खूप सुंदर संकल्पना आहे. कलाकार, मंडळ आणि त्यांची मेहनत खरच कमाल आहे. असे जिवंत देखावे इतर कुठेही बघायला मिळत नाहीत. पण प्रचंड गर्दी होते. कुठलेही व्यवस्थापन नाही. मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलिस संख्येने खूप कमी असल्याने आणि आपल्याकडे नियम मोडण्याची प्रवृत्ती असल्याने भयानक गर्दी होते. चेंगराचेंगरी होण्याची खूप शक्यता आहे.
देखावा आम्ही पहिला.एन्जॉय केला..!! तिथून बाहेर पडताना जो अनुभव मला आला आहे..!! शब्दात नाही सांगू शकत.जीव मुठीत धरून त्या गर्दीतून बाहेर पडलो.सगळी कडे भीतीच वातावरण होत.सगळे ओरडत होते.चेंगराचेंगरी झाली असती तर किती लोकं गेले असते याचा विचार करायला नको.ती रात्र मी कधीच आयुष्यात विसरू शकत नाही.त्या गर्दीतून बाहेर पडल्यावर नवीन आयुष्य भेटल्या सारखं वाटल.शेवटी बाप्पा ला भक्तांची काळजी..!!
@@MMTN-df2iy actually very true.... देखावा जबरदस्त आणि एक नंबर निघताना मात्र जीव मुठीत धरला होता....आणि इतकी घाबरली मे की अक्षरशः दाबून गली होती हलायला जागा नाई इकडे जायचं की तिडके ...अस वाटल फसली आता मे...पण कस कुणास ठाऊक पुढं ल्या मिनिटाला मे बाहेर होती गर्दीच्या चमत्कार देवाला काळजी असते भक्ताची ...खूप घाबरली होती मी पण कधीच नाई विसरलात .....
सध्या गर्दीमुळे पुणेकर घराबाहेर पडायला नको म्हणतात , त्यामुळे असा ऑनलाईन व्हिडीओ युट्युबवर टाकल्यामुळे निदान गणपती देखावे पाहिल्याचा फिल घेऊ द्या, जुने दिवस आठवुन गणेशोत्सवाचा आनंद लुटु दया . बाकी शिव पार्वती विवाहसोहळा या जिवंत देखाव्या बद्दल नुसतं ऐकल होत , खुपच छान उपक्रम मंडळाचा
देखावा एक no. होता पण नियोजन अजिबात नाही गर्दी खूप होती मंडळातील सभासद स्टेज वर उभे राहून हतबल झाल्या सारखे वागतात एवढ्या मोठ्या गर्दी ला हॅण्डल कसे करावे याचे पूर्व नियोजन हवे
नवजवान गणेश मंडळ दरवर्षी नाटक रुपांतर करतात आणि अप्रतिम नाटक सादरीकरण करतात सहभागी सगळ्या कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन 🎉🎉 पण यावर्षीची गर्दी म्हणजे जीवाशी खेळ होता...... खुप थरारक अनुभव आला..... मंडळाने पुढच्या वर्षी in, out entry ठेवावी..... व नियोजनबद्ध कार्यक्रम बघता येईल असे नियोजन करावे..❤❤😅🕉️😱🥳
I couldn’t come in person to see this and i am disappointed about that but it was beautifully presented i saw it on a video call and now on UA-cam Yes crowd is the issue but i guess it was unexpected to have hugest crowd next year they will manage to their best ❤
मंडळाचे मॅनेजमेंट चुकले असेलही कदाचित, पण नागरिकांची स्वतःची काही जबाबदारी आहे की नाही, नागरिक कोणाचेही ऐकायला तयार नव्हते, ज्याला त्याला बस पुढे जायची घाई होती, पोलिसांनी स्टेज वरून किती वेळा सूचना केल्या तरीही कोणाला काही फरक पडत नव्हता. टाळी एका हाताने वाजत नाही, मंडळासोबत बेशिस्त नागरिक पण तेवढेच जबाबदार आहेत...
देखावा खरच खूपच सुंदर होता मात्र गर्दीमुळे अर्धवट सोडावा लागला. गर्दी नियोजनासाठी कुठलीही उपाययोजना नव्हती. किमान गर्दीतले इतर लोकांना बघण्यासाठी स्क्रीन तरी लावायला हवे होते
Dada mla 4tha mahina aahe mhnun mla ha dekhava nhi bghta aala....bghaychi manapasun iccha hoti..sahajach search kela UA-cam la tr tumchi video aali.... Kharach khup sundar shoot kela aahe tumhi..anhi khup sara thank you for this video❣️ you have no idea but you made my day🙌💖
असे देखावे जास्त करुन लहान मुलाना दाखवायला आवडतात आणि खूप लहान मुले पाहायला आली होती पण नियोजन नीट नसल्या मुळे एवढ्या गर्दी मधे लहान मुलांचे खूप हाल होतात फक्त लहान मुलान साठी थोडं नियोजन असाव किव्हा रांगा कराव्या आहे तेवढ्या जागे मधे बाकी देखावा खूपच मस्त होता पुन्हा पाहवासा वाटेल असा होता☺️🥺
सर्वजण नियोजन बद्दल बोलत आहेत? मी जेव्हा गेलो आणि पाहिले तेह थोडंसं कौतुकास्पद होतें, नवजवान मित्र मंडळ (सदाशिव पेठ, पुणे) यांचं नियोजन व्यवस्थित होत, रोड बंद करणे किंवा barricade लावणे अथवा गर्दी मध्ये उतरून नियोजन वाटतेय एवढं पण सोप्प नाही. लोकांना स्वतः पण समजायला हवं..प्रत्येक वेळी दुसऱ्यांना दोष देणं बरोबर नाही. बोलणाऱ्यानी स्वतः पण काही सहभाग करायला हवा होता , केला का सहकार्य? अस उठून सुटून काही समजून न घेता दुसऱ्यांवर टीका करणे खूप सोप्प असते ना? स्वतः contribute करायला शिका, ❤🎉
ज्यांनी कुणी व्हिडिओ शूट करून टाकला त्यांचे धन्यवाद, कारण आम्ही 2-3 वेळा बघायण्याचा प्रयत्न केला , चेंगारा चेंगरीत अडकलो, नियोजन शून्य मंडळ, मोबाईल वर छान बघायला मिळाला , पण मंडळ अत्यंत नियोजन शून्य आणी बेशिस्त ,
Please next year la स्टेज अजून थोड्या देखव्याचे स्टेज हाईट अजून थोड्या हाईट war बांधावे जेणेकरून खाली उभारलेले प्रत्येक माणसाला देखावा दिसेल.. नाहीतर लोकांच्या गर्दीमुळे फक्त पुढील स्टेज जवळच्या लोकांना आणि मागील हाईट war corner la चढून उभे राहिलेले लोकांनाच देखावा पाहता येतो.. आणि मध्ये असलेले लोक फक्त पुढच्या च्या mobile मधील shoot bghun समधान मानावे लागते..पुढील वर्षी नियोजन योग्य असेल and stage pan height war asel जेणेकरून प्रत्येक माणसाला देखावा बघता येऊ शकतो अशी अपेक्षा
देखावा छान होता पण ऐवडी गर्दी की जीव जातोय का काय आता अस वाटलं त्यात मंडळ वाले फक्त वरून बोलत होते बाकी कोणी ऑन filed काम नव्हता करत माजा मित्रा ला चाकर अली तिथे😢😢😢 देवा पुढच्या वेळी ऐवडी गर्दी नको करायला सांगूस
कार्यकर्त्यांचे ढसाळ नियोजन आणि त्यात आणखी काही कमी म्हणून स्टेज वरील कलाकार लोकांच्या अंगावर भस्म फेकत होते ते भस्म लोकांच्या आणि लहान मुलांच्या डोळ्यात जात होते याची साधी कल्पना सुद्धा त्यांना येत न्हवती😢😢😢😢😢
टिकाकारांनो तुम्ही आयुष्यभर टीकाच करा चांगल्या कामाचे किंवा चांगल्या देखाव्याचे कधीच कौतुक करू नका नियोजना बद्दल तुम्हाला एवढया उणिवा अथवा चुका दिसत होत्या तर तुम्ही स्वतः त्या मंडळाचा कार्यकर्ता म्हणून का नाही उभे राहिले एवढा चांगला देखावा आपल्या मंडळाला का नाही सुचला याच कारणाने तुमच्या बुडाला आग लागली असेल
खूप सुंदर संकल्पना आहे. कलाकार, मंडळ आणि त्यांची मेहनत खरच कमाल आहे. असे जिवंत देखावे इतर कुठेही बघायला मिळत नाहीत. पण प्रचंड गर्दी होते. कुठलेही व्यवस्थापन नाही. मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलिस संख्येने खूप कमी असल्याने आणि आपल्याकडे नियम मोडण्याची प्रवृत्ती असल्याने भयानक गर्दी होते. चेंगराचेंगरी होण्याची खूप शक्यता आहे.
Jali
देखावा आम्ही पहिला.एन्जॉय केला..!! तिथून बाहेर पडताना जो अनुभव मला आला आहे..!! शब्दात नाही सांगू शकत.जीव मुठीत धरून त्या गर्दीतून बाहेर पडलो.सगळी कडे भीतीच वातावरण होत.सगळे ओरडत होते.चेंगराचेंगरी झाली असती तर किती लोकं गेले असते याचा विचार करायला नको.ती रात्र मी कधीच आयुष्यात विसरू शकत नाही.त्या गर्दीतून बाहेर पडल्यावर नवीन आयुष्य भेटल्या सारखं वाटल.शेवटी बाप्पा ला भक्तांची काळजी..!!
@@MMTN-df2iy aamhi pan to aanubhav kadhich visru shekt nahi
Mi pan nh visru shakt majhya kade lahan mulgi hoti amhi eka bhiti var sagle cheblo hoto sagli gardi aamchaa angawar ali mulgi khali padli lagle tila bapre niyojan kara pzzzzzzzz
@@MMTN-df2iy kshala jaych evdya gardi mdhe
@@MMTN-df2iy actually very true.... देखावा जबरदस्त आणि एक नंबर निघताना मात्र जीव मुठीत धरला होता....आणि इतकी घाबरली मे की अक्षरशः दाबून गली होती हलायला जागा नाई इकडे जायचं की तिडके ...अस वाटल फसली आता मे...पण कस कुणास ठाऊक पुढं ल्या मिनिटाला मे बाहेर होती गर्दीच्या चमत्कार देवाला काळजी असते भक्ताची ...खूप घाबरली होती मी पण कधीच नाई विसरलात .....
पुण्यातील ह्यावर्षिचा 1 no देखावा
खूप आभारी आहे ज्यांनी हा व्हिडिओ पाठवला आहे. खूप छान सादरीकरण
अप्रतिम फारच सुंदर देखावा.
आवर्जून बघन्यसारखा....👌👍
सध्या गर्दीमुळे पुणेकर घराबाहेर पडायला नको म्हणतात , त्यामुळे असा ऑनलाईन व्हिडीओ युट्युबवर टाकल्यामुळे निदान गणपती देखावे पाहिल्याचा फिल घेऊ द्या, जुने दिवस आठवुन गणेशोत्सवाचा आनंद लुटु दया .
बाकी शिव पार्वती विवाहसोहळा या जिवंत देखाव्या बद्दल नुसतं ऐकल होत , खुपच छान उपक्रम मंडळाचा
@@sunilraut4266 गाव सोडून आलेल्या लोकांमुळे गर्दी
अप्रतिम देखावा.. 👌🏻👌🏻👌🏻
सर्व कलाकारांचे अभिनंदन. संकल्पना , सादरीकरण , नेपथ्य
प्रकाशयोजना , ध्वनी सर्वच बाबतीत सरस. 💐🙏
R K Photography धन्यवाद.
I visited there yesterday but due to heavy crowd i was unable to see the full show but thanks to you !!
HAR HAR MAHADEV
Ekdm kadak🔥🔥💯
देखावा एक no. होता पण नियोजन अजिबात नाही गर्दी खूप होती मंडळातील सभासद स्टेज वर उभे राहून हतबल झाल्या सारखे वागतात एवढ्या मोठ्या गर्दी ला हॅण्डल कसे करावे याचे पूर्व नियोजन हवे
@@kaluramgaikwad9915 ho barobar
@@kaluramgaikwad9915 त्यांना एवढं expected nasel may be
शंभर टक्के बरोबर आहे
Ekdam barabar ahe
Agdi brobr, one side jayla one side yayla as theayla hav hot
अभिजित यांचा नारद👌👍
Thank you. हा show तुमच्यामुळे पाहायला मिळाला 🙏
माझा मित्र दिग्दर्शक आहे या देखाव्याचा. देखावा तयार करताना काय काय अडचणी आल्या हे त्याच्याकडून पूर्ण समजले. थिएटर कलाकारांना मानाचा मुजरा!
@@Nilesh8007 त्यांचा नंबर मिळेल का?
Hello,would u mind telling me the name of the director for this masterpiece, please?
I live in the US. I heard from my mom that this Dekhava is really great! You uploaded it !! Itka punya lagel na tula !! 🙏🏻🙏🏻
My pleasure 😊
नवजवान गणेश मंडळ दरवर्षी नाटक रुपांतर करतात आणि अप्रतिम नाटक सादरीकरण करतात सहभागी सगळ्या कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन 🎉🎉 पण यावर्षीची गर्दी म्हणजे जीवाशी खेळ होता...... खुप थरारक अनुभव आला..... मंडळाने पुढच्या वर्षी in, out entry ठेवावी..... व नियोजनबद्ध कार्यक्रम बघता येईल असे नियोजन करावे..❤❤😅🕉️😱🥳
अप्रतिम देखावा
हर हर महादेव
मंगलमूर्ती मोरया
Thanks for this 🙏
Thank you very much for uploading this video. I was really waiting to see it. I didn't saw it live.
Hope you enjoyed it!
I couldn’t come in person to see this and i am disappointed about that but it was beautifully presented i saw it on a video call and now on UA-cam
Yes crowd is the issue but i guess it was unexpected to have hugest crowd next year they will manage to their best ❤
अतिशय सुंदर देखावा आहे, अनेकांच्या तोंडी या देखाव्याची स्तुती ऐकली आहे ❤
Om Namah shivay ❤
Screens लावायची गरज होती
देखावा सादर छान आहे.. नियोजन शुन्य आहे शंभर टक्के चेंगराचेंगरी होते.. नियोजन व्यवस्थित पाहीजेत...
मंडळाचे मॅनेजमेंट चुकले असेलही कदाचित, पण नागरिकांची स्वतःची काही जबाबदारी आहे की नाही, नागरिक कोणाचेही ऐकायला तयार नव्हते, ज्याला त्याला बस पुढे जायची घाई होती, पोलिसांनी स्टेज वरून किती वेळा सूचना केल्या तरीही कोणाला काही फरक पडत नव्हता. टाळी एका हाताने वाजत नाही, मंडळासोबत बेशिस्त नागरिक पण तेवढेच जबाबदार आहेत...
@@puneridholtasha khar ahe..
Lokana kiti pn ordun sanga konich akayla tyar nvt..
Aata pryntcha 1 no.dekhava hota..ami enjoy kela..tysm
Khoup chan hota Dekhava pan gardi khoup hoti ......sarvani khoup Sunder kaam keley 👍👌🤩😍
देखावा खरच खूपच सुंदर होता मात्र गर्दीमुळे अर्धवट सोडावा लागला. गर्दी नियोजनासाठी कुठलीही उपाययोजना नव्हती. किमान गर्दीतले इतर लोकांना बघण्यासाठी स्क्रीन तरी लावायला हवे होते
Mala distle nhi mi aaj purn peth bgt baslo thank you for uploading ❤❤❤❤
@@Iamking408 Tathastu pune, paithni shop jwl ahe please avoid to visit khup bhayanak gardi ahe tithe
Dada mla 4tha mahina aahe mhnun mla ha dekhava nhi bghta aala....bghaychi manapasun iccha hoti..sahajach search kela UA-cam la tr tumchi video aali.... Kharach khup sundar shoot kela aahe tumhi..anhi khup sara thank you for this video❣️ you have no idea but you made my day🙌💖
असे देखावे जास्त करुन लहान मुलाना दाखवायला आवडतात आणि खूप लहान मुले पाहायला आली होती पण नियोजन नीट नसल्या मुळे एवढ्या गर्दी मधे लहान मुलांचे खूप हाल होतात फक्त लहान मुलान साठी थोडं नियोजन असाव किव्हा रांगा कराव्या आहे तेवढ्या जागे मधे बाकी देखावा खूपच मस्त होता पुन्हा पाहवासा वाटेल असा होता☺️🥺
सर्वजण नियोजन बद्दल बोलत आहेत?
मी जेव्हा गेलो आणि पाहिले तेह थोडंसं कौतुकास्पद होतें, नवजवान मित्र मंडळ (सदाशिव पेठ, पुणे) यांचं नियोजन व्यवस्थित होत, रोड बंद करणे किंवा barricade लावणे अथवा गर्दी मध्ये उतरून नियोजन वाटतेय एवढं पण सोप्प नाही.
लोकांना स्वतः पण समजायला हवं..प्रत्येक वेळी दुसऱ्यांना दोष देणं बरोबर नाही. बोलणाऱ्यानी स्वतः पण काही सहभाग करायला हवा होता , केला का सहकार्य?
अस उठून सुटून काही समजून न घेता दुसऱ्यांवर टीका करणे खूप सोप्प असते ना? स्वतः contribute करायला शिका, ❤🎉
Thanks baba kandari and his team 🎉
फारच अप्रतिम देखावा
मोठे स्क्रीन लावले पाहिजे होते
खुप छान
गणपती बप्पा मोरया🙏
Khup khup dhanyawaad vedio taklya baddal. Mala 2nd mahina chalu aahe. Aani evdhya gardit dakha lagat hota mhanun thambta aale nai. Vedio kuni tari takava aase 2diwas watat hote. Thanks.
Too good, but crowd management was poor.
JAI SHREE RAM
Suneta chawde ❤
ज्यांनी कुणी व्हिडिओ शूट करून टाकला त्यांचे धन्यवाद, कारण आम्ही 2-3 वेळा बघायण्याचा प्रयत्न केला , चेंगारा चेंगरीत अडकलो, नियोजन शून्य मंडळ, मोबाईल वर छान बघायला मिळाला , पण मंडळ अत्यंत नियोजन शून्य आणी बेशिस्त ,
छान
Har Har Mahadev ❤❤
Dekhava sundar Hota. Khupach chan hota , pan yenyache janyach niyojanch navt. Lahan mulee astat. Khupach dhakabukki zali
देखावा फारच सुंदर होता... पण एवढा प्रसिद्ध होऊन एवढी अभूतपूर्व गर्दी होईल असं मंडळाला वाटल नसावं.... लोक चेंगरून मरण बाकी होती 🥺🥺🥺
ॐ नमः शिवाय ❤
Mla pn ha dekhava shoot krun gavala aie vadilana pathavaycha hota pn gardi avdi hoti ki mobile kadayla pn chans milala nahi
Hello Tauji.
Please next year la स्टेज अजून थोड्या देखव्याचे स्टेज हाईट अजून थोड्या हाईट war बांधावे जेणेकरून खाली उभारलेले प्रत्येक माणसाला देखावा दिसेल.. नाहीतर लोकांच्या गर्दीमुळे फक्त पुढील स्टेज जवळच्या लोकांना आणि मागील हाईट war corner la चढून उभे राहिलेले लोकांनाच देखावा पाहता येतो.. आणि मध्ये असलेले लोक फक्त पुढच्या च्या mobile मधील shoot bghun समधान मानावे लागते..पुढील वर्षी नियोजन योग्य असेल and stage pan height war asel जेणेकरून प्रत्येक माणसाला देखावा बघता येऊ शकतो अशी अपेक्षा
🎉🎉🎉🎉🎉🎉
देखावा खूप छान होता, पण गर्दी मुळे नीट बघता आला नाही
Bhava asech ajun video kad ajun punyat khup sare dekhave aahe te aamhala pan pahayche aahe . Kahi karna mule jata nahi aale.
देखावा छान होता पण ऐवडी गर्दी की जीव जातोय का काय आता अस वाटलं त्यात मंडळ वाले फक्त वरून बोलत होते बाकी कोणी ऑन filed काम नव्हता करत माजा मित्रा ला चाकर अली तिथे😢😢😢 देवा पुढच्या वेळी ऐवडी गर्दी नको करायला सांगूस
Dekhawa khup chan hota pan khup vel hota aaani je lok bagat थांबले त्या पाठीमागील लोकांचे फार हाल झाले plz थोड्या कमी वेळेचा देखावा करा
कार्यकर्त्यांचे ढसाळ नियोजन आणि त्यात आणखी काही कमी म्हणून स्टेज वरील कलाकार लोकांच्या अंगावर भस्म फेकत होते ते भस्म लोकांच्या आणि लहान मुलांच्या डोळ्यात जात होते याची साधी कल्पना सुद्धा त्यांना येत न्हवती😢😢😢😢😢
टिकाकारांनो तुम्ही आयुष्यभर टीकाच करा चांगल्या कामाचे किंवा चांगल्या देखाव्याचे कधीच कौतुक करू नका नियोजना बद्दल तुम्हाला एवढया उणिवा अथवा चुका दिसत होत्या तर तुम्ही स्वतः त्या मंडळाचा कार्यकर्ता म्हणून का नाही उभे राहिले एवढा चांगला देखावा आपल्या मंडळाला का नाही सुचला याच कारणाने तुमच्या बुडाला आग लागली असेल
Gradi khup hoti ..baki dekhva best
Chan hote pn khup gardi hoti niyojn nvte khupch hal zale
Kiti vajta suru hot he
7pm
Mandalani ase dekhave organize kartana management karave .ya mandalache zero management hote sagalyache haal zhale 😢
Location
गर्दी च नियोजन करता नाही आल देखावा न पाहता गर्दी मधले भांडण बघुन घरी माघारी आलो
Majha tar mulga harvla hota 😮
नुसता देखावा करून काय होणार नियोजन करायला शिका तुम्ही सगळ्यात बेशिस्त मंडळ 🙏
@@tejassatpute7995 gapp re
show sound recording, sound design, mixed by @mediabridgestudio @zameerpt
Very nice