एसटीच्या सर्व कामगारांना किमान पंधरा हजार रुपये तरी आज रोजी पेन्शन मिळावी यासाठी प्रयत्न केलात तर फार मोठे योगदान होईल हो या निवृत्त कर्मचारी यांचे आपल्यावर साहेब .खुप जुना प्रश्न आहे हो आमचा....🙏🏻🙏🏻
खूप चांगले निर्णय आपण ST बसेस साठी घेत आहात त्याबद्दल धन्यवाद कोकणातील प्रवासी सेवा साठीआपण स्वतः लक्ष केंद्रित करुन योग्य निर्णय घेण्यात आला पाहिजे कारण प्रायवेट बस गाड्या(मालकी हक्क ) चालवण्यात येतात आणि प्रवासी लोकांना च्या कडून दोन ते तीन पट जास्त भाडे आकारणी करण्यात येतो त्यासाठी(प्रायवेट बसेस मालक आणि स्वतः आपण सविस्तर चर्चा करून) कडक नियम घेऊन योग्य भाडे आकारणी करण्यात आली पाहिजे यासाठी प्रयत्न करा आम्हाला खात्री आहे आपण लवकरच योग्य निर्णय घ्याल म्हणून विनंती करीत आहे धन्यवाद (महाराष्ट्रातील जनतेसाठी योग्य असे मंत्री पद आपणास मिळाले आहे त्यासाठी खूप खूप अभिनंदन)
खरोखरच प्रताप सरनाईक हे एसटी कर्मचाऱ्यांसाठी परिवहन मंत्री म्हणून आम्हाला लाभले आहेत हे एसटी कर्मचाऱ्यांचा नशीबच आहे त्याबद्दल माननीय प्रताप सरनाईक यांना एसटी कर्मचाऱ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉🎉
सर तुम्हाला परिवहन मंत्री पद मिळल्याबद्ल हार्दिक शुभेच्छा.. सर सन 2019 मध्ये चालक तथा वाहक भरती राबविण्यात आली होती त्या भरती मधील बरेच उमेदवार अतीरीक्त निवड यादी मध्ये आहेत. तरी अतिरिक्त निवड यादी मध्ये असलेल्या चालक तथा वाहक उमेदवार यांना सेवेत सामावून घेतले पाहिजे धन्यवाद
साहेब तुम्ही एस टी मुद्दा चांगला मांडला पण कामगारांसाठी काही ठोस निर्णय घ्या मागील महागाई भत्ता व वार्षिक वेतन वाढ 01.04.2024 पासूनफरकाची रक्कम एक रक्कमी देऊन कामगारांचे समाधान करावे तुमचे आहे तो पर्यंत उपकार विसरणार नाही
अहो सरनाईक दादर पनवेल गाड्या का बंद करून टाकल्यात पहिलं दादर पनवेल शेवटची गाडी 10.30 ची होती सकाळी 5.30 ची पहिली गाडी होती पण या गाढ्याच बंद करून टाकल्यात का याच उत्तर द्या
साहेब खरोखरआपल्या ला एस टी फायद्यात आणायची असेल तर सरकार मार्फत सर्व बस स्थानक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने ती डेव्हलप करून रोजगार वाढू शकतो व एस टी चा इन्कम वाढेल
स्व मालकीच्या बसेस घ्या. चालक वाहक यांची भरती करा किती जीव घेणार साहेब कामगार करार नुसार की.मी.जे दिले आहेत त्या पेक्षा जास्त की.मी.. कामगार कडून हुकूमशाही करणारे अधिकारी आहेत त्याच बघा.
सर आपल्याला खूप खूप शुभेच्छा St कर्मचाऱ्यांचा पगार पण वाढवा आणि चांगल्या सुख सुविधा द्या कर्मचारी खुशीने आपल मन लावून काम करेल शिस्त आवेदन पद्धत बंद करा जशे मुंबई च्या बेस्ट नगर पालिकेच्या बस आहे तस करा St चा कंडक्टर शिस्त आवेदन पद्धत नि टत्रस्त झाला आहे हे अगोदर बंद करा सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना पेंशन १५००० हजार रुपये तरी करा आता महागाई एवढी वाढली आहे की २००० ते ३००० हजार मधे काहीच नाही होत
साहेब, सगळ्यात आधी अधिकृत थांबे जे आहेत त्याचं ऑडिट आणि surprise visit देऊन बघा आणि त्यांच्यावर कारवाई करा. तुम्हाला समजेल जेवण आणि kitchen ची अवस्था त्याचबरोबर price पण खूप high आहेत. सगळ्यात आधी तर express way वर लक्ष्य द्या 😂😂
पुर्वी एस टी ड्रायव्हर शांतपणे सुरक्षित गाडी चालवत असत आजचे ड्रायव्हर फास्ट ड्रायव्हिंग करत असतांना दिसतात वाहनांना कट मारतांना दिसतात अशा ड्रायव्हर यांना ताबडतोब निलंबित करून नविन भरती केली पाहिजे तरच अपघात कमी होतील
आनंद आहे पण आम्हीं वयाच्या तेराव्या वर्षापासून गेली 47 वर्ष मेहनत करतोय पण अजून सुधा आमच्या कडे एक गाडी आहे ती पण कर्जावर ह्यांनी अगरबत्ती विकून अणि रिक्षा चालून 500 करोड ची संपत्ती कमावलं बरे आहे बाबा आम्हाला पण सुचवा तुमच्या प्रगतीचे राजमार्ग
सर खरी मेहनत करतात ते चालक वाहक गेरेज मधे काम होतात की नाही हे पण बघा रात्र पाळी मधे शिवाय महामंडळात कार्यालयीन कामगार कमी करा पगार खूप आहे आणि काम करत नाही तुम्ही जो एस टी चा संचालकाला त्याला पळवा पगार 1 लाख चया वर घेत असेल आऊट पुट घ्या
संस्कृत नेता लाभला एसटी कर्मचारी यांच्यासाठी.. अजूनही जमिनीवर पाय आहेत सरनाईक साहेब यांचे.. तुम्ही एसटी कर्मचारी यांना न्याय ध्याल ही आशा आहे.. खूप खूप शुभेच्छा साहेब तुम्हाला
मंत्री महोदय आपण लाँग रुटच्या गाड्या चंगल्या व शासन मान्य हॉटेल वर थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत कारण आपले चालक वाहक त्यांच्या कमिशन साठी व फुकटचे जेवणं करण्यासाठी महागड्या हॉटेल वर थांबवतात त्याचा बंदोबस्त करावा.
धन्यवाद साहेब खाजगी गाड्या भाड्याने घेऊ नका एसटी महामंडळाच्या मालकीच्या बस खरेदी करा 🙏🙏🙏🙏
एसटीच्या सर्व कामगारांना किमान पंधरा हजार रुपये तरी आज रोजी पेन्शन मिळावी यासाठी प्रयत्न केलात तर फार मोठे योगदान होईल हो या निवृत्त कर्मचारी यांचे आपल्यावर साहेब .खुप जुना प्रश्न आहे हो आमचा....🙏🏻🙏🏻
साहेब तुमचं vision खूप मोठं दिसतंय, उच्च विचार आहेत आपले
फक्त त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणि करा 🙏🙏
खूप चांगले निर्णय आपण ST बसेस साठी घेत आहात त्याबद्दल धन्यवाद
कोकणातील प्रवासी सेवा साठीआपण स्वतः लक्ष केंद्रित करुन योग्य निर्णय घेण्यात आला पाहिजे कारण प्रायवेट बस गाड्या(मालकी हक्क ) चालवण्यात येतात आणि प्रवासी लोकांना च्या कडून दोन ते तीन पट जास्त भाडे आकारणी करण्यात येतो त्यासाठी(प्रायवेट बसेस मालक आणि स्वतः आपण सविस्तर चर्चा करून) कडक नियम घेऊन योग्य भाडे आकारणी करण्यात आली पाहिजे यासाठी प्रयत्न करा
आम्हाला खात्री आहे आपण लवकरच योग्य निर्णय घ्याल म्हणून विनंती करीत आहे
धन्यवाद
(महाराष्ट्रातील जनतेसाठी योग्य असे मंत्री पद आपणास मिळाले आहे त्यासाठी खूप खूप अभिनंदन)
बारामती st स्टँड बघा आणि सगळीकडे असे स्टँड बनवा पैसा जनतेचा आहे जनतेला सुविधा द्या
खूप चांगले मंत्री आहेत चांगले निर्णय घेतील सर्व ❤❤ महाराष्ट्राच्या नागरिकांना अपेक्षा आहे
खरोखरच प्रताप सरनाईक हे एसटी कर्मचाऱ्यांसाठी परिवहन मंत्री म्हणून आम्हाला लाभले आहेत हे एसटी कर्मचाऱ्यांचा नशीबच आहे त्याबद्दल माननीय प्रताप सरनाईक यांना एसटी कर्मचाऱ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉🎉
पहिले एसटी कामगार सुखी झाला पाहिजे अणि एसटी कामगार यांना 7va vetan आयोग देऊन गाड्या नवीन घेऊन प्रवाशांना चांगली सुविधा दिली पाहिजे
सर शासन प्रमाणे पगार झाला तर खूपच छान होईल
सर्व कर्मचाऱ्यांचा आणि त्यांच्या परिवाराचा खूप आशीर्वाद मिडेल
सर तुम्हाला परिवहन मंत्री पद मिळल्याबद्ल हार्दिक शुभेच्छा.. सर सन 2019 मध्ये चालक तथा वाहक भरती राबविण्यात आली होती त्या भरती मधील बरेच उमेदवार अतीरीक्त निवड यादी मध्ये आहेत. तरी अतिरिक्त निवड यादी मध्ये असलेल्या चालक तथा वाहक उमेदवार यांना सेवेत सामावून घेतले पाहिजे धन्यवाद
पनवेल एसटी स्टँड वर तेवढं शौचालय बांधा आणि जनतेवर उपकार करा
आज आले होते पनवेल डेपी ल
7 वा वेतन आयोग द्या सर
कृपया, सर्व शिवनेरी गाड्या तळेगाव दाभाडे ह्या अधिकृत थांबा दिलात तर तळेगावच्या नागरिकांना खूप उपयुक्त ठरेल. तुमचे अभिनंदन.
आपणास परीवहन मंत्री पदाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
आपण एसटी चालक वाहक यांना न्याय द्यावा
साहेब तुम्ही एस टी मुद्दा चांगला मांडला पण कामगारांसाठी काही ठोस निर्णय घ्या मागील महागाई भत्ता व वार्षिक वेतन वाढ 01.04.2024 पासूनफरकाची रक्कम एक रक्कमी देऊन कामगारांचे समाधान करावे तुमचे आहे तो पर्यंत उपकार विसरणार नाही
खाजगी बसेस घेणे बंद करून स्व मालकिच्या बस घ्या आणि वेतनाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करा साहेब.
St स्टॅन्ड मध्ये महिलांकडून लघु शंके साठी 5 रुपये घेतात. हे योग्य वाटत नाही साहेब.
Plz महिलांकडून पैसे न घेण्याच्या सूचना द्याव्यात. 🙏
कोकणात जाण्यासाठी एकही शिवनेरी का नसावी. बोरिवली वरुन ती सुरू करावी. त्याची खूप आवश्यकता आहे. तीही सुरू करावी.
अहो सरनाईक दादर पनवेल गाड्या का बंद करून टाकल्यात पहिलं दादर पनवेल शेवटची गाडी 10.30 ची होती सकाळी 5.30 ची पहिली गाडी होती पण या गाढ्याच बंद करून टाकल्यात का याच उत्तर द्या
खोपोली S T stand पाहायला गेले तर बरे होईल साहेब व सुधारणा करणं आवश्यक आहे
1 no saheb..👍👍
जुन्नर तालुक्यातील जुन्नर मधील s t stand जाऊन पाहणी करून घेणे आवश्यक आहे साहेब
साहेब खरोखरआपल्या ला एस टी फायद्यात आणायची असेल तर सरकार मार्फत सर्व बस स्थानक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने ती डेव्हलप करून रोजगार वाढू शकतो व एस टी चा इन्कम वाढेल
साहेब आपल्या घरा लगत असलेल्या शहापूर मध्ये या
आणि busport चा उद्घाटन रखडलेला आहे ते करा लवकर.
साहेब देगलूर आगार एकदा तरी येऊन जा आम्ही वाट पाहत आहोत..... एक असाह्य एस टी कामगार...
साहेब विचार खुपच सुंदर आहेत तुम्ही नक्कीच परिवर्तन घडवून आणू शकता धन्यवाद
खाजगी गाड्या बंद करण्यात आली पाहिजे खूप पैसे मागतात नाही तर मध्ये सोडतात अरेरावी करतात जीप बंद करण्यात आली पाहिजे
स्व मालकीच्या बसेस घ्या. चालक वाहक यांची भरती करा किती जीव घेणार साहेब कामगार करार नुसार की.मी.जे दिले आहेत त्या पेक्षा जास्त की.मी.. कामगार कडून हुकूमशाही करणारे अधिकारी आहेत त्याच बघा.
उदगीर एसटी बस स्थानक चे बांधकाम रखडले आहे ते लवकर पूर्ण झाले तर बरं होईल साहेब
सातवा वेतन आयोग बद्दल काही बोलणार का दादा??
नवीन कर्मचारी भरती कधी करणार 10 वर्ष झाले एक ही भरती करण्यात आली नाही.
वीज मंडळ व s.t.कर्मचारी व अधिकारी यांना निवृत्ती वेतन योजना देणेबाबत सरकारी अधिकारी व कर्मचारी प्रमाणे देणेबाबत विचार करावा.
साहेब ST कर्मचारी यांना वेतन आयोग लागू करा ही विनंती 🙏🙏🙏🙏🙏
S T bus sation मधल्या मुतारी साफ करा बसचे वेळापत्रक लावणे जेष्ठ नागरिक सवलती चे फलक लावण्यात आले पाहिजे
साहेब तेवढे कंडक्टर ड्रायव्हर भरती चा बघा
सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना बारमाही मोफत पास सर्व गाड्यांसाठी देण्यात यावा ही विनंती
पेण डेपोला पण भेट द्या. पत्रा शेड. बस स्थानक. याची भेट द्या.परवाशान्या बसण्याची सोय. महिलांना टॉयलेट ला जायचं असेल तर आधी पैसे द्या मग जा असं सांगतात.
कसारा बस स्टँड करावा. Eegatpuri , घोटी, येथुन बसेस कसारा पर्यन्त आणाव्यात.
सर आपल्याला खूप खूप शुभेच्छा
St कर्मचाऱ्यांचा पगार पण वाढवा आणि चांगल्या सुख सुविधा द्या कर्मचारी खुशीने आपल मन लावून काम करेल
शिस्त आवेदन पद्धत बंद करा
जशे मुंबई च्या बेस्ट नगर पालिकेच्या बस आहे तस करा
St चा कंडक्टर शिस्त आवेदन पद्धत नि टत्रस्त झाला आहे
हे अगोदर बंद करा
सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना पेंशन १५००० हजार रुपये तरी करा
आता महागाई एवढी वाढली आहे की २००० ते ३००० हजार मधे काहीच नाही होत
पक्षाचे कार्यक्रमासाठी एस टी.वापरल्या जाणार नाहीत हे बघा.शाळेच्या मुलांची व जनतेची खूप हालत होते.
साहेब कडक
साहेब, सगळ्यात आधी अधिकृत थांबे जे आहेत त्याचं ऑडिट आणि surprise visit देऊन बघा आणि त्यांच्यावर कारवाई करा. तुम्हाला समजेल जेवण आणि kitchen ची अवस्था त्याचबरोबर price पण खूप high आहेत. सगळ्यात आधी तर express way वर लक्ष्य द्या 😂😂
गाड्यांची अवस्था पण खूप खराब आहे...त्या सुद्धा बदला
साहेब नमस्कार एस टी कामगार कल्याण करा कामगारांना कर्ज मुक्त करा एस टी कामगारांचे थकीत देणी देण्याचा निर्णय लवकर घ्या
सर रत्नागिरी मधील खेड डेपोची पाहणी करा प्लीज
Ed ने आरोप केलेली प्रकरण मिटली गुजरात सेटिंग मूळे आता भ्रष्टाचार करा हिंदु मराठी च्या नावावर कल्याण करा
एस टी सेवा निवृत्त बारामाही पास त्वरित लागू करा
साहेब नारायणगाव ला पण एखादी भेट द्या 🙏
बरेच वर्षे झाली साहेब बदल्या करा फक्त रावते साहेबांनी कर्मचाऱ्यांच्या बदल्या केलेले आहेत बदलयांचा विषय मार्गी लावा ही विनंती
आरटीओ अधिकाऱ्यांची गेल्या चार वर्षांपासून भरती नाही साहेब तेवढं लवकरात लवकर प्रयत्न करा
Good work sir
स्टँड समोरच्या अतिक्रमण संपुर्ण काढून टाकण्यात यावे.
दहा वर्षा पासून आई वडील आणि घरापासून दूर राहून एसटी त नौकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्यास खुप खुप उपकार होतील एसटी कर्मचारी कधीच विसणार नाही
छान 👍
साहेब st भरती प्रक्रिया सुरू करा
ठाणे आगारातून लांब पल्ल्याच्या बसेस नवीन असाव्यात ही विनंती 🙏
नवीन कर्मचारी एस टी मध्ये कधी भरणार की खाजगी लोक भरणार
पगार वाढीसाठी आणि वेळेवर पगार देता येईल का
याचा पण विचार व्हावा
💯💯💯💯💯💯💯💯साहेब
पुर्वी एस टी ड्रायव्हर शांतपणे सुरक्षित गाडी चालवत असत आजचे ड्रायव्हर फास्ट ड्रायव्हिंग करत असतांना दिसतात वाहनांना कट मारतांना दिसतात अशा ड्रायव्हर यांना ताबडतोब निलंबित करून नविन भरती केली पाहिजे तरच अपघात कमी होतील
जिंतूर,ते,नांदेड, एसटी, चालू,करावी
निर्णय चांगला आहे
कठोर निर्णय घेण्यात आला
गायमुखाच्या घोडे वर धूळ झाली आहे, ती काढावी
धन्यवाद,गरीबाची एसटी आहे,आशीर्वाद घ्या,
निरनय चांगले घेतले तर एस टी कर्मचारी यांचे तुम्हाला आशिर्वाद चांगले मिळतील
एसटी बस मध्ये धुम्रपानास मनाई करा
मग कोल्हापुरला कधी येनार ते पण सांगा
Best design sir
आनंद आहे पण आम्हीं वयाच्या तेराव्या वर्षापासून गेली 47 वर्ष मेहनत करतोय पण अजून सुधा आमच्या कडे एक गाडी आहे ती पण कर्जावर ह्यांनी अगरबत्ती विकून अणि रिक्षा चालून 500 करोड ची संपत्ती कमावलं बरे आहे बाबा आम्हाला पण सुचवा तुमच्या प्रगतीचे राजमार्ग
Excellent
कर्मचऱ्यांकडून १२ १२ तास काम करून घेतात याबाबतीत विचारून घ्या
साहेब.....महिलांना प्रसाधन गृहात 5 रुपये ... व पुरुषांना फुकट हे प्रकार बंद करा
साहेब एस् टी महामंडळ राज्य सरकार मध्ये विलीन करायच आहे तेव्हढे करा. बाकी सर्व माहिती सदावर्ते, पडळकर, खोताकडून घ्या तुमचेच चमचे आहेत
महोदय चांगली सुरुवात केली कामाची
साफसफाई पाहिजे विमानतळ सारखी
RTO पैसे घेऊन ovar lod साठी कार्ड देतात माल वाहतूक करायला बंद करा साहेब
पनवेल एस . टी स्टँड ला भेट द्या ते ही पावसाळ्यात द्या
Great Leader ,Diserve for Ministet pratap sir
साहेब एकदा शहापूर आगाराची पाहणी करा
साहेब तुम्ही अधिकारी वर कडक नियम करा
सर खरी मेहनत करतात ते चालक वाहक
गेरेज मधे काम होतात की नाही हे पण बघा रात्र पाळी मधे शिवाय महामंडळात कार्यालयीन कामगार कमी करा पगार खूप आहे आणि काम करत नाही तुम्ही जो एस टी चा संचालकाला त्याला पळवा पगार 1 लाख चया वर घेत असेल आऊट पुट घ्या
Great job sir
जिंतूर,ते,औंढा,नांदेड,बस,चालू,करावी
❤❤
संस्कृत नेता लाभला एसटी कर्मचारी यांच्यासाठी..
अजूनही जमिनीवर पाय आहेत सरनाईक साहेब यांचे..
तुम्ही एसटी कर्मचारी यांना न्याय ध्याल ही आशा आहे..
खूप खूप शुभेच्छा साहेब तुम्हाला
कर्मचारी साठी काही सातवा वेतन दादा बोला दादा
मंत्री महोदय आपण लाँग रुटच्या गाड्या चंगल्या व शासन मान्य हॉटेल वर थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत कारण आपले चालक वाहक त्यांच्या कमिशन साठी व फुकटचे जेवणं करण्यासाठी महागड्या हॉटेल वर थांबवतात त्याचा बंदोबस्त करावा.
ते मिळालेले पैसे एस.टी.प्रशासन मध्येच जमा केले जातात.दादासाहेब 100 टक्के .
तंबाखू गुटखा खनर्यावर कायदा करा
कर्मचाऱ्यांचा पगार वाढवा
धन्यवाद साहेब अधिक खाजगी गाड्या बंद करा नवीन भरती करा चालक तथा वाहक तुम्ही पहिले असे मंत्री आहात खरं ते बोललात तसेच ते आचरणात आणावे.
जेष्ठ नागरिक यांना पाहून ड्रायव्हर गाडी थांबवत नाहीत
Sir satwa vetan Lagu kara Beshik Bhata vadhava Sir
एसटी प्रवास स्वस्त केल्यास एसटी अधिक फायदेशीर ठरेल
सावंतवाडीच्या डेपोला भेट दया
सातवा वेतन आयोग देऊन टाका एसटी वाल्यानं
टाईम भेटला तर एकदा चिपळूण डेपोला भेट देऊन ऐ
रत्नागिरी व चिपळूण डेपोच्या कामाला गती मिळेल अशी आशा करतो.
Pls visit khed ratnagiri st depi...last 40 years ..no change at all
शहापूर बसस्थानकाचं पहा.
👌👌👌👌👍
माणगाव डेपो रायडग मध्ये पहिले या