роки тому +1

    छान मार्गदर्शन

  • @satishrankhamb7955
    @satishrankhamb7955 3 місяці тому

    खूप छान

  • @nasaroddinshaikh5245
    @nasaroddinshaikh5245 3 роки тому +2

    छान माहिती मामा

  • @anilshinde9651
    @anilshinde9651 3 роки тому +1

    खूप छान माहिती दिली आहे , धन्यवाद

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому

      माहीती जास्तीत जास्त पुढे पाठवा🙏

    • @anilshinde9651
      @anilshinde9651 3 роки тому +1

      @@sablesfarm Ok sar

  • @user-qs7nl2gn6x
    @user-qs7nl2gn6x 3 роки тому +1

    काका खुप छान...

  • @vikikumar3522
    @vikikumar3522 3 роки тому +3

    🙏👮khu chan saheb

  • @alaljadugarsons7110
    @alaljadugarsons7110 3 роки тому +2

    फारच छान आणि सुंदर माहिती दिली 👍😁 धन्यवाद साहेब 🙏🙏

  • @Amit.Pawade
    @Amit.Pawade 3 роки тому +10

    Sable sir is a father of goat farming 🙏👌👍

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому +3

      खरच असे replies पाहून खुप आनंद होतो ...🙏

  • @sagarbodkhe5575
    @sagarbodkhe5575 2 роки тому

    छान माहिती दिली बाबाजी❤️😘👌

  • @vishnuraut1513
    @vishnuraut1513 Рік тому

    मन लाउन एकतो तुमचे विडेवो

    • @sablesfarm
      @sablesfarm  Рік тому

      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
      काही अडचणी असल्यास 9623434863 /9881028102 या नंबर वर कॉल करा

  • @user-oz7zj4gw5u
    @user-oz7zj4gw5u 6 місяців тому

    छान

  • @amolaher9187
    @amolaher9187 3 роки тому +1

    धन्यवाद

  • @manoharmaghade1306
    @manoharmaghade1306 2 роки тому +1

    छान माहीती

  • @amolphad4789
    @amolphad4789 3 роки тому +1

    मामांची माहीती खुप छान वाटते

  • @srushtitayade967
    @srushtitayade967 3 роки тому +2

    👌

  • @AOnecookingTips
    @AOnecookingTips 3 роки тому

    Nic video sir tnku

  • @sachinlalage7187
    @sachinlalage7187 3 роки тому +3

    आमचे मित्र सचिन साबळे यांचे वडील नामदेवराव साबळे यांनी अतिशय छान पद्धतीने शेळी पालन विषयी माहिती दिली आहे धन्यवाद

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому +1

      मनापासून धन्यवाद

  • @ronny4658
    @ronny4658 3 роки тому +3

    👍👍

  • @rahulphulem5974
    @rahulphulem5974 2 роки тому +1

    Super sir 🙏

  • @dhirajhake7983
    @dhirajhake7983 3 роки тому +2

    👍

  • @sharadjadhav5453
    @sharadjadhav5453 3 роки тому +1

    आपण खूप छान माहिती देत आहात कमी खर्चात व्यवस्थापन कसे करावे हे शिकण्यासारखे आहे तरुणांनी आदर्श घ्यावा

  • @Nitin-ws9sx
    @Nitin-ws9sx 3 роки тому +1

    👌👌

  • @jyotihajare2921
    @jyotihajare2921 3 роки тому +9

    👌👌👏👏

    • @statusking4269
      @statusking4269 2 роки тому +1

      kupach Chann mahiti detat sable kaka great ahat

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      माहीती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पाठवा🙏🙏👍

  • @nitindaji
    @nitindaji 3 роки тому +17

    मामा चांगली माहीती देत आहात तरुण पीढीने या व्यवसायात यावे

  • @ravidassabale3896
    @ravidassabale3896 3 роки тому +2

  • @vishnugawali2969
    @vishnugawali2969 3 роки тому +2

    मी धुळे येथील आहे मला महत्वाचे माहिती मिळाली धन्यवाद काका 🙏👌

    • @sandippatil810
      @sandippatil810 3 роки тому +1

      Dhulyat kuthe??
      I too from dhule dist

    • @vishnugawali2969
      @vishnugawali2969 3 роки тому +2

      @@sandippatil810 चितोड रोड सेवादास नगर धुळे विष्णू गवळी

    • @sandippatil810
      @sandippatil810 3 роки тому

      Ok

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 2 роки тому

    Very nice

  • @somnathkorake2554
    @somnathkorake2554 3 роки тому +1

    👌👌👌👌👌💐

  • @jotiramfuke9755
    @jotiramfuke9755 3 роки тому +2

    Nice

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому

      धन्यवाद आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा🙏

  • @samadhansabale2505
    @samadhansabale2505 3 роки тому +1

    👍❤️🙏

  • @shivshankarshrirame3319
    @shivshankarshrirame3319 3 роки тому +1

    मी नांदेड चा आहे बाबा तुम्हे सर्व व्हिडिओ पाहतो Mazi 2018 la 12 माझी 2018 ला 12 जाली माझी Seli paln Karaychi eccha आहे

  • @ajinathbelage7625
    @ajinathbelage7625 2 роки тому +1

    🙏

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      9623434863
      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏

  • @buvasahebbhagat8267
    @buvasahebbhagat8267 2 роки тому +1

    Ok

  • @freerengefarming2710
    @freerengefarming2710 3 роки тому +3

    दादा पुढचा व्हिडीओ लवकर टाका.

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому +1

      उद्या येतोय 🙏

  • @rakeshsuryawanshi3443
    @rakeshsuryawanshi3443 3 роки тому +6

    शेळी दुसऱ्या जातीचा बोकड पासून क्रॉस कशी करायची यावर माहिती द्यायला का ?

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому +3

      अहो द्याल का काय ,नक्की देणार 9623434863 या नंबर वर फोन करा 🙂

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому +1

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा ज्यामुळे अनेकांना फायदा होईल 🙏🙏

  • @pravingome6074
    @pravingome6074 3 роки тому +2

    कमी खर्चात जास्त फायदेशीर शेळीपालन कसे करता येईल असे मार्गदर्शन

  • @mahendradoke7242
    @mahendradoke7242 3 роки тому +1

    Mast mahiti kaka,
    Mi jamkhed jawal rahato
    Aplya farm la bhet dyachi aahe

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому

      कधीही या 🙏🙏

  • @nileshpadir6542
    @nileshpadir6542 3 роки тому +2

    सर तुमच्याकडे कोण कोणत्या शेळ्या आहे

  • @ravindras9198
    @ravindras9198 3 роки тому +3

    शेळ्यांच्या ब्रिड विषयी माहितीचा विडीओ बनवा सर

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому +1

      हो आम्ही काडणारच आहोत

  • @sagarbodkhe5575
    @sagarbodkhe5575 2 роки тому +1

    Wonderful 💋

  • @rameshsarawade
    @rameshsarawade 3 роки тому +1

    काका आपला पत्ता मिळेल का
    खूपच सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल आभार

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому +1

      भालेवाडी ता करमाळा जि सोलापूर मो 9623434863

  • @marathistatus762
    @marathistatus762 3 роки тому +6

    महाराष्ट्रात शेळीची जात कोणती निवडावी

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому

      फार्म ला एकदा भेट द्या

  • @user-us9iy8hs7r
    @user-us9iy8hs7r 3 роки тому +1

    नमस्कार माऊली काठेवाडी शेळी पाळण्यासाठी योग्य आहे का आपल्या वातावरणा मधे🙏

  • @Jay_kisan07
    @Jay_kisan07 3 роки тому +2

    50 शेळ्यांच्या गोठ्याला किती खर्च येतो

  • @vishnumutkule3875
    @vishnumutkule3875 3 роки тому +2

    माझ्या कडे 3 शेळ्या आहेत

  • @user-iy8ub1cy3r
    @user-iy8ub1cy3r 3 роки тому +2

    Aana kombdhi cha shed cha fudil vidieo karava

  • @shaikhshamshuddin3206
    @shaikhshamshuddin3206 3 роки тому

    ⚘⚘JAI MAHARASHTRA.🌾🐐🐐

  • @ravindras9198
    @ravindras9198 2 роки тому

    शेळीचे पिल्ले शेळीसोबत मोकळे राहु दिले तर लवकर वाढतात का? का त्यांना दोरीने बांधले तर लवकर वाढतील.

  • @dhananjaygaikwad2330
    @dhananjaygaikwad2330 4 місяці тому

    Rizka/ alpha /methi gars

  • @user-vg7eo9we1b
    @user-vg7eo9we1b 2 роки тому +1

    Hivalyat bajune tadpatri pote lavun Zakun gheta ka nahi amchya shetachya bajula talav ahe ratri lai thandi as mokl shade rahil tr kay tras nahi hoych ka

  • @shivmalhararts350
    @shivmalhararts350 2 роки тому +1

    sable saheb subabul lagvad 2 vela keli pn tan khup hoilay tanamule subabul yet nahiye tr subablit konte tan nashak vaparave

  • @pradiptalkar3556
    @pradiptalkar3556 3 роки тому +4

    दादा , आपल्या बागेतील free Range मध्ये केलेल्या कुकुटपलानाचा व्हिडिओ बनवा !!

  • @farming_with_kid
    @farming_with_kid 3 роки тому +1

    Saheb shedi chandana cha pala khate ka

  • @gauravathawle7079
    @gauravathawle7079 3 роки тому +1

    नमस्ते काका जी शेळी कोणती घ्यायची

  • @navnathsalunke8348
    @navnathsalunke8348 Рік тому

    DADA KHUP KHUP AABHAR🙏....PURVA PACHIM SHED SATHI RUNDI KHUPACH KAMI ASEL TAR UTTAR DAKSHIN CHALEL KA ?

    • @sablesfarm
      @sablesfarm  9 місяців тому

      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
      काही अडचणी असल्यास 9623434863 /9881028102 या नंबर वर कॉल करा

  • @dattadhapse3922
    @dattadhapse3922 2 роки тому +1

    Tumchya shelya aani pile yekatch astataka

  • @Usamashaikh-tp8jc
    @Usamashaikh-tp8jc 3 роки тому +1

    Hi

  • @poojashinde115
    @poojashinde115 3 роки тому +2

    सर मी sagar shinde गोचीड व पिसा यावर उपाय सांगावा

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому +2

      गोठ्यात वेळोवेळी काही प्रमाणात निऑन फवारावे

    • @poojashinde115
      @poojashinde115 3 роки тому

      Thanks
      ♥️♥️♥️♥️

  • @user-pc2jl4by8u
    @user-pc2jl4by8u 3 роки тому +1

    Hii

  • @rameshmangate8202
    @rameshmangate8202 3 роки тому +2

    Bokad paln kele tar chalel ka

  • @samindra_gotfarming
    @samindra_gotfarming 3 роки тому +1

    शेंड उंची बद्दल संगीतल नाही काका.

  • @mahendrasamudra5284
    @mahendrasamudra5284 3 роки тому +1

    20 शेळी साठी किती फुटाचे शेड उभारले पाहिजे आणि मोकळी जागा सोडली पाहिजे

  • @chalak5652
    @chalak5652 3 роки тому +2

    सुबाभुळ चे बी करमाळा त कुटे भेटते

    • @vasantlbadarkpsade338
      @vasantlbadarkpsade338 3 роки тому

      महावीर अग्रो करमाळा (राजाभाऊ सोळंकी)

  • @kbgoatfarm594
    @kbgoatfarm594 3 місяці тому

    Video का येत नाहीत

  • @arunmhaske8980
    @arunmhaske8980 3 роки тому +1

    काका शेळ्या कोनच्या जाती च्यात

  • @rathodbalaji1531
    @rathodbalaji1531 3 роки тому +1

    Jai hind sir
    Mi army madhe sadya karya rat ahe
    Mala sheli palan karaychi phar echya
    Ahe mi service sodu Ka nako please mala lawkar saga tumchi Kai Rai ahe

  • @ganeshgujar7052
    @ganeshgujar7052 3 роки тому +2

    Molache margdarshan

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा🙏

  • @sadashivkade553
    @sadashivkade553 3 роки тому +1

    काका जात पानेच्या रानात सुबाभूळ चालेका

  • @ghelawadeb.k4098
    @ghelawadeb.k4098 2 роки тому +1

    शेडच्या मातीत पिसवा गोचिड होत नाही का ?

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      9623434863 माहीती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा 🙏

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      योग्य ती काळजी घ्यावी

  • @swapniljagdale9718
    @swapniljagdale9718 3 роки тому +1

    शेळीला broton सारखे टॉनिक द्यावे का

  • @yogesh03071987
    @yogesh03071987 3 роки тому

    Sir, शेळी व कोंबडी एकच फार्म मध्ये मुक्त संचार पद्धतीने फेंसिन्ग मारून ठेऊ शकतो का
    तसेच त्यातच 6महिने पूर्वी सुबाभूळ लावली तर चालते का?

  • @yashwantbhamare6620
    @yashwantbhamare6620 7 місяців тому

    कोटा पाठी विकता का

  • @tusharghule8482
    @tusharghule8482 3 роки тому +1

    साबळे काका २० by २o च्या जागेत किती शेळ्या बसतात

  • @ketanghogare3407
    @ketanghogare3407 3 роки тому +1

    माजावर आलेली शेळी कशी ओळखावी??

  • @samadhanwaghmare8429
    @samadhanwaghmare8429 3 роки тому +1

    एक एकरात किती शेळ्या जगू शकतात ,

  • @dineshdesale5895
    @dineshdesale5895 3 роки тому +2

    Tumcha farm kuthe ahe

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому

      Bhalewadi ta karmala 9623434863

  • @mithunkatwale3817
    @mithunkatwale3817 3 роки тому +1

    Kaka tumchakal kontya jati ahe

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому +1

      8 -9 जाती आहेत