Marathi Bhasha Din: मुंबईत मराठी फिल्म इंडस्ट्रीत मराठीला कलाकाराला दुय्यम रोल- Nagraj Manjule

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • #MarathiBhashaDin #RajThackeray #MNS #AbhijatMarathi #Marathi #ABPMajhaLIVE
    मराठी भाषा ही जगातील प्रमुख दहा भाषांपैकी एक आहे. ती सहजासहजी मरणार नाही, नष्ट होणार नाही. पण मराठी भाषा टिकण्यासाठी प्रत्येकाने मराठीत बोललंच पाहिजे. आपल्याला आपल्या भाषेत स्वीकारतील की नाही हा विचार कशाला? शहरी आणि ग्रामीण भाषा असा भेद नको. पाणी म्हटलं काय आणि पानी म्हटलं काय, लगेच गावंडळ म्हणून मोकळे होतात. पण त्यात गावंडळ काय? आपण आपल्या भाषेवर हसणं आधी बंद केलं पाहिजे, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठणकावलं.
    TOP STORIES
    Russia Ukraine Conflict : अमेरिकेने जर्मनीत पाठवले 7000 अतिरिक्त सैनिक
    marathi.abpliv...
    Russia-Ukraine Conflicts : मी पुतिनची आई असते तर... रशिया-युक्रेन युद्धादरम्यान अभिनेत्री झाली ट्रोल
    marathi.abpliv...
    IT raids on Yashawant Jadhav : यशवंत जाधव भीमपुत्र, घाबरणार नाही तर भिडणार: महापौर किशोरी पेडणेकर
    marathi.abpliv...
    Shivsena Corporator Yashwant Jadhav : यापूर्वीही यशवंत जाधवांवर झाली होती आयकर विभागाची कारवाई; काय आहे नेमकं प्रकरण?
    marathi.abpliv...
    Kishori Pednekar on Kirit Somaiya : महापौर किशोरी पेडणेकर म्हणतात, किरीट भावा तुझ्याकडे....
    marathi.abpliv...
    Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
    ABP Majha (ABP माझा) Live TV is a 24x7 Marathi live news channel in Maharashtra, India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi Live news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage on Maharashtra News, Pune News, Nagpur News, all over India and the world in Marathi. Get the latest top stories live in Marathi, current affairs updates in Marathi, sports latest Marathi news , Marathi business updates, entertainment news in Marathi , politics Marathi live news, spirituality, and many more here only on ABP Majha.
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) Visit: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    Nawab Malik | Nawab Malik Arrested | Nawab Malik Arrest | Nawab Malik News | नवाब मलिक | नवाब मलिक अटक | Nawab Malik Latest News | Nawab Malik Arrest News | Nawab Malik Arrest News Today | NCP | Maharashtra Politics | ED | ED Arrests Nawab Malik | Dawood Ibhrahim | Dawood Ibhrahim Money Laundering Case

КОМЕНТАРІ • 292

  • @dsn7193
    @dsn7193 2 роки тому +217

    आपले मराठी लोक चांगले ऊत्कृष्ट सिनेमे बनाउ लागले की आपोआप मराठी भाषा मजबूत होईल

    • @ramravjadhav
      @ramravjadhav 2 роки тому +10

      कोणता सिनेमा वाईट आहे आणि हिंदी मध्ये कोणता चांगला आहे?

    • @yashtayade380
      @yashtayade380 2 роки тому

      @@ramravjadhav बरोबर

    • @Raj_Thackeray
      @Raj_Thackeray 2 роки тому +2

      जय महाराष्ट्र !

    • @freakyrock5869
      @freakyrock5869 2 роки тому +11

      मराठी सिनेमे इतरही भाषेत डब व्हायला हवेत तर ते अख्या भारतभर पाहिले जातील जसे साऊथ चे सिनेमे इतके लोकप्रिय झालेत कारण ते इतर भाषेत डब होतायत.

    • @ramravjadhav
      @ramravjadhav 2 роки тому +6

      @@freakyrock5869 सिनेमे डब करण्याअगोदर पोर मराठी शाळेत घालवायला शिका

  • @vishworld1406
    @vishworld1406 2 роки тому +331

    नागराज मंजुळे आणि अजय अतुल हे मराठी चित्रपटसृष्टी ला लाभलेले कोहिनूर हिरे आहे !

    • @vasanttondale5789
      @vasanttondale5789 2 роки тому +7

      काय पण राव।

    • @TheRock-vs7mp
      @TheRock-vs7mp 2 роки тому +7

      मग कपाटात ठेव

    • @ravipatil207
      @ravipatil207 2 роки тому +11

      खरी गोष्ट आहे.
      .
      यांच्यामुळेच मराठी सिनेमाला पुन्हा सोनेरी दिवस आले आहे.

    • @Mambo05-f5k
      @Mambo05-f5k 2 роки тому +7

      Jaatiwadi aahe ha brahman ani maratha samaja vishayi vish okto

    • @omkarbhandare4244
      @omkarbhandare4244 2 роки тому +2

      Kuch bhi 😂😂😂

  • @rajdipmalavird9553
    @rajdipmalavird9553 2 роки тому +217

    आडनाव घेताना पण त्यांनी सर्वांचे घेतले ...हा माणूस खरा आहे खूप प्रामाणिक आणि एकनिष्ठ ...भेदभाव नाही केला ..🙏🙏🙏💙💙

  • @343230098300
    @343230098300 2 роки тому +94

    मला अजून पर्यंत कधी नकळलेली गोष्टी भारतीय फिल्म उद्योग सुरू केला एका मराठी माणसाने हा उद्योग सुरू झाला मुंबई महाराष्ट्रात तरीही मराठी चित्रपट सृष्टी ची बकाल अवस्था का ?पंजाब, उत्तर प्रदेश, बंगाल,अगदी दक्षिण भारतीय इथे सुपरस्टार बनले पण एक मराठी माणसाला सुपरस्टार बनता आलं नाही ? या मराठी माणसाने एके काळी हिंदुस्थान वर राज्य केलं विदेशी अफगाणी आक्रमण रोखली पण स्वतंत्र भारतात एकदाही पंतप्रधान बानू शकला नाही

    • @yogeshmalwade9060
      @yogeshmalwade9060 2 роки тому +12

      Aaplich manas aaplli game karatat Mag ti kontihi field aso 😠

    • @JosephStalin-io5fp
      @JosephStalin-io5fp 2 роки тому +2

      Saheb tumhi maananiya shivaji rao gayakvad(rajnikant) yhanna visarlat , te marathi aheat mulche jyanni south madhe kaam kele.
      Aaple marathi prekshak marathi maansala mahatva det nahi ani tikde south che lok marathi maansala hero banavtat,
      Madhuri dixit , nana patekar ani Rites deshmukh he tari kahi changle actors aheat!

  • @d.m.5410
    @d.m.5410 2 роки тому +57

    मंजुळे खरच सर्व सामान्य माणसाला एक platform देत आहेत

  • @tejasji3364
    @tejasji3364 2 роки тому +29

    एका थिएटर मध्ये मी आणि माझे मित्र सैराट बघायला गेलो होतो तेव्हा तिथे एक पंजाबी कुटुंब पिक्चर बघायला आले होते त्यातील एक ४-५ वर्षे वयाचा लहानगा त्याच्या आई कडे सैराट बघायचा म्हणून हट्ट धरत होता

  • @mrb7082
    @mrb7082 2 роки тому +14

    महाराष्ट्रातील मराठी मुलांनो तुमचे भविष्य कधी बदलेल सांगू शकत नाही...कोण कुठला नागराज मंजुळे सारखा दिग्दर्शक येईल आणि तुमचे आयुष्य बदलून टाकेल हे सांगू शकत नाही. ग्रेट नागराज मंजुळे सर...

  • @thedarkknight9959
    @thedarkknight9959 2 роки тому +35

    आमचे लोक मूर्ख हो,
    मराठी सोडून त्यांचे च picture bagtet,
    Tamil तेलगू लोक त्यांचे movie's पाहतात,
    ते बॉलिवूड ल jaht गिन त नाहीत,

    • @Nextgenminds
      @Nextgenminds 2 роки тому +6

      तू मूर्ख आहे मराठी त चांगले पिक्चर्स येतात कुठे एक पावनखिंड सोडला तर आखी मराठी इंडस्ट्री भोजपुरी च्या वाटेवरून चालली आहे

    • @Ashish-G-
      @Ashish-G- 2 роки тому +3

      @Sagar Ingle बॉलिवूड ची बरोबरी नकोच आहे
      थर्ड क्लास आणि थिल्लर पणा
      मराठी नाटक आणि चित्रपटांचं कंटेन्ट, अभिनय हा जागतिक दर्जाचा आहे.

  • @ashokatkare3597
    @ashokatkare3597 2 роки тому +19

    एकेकाळी व्ही शांताराम,राजा नवाथे वगैरे भरपूर मराठी माणसं हिंदी चित्रपट दिग्दर्शक होते परंतू पुढे ते बंद झालं, महेश मांजरेकर यांनी सुद्धां हिंदीकडे जवळपास पाठ फिरवली,अशात नागराज मंजुळेंची धडक खुपचं स्तुत्य आणि आदरणिय आहे.

    • @Dattebayo3089
      @Dattebayo3089 2 роки тому +1

      Bollywood and tollywood मध्ये आता फक्त neptoism चालते. Even Gujrati लोकं पण कमी काम करतात आता bollywood मध्ये. Most गुजराती हे producers आहेत. Bt acting and direction madhe कमी आहेत and जे जुने आहेत तेच उरलेत. मराठी, Bengali, malyalam, Punjabi, gujrati, tamil movies मध्ये आपण नाटक मध्ये काम करणारे बघतो. पण bollywood and tollywood मध्ये नाही. कारण तिथे nepotism जास्त आहे.

  • @dnyaneshwarnalvadenalvade7430
    @dnyaneshwarnalvadenalvade7430 2 роки тому +14

    बॉलीवूड मध्ये खत्री व पंजाबी लोकांचेच प्राबल्य आहे

  • @baburavpatkar4377
    @baburavpatkar4377 2 роки тому +2

    आण्णा तुम्ही झुंड हा फिल्म मराठी मध्ये केली तर बर वाटलं आसत नाना पाटेकरंना घेउन अमिताभ बच्चन पेक्षा नाना छान काम आसत मराठी माणसाला किमंत देतात का हे हिंदी वाले मि सोलापूर जय शिवाजी जय महाराष्ट्र

  • @rajagroindustries5044
    @rajagroindustries5044 2 роки тому +40

    तुम्हा दोघांचीही आम्हाला अभिमान आहे

  • @vantaasbantaas4715
    @vantaasbantaas4715 2 роки тому +73

    Nagraj is inspiring always, anytime, He will take Marathi cinema ahead ..only one one person in Hundreds years of Marathi Cinema

  • @krushnagadekar1526
    @krushnagadekar1526 2 роки тому +19

    झुंड नाना पाटेकर ना दिला असता बच्चन पेक्षा जास्त न्याय दिला असते भूमिकेला

    • @vasanttondale5789
      @vasanttondale5789 2 роки тому

      बरोबर ।।।पण नागराजला किडाच होता लंबूबरोबर सिनेमा काढायचा ।।।।आपण काय करणार?सांगा...आता...

    • @vijaykamble8690
      @vijaykamble8690 2 роки тому +4

      @@vasanttondale5789 PAN TULA KIDA ASALA PAHIJE NAGRAJ CHA PICTURE BAGHAYACHA...

  • @MankariVlogs4055
    @MankariVlogs4055 2 роки тому +37

    नागराज सर respect for you 👏👏

  • @prashantbhosale1772
    @prashantbhosale1772 2 роки тому +4

    खूप छान नागराज दादा,आपल्या industry मध्ये पुन्हा एकदा dr, Babasaheb Ambedkar,janmala yave लागतील तर,मराठी इंडस्ट्री ला चांगले दिवस येतील.जय शिवराय जय शंभूराजे जय भीम.🚩👍👌

  • @dr.satishpund8095
    @dr.satishpund8095 2 роки тому +9

    खुपच परखड आणि प्रामाणीक मत मांडल, दोघांनीही…
    काय सांगशील ज्ञानदा!

  • @rajeshshinde5696
    @rajeshshinde5696 2 роки тому +52

    Nagraj is very great human

  • @rajeshkalesirsir412
    @rajeshkalesirsir412 2 роки тому +9

    पाहुणे असंख्य पोसते मराठी
    आपल्याच घरात दुःख भोगते मराठी शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

  • @nitinshelar2309
    @nitinshelar2309 2 роки тому +35

    Ek no. Nagraj sir what a interview I saw in my life.. 👍👍🙏

  • @sanjaynalawade6491
    @sanjaynalawade6491 2 роки тому +10

    नागराज मंजुळे यांच्या निर्मितीला खूप खूप सलाम

  • @amolshingare86
    @amolshingare86 2 роки тому +11

    नागराज सर तुम्ही विचारांचि आग लावता व समोरच्याला विचार करायला लावता

  • @tinas3394
    @tinas3394 2 роки тому +70

    Will pray for Marathi film industry to grow and prosper as it deserves the best 🙏🙏🙏🙏

    • @ratnas3982
      @ratnas3982 2 роки тому +2

      We are the only people who can make it possible. unfortunately most of the people are going bollywood. I don't understand why they are wasting there money for there movies

    • @rekhagaikwad3566
      @rekhagaikwad3566 2 роки тому +1

      Very true

  • @rajseb2007
    @rajseb2007 2 роки тому +11

    नागराज साहेब, तुमच्या कडून आम्हाला फार अपेक्षा आहे.

  • @KanishkaKaustubh
    @KanishkaKaustubh 2 роки тому +17

    मग हिंदीत कशाला चित्रपट बनवला??? दक्षिणेतील लोक त्याच्याच भाषेत चित्रपट बनवून जगावर राज्य करत आहेत.

    • @GJadhav1709
      @GJadhav1709 2 роки тому +4

      अभिताभ बच्चन सोबत हिंदी च बनवतील ना..

    • @swapnilravindra3346
      @swapnilravindra3346 2 роки тому +2

      कळेल तुला हळू हळू .

    • @Nextgenminds
      @Nextgenminds 2 роки тому

      @@GJadhav1709 अमिताभ बच्चन ला घेतला नसते तरी चालल असत

    • @yogeshmalwade9060
      @yogeshmalwade9060 2 роки тому

      Are Hindi madhe pan Marathi lokanchech picture aale pahijet

    • @proudetobeindian6428
      @proudetobeindian6428 2 роки тому +1

      @@GJadhav1709 mag tyala ka ghetale dusra koni juna marathi actor navhata ka

  • @shirinz
    @shirinz 2 роки тому +3

    Manjule yanni Amitabh evji Nana Patekar la ka nahi ghetle? Shevti paise recover karne he main uddesh aste ithe marathi non marathi chalat nahi

  • @vasanttondale5789
    @vasanttondale5789 2 роки тому +2

    आता मंजूळे बोलले.की नाना पाटेकर, रितेश देशमुख .ही मराठी नावं हिंदीत कमी आहेत .मग तुमही बचचन ला का घेतलं नाना .रितेश का नाही? ढोंगी सगळे..नागराज....

  • @GaneshSawant007
    @GaneshSawant007 2 роки тому +2

    घोटाळा तुमच्या विचारातच आहे, बॉलीवूडमध्ये मराठी असण्या नसण्याने काही फरक पडत नाही. मराठी चित्रपटसृष्टीला मोठं करण्याचा विचार करा.

  • @dr.sachin1980
    @dr.sachin1980 2 роки тому +4

    I will be surprised if Nagraj Manjule doesn't get Maharashtra Bhushan and/or Padmashree in coming year or so.. !!

  • @vishalrupali2697
    @vishalrupali2697 2 роки тому +37

    मराठी भाषा दीन
    साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे जयंती असली पाहिजे

    • @ashwinsonone4732
      @ashwinsonone4732 2 роки тому +2

      खरं बोलला.. अगदी मनातलं

    • @durgadambale5311
      @durgadambale5311 2 роки тому +2

      दीन म्हणजे दुबळा,दिन म्हणजे दिवस

    • @mayurdevkule7927
      @mayurdevkule7927 2 роки тому

      खरं बोलला दादा

  • @PK-nd8rm
    @PK-nd8rm 2 роки тому +22

    मी मराठी गर्व आहे मला मराठी असलेल्या

  • @milindagnihotri6166
    @milindagnihotri6166 2 роки тому +25

    Nagraj manjule is proud of Maharashtra
    One of the best directors in india
    Proud to be a Marathi

  • @हिंदुयोद्धा-ल4ट

    हे मुलाखतीत सांगत आहेत मराठीचा अभिमान हवा आणी स्वतः हा चित्रपट हिंदीत बनवला यापेक्षा दुर्दैव नाही

    • @sanisingh5848
      @sanisingh5848 2 роки тому +3

      Tu nko baghu, tujh kay yogdan ahe te

    • @हिंदुयोद्धा-ल4ट
      @हिंदुयोद्धा-ल4ट 2 роки тому +5

      @@sanisingh5848 मी मराठीत लिहतोय हे माझं योगदान तुझ्यासारखं इंग्लिश मध्ये नाही समजलं काय

  • @mayurkharjul5144
    @mayurkharjul5144 2 роки тому +3

    मराठी अभिनेत्याला च संधी द्यायला पाहिजे होती ना, अमिताभ बच्चन ला का दिली संधी 🙏

    • @नादगंगा
      @नादगंगा 2 роки тому

      बरोबर आहे हे एकदा मोठे झाले का कोणाला विचारत नाही

  • @mahavirk8197
    @mahavirk8197 2 роки тому +17

    Nagraj comes from lower strata of society so he has not got tat sort of publicity... He is the best in marathi film industry

  • @nikhil98157
    @nikhil98157 2 роки тому +2

    Marathi hero nahi mhanta pn amitabh Bachchan chya aaikvji nana Patekar sudha chale aste mg tumhi ka nahi ghetl???

  • @anilpol5439
    @anilpol5439 2 роки тому +7

    मराठी कलाकार जर हिंदीत यावे अस तुम्ही म्हणता ना मंग त्यांना संधी द्या ना. तुम्ही मराठी आहात मंग बच्चन यांना का मुख्य भुमिका दीली त्यांच्या ऐवजी एखाद्या मराठी कलाकाराला संधी द्यायची ना. सुरवात तुम्ही करायची म्हणजे हिंदीतही मराठी लोकांचा डंका वाजेल.
    बोलण ठीक आहे हो करत तस कोणीच नाही.

    • @swapnilravindra3346
      @swapnilravindra3346 2 роки тому +1

      कारण तू जात नाही मराठी कलाकारांना बघायला म्हणून त्याला घेतला.

    • @anilpol5439
      @anilpol5439 2 роки тому +3

      @@swapnilravindra3346 भाऊ मी ठरवलं आहे चित्रपटगृघात बघितला तर मराठीच चित्रपट पहायचा हिंदी अजिबात नाही.

    • @proudetobeindian6428
      @proudetobeindian6428 2 роки тому

      hindi bogas picture ata sara janhavi ani ajkalchya heroine

  • @sidrote9031
    @sidrote9031 2 роки тому +1

    यश चोप्रा यांनी कधी फॅन्ड्री केलाच नसता, आणि करू पण नये😂👌👌

  • @mazatech3089
    @mazatech3089 2 роки тому +1

    हा नागराज फक्त मोठ्या लोकांना negativ बनवून स्वतः ची पोळी भाजतोय,,,, काय गरज चोप्रा ची असले फालतू movie बनवायची

  • @ankurnalande55
    @ankurnalande55 2 роки тому +21

    Ritesh Deshmukh tyancha Vadlancha punyayimule bollywood madhe kaam milavli
    Nana self made,Shreyas Talpade self made,Bhagwan dada pan deshmukhne bapamule kame milavli mhanun to kay yevdha great nahiye tyacha porana pan marathi bolta yet nasel...bayko marathi keli asti samanya घरातली किंवा श्रीमंत केली अस्ती तरी मराठीपण जपल असत

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 2 роки тому

      अगदी बरोबर

    • @nickpop23
      @nickpop23 2 роки тому +8

      Tyanchi mula marathit boltat. Genelia deshmukh ata marathi chitrpatat kaam karat ahet. 'Ved' navacha chitrapat karat ahet. marathi lokanacha abhiman balga, jalu naka, paay odhu naka

    • @rahulbalkrishnabansode
      @rahulbalkrishnabansode 2 роки тому +1

      Yedzava ahes tu compare karayla laj vatayla havi

  • @sachinkarande9714
    @sachinkarande9714 2 роки тому +2

    South Indian वेगळीच वोळख ली जाते तशी तुम्ही मराठी फिल्म इंडस्ट्री पण वोळखली जावी

  • @sachinkasote4779
    @sachinkasote4779 2 роки тому +4

    नागराज सर चा पेहराव बघा किती साधा 100,,करोड़ कमावनारा किती हा साधपना

  • @kedarshevde9258
    @kedarshevde9258 2 роки тому +1

    तुम्ही great आहात पन म्हनुन कोणाशीच तुलना करून तो greatness कमी करू नका,
    "चक दे " या सिनेमा ची theme झुंड सारखीच आहे आठवत असेल तर त्यात ही आदिवासी वस्ती मधील 2 मुली दाखवल्यात 2 मुली मिज़ोरम मधील आहेत ईतर ही मुलीना कमी समजणे किंवा support नाही अशी अवस्था होतीच
    तसच sairat आणि yrf चा Ishakzade यात same गोष्टी आहेत... तर माझे म्हनने असे आहे की
    (यशराज) त्यांच्या जागी आहेत तुम्ही ही great च आहात.... चुकलो असेल तर माफ करा पन स्वतःची तुलना कुनाशी करायला जाऊ नका

  • @Berar24365
    @Berar24365 2 роки тому +1

    आपण हिंदी चित्रपट सृष्टी गाजवणाऱ्या मराठी माणसांमध्ये एक नाव नक्की विसरतो ते म्हणजे व्ही शांताराम यांचे.
    शांताराम बापू मराठी होते आणि ज्यांना जात पात माहितीच करून घ्यायची असेल त्यांना सांगतो की ते त्या अर्थाने दलित घटकातील पण होते .
    शांताराम बापू यशस्वी मात्र आपल्या अद्वितीय कौशल्यामुळे झाले आणि त्यांना कोणी त्यांची जात धर्म ही कधी विचारला नाही.बापुनी पण त्याचे कधी भांडवल केले नाही.विशेष म्हणजे मराठी हिंदी ग्रामीण शहरी बहुजन अभिजन असे सर्व लोकांना आवडणारे चित्रपट बापुनी बनवले.
    मराठी माणसाने शांताराम बापूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी

  • @snehalkakade775
    @snehalkakade775 2 роки тому +5

    Fandry ha Sairat chya 100 pat uttam aahe,
    Tasech Sairat ha parat hone nahi

  • @sharadhalde2609
    @sharadhalde2609 2 роки тому +2

    मंजुळे कसल दुय्यम तूम्ही सूद्धा अमिताभ ला घेतलत की...

  • @indian0197
    @indian0197 2 роки тому +5

    Best director=Nagraj Manjule💙

  • @kingKhan-xm7kh
    @kingKhan-xm7kh 2 роки тому +10

    मराठी industry मध्ये तेच तेच लोकं bore करत आहेत..... चिन्मय, शंतनु यांना बदलायची वेळ आली आहे.
    Good luck Nagraj ji👍👍

    • @unpat
      @unpat 2 роки тому +4

      स्वतःची प्रोफाइल king khan आणि इथे लोकांना शिव्या द्यायच्या. चांगले पिक्चर लोक बघतात, जात नाही.

    • @Berar24365
      @Berar24365 2 роки тому +3

      त्याला शिवरायांची भूमिका करणाऱ्या अभिनेत्यांचा राग येतोय पण नागराज चालतोय.हीच ती भिकमागी मानसिकता जी फक्त जातपात पाहतात पण दुसऱ्यांना जातीयवादी म्हणतात.

    • @unpat
      @unpat 2 роки тому +3

      @@sumit6889 व्यक्त व्हायला आज शेकडो मार्ग उपलब्ध आहेत. सतत जातीय वर्गीय बडबड करत बसायची, आपल्या मागास पणाच उदात्तीकरण करायचं हा पण एक मानसिक रोग आहे.
      खरंतर शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहेत. त्यांनी पाच शाह्या, स्वजातीय, स्वधर्मीय, स्ववर्गीय असे सर्व शत्रू अंगावर घेऊन स्वराज्य निर्माण केलं. रडत बसले नाहीत.
      मी सर्व प्रकारचे चांगले चित्रपट बघतो. कशाला जातीय, वर्गीय लेबल लावत बसत नाही.
      चित्रपट चांगला किंवा वाईट असतो पेठेतील किंवा ग्रामीण नसतो.

    • @unpat
      @unpat 2 роки тому +2

      @@sumit6889 प्रत्येकजण जातीय अत्याचारच करत बसलाय आणि आम्ही मात्र शोषित वगैरे खोटी मानसिकता आहे. मान्य आहे जातीयवाद झाला. त्या साठी आरक्षण, सवलती याच हिंदूंनी दिल्या. एवढंच नाही तर सामाजिक समरसतेत भागही घेतला. पण तुम्ही प्रत्येकालाच शिव्या घालणार असाल तर तो बिनडोकपणा तुम्हाला लखलाभ. असेच रहा.

  • @kalps_interstellerkalpavru4038
    @kalps_interstellerkalpavru4038 2 роки тому +1

    मग हिंदी कलाकार बच्चान ला का मेन रोल दिला तुमच्या झुडं मध्ये??????

  • @rapidfire-y2w
    @rapidfire-y2w 2 роки тому +33

    छान भाषण मंजुळे सर🙏🙏🙏🙏

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 2 роки тому +4

    प्रत्येक मराठी माणूस म्हणजे हिरा ...❤️👍👍

  • @amitmalap6190
    @amitmalap6190 2 роки тому +3

    People think these 2 are next pillars of marathi industry!! मराठी भाषा,संगीत खूप अगाध आहे, हे जवळपास पण नाहीत

  • @sushivlog-xb2vl
    @sushivlog-xb2vl 2 роки тому +16

    Nagaraj dada Is a very intelligent man

  • @jayaprakashbalan2510
    @jayaprakashbalan2510 2 роки тому +8

    Marathi film industry has the most talented people across the country and earlier days, we used to have all the great talent of Marathi film industry making a strong presence in Hindi films. I have been inspired by the character actors that Marathi film industry has given like Shreeram Lagoo, Sulochana, Lalita Pawar etc. and so many. Marathi films have to be globally marketed and publicised, then automatically the language will become popular.

  • @PK-nd8rm
    @PK-nd8rm 2 роки тому +3

    चित्रपटात आणि मालिका मध्ये कृपया करून शुद्ध मराठी बोला मन plz इंग्लिश शब्द नकोत कृपया करून

  • @pratikjv8
    @pratikjv8 2 роки тому +2

    मराठी चे बजेट वाढवाले पाहिजे आणि हिंदी चित्रपटात मराठी लोक घरात काम करणारे दाखवतात . आपल्या राजकारणी आणि श्रीमंत मराठी लोकांनी पुढे येऊन मराठी भाषा वर नेली पाहिजे. सध्या महाराष्ट्रात जातीचे राजकारण खुप चालू आहे ते थांबले पाहिजे आणि सर्व मराठी लोकांनी एकत्र आले पाहिजे 🙏
    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @sunilkhandagale9966
    @sunilkhandagale9966 2 роки тому +1

    Great work nagraj manjule & ajay ,atul je marathi film industry & marathi bhashesathi best work karat aahe,tyana shubhechya ya karyasathi,jay hind,jay maharashtra

  • @NKsEntertainment
    @NKsEntertainment 2 роки тому +1

    नागराज सर respect for you

  • @omkardhumal8323
    @omkardhumal8323 2 роки тому +1

    Savta Amitabh la cast karun boltat hindi madhe marathi cha hero hava aahe 🤣

  • @shrikulkarni79
    @shrikulkarni79 2 роки тому +3

    Lokana ata kalayala lagal ahe..... Ata marathi film kade lok olat ahet.....
    Bollywood bycot kel ahe..... Tevedech hero, tharavik heroin. Apala kalakarna jast mothe role det nahi

  • @suhasbhalerao9733
    @suhasbhalerao9733 2 роки тому +3

    अहो नागराज भाऊ..आपण तरी झुंड मध्ये कोणत्या मराठी हिरो ला lead रोल दिलाय ते सांगा... डझण भर मराठी मुल घेवून त्यांना थोड काम दिले म्हणजे काय खूप मोठे काम नाही केले.
    अमिताभ च्या जागेवर् इतर मराठी अभिनेता असता तर बरच झाल असत.

  • @drbharatbhushantelang3039
    @drbharatbhushantelang3039 2 роки тому +4

    Dadasaheb Phalke pasun Lata Mangeshkar, Asha Bhosale, Madhuri Dixit, Urmila Martondkar, Nana Patekar, Sonali Bendre paryant. Madhur Bhandarkar pasun Ashutosh Gowarikar paryant anek Marathi Kalakar ahet jyani Bollywood gajwala. Jyanchyat kshamata aste Bollywood gajwanyachi te lokpriya tar nakkich hotat.

    • @neilgiri
      @neilgiri 2 роки тому +2

      Aho Dr. Hero sanga ekhada mainstreamarathi.

  • @shadowxbobby5174
    @shadowxbobby5174 2 роки тому +1

    Maharashtra shivay हिंदी chi ky layki ahe 😡 apanch hy haramkhorna मुंबई त jaga Dili.. Ani ata hech aplya Dokywar basale ahet

  • @Dkisap
    @Dkisap 2 роки тому +4

    मराठी लोक English शिकायला विसरले , हा आहे प्रॉब्लेम

  • @hindistory6659
    @hindistory6659 2 роки тому +1

    chayla ma yani ka Marathi actor lead madhi nahi ghetla, amitabhla ka ghetla

  • @gamingcircus2637
    @gamingcircus2637 2 роки тому +1

    He himself don't know how to speak fluent marathi.

  • @samm8654
    @samm8654 2 роки тому +1

    Dnyanda waste of time, disrespect of highly talented people interview, nepotism
    Marathi didn't have highly respected reporters like Ravish Kumar who can justify legends interview time

  • @nirajkhandare2637
    @nirajkhandare2637 2 роки тому +6

    Lay Bhari sir, kharach aahe Marathi Lokanna chance ch naahi!

  • @PK-nd8rm
    @PK-nd8rm 2 роки тому +10

    कृपया करून मराठी मध्ये बोलायला सांग मराठी मालिका मध्ये सर्वाना कारण मालिका मध्ये एक पूर्ण वाक्य बोलत नाहीत मधीच इंग्लिश शब्द वापरतात

  • @bhagavandevakar4608
    @bhagavandevakar4608 2 роки тому +1

    Tumhi suddha diwar, aani d d l banvu shaknar nahi.

  • @minalvaidya9795
    @minalvaidya9795 2 роки тому

    कथानक प्रेरणात्मक आहे, जुंड मध्ये , त्या, स्टारकास्टचे हेयर स्टाइल ,अतिशय, unhygienic,वाटतेय, एकुणच ,भाषेच्या लहेजा पेक्षा , आपल, आपल, हि , सुस्थितीतल, चित्रिकरण करता आले असते.....युवा पिढिला, अस्वच्छता, फॅशनच्या नावाने, वाट्टैल ती देहबोली आणि ती मिरवण, हे तरी बेटर करता आले असते

  • @s.m.8218
    @s.m.8218 2 роки тому

    आठवतंय का, काय add केली होती, मैने प्यार किया चित्रपटाची,. महाराष्ट्रात ( लक्ष्या हिंदीत आला रे..... छी!!!!)...

  • @shrirang198311
    @shrirang198311 2 роки тому

    यश चोप्रा ने फॅन्ड्री करून उपयोगच नाही, हिरो असणार शाहरुख खान किंवा वरुण धवन इत्यादी, हिरोईन कीर्ती सनोन किंवा इत्यादी आणि शूटिंग होणार हिरानंदानी मध्ये ,😝😝😝

  • @Google_Administration
    @Google_Administration 2 роки тому +1

    मराठी मध्ये आता ott सुरु करायला हरकत काय

  • @Pdm011
    @Pdm011 2 роки тому

    ❤️ अण्णा❤️
    Congratulations Jhund team 🙏

  • @PARIandVIHAAN
    @PARIandVIHAAN 2 роки тому +1

    आज झुंड चित्रपट पाहिला. खरंच उत्कृष्ट चित्रपट बनवला आहे.

  • @minalvaidya9795
    @minalvaidya9795 2 роки тому

    संहिता छान, पण, भकास ,फॅशन कि अस्वच्छ, नीटनेटका पहेराव हि कमी बजेट मध्ये चालला असता कि

  • @Rahulbhujbal37
    @Rahulbhujbal37 2 роки тому +10

    Jay Maharashtra

  • @nanamore5125
    @nanamore5125 2 роки тому

    राज ठाकरे चं मराठी प्रेम नकली आहे ।
    नागराज मंजुळे प्रामाणिक आहे मातीशी .
    कारण नागराज नेता नाही, अभिनेता आहे .

  • @azingo2313
    @azingo2313 2 роки тому +1

    मराठी लोकांचे Presentation टुकार आहे.
    कायम lower level thinking करतात

  • @abhijeetjadhav2759
    @abhijeetjadhav2759 2 роки тому +1

    Nagraj Anna tumi amache idol ahat sairat Marathi film la 100 koti deun tumi history Keli ata boliwood made entry Keli kaludya tya Karan Johar Chopra Naditad ya director la Marathi Manus kahihi Karu shakto Ani Bollywood chya herion la nuste Nagade houn pictures chalat nahi

  • @patil9672
    @patil9672 2 роки тому +1

    नागराज मंजुळे ऐवजी तुमचे आडनाव कुलकर्णी जोशी देशपांडे असतं तर 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔

    • @societymitra
      @societymitra 2 роки тому

      आत्तापर्यंत लता मंगेशकर एवढा सन्मान भेटला असता ...अण्णांना

  • @sp6245
    @sp6245 2 роки тому

    kashmir files marathi madhe kadha,. deshbhakti,,deshpream,.che pictore kadha,..jati pati madhe bhandan lau naka,.currupted leaders,,atanki supportors chi hajamat kara.,

  • @abhishekpawar8886
    @abhishekpawar8886 2 роки тому +1

    Why has he not released Jhund in Marathi?

    • @nkvlog2203
      @nkvlog2203 2 роки тому

      Marathi me sairat ne apna dam dikhaya abhi jhund Hindi film industry me apna dam dikhayega

  • @chetanchavada6020
    @chetanchavada6020 2 роки тому

    Pan ek prashana ahe ....ki ...jaar marathi bhashecha abhiman ahe tar .....jund marthi madhe ka nahi kela ....hindi madhe ka kela .... bacchan sahebana marathi film madhe aanaicha. Hota........Raja mauli saheb ... bahubali kela tari ...RRR tyachach bhashet kela ...tyani lagech Hindi industry madhe udi nahi marli ....tyani next movie tyacha bhashetch kela ...te tar hindi karu shakat hote sahaj .....tar vichar Kara ...saheb tumhi marathi bhashela motha kela ...ki swatala ....jay Maharashtra ...jay shivarai ....🚩🚩🚩🚩

  • @whatdipak2152
    @whatdipak2152 2 роки тому +1

    तुम्ही घायचा ना तुमच्या पहिल्या मराठी चित्रपटात एखादा मराठी हीरो

  • @jadhavketan5982
    @jadhavketan5982 2 роки тому +13

    We support u Nagraj..ek divas nakki yeyil...I am Mr Bhosale,Jadhav,Patil,Kamble,Manjule.. industries ke ek laute Malik..💪💪💪Hindi Ani south che cinemey baghnech bandh atta...Only Mai Marathi.. 🙏

  • @shekharthorat6449
    @shekharthorat6449 2 роки тому +1

    ज्ञानदा तु पहिली मराठी नीट शिक

  • @swap3000
    @swap3000 2 роки тому +3

    खूप सुंदर अप्रतिम मुलाखत 👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @ashokmahire6541
    @ashokmahire6541 2 роки тому

    Magas vargiyana ghatnechya je aadhikar ani hukka bahal kelet ,v samajjeevanat pudhe yenya Sathi je darvaje khule kelet tyaoaiki ajay Atul ani Nagraj manjule magasvargiyatun pudhe yeun jee pragati keli tyabaddyal tyanche wbhinandant.aani kautuk,sarre shrey dr babasaheb asi jaate,samast magasvariy samaj tyancha krutandy rahil jaybheem

  • @nandkishor_0111
    @nandkishor_0111 2 роки тому +1

    Bhai tu pn Marathi actor ghaycha na lead madhe Amitab Bachan la Kayla ghetla tu pn Marathi actor la side actor cha role dila.

  • @harshadhamanaskar4516
    @harshadhamanaskar4516 2 роки тому

    Marathi Maharashtrat bolali geli pahije. Je aajkal kami zhalay. Atta nagraj sirani je sangital bhavabaddal mobile gallery madhe english madhe suruvat. Hech badlayala have. Nidan aaplya rajyat kuthehi marathit bolal pahije he marathi mansanech pahil karayala hav.

  • @kadambs
    @kadambs 2 роки тому

    नागराज आण्णा कदम आडनाव आहे एक
    चांस द्या माझ्या रोल चा खर्च मी करतो 😉

  • @sonalipawar5851
    @sonalipawar5851 2 роки тому +5

    Nagaraj dada100%बरोबर

  • @babankadam8942
    @babankadam8942 2 роки тому

    बॉलिहुड मध्ये फक्तं मराठी माणूस मुख्य अभिनेता। अभिनेत्री। संपूर्ण टीममध्ये मराठी बाणा। हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार असून गरुड झेप 2022 प्रथम क्रमांक पटकावला झुंड ***💐👌

  • @manojnimse3664
    @manojnimse3664 2 роки тому +1

    mgg tumhi pnn amitabh bacchan la kashala ghych picture madhi ekadha chagla marthi actor ghycha ki mgg lead role madhi

  • @nikhildanapure274
    @nikhildanapure274 2 роки тому

    why they did not bring akash thosar? why director and singer is taking limelight?

  • @nitinshelar2309
    @nitinshelar2309 2 роки тому +1

    Tumchya sarkha dur drishtikone aslele director producer Marathi industry madhe ale ki aplya marathi ani maharashtra chi paribhasha badlel

  • @pratikphursutkar5560
    @pratikphursutkar5560 2 роки тому

    Mag swatachya movie madhe bachan aiwaji ghyaycha hota ki ekhada gokhale khedekar bhave joshi

  • @amoltayde3363
    @amoltayde3363 2 роки тому +1

    Marathi manus Marathi cinema baghat nahi Marathi bolat nahi sagade richmarathi lok Hindila pradhnay detat tar kas hoil 🙏🙏🕯️