अंबा बैसली सिंहासनी | अभंग | अरविंद मसणे | Amba baisali sinhasani | Arvind Masane | Abhang
Вставка
- Опубліковано 8 жов 2024
- अंबा बैसली सिंहासनी - अरविंद मसणे
#Abhang #ArvindMasane
माता जगताची जननी, अंबा बैसली सिंहासनी ( अभंग)
गायक - अरविंद मसणे
पखवाज - दिपक दळवी
तबला - भालचंद्र गायकवाड
सहगायक - सतिश गायकवाड, प्रेम मसणे
संजय साऊंड सिस्टम शेलू
आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
खूपच सुंदर अरविंदबुवा
खूप छान गायलं य बुवा अप्रतिम
खूप सुंदर बुवा
सुंदर गायन
अप्रतिम. महाराज. रामकृष्ण. हरी
👌👌👌
अति सुंदर
अरविंद बुवांचा नादच करायचा नाय ❤ अप्रतिम भजन 👌👌👌👌🥰❤️❤️
Chhan 🌺🌺🌺🌻🌹🙏
अतिशय सुंदर आवाज व अभंग रचना❤❤❤
छान अरविंद बुवा 🙏
अप्रतिम महाराज धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली
मस्त
तेवढेच सुंदर म्रुदंगवादन❤
अप्रतिम महाराज धन्यवाद राम कृष्ण हरी 🙏
Good
खुप सुंदर बुवा 🙏
लय भारी राग खयचो बुवा
Sarang
very nice buva
सारंग 👌👌
मस्तंच बुवा अरविंदजी...जय अंबे
मस्त राम कृष्ण हरी कोणता राग आहे सांगा
Koopa chhan
सुंदर रामकृष्ण हरी
राग आसावरी
खुप छान बुवां
छान आहे पण चरण कोणाचा आहे अभंगला
सारंग राग आहे
छान अभंग,(राग, कोनाता?
Manohar.dehare.athisunder.sir.gayen.music.
राग सारंग
Confuse होतो परफेक्ट राग सांगा
सारंग
Madhumad sarang
raag kuthala? Chhan.
सारंग
राग असावरी
Ha rag konta aahe
सारंग
very nice buva
राग आसावरी
❤