मायबाप सरकार , किव येऊ द्या जराशी..... दिलेल्या वचनाला, जाग होऊन , तत्पर हा कार्याशी..... निवडणुकीत प्रचार केला, लाडका भाऊ अंतकरणातून जागा झाला.... तुम्हीच होते तुम्हीच आला एका एका मताने, निर्णय तुमचा झाला.... हाताला दिलं काम , म्हणून....... जीव सांडला , तुमच्यासाठी..... एक, एक , लाडका भाऊ गावात किती भांडला तुमच्यासाठी...... संविधानाचे तत्व आर्थिक समतेच .... प्रस्थापित करा, साहेब , तुमचं आमचं नातं ममतेच....... गरिबीने लाचार झाला तुझा भाऊ..... शिकूनही बेचारा झाला तुझा भाऊ..... दारिद्र्यातही सोबत, तुझ्या उभा राहिला भाऊ...... तोंडात घातलेला घास काढून नका घेऊ ..... देवाभाऊ , एकनाथ भाऊ अजितदादाभाऊ ...... तुम्हाला आमची किव थोडी तरी येवो...... मानसिक अस्वस्थतेने गाठला कळस...... रात्रंदिन उद्याचे ध्यान , वाटलंच नाही भाऊ ..... पुन्हा असे येतील दिवस . दारिद्र्याने लाचार झालेल्या भावाला...... हात एकदा दे भाऊ कायम करून आम्हा सर्वांना साथ एकदा दे भाऊ 🙏🙏🙏 तुमची लाडकी बहीण राधा अजय माने तमाम महाराष्ट्रातील लाडका भाऊ योजनेतील..... लाडक्या भाऊ बहिणीची विनम्र विनंती ..... 🙏🙏🙏
Bharat mata ki jay !! Modi sarkar 03 ki jay !!
Nice news
मोदी साहेबांनी अण्णा हजारे चे नाव घ्यायला पाहिजे होतं
केजरीवाल आणि अण्णा हजारे एकच श्रेष्ठ दूर होते
दिल्लीत दवाखाने...शाळा ..
दर्जेदार कुणी केल्या....एकदा निरीक्षण करा..
आम्हाला महाराष्ट्रात सुध्दा अशा शाळा आणी दवाखाने हवे आहेत
महाराष्ट्र मे भाजपा पार्टी जीती अब दिल्ली मे भाजपा पार्टी जीतेगी
धन्यवाद मिडिया
पिस्तुल घेऊन फिरतातधाकदाखवूनखंडणीगोळाकरतातम्हणेपिस्तूलजमाकरावेतपूर्णयंत्रणाचबदलावीबीडबदलावापोलीसबदलावेताअधिकारीबदलावेतधन्यवाद
सरकारने शेतकऱ्यांवर आन्यय केला कारण माहाडिबिटि शेततळे लॉटरी एक वर्षापासून लावली नाही 😭😭😎
मायबाप सरकार , किव येऊ द्या जराशी.....
दिलेल्या वचनाला, जाग होऊन ,
तत्पर हा कार्याशी.....
निवडणुकीत प्रचार केला,
लाडका भाऊ अंतकरणातून
जागा झाला....
तुम्हीच होते तुम्हीच आला
एका एका मताने,
निर्णय तुमचा झाला....
हाताला दिलं काम ,
म्हणून.......
जीव सांडला ,
तुमच्यासाठी.....
एक, एक , लाडका भाऊ
गावात किती भांडला तुमच्यासाठी......
संविधानाचे तत्व आर्थिक समतेच ....
प्रस्थापित करा, साहेब , तुमचं आमचं नातं ममतेच.......
गरिबीने लाचार झाला तुझा भाऊ.....
शिकूनही बेचारा झाला तुझा भाऊ.....
दारिद्र्यातही सोबत, तुझ्या उभा राहिला भाऊ......
तोंडात घातलेला घास
काढून नका घेऊ .....
देवाभाऊ , एकनाथ भाऊ
अजितदादाभाऊ ......
तुम्हाला आमची किव
थोडी तरी येवो......
मानसिक अस्वस्थतेने गाठला कळस......
रात्रंदिन उद्याचे ध्यान ,
वाटलंच नाही भाऊ ..... पुन्हा असे येतील दिवस .
दारिद्र्याने लाचार झालेल्या भावाला......
हात एकदा दे भाऊ
कायम करून आम्हा सर्वांना
साथ एकदा दे भाऊ
🙏🙏🙏
तुमची लाडकी बहीण
राधा अजय माने
तमाम महाराष्ट्रातील लाडका भाऊ योजनेतील..... लाडक्या भाऊ बहिणीची
विनम्र विनंती .....
🙏🙏🙏
सगळीकडेच मेट्रो मुक्या प्राण्या चे विस्थापन होय ना .