share like and comments 🥰🥰🥰

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • Video from Yashoda Bhoir(AvaniPatil)

КОМЕНТАРІ • 48

  • @Kokankar_RJ
    @Kokankar_RJ 5 місяців тому +17

    गाण्याच्या प्रत्येक ओळीतून खुप काही घेण्यासारख आहे,, आणि ओवी चा नाद खुळा लयभारी...मी दिवसातून दोन तीनदा तरी तिचा तो नृत्य बघतो लय भारी असंच पुढे जा बेटा आई बाबांच नाव उज्ज्वल कर, माझ्या कडून तुला खूप खूप शुभेच्छा 💐

  • @purushottambondre2949
    @purushottambondre2949 3 місяці тому +1

    Lord shiva blessings you beta very nice@Ovipatil

  • @thakaresantosh2437
    @thakaresantosh2437 4 місяці тому +1

    खुप सुंदर गान पुढील वाटचालिस् शुभेच्छा🎉 koshimbi

  • @ramnathkoli1589
    @ramnathkoli1589 5 місяців тому +4

    खुप छान ओवी पाटील बेटा

  • @LatikaGharat-p7h
    @LatikaGharat-p7h 5 місяців тому +2

    Khup chan ovee aani tai ❤❤❤❤❤

  • @MEET_BHOIR10
    @MEET_BHOIR10 5 місяців тому +6

    खूप खूप छान🎉 भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा - जय एकविरा.

  • @BhatkarSameer-dn4mn
    @BhatkarSameer-dn4mn 5 місяців тому +2

    Khoop 👌👌🌹

  • @seemabhunbhune1819
    @seemabhunbhune1819 5 місяців тому +1

    जय आगरी, जय कोळी ❤🎉🎉

  • @indianofficial1499
    @indianofficial1499 5 місяців тому +3

    जय एकविरा जय आगरीकोली

  • @subhaktilokhande3862
    @subhaktilokhande3862 4 місяці тому

    खुप छान बेटा ❤

  • @rajaramnimbalkar8603
    @rajaramnimbalkar8603 5 місяців тому +1

    ओवी व अवनी खूप खूप सुंदर आहे ❤

  • @DipakGaikwad-bj1uc
    @DipakGaikwad-bj1uc 5 місяців тому +1

    छान ओवी पाटील मस्त 😊❤

  • @milindpatankar756
    @milindpatankar756 4 місяці тому +1

  • @shoukatalisayyed2484
    @shoukatalisayyed2484 4 місяці тому

    Good

  • @mahadevghadigaonkar6280
    @mahadevghadigaonkar6280 4 місяці тому +1

    एकदममस्त

  • @mahadeoraoghuge4935
    @mahadeoraoghuge4935 5 місяців тому +1

    1 no.

  • @pareshkudalkar1498
    @pareshkudalkar1498 5 місяців тому

    Khup chan ggayli

  • @kishor4390
    @kishor4390 5 місяців тому

    🎉🎉🎉❤

  • @chetanapatil4454
    @chetanapatil4454 4 місяці тому +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @RiyaInIndia
    @RiyaInIndia 4 місяці тому

    Nice!
    Tumhala bhetun chaan vatla mala :)
    Ek ek vlog pan banavla ahe, majhya channel var ☺️

  • @dipeshkarjavkar2278
    @dipeshkarjavkar2278 5 місяців тому +1

    Khup Chan ❤

  • @जि.प.प्राथमिकशाळादहेगाव

    खूप सुंदर

  • @nileshpatenkar4169
    @nileshpatenkar4169 5 місяців тому

    🌺 *आता या गाण्यावर फक्त ओवी पाटिलनेच न्रुत्य करावे कारण इतर कोणीही या गाण्यावर नाचताना किंवा गाताना दिसले तर स्वता बघणारे प्रेक्षक त्यावर आक्षेप घेवून ओवी पाटीलच हवी इतर कोणी नको म्हणून कमेंटस करतायत* *थोडक्यात सांगावे तर ओवीने महाराष्ट्र जिंकला* 🌺🚩

  • @YogeshGhag-vt1cm
    @YogeshGhag-vt1cm 4 місяці тому

    मला भेटायला यायचं आहे

  • @sudhirdalvi6478
    @sudhirdalvi6478 5 місяців тому +1

    ओवी तू नाचल्याशिवय मजा येत नाही.😊

  • @vitthalkharat6856
    @vitthalkharat6856 5 місяців тому +10

    डान्स तर छान केलाच आहे ..पण गायन पण एक नंबर ....फॅन झालो यार दीदी तुझा ......किती तरी वेळा दिवसभरात मी बघत असतो ..अप्रतिम..

  • @rangitapatil1007
    @rangitapatil1007 5 місяців тому +1

  • @NareshShipai
    @NareshShipai 5 місяців тому +5

    Khup chan ovee

  • @bhimashinkarrashinkar913
    @bhimashinkarrashinkar913 4 місяці тому +1

    एकदम भारी नृत्य व गोड आवाज सदैव शुभेच्छा

  • @arvindmenge
    @arvindmenge 5 місяців тому +3

    छान 🍫

  • @dineshtambitkar9736
    @dineshtambitkar9736 5 місяців тому +7

    ओवी पाटील मस्त गाणं गायल तु. शाब्बास आवाज सुंदर आहे तुझ

  • @RitvikBhagat
    @RitvikBhagat 5 місяців тому +1

    अवनी ताई आणि ओवी जबरदस्त आणि
    अप्रतिम आवाज. तुम्हा दोघींना माझ्या कडून
    खुप खुप शुभेच्छा ❤❤❤❤❤

  • @pramoddeshbhratar556
    @pramoddeshbhratar556 5 місяців тому +1

    Jati madhe kalakar nasto, kalakar madhe jaat asto.

  • @bhimsenkheratkar6843
    @bhimsenkheratkar6843 4 місяці тому +1

    खुप छान...

  • @pk19842
    @pk19842 5 місяців тому +1

    जाम भारी ओवी ❤

  • @hemlataautee3529
    @hemlataautee3529 5 місяців тому +1

    मस्त❤

  • @YogeshGhag-vt1cm
    @YogeshGhag-vt1cm 4 місяці тому

    तुझा फोन नं दे

  • @payalghonge8986
    @payalghonge8986 5 місяців тому +1

    👌

  • @BharatiGangoda
    @BharatiGangoda 5 місяців тому

    कडवं मागं पुढं झालं पण गायलं

  • @pundlikhadawale321
    @pundlikhadawale321 4 місяці тому

    छान, अप्रतिम

  • @YogeshGhag-vt1cm
    @YogeshGhag-vt1cm 4 місяці тому

    खूपच छान ओवी बाळा

  • @maheshdesai2473
    @maheshdesai2473 4 місяці тому

    ओवी ओवी हाहे

  • @nileshpatenkar4169
    @nileshpatenkar4169 5 місяців тому +3

    हे गाणे ओवीलाच शोभते व ते ओवीनेच करावे, तिच्यामुळेच या गाण्याला सुवर्ण दिवस आलेत व गाणे बनले त्या वेळेपेक्षा आता हे गाणे जास्त गाजत आहे, सध्या काही जणी तिची काँफी.करुन स्वताला ओढून ताणून ओवी पाटील करायचा प्रयत्न करतायत पण त्या हिच्यासमोर फेल आहेत, अप्रतिम न्रुत्य, अप्रतिम अभिनय, अप्रतिम सादरीकरण ओवी खुप छान..🎉

    • @patilavani
      @patilavani  5 місяців тому

      Thanku dada

    • @nileshpatenkar4169
      @nileshpatenkar4169 5 місяців тому +1

      @@patilavani सध्या ओवी चे न्रुत्य ( स्टेप ) व मी तिच्याबद्दल लिहिलेल्या सकारात्मक कमेंटस ह्यांचीच जशीच्या तशी काँफी होतेय 😂 😂 असो.. एकदा तरी तुमच्या संपुर्ण टिमला भेटून शुभेच्छा द्यायच्या आहेत.. ओवीला शुभेच्छा नक्की कळवा, ।श्री स्वामी समर्थ

    • @lahanukathe6906
      @lahanukathe6906 5 місяців тому

      ताई हे गाणे फ्कत तुमचे आहे कोनी कोपी करु नका

    • @sahilsavkar_17
      @sahilsavkar_17 4 місяці тому

      ​@@nileshpatenkar4169 tumhi sagli kadech comment kelay baghitlya mi pn mala pn tech comment karaych hota pn tumchi comment aagodarch aste 😍😍👍👍