आज आईने नाश्त्याला बनवला लग्नातला पदार्थ😍 Rohan's Vlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 473

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate9395 Рік тому +17

    प्रतिका दादा ओवी पेक्षा आईला त्रास देतात आज मजा आली व्हिडिओ पहायला 😊 आई मस्त 👌🏻👌🏻

  • @sujatawaghmare5860
    @sujatawaghmare5860 Рік тому +4

    आई तुम्ही खूप प्रेमळ आहात. तुमच्या सगळ्या रेसिपी फार सुंदर असतात. आई तुम्ही मुलांमध्ये चांगले संस्कार केले,तुम्ही खरंच नशीबवान आहात की रोहन सारखा मुलगा तुम्हाला मिळाला. तुमचे सगळे फॅमिली मेंबर फार छान आहेत.

  • @preetitekale5638
    @preetitekale5638 Рік тому +4

    आई खूपच छान recipe आहे. नक्की ट्राय करेन. Healthy and testy लहान मुलांपासून अगदी म्हाताऱ्या पर्यंत सगळेच खाऊ शकतात असा पदार्थ आहे.
    खूप छान.❤❤

  • @sanjivanithakur7279
    @sanjivanithakur7279 Рік тому +10

    एक दिवशी प्रतीक ची रेसिपी,
    आईच्या रेसिपी पण मस्तच असतात😊

  • @sarikashetty3530
    @sarikashetty3530 Рік тому +5

    3:37 Prateik Dada aani Aai chi gamat awesome 😂😂😂😂 laughed my heart out.😅. Prateik Dada really that was so cute Andi uklayala geun aale aani Aai cha reaction response 😂😂😂 Relatable My 8 year old mild autistic child too is fond of Egg & chicken like U😍🧿.. He too laughed watching this scene 🤩

  • @jyotipatil6758
    @jyotipatil6758 Рік тому +5

    हो आई मी नक्की करून बघेन श्रावण महिन्यात देवाला नवीन नवीन नैवद्य दाखवायला पण मिळेल thanks आई इतकी छान रेसिपी दाखवल्या बद्दल love you aai😘😘😘 आई तुम्ही महान आहात रोहन दादा वर आणि प्रतिक वर खूप छान संस्कार केलेत ❤

  • @divyajwalvlogs3203
    @divyajwalvlogs3203 Рік тому +1

    खूप छान. आईने एवढ्या प्रेमाने केला तर कोणताही पदार्थ छानच होणार. किती आनंदाने करतात आई स्वयंपाक

  • @shashikalamhatre3631
    @shashikalamhatre3631 Рік тому +3

    आई.खूपच छान रेसिपीज आम्ही असे फक्त तांदळाचे पीठ वापरून बनवतो .पण तुमची ही रेसिपीज नक्कीच करून बघेन मलापण असे वेगवेगळे पदार्थ करायला आवडतात आई
    आज तुम्ही खूपच छान दिसता 👌🙏

  • @rutujaa10
    @rutujaa10 Рік тому +3

    Waa ekch number ❤️ मी कालच गोड वड्यांचा जुना व्हिडिओ पाहिला होता रोहन दादांची आवडती रेसिपी.😊

  • @swarachaugule388
    @swarachaugule388 Рік тому +4

    आईची रेसिपी खरचं खूप छान आहे आम्हाला खूप आवडली लहान मुलांना टिफीन साठी पण छान आहे कधी तरी काही तरी वेगळं म्हणून.. खुपचं छान आई ❤

  • @priyajohari7695
    @priyajohari7695 Рік тому +6

    आई रेसिपी नेहमी प्रमाणे छान 👌👌

  • @sanyojitakarbhari
    @sanyojitakarbhari Рік тому +7

    जय सदगुरु 🙏🙏
    आजचा नाष्टा लयभारी.
    आमच्या कडे याला गोड घारी बोलतात.
    आम्ही ओलं खोबरं, जिरं ,कांदा याचे बारीक वाटण करून उकळलेल्या पाण्यात गुळ व वाटण घालुन चांगले उकळुण घेऊन त्यात पांढरे तिळ व तांदळाचे पिठ घालून शिजऊन घेतो
    ते पिठ मळुन त्याचे वडे हातावर थापुन तेलात तळुन घेतो.

    • @madhuriansari216
      @madhuriansari216 Рік тому +1

      हो हा पदार्थ पूणे, सातारा,कराड भागात बनवले जातात मी पन बनवते

  • @swatimanchekar4515
    @swatimanchekar4515 Рік тому

    Khupach chan receipe banavali aamhi hyachyat kakadi kiva lal bhoplyacha kis ghalto

  • @arundhatiraut4524
    @arundhatiraut4524 Рік тому +1

    जय सद्गुरू 🌺🙏🌺सगळ्यांना आई खूपच छान रेसिपी दाखवली मी गणपती मध्ये नैवेद्यासाठी करणार आम्ही पोकळ वडे म्हणतो पण थोडी वेगळी आहे रेसिपी मस्तच 👍

  • @PriyaChavan-g6q
    @PriyaChavan-g6q Рік тому +20

    हो दादा खूप छान चव असते 😋 तसेच मंदिरामधील महाप्रसादाची चव पण खूप छान असते

  • @suchitratillway6421
    @suchitratillway6421 Рік тому +1

    रसिकताई , एक नंबर रेसिपी आहे आजची , आमच्याकडे गोड वडे म्हणजे लाल भोपळ्याचे करतात त्याला घारगे असे म्हणतात ,पण हे वडे पण छान लागत असतील ,नक्की करून बघेन

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 Рік тому +5

    Yummy रेसीपी झाली आहे आई मी करते सेम असच घरी सगळे असले की ही रेसिपी करते एक नंबर लागते, प्रतिक आईची नोक झोक फार आवडली 😂

  • @ashwinibhor1159
    @ashwinibhor1159 Рік тому +58

    प्रतिक दादाची एक व्हेज रेसिपी झालीच पाहिजे आता😂

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 Рік тому

    खूप छान नवीन पदार्थ माहीत झाला. मी प्रथमच बघितला. छान च आहे.गणपतीला एक नवीन प्रसाद होईल. नक्की करीन. खुप छान.❤🌹👌

  • @jatinchheda8687
    @jatinchheda8687 Рік тому +1

    Hi family 😊yummy breakfast 😋😋Navin recipe mast,,aai aani pratik ch conversation qute vatat hot😅😅ase ch hasat khelat raha😊😊😊

  • @Monikapagdhare87
    @Monikapagdhare87 Рік тому +1

    Hii rohan dada....khup chaan banavtat aai.....bhagun navin navin shikta yete aai mude....so very nice....

  • @vrushalipatole2983
    @vrushalipatole2983 Рік тому +3

    आई रेसिपी लय भारी आवडली आणि ती सुध्दा हसतमुख मस्त.

  • @ashwini..
    @ashwini.. Рік тому +2

    मस्तच रेसिपी आई❤❤माझी आवडती😋😋खूपच छान😊
    तुम्ही कमेंट वाचता म्हणून तर मराठी मध्ये करते मी❤❤😊छान व्हिडीओ झाला😊😊प्रतीक दादा व्हिडीओ मध्ये असला की व्हिडीओ ला वेगळीच मज्जा येते, नाही का😅😅😅त्रास देत असतो आईला सारखं😅कधी आईला तर कधी ताईला😅😅मज्जा येते😊😊❤

  • @atozgcollection4378
    @atozgcollection4378 Рік тому +9

    Thank u for sharing this instant sweet recipe . Looks Delicious 👌👌😋😋💖💞

  • @snehalmistry6324
    @snehalmistry6324 Рік тому +1

    Jay sadguru 🙏 khup chaan nashta, ekach number. Nkki try Karen.❤️

  • @ashamurkar5292
    @ashamurkar5292 Рік тому +1

    मस्त अप्रतिम रेसीपी माझी सफाळ्याची मैत्रीण कामावर आणायची हे गोड वडे 👌👌👌👌👌👌

  • @precillamachado6793
    @precillamachado6793 Рік тому +1

    मी वसईवरून लिहिते. तुमचे गोड वडे छान वाटले आम्ही त्याला चामटया म्हणतो. हा पदार्थ विसरून गेले होते. आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. तुमचे जेवणाचे विडिओ नेहमीच बघते.

  • @rupalibadak7492
    @rupalibadak7492 Рік тому

    Khup Chan receipe 👌👌 & thank you veg receipes dakhvta manun ajun Chan vatte

  • @AtharvaJundre
    @AtharvaJundre Рік тому +11

    प्रतिक दादा व्हेज जेवण करीत जात जा रोज नॉनव्हेज खात जाऊ नकोस रोज नॉनव्हेज खाऊन त्रास होऊ शकतो

  • @manasvijoshi3449
    @manasvijoshi3449 Рік тому

    Very very Sweet sweet mastch zalet Lahan mulahi avdine khatil He Aamhi Amcha shejrchaAajincha Natvcha lahnat khsllet Haldila Aaichi Receipie 👌😋😋 💯👌👌

  • @jueewaikar2888
    @jueewaikar2888 Рік тому +1

    Rohan dada aani Aai nchi chemistry khupach chàan vatte,konachi nazar nako lagayla ❤

  • @rupalikadu6256
    @rupalikadu6256 Рік тому +1

    Jay sadguru 🙏 khup chn aai Wade khup chn zale 😋😋😋 me pn karnar🤗🤗🤗

  • @deeptivaidya9394
    @deeptivaidya9394 Рік тому

    Video खूपच मस्त झालाय.
    वडे बेस्ट 👌👌👌👌

  • @ashutoshjohari9807
    @ashutoshjohari9807 Рік тому +1

    I am just starting to see your videos, and I am a big fan of Pratik and ovi

  • @gaurisawant2454
    @gaurisawant2454 Рік тому

    Khup bhari zalet vade, mi nakki try krun bghel, thanks aai, ❤

  • @kavitayadav6605
    @kavitayadav6605 Рік тому

    Aai recipe kharacha khup mast yammi nakki try karnar jay sadguru all family 🙏🙏👌👌👍👍

  • @rajukhandekar4188
    @rajukhandekar4188 Рік тому +1

    आई खूप सुंदर रेसिपी आहे ही मी नक्की करून बघणार ❤❤❤❤

  • @EktaNaik-yy3wt
    @EktaNaik-yy3wt Рік тому +1

    Jai sadguru dada....aaii cha recipie manje ekdam bhari .. aaii la khupp khupp Prem ...

  • @diptishinde7613
    @diptishinde7613 Рік тому

    Khupach masta recipe ahe....mi nakki banvel

  • @leenalambe4534
    @leenalambe4534 Рік тому

    खूप छान आहे रेसिपी आणि वेगळी रेसिपी आहे. एक नंबर 👍. मी नक्की ट्राय करेन.

  • @pratikshasarang2172
    @pratikshasarang2172 Рік тому +1

    Mepan tray karnar aai hi recipe, khup chan video dada ❤❤❤❤❤❤❤❤

  • @sandhyanaik1102
    @sandhyanaik1102 Рік тому

    Mast receipe vadyachi aiee kiti chan banavte 👌😋

  • @sandysandy8294
    @sandysandy8294 Рік тому

    रोज 1 नवीन , सोप्पी रेसिपी!
    खूप छान ताई!
    प्रतिकचा खट्याळपणा सहज चेहऱ्यावर स्मितहास्य आणते. सतत काय ते मोठे असल्याचे ओझे वाहायचे, लहान बनून राहण्यात खरी माझा आहे!

  • @priyakharade931
    @priyakharade931 Рік тому

    Khup chan recipe aai, aamchyakde gharya mhntat ya vdyana

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 Рік тому

    Pratikda so funny but so nice kaku and pratikda chi majj bolane khup bhari asech sarvani hasat khelat raha god bless you all FAMILY khupchan kaku recipe nakki try karu thanks very very nice video 🙏👌👍❤😋😀

  • @shitalchavan4044
    @shitalchavan4044 Рік тому +15

    रोहन दादा तुझ्या सारखा मुलगा प्रत्येका ला मिळो

  • @swatimhatre1001
    @swatimhatre1001 Рік тому +9

    खूप छान वडे आई😋😋
    मस्त रेसिपी 👌👌

  • @alpanakoli-vl9gu
    @alpanakoli-vl9gu Рік тому

    खूप छान वेगळी रेसिपी बघितली......👌👌

  • @chandraprabhabhanat993
    @chandraprabhabhanat993 Рік тому

    प्रतीक दादा ची आज मजा आली रोहन दादा कीती प्रेमाने बोलतो मला असा भाऊ हवा होता तुज्या सारखा भाऊ असला की घाबरायची गरज नाही

  • @sadishasdevlekar2168
    @sadishasdevlekar2168 Рік тому +3

    आजची रेसिपी खुप छान होती आई

  • @TanujaRannavare-on7km
    @TanujaRannavare-on7km Рік тому

    खूप छान रेसिपी आहे आई मला तुम्ही खूप आवडता आई .....😍😍

  • @Manasi_1875
    @Manasi_1875 Рік тому

    खुप मस्त रेसिपी काकू😊मी नक्की करून बघणार 😊 मानसी मंदार जोशी पुणे

  • @savitaghube6848
    @savitaghube6848 Рік тому

    आईला खूप छान रेसिपी सुचतात.एकदम सोप्या आणि छान असतात.

  • @swatimulik1883
    @swatimulik1883 Рік тому

    Aaicha receipe nehmich mast Ani yummy astat...

  • @vaibhavipawade3545
    @vaibhavipawade3545 Рік тому

    आईची रेसिपी खुपच छान आणि आपल्या पालघर मध्ये सगळीकडे बनवली जाते आणि आई अशी वेगवेगळी रेसिपी बनवते आणि पटकन आणि रेसिपी बघायला पण आवडतात आणि दादा विडयो खुप छान होता

  • @PinkyK007
    @PinkyK007 Рік тому +2

    Nice vlog dada. Pratik dada aani kaakinchi ekatra boltaanaa majjaa yete. Very sweet bond between both of them. 😊 Pratik dada ne banavleli recipe baghaaylaa aawdel punhaa ekdaa . 😊

  • @manukarkaradkar4794
    @manukarkaradkar4794 Рік тому

    रसिका ताई केवढ गरम होतंय जय सदगुरू 🙏

  • @jyotidabhade1069
    @jyotidabhade1069 Рік тому

    खुप सुंदर आई..माझ्या पण लेकाला गोड पदार्थ आवडतात..तर मी नक्की करून बघणार आई..

  • @ranjanapaithane5909
    @ranjanapaithane5909 Рік тому +1

    खरच दादा लग्नातल्या जेवणाची मजाच वेगळी मलाही खुप आवडते👍

  • @helenpingle8967
    @helenpingle8967 Рік тому +1

    Mazya Pratik bala la chalu naka re. Khup saf manacha aahe. Mala Pratik hi Rohan yevdach aavdto. God bless. Vade mast Rasika mi karun bagnar pan Canada madhe leki kade. Rohan parat sag na marathi kase lihu? Mage Ranjeeta ne help keli hoti. Pan mobile badla manun re ..❤ Helentai Israel varun. 🎉🎉🎉

  • @rekharaut1766
    @rekharaut1766 Рік тому

    लग्नातली जेवणाची खूप छान चव असते. आणि माझी मुलगी तिच्या लहानपणी फक्त लग्नातली जेवण जेवायला जायची आणि मी आलमिरचीच लोणचं, चणाडाळ आणि कोबीची भाजी हे मला खूप आवडायचं घरी किती केल तरी ती चव येतच नाही आणि आता अशा भाज्या लग्नात करत नाही सगळी जीवनशैलीच बद्दली आहे.असो ताई मुळे जुन्या जेवणाच्या पद्धती बघायला मिळतात. प्रतिक,रोहन आणि ताई ला हैराण करतो तेव्हा खूप मजा येते. रोहन कडून प्रतिक खूप लाड करून घेतो तेही छान वाटत.माझी आई सुध्दा असे गोड वडे नेहमी करायची.व्हिडिओ खूपच असेच हसत रहा हसवत राहा ऑल इज वेल
    😊🤝👌👌👌👍👍👍👍

  • @pratikshamhaskar4329
    @pratikshamhaskar4329 Рік тому +3

    खूप छान वडे बघुन भूक चालवली🤤🤩 धन्यवाद आई

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 Рік тому

    खुपच छान व्हिडीयो आणि रेसिपी अप्रतिम झाली आई ❤❤

  • @pallavizore5512
    @pallavizore5512 Рік тому

    Khup chan recipe aai tumhi amhala navin recipn dakhvli khup patken honari ahe me nkki kren

  • @ranjanashete5232
    @ranjanashete5232 Рік тому

    खूप छान रेसिपी बनवले गोड वडे ना जय सद्गुरू आई रोहनला असेच छान छान रेसिपी दाखवतात बघायला

  • @prachilanjekar9998
    @prachilanjekar9998 Рік тому

    Chhan receipe, try karnar nakki

  • @omnamasshivaye3282
    @omnamasshivaye3282 Рік тому +3

    Nice Sharing 👌👍
    I will be definitely try it.
    Thank you ❤

  • @manjushadeshmukh9708
    @manjushadeshmukh9708 Рік тому +3

    Wow mast Recipe👌👌 1 no 😋😋😋

  • @varshalimaye6115
    @varshalimaye6115 Рік тому

    Mast recipe. Try karyala pahije

  • @mantrabhojane9764
    @mantrabhojane9764 Рік тому

    🙏Jay sadguru 🙏dada tumhi sarve kase aahet tumhi ?aamhi gulgule mahntat ya god vadyana mala hi khup aavdtat gudache amhi pavsat garam garam banvtat

  • @O_DaminiMurkute
    @O_DaminiMurkute Рік тому

    रोहन भाऊ खुप छान तुमच्या आई चे डोळे फार फार सुरेख आहे त आणि वड्या ची रेसिपी

  • @divyakavale6628
    @divyakavale6628 Рік тому +3

    मी सहमत आहे
    मस्त रेसिपी 👍

  • @ushakadam8206
    @ushakadam8206 2 місяці тому +1

    आई किती छान होते वडे मी पण करून बघणार आई तुमच्या हाताला चव आहे आणि प्रतिक आईला जास्त त्रास देऊ नको❤🎉

  • @vijayagaikwad8595
    @vijayagaikwad8595 Рік тому +1

    Jay sadguru family chan ahe recipe baghun chan vatla

  • @vishakha2828
    @vishakha2828 Рік тому +1

    मस्तच रेसिपी 👌 ,कधी चहा बरोबर खायला खूप छान आहे . आज मस्त दम दिला आईने प्रतिकला . घरात एक अल्लड , हट्टी ,मनमानी करणार बाळ असावं . ती उणीव प्रतीक पुरी करतो . ओवी खूप शहाणं बाळ आहे . छकुली आणि प्रतीक दोघे पुढे कल्याणीला सांभाळता सांभाळता नको होईल . खूप मस्तीखोर आहे ना प्रतीक .

  • @meghakamat7087
    @meghakamat7087 Рік тому +3

    रोहन मी हा पदार्थ नक्की करून बघणार 👍🏻

  • @sushmayelve9333
    @sushmayelve9333 Рік тому

    आईने बनवलेले गोड वडे खूपच छान वाटले पाहू न . मस्त 👌👌👌👍👍👍💖💖💖🙏🙏

  • @nalinichheda3788
    @nalinichheda3788 Рік тому

    Chan receipe mi pan banwin

  • @ahilyadeodhe2223
    @ahilyadeodhe2223 Рік тому +1

    Jay sadguru dada aai 🙏 me tumche video khup divsapasn bght ahe ani mla khup avdtat tumche video aai kiti premal ahe... Ani gharche sglech member khup chan ahat tumhi khup chan family ahe tumchi dada🥰ani chakuli zali na tyachya 1 month adhi mla pn cute princess zali... Love you ovee & chakuli❤😘

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Рік тому

      जय सद्गुरू 🙏Congratulation 🥰🥰Thank you so much ❤️❤️

  • @pallavihadke3718
    @pallavihadke3718 Рік тому +3

    आईची रेसिपी खूपच छान मस्त 👌👌👌👌👌👍👍👍

  • @sandhyaborkar4438
    @sandhyaborkar4438 Рік тому

    खूप छान वडे ताई 👌👌👌👌व्हिडीओ छान 👍🏻👍🏻👍🏻

  • @sampadayeram94
    @sampadayeram94 Рік тому

    आई मी पण करणार तुमची रेसिपी tx आई दाखवल्या बदल मी तुमचे सर्व व्हिडीओ आवडीने बघते आणि माझ्या मुली पण आवडीने बघतात तुमच्या कडून खूप खूप शिकायला मिळत tx आईमी फक्त घवाच्या पिटाचे बनवतो आणि आता मी तुमच्या सारखे बनवणार आहे

  • @priyankachavan9172
    @priyankachavan9172 Рік тому

    Khup sundar vlog😘... Aai nchya recipe khup sundar astat... 🥰

  • @shubhangithakut6075
    @shubhangithakut6075 Рік тому

    खुप छान वडे या वड्यांना आम्ही पोकळ वडे म्हणतात🎉🎉मस्तच लागतात😊आई चे हातच म अजून टेस्टी😊😊

  • @dishagurav4254
    @dishagurav4254 Рік тому

    खूप छान मस्त रेसिपी आई .मी नक्की आज करणार.दादा लग्नातील जेवण छान लागते.आमच्या इथे जास्त करून फणसाची भाजी 😋😋 मुलांसाठी टिफीन ला बरी आहे वड्यांची रेसिपी रसिका आई.दादा तुम्ही नावं वाचणार होता ना .फक्त नाव रक्कम नका वाचू दादा.तुमची फेमिली लाखात भारी.....

  • @suwarnachitale3867
    @suwarnachitale3867 Рік тому +1

    हाय आई आणि रोहण जय सद्गुरु

  • @shakuntalaambhore2468
    @shakuntalaambhore2468 Рік тому

    खुप छान आई आज ची वड्याची रेसीपी, Rohan दादा तु व प्रतीक किती फरक आहे तुम्हा दोघां भावांच्या मध्ये, प्रतीक आई ला खुप सतावतो, असेच आनंदी रहा हसत खेळत, जय सद्गुरू, वडे तर खुप छान

  • @sebianau73
    @sebianau73 Рік тому +1

    Wah chaan vade😋👌👌👌👌👌me aaj gulgule kelet😊

  • @dhanashrithorat8520
    @dhanashrithorat8520 Рік тому

    खूप नवीन रेसिपी शिकायला भेटतात .धन्यवाद आई

  • @chitrapokharkar5077
    @chitrapokharkar5077 Рік тому +2

    आई त्याचा त बडीशेप घालायची खूप छान लागतात 👌👌❤

  • @yoginisarjine5063
    @yoginisarjine5063 Рік тому

    मस्त 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
    आम्ही फक्त गव्हाच्या पिठाचे बनवतो, खास करून श्राद्धा च्या नैवेद्य साठी बनवतात, गुलगुले

  • @rajshridesai947
    @rajshridesai947 Рік тому

    Mi nakki try karnar ani Mala gulgule khup avdtat

  • @sangeetabankar7854
    @sangeetabankar7854 Рік тому

    Aai chan recipe 👌👌Pratik ladoba khup tras deto Aai la 🤣🤣🤣

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 Рік тому

    आई खूप छान आहेत. खूप साधी आणि प्रेमळ आहेत.❤

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 Рік тому +3

    ताई गोड रेसीपी...भारी ऐंक नं...👌👌😋😋👍

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 Рік тому

    आईनी केलेली रेसिपी खूप छान नवीन रेसिपी पहायला मिळाली मी करून पाहिन

  • @shraddhamondkar3651
    @shraddhamondkar3651 Рік тому

    Rohan aai ne khup chan recipe dakhavali😋😋😋.

  • @yash_shelar0203
    @yash_shelar0203 Рік тому +1

    हो नक्की करुन बघणार

  • @preetgujar644
    @preetgujar644 Рік тому +1

    Kalyani ani babula plz dakhvna khup miss kartoy tyns

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 Рік тому +5

    लग्नातलं कुठलं पण जेवण छानच असते घरच्यासारखी चव नाही रोहन दादा आई खूप छान करते