Marathi Family Attack In kalyan: मराठी माणसाला चीड आडणारी घटना | Marathi News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 гру 2024

КОМЕНТАРІ • 216

  • @vaibhavshedge4207
    @vaibhavshedge4207 4 дні тому +142

    आता आठवतील आठवतील नक्कीच आठवतील राज साहेब ठाकरे 💪💪💪

    • @ShantaramGadge-wt8sh
      @ShantaramGadge-wt8sh 4 дні тому +4

      Bjp राज ठाकरे यांना संपवत आहे

    • @sagarbhagat3568
      @sagarbhagat3568 4 дні тому +1

      Aata Raj saheb aathavtil

    • @anagha27
      @anagha27 4 дні тому +3

      Ka te ata rahile nahit ka😢

    • @sujittaware31
      @sujittaware31 4 дні тому

      Raaj thakarey nako mns pahije

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 4 дні тому

      त्या शुक्लाच्या आयला डूक्कर हीकला.😅😊😂

  • @thanekar7380
    @thanekar7380 4 дні тому +48

    मराठी भावांनो आता तरी एकत्र रहा हे परप्रांतीय कधी आपल्या मनगुटीवर बसतील सांगता येणार नाय 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

    • @riyazm3151
      @riyazm3151 4 дні тому +2

      Ugich kahi pasru naye. Ek hai to safe hai

    • @Jayjayshanidev
      @Jayjayshanidev 4 дні тому +1

      Hindus before election's : Hindu khatre mai hai
      Hindus after election's: fight with each other

  • @AjinkyaDethe
    @AjinkyaDethe 4 дні тому +38

    प्रत्येक मराठी माणसाने प्रामाणिकपणे विचार करावा. आपले मत मांडावे.
    बीजेपी महाराष्ट्रात आल्यापासून बिहारी, गुजराती, यूपीवाल्या लोकांची दादागिरी वाढली आहे का नाही?

    • @riyazm3151
      @riyazm3151 4 дні тому +3

      Ek hai to safe , hindutva sathi evde sahan kele pahije.

    • @Indian-g3v
      @Indian-g3v 4 дні тому +1

      ​@@riyazm3151Sarcasm level 😂

    • @harshharsh4190
      @harshharsh4190 4 дні тому

      ​@@riyazm3151sahi pakde 😂😂 bas election ke liye 😂😂😂

    • @madhurawaje
      @madhurawaje 3 дні тому

      Suruwati pasun ch ahe.

  • @sagarnavale9055
    @sagarnavale9055 4 дні тому +86

    एवढा माज आणि तो ही माझ्या महाराष्ट्रात …खूप दुखद बातमी आहे ही मराठी अस्मितेला धक्का देणारी
    कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा …..
    कायदेशीर कार्यवाही लवकरात लवकर झाली पाहिजे

    • @abhaykhare5930
      @abhaykhare5930 4 дні тому

      माजाचा प्रश्नच येत नाही शाकाहार मांसाहार विषय आहेय आणि तो योग्य आहेय.

    • @Prathmesh77
      @Prathmesh77 4 дні тому +3

      This Shukla is going to get a hard time now. He is done for. Jai Chicken Mutton.

    • @abhaykhare5930
      @abhaykhare5930 4 дні тому

      @Prathmesh77 महाराष्ट्रातही शाकाहारी लोक आहैत. सगळेच मांसाहारी नाहीत.
      मांस शिजण्याचा आणि मसाल्यांचा वासही असहनीय आहे ज्याला हे कळेल त्याला.
      शिवाय मांसाहारींनाही विशिष्ट मांसाची अलर्जी असतेच की. काही लोक मच्छी खातात काही खात नाहीत. वगैरे वगैरे. मग शाकाहार मांसाहार या बेसवर सोसायट्या तयार झाल्या तर हा प्रश्नच उरणार नाही. मूळ प्रश्न बाजूला ठेऊन महाराष्ट्र उत्तर भारतीय हा रंग केवळ राजकिय भूमिकेतून देऊ नयै.

    • @abhaykhare5930
      @abhaykhare5930 4 дні тому +1

      @@Prathmesh77 कायदा हातात घेईल त्याचा माज उतरत नसेल तर कायद्याची संविधानाची गरज का उरेल?

    • @Indian-g3v
      @Indian-g3v 4 дні тому

      तुझ्यावर वेळ येईल सेम असच बोल तेव्हा
      परप्रांतीय माजलेत कारण तुझ्या सारखे मराठी भय्ये त्यांना सपोर्ट करतात​@@abhaykhare5930

  • @ramdasdevkar7846
    @ramdasdevkar7846 4 дні тому +51

    खूप बर वाटल
    अमराठी लोकांची दादागिरी पाहून
    आता कळेल मनसे ची किती गरज आहे.

    • @Jayjayshanidev
      @Jayjayshanidev 4 дні тому

      Hindus before election's : Hindu khatre mai hai
      Hindus after election's: fight with each other

    • @kunalainapure6265
      @kunalainapure6265 4 дні тому

      या इलेक्शन मध्ये लोकांनी अकला गहाण ठेवून मतदान केले. आपलं कोण हे माहीतच नाही पैशाच्या मागे सर्वजण धावत सुटले.

  • @Sandeep-l3f9d
    @Sandeep-l3f9d 4 дні тому +99

    Bhaiya bhagao maharashtra bachao

    • @meerachikale2290
      @meerachikale2290 4 дні тому +2

      😂😂😂😂😂

    • @AtharvaJoshi-v9d
      @AtharvaJoshi-v9d 4 дні тому +11

      Maharashtrala jativad mitwa…sagle ek hotil mg

    • @Sandeep-l3f9d
      @Sandeep-l3f9d 4 дні тому +6

      @AtharvaJoshi-v9d Shukla bahutek jatiwadich hota NHI ka ?

    • @AtharvaJoshi-v9d
      @AtharvaJoshi-v9d 4 дні тому

      @@Sandeep-l3f9d mhanaje? Kasa? Jara clear vistar madhe boll

    • @Navroz-y1g
      @Navroz-y1g 4 дні тому +2

      ​@@AtharvaJoshi-v9dshikh lokanna sarwat jast apayash ka yet

  • @user-vishalprabhu
    @user-vishalprabhu 4 дні тому +71

    मनसे शिवाय पर्याय नाही

    • @LalitBhatia-k4m
      @LalitBhatia-k4m 4 дні тому +2

      Kon manse wo zero seat MNS zero always zero anytime zero zero mns

  • @yatishpadwal620
    @yatishpadwal620 4 дні тому +33

    हेच मतदान महाराष्ट्र नवनिर्माण सेना ला केले असते तर . ....... मराठी माणसाने ताट मानाने जगले असते .

  • @nareshsalvi7205
    @nareshsalvi7205 4 дні тому +27

    मराठी लोकं एकता असेल तर सर्व काय होईल

    • @Jayjayshanidev
      @Jayjayshanidev 4 дні тому

      Hindus before election's : Hindu khatre mai hai
      Hindus after election's: fight with each other

  • @Aj-mt1zo
    @Aj-mt1zo 4 дні тому +24

    महाराष्ट्र मधेच का मराठी लोक सहन करतोय नक्की आपण महाराष्ट्र मधे राहतो ना?

  • @YogeshNarvekar-l4x
    @YogeshNarvekar-l4x 4 дні тому +8

    जय महाराष्ट्र

  • @Amitpatil-g8g
    @Amitpatil-g8g 4 дні тому +15

    महाराष्ट्रातील जनतेने बीजेपीला मतदान केले ते हिंदुत्वासाठी पण मराठी माणसाची अशी अवस्था पाहुन आज लाज वाटत आहे मला मतदान केल्याची तुम्हाला. सरकार गंभीर असेल तर ठीक आहे.😡😡😡😡😡😡😡

  • @VijayMayekar-y9m
    @VijayMayekar-y9m 4 дні тому +17

    घशातील दात टाका पाडून मराठी माणसांच्या वाट्याला गेलं नाही पाहिजे पुन्हा

  • @Rs-vi6uh
    @Rs-vi6uh 4 дні тому +18

    एक हैं तो सेफ हैं. शुक्ला पण आपलाच हिंदू आहे रे. जाऊद्या.😂

  • @abcdrrrrrruuu
    @abcdrrrrrruuu 4 дні тому +24

    Hindutv ❌ Marathi Swabhiman 👍🏻

  • @Vijay-xf4or
    @Vijay-xf4or 4 дні тому +8

    शुक्ला गो बॅक UP

    • @riyazm3151
      @riyazm3151 4 дні тому

      @@Vijay-xf4or dada Maharashtra police nirakshak ahe Rashmi Shukla.
      Tu kuthe Shukla Go back che nare detoy 😂

  • @kundanjasud7700
    @kundanjasud7700 4 дні тому +4

    देव नवसाला पावला नाही म्हणून काय झाल मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना UBT आहे ना नक्कीच समाचार घेणार,

  • @prasadchokhat8581
    @prasadchokhat8581 4 дні тому +6

    भैया लोकांना अटक करण्याची आंदोलनं करावं लागतं..... कुठे झोपले आहेत आमदार

  • @ajaysvarvatkar5788
    @ajaysvarvatkar5788 4 дні тому +7

    आपली ओळख निर्माण करा फक्त मराठीत च चागलीच अंदल घडवा त्या ...ला महाराष्ट्र मराठी मानसाचा आहे 💪💪

  • @AkshayA-r8n
    @AkshayA-r8n 4 дні тому +15

    ‘Ek hai to safe hai🤣🤣🤣

  • @mukeshvasawa5782
    @mukeshvasawa5782 4 дні тому +5

    आपल्याच राज्यात राहून आपल्याला च आंदोलन करावे लागते ही खूप शोकांतिका आहे....

  • @manojgawande5548
    @manojgawande5548 4 дні тому +15

    बोला भाजप कि जय मोदी कि जय फडणवीस तुम्ही कि फडफड करा काही होनर नाही आता बोला भाजप शिंदे अजित पवार कि जय

  • @rahul_thakur_01
    @rahul_thakur_01 4 дні тому +4

    Raj saheb Thackeray

  • @manoharthakare6724
    @manoharthakare6724 4 дні тому +5

    यावेळेस महानगरपालिकेमध्ये मनसेला द्या निवडून

  • @NeymarRock
    @NeymarRock 4 дні тому +7

    #मराठी माणसा जागा हो आता तरी

  • @harddikindya4245
    @harddikindya4245 4 дні тому +12

    राडा रक्ताचे पाट व्हाहा मराठीवर बोलतो म्हणजे

  • @SamarthRDeshmukh
    @SamarthRDeshmukh 4 дні тому

    महाराष्ट्राला राज ठाकरे साहेबांची फार गरज आहे ते जे सांगतात ते योग्यच आहे सत्यमेव जयते

  • @devadhumal7918
    @devadhumal7918 4 дні тому +4

    मंत्र्यालात काय शेट्ट काढतोय का पिओन लोकांची हा शुक्ला 😅

  • @pravingunthal8160
    @pravingunthal8160 4 дні тому +5

    राज ठाकरे लागतात

  • @Scrollwthshailesh97
    @Scrollwthshailesh97 4 дні тому

    Jai Maharashtra 🎉🎉❤❤

  • @gaikwadpravin6410
    @gaikwadpravin6410 4 дні тому +4

    राजसाहेब ठाकरे यांची सक्त जरुरत मराठी मातीला

  • @Ani-fq7kq
    @Ani-fq7kq 4 дні тому +3

    तुम्ही हिंदू म्हणून BJP ला मतदान करा
    मग
    तुम्ही मराठी आहे म्हणून BJP तुमचा अपमान करेल💯😡

  • @SamarthRDeshmukh
    @SamarthRDeshmukh 4 дні тому

    महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे त्यामुळे त्यामुळे या अधिकाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे माजला आहे😮

  • @Rs-vi6uh
    @Rs-vi6uh 4 дні тому +3

    सोसायटी चा पाणी आणि लाईट बंद करा. Bhaiye विकून जातील घर.

  • @भगवाअरहं
    @भगवाअरहं 4 дні тому +2

    बामण राज सुरू झाला महाराष्ट्रात

  • @AnilRathodresearch
    @AnilRathodresearch 4 дні тому

    काय हालत झाली आहे रे मराठी माणसाची मुंबईत. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?
    भैये लोक तुडवत आहेत महाराष्ट्र माझा, सरकार पाहतेय मामीचा मुजरा.

  • @SamarthRDeshmukh
    @SamarthRDeshmukh 4 дні тому

    या अधिकाराला सस्पेंड करून द्यायला पाहिजे त्याच्या राज्यामध्ये परत त्याला पाठवून द्या

  • @AtharvaJoshi-v9d
    @AtharvaJoshi-v9d 4 дні тому +9

    Mantralayat non Marathi kadhi pasun?

  • @Goodluck-dt9ik
    @Goodluck-dt9ik 4 дні тому +2

    फडणवीस ची साथ मिळत असेल भैय्या लोकांना

  • @karansapate6197
    @karansapate6197 4 дні тому +1

    Atta Raj Thackeray Pahije ❤❤

  • @VishalNalawade-z6b
    @VishalNalawade-z6b 4 дні тому +1

    सरळ आणि सोपे उत्तर
    जर तुम्हाला मराठी मराठी बोलल्याने राग येत असेल किंवा बघवत नसेल तर तुम्ही तुमच्या UP आणि बिहार ला जाऊ शकता
    आणि तिथे जाऊन तुम्ही तुमचा जयघोष करू शकता एकही मराठी माणूस मध्ये येणार नाही 😅

  • @kishormhapralkar9601
    @kishormhapralkar9601 4 дні тому

    भोगा आता भाजपला निवडून दिलेत ना आता तरी मराठी माणसांना सुधारा

  • @user-ms9vh5bi1q
    @user-ms9vh5bi1q 4 дні тому

    बरं झालं...एकूण मनाला समाधान वाटलं...ही तर सुरुवात आहे ... आपलीच मराठी माणसं ह्यांना support करतात..आत्ता गू खावा परप्रांतीयांच😅

  • @HRM_01
    @HRM_01 4 дні тому +3

    Mahun Raj Thackeray saheb pahijee 🙏🏻🚩🚂 mahun manse pahijee 🙏🏻🚩🚂

  • @I_am_Only_indian
    @I_am_Only_indian 4 дні тому

    अहो कशाला वाढवता..१५०० घ्या आणि गप्प बसा
    पैसे घेऊनच मतदान करता त्यांचा कडे जा ना

  • @bharatibandal341
    @bharatibandal341 4 дні тому +1

    एकी असेल तरच निभाव लागेल..

  • @when_reality_hits_you
    @when_reality_hits_you 4 дні тому +3

    Tumhi 1500 rs sathi vikle gele..gya aatA..tumhi deserve karta ashi vagnuk❤

  • @ankushkadam5730
    @ankushkadam5730 3 дні тому

    स्वतःचा राज्यात दलिद्री जीवन जगतोय , ताबडतोब तोडा, विषय संपला , मराठी माणसाला बोलताना थर थरी आली पायजे यांना ,

  • @ANGRY_SHUBHAM_145
    @ANGRY_SHUBHAM_145 4 дні тому +1

    आत्ता तरी मराठी लोकांनी सावध रहा येणाऱ्या महानगर पालिका निवडणुकीत फक्त आणि फक्त मराठी नगरसेवक निवडून आले पाहिजेत आमदार निवडून नाही दिलात निदान नगरसेवक तरी निवडून द्या आदरणीय राज साहेबांची गरज अश्या परिस्थिवर मात करण्या साठी नक्कीच हवी तेव्हा आता तरी मराठी माणसा जागा हो अजून वेळ गेलेली नाही

  • @baludojad9289
    @baludojad9289 4 дні тому +4

    कॉमेंट मद्धे पाहतोय लोक बऱ्यापैकी बोलतायत ' द्या अजून भाजप ला मत'. मला हेच सांगायचे की कोणीही bjp ला व्होटिंग केलेले नाही. EVM manage करून आलेत.

  • @LakshmikantKale
    @LakshmikantKale 4 дні тому +1

    नेत्यांवर अवलंबून राहू नका.रोज नाक्यावर जमेल तसे एकत्र येऊन, आपल्या विचारांचे आदानप्रदान करा.युवकांनी रस्त्यांवरील व्यवसाय काबीज करा.काहीही राडा न करता ह्यांची आथिर्क नाकाबंदी करा .

  • @Jayjayshanidev
    @Jayjayshanidev 4 дні тому +1

    Hindus before election's : Hindu khatre mai hai
    Hindus after election's: fight with each other

  • @surajpawar-8729
    @surajpawar-8729 3 дні тому

    कुठे न्हेऊन ठेवलाय महाराष्ट्र 🤬

  • @futuristicshorts3170
    @futuristicshorts3170 4 дні тому +1

    आता नका चिंता करू करायची वेळ होती तेव्हा😡.....

  • @manoharborvadkar2107
    @manoharborvadkar2107 4 дні тому

    आत्ता आठवते का,मनसे? लाज वाटली पाहिजे मराठी माणसांना!! गरज सरो वैद मरो ही आपली मानसिकता

  • @sudarshanmohite8888
    @sudarshanmohite8888 4 дні тому +2

    Khali atak nako Bambu taka

  • @Ph-xj9lb
    @Ph-xj9lb 4 дні тому

    कोण्या महापुरुषाने म्हटलंय बरका "एक है तो सेफ है"
    आता वाटतंय की नाही सेफ?

  • @kishormhapralkar9601
    @kishormhapralkar9601 4 дні тому

    केस वगैरे काय करता मराठी माणसानं झुंबड निजा आणि शुल्काच्या घरावर आक्रमण करा

    • @riyazm3151
      @riyazm3151 4 дні тому

      @@kishormhapralkar9601 Rashmi Shukla naam to suna hi hoga 😂
      Vichar karun akraman kara

  • @bhanupatil6034
    @bhanupatil6034 4 дні тому +1

    काही चुकीच बोलत नाहीत ते भैये मराठी माणसाने च ही परिस्थिती स्वतःवर ओढावून घेतली आहे. भोगा आता 😡

  • @patilprakash8338
    @patilprakash8338 4 дні тому

    याला कारणीभूत सरकारचे धोरण आहे....भारतातील कुठलाही शेतकरी महाराष्ट्रात शेतजमीन विकत घेवू शकतो.....अनेक राज्यांनी इतर राज्यामधील व्यक्तींना शेतजमीन घेण्यास निर्बंध घातले आहेत किंवा पूर्व परवानगी घ्यावी लागते....

  • @Shivyoutube3533
    @Shivyoutube3533 4 дні тому +1

    करा wote bjp, शिंदे मग असाच होणार महाराष्ट्र

  • @amolmugutmal8347
    @amolmugutmal8347 4 дні тому +1

    Aree majya marathi bandhavano, aadhi vote dilat bjp la, ani ata apeksha karta MNS kadun, ekda tari vishwas dakhavlat asta Amchya Raj Saheb Thakre na, he sagle vatnivar ale aste

  • @vasudeothakare367
    @vasudeothakare367 4 дні тому

    सत्तेसाठी लाचार लोकांकडून ही अपेक्षा नाही

  • @shivapawar8962
    @shivapawar8962 4 дні тому +3

    या परप्रांतियांना सांगा कुणी तरी हा महाराष्ट्र आहे up bihar नाही .. veg nonveg मधे तर पडूच नका 😂

  • @MohsinShaikh-u6r
    @MohsinShaikh-u6r 4 дні тому +1

    Good 👍 sir

  • @pranavacharya1253
    @pranavacharya1253 4 дні тому

    अशा हाय प्रोफाइल सोसायटी पेक्षा मुंबईतील चाळी चांगल्या होत्या. एकमेकांना सांभाळून घ्यायचे.

  • @themayurinfluencers5571
    @themayurinfluencers5571 4 дні тому +1

    Kara bjp la matdan ajun..kuthe gele shinde

  • @nileshkamble1517
    @nileshkamble1517 4 дні тому

    आम्हाला हिंदुत्व पाहिजे 😂😂😂😂😂

  • @pravingunthal8160
    @pravingunthal8160 4 дні тому

    मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भाडखाउ आता नाही जागे झाला तर मुंबईचा पण बिहार कराल तुम्ही

  • @Farmermh
    @Farmermh 4 дні тому

    नसेल भगवा शिरावर तर बसेल भैया उरावर

  • @extremevideos3395
    @extremevideos3395 4 дні тому

    अजून द्या बीजेपी ला वोट … गुजराती यूपी वाल्यांची करा हुजरेगिरी

  • @sarangjoshi129
    @sarangjoshi129 4 дні тому +3

    MNS

  • @rohitparab7441
    @rohitparab7441 4 дні тому +4

    Final karun taka ekdach parat za nahi pahije kona kadun

  • @kamleskpatil9345
    @kamleskpatil9345 4 дні тому +5

    Fadavanis la nivadun dya ajun

    • @AtharvaJoshi-v9d
      @AtharvaJoshi-v9d 4 дні тому +1

      Fadnavis kay tuza gharat gunda pohochvtoy ka? Bhaiya loka jase kay khangress cha kalat yet nvhate naa😂😂

    • @luciferking296
      @luciferking296 4 дні тому

      ​@@AtharvaJoshi-v9d aata jasti matun chale te bhaiyya lok

    • @riyazm3151
      @riyazm3151 4 дні тому

      @@AtharvaJoshi-v9d Tula ka evdi mirch lagli
      Kayda vavastha jar bighadli asel tar loke Gruh mantri lach vichaar naar
      Tuze Kay mhanene ahe Nehru la jaun vicharve ka lokani ? 😂😂😂

  • @sourabhsawant4303
    @sourabhsawant4303 4 дні тому

    भाजपा सरकार त्या मत अजुन एकनाथ आणि देवेंद्र फडणवीस ला एक हे तो सेफ है😂 मराठी माणसा आता तरी जागा हो

  • @skyblue1256
    @skyblue1256 4 дні тому

    शुक्ला वर शुक्लकाष्ठ नक्कीच येणार

  • @PranitaNair-oe1ek
    @PranitaNair-oe1ek 4 дні тому

    This is actually happening ,we are auffered this atrocities in pur society....they select their commitee members ,do all sort of illegal activities...and all

  • @praviningle725
    @praviningle725 3 дні тому

    मराठी भावांनो आता तरी व्हा....

  • @mukundpawar6469
    @mukundpawar6469 4 дні тому

    💪👍👍👍

  • @Maharashtra-wn1ff
    @Maharashtra-wn1ff 4 дні тому

    Ajun kra ek hai to safe hai

  • @akashpathak6660
    @akashpathak6660 4 дні тому

    MNS ni madhi padu naye tyashivay tyana mns values samjnar nahi

  • @vishalsayyz
    @vishalsayyz 4 дні тому +6

    बीजेपी आली आहे आता भोगा पाच वर्ष

  • @bikemountains8193
    @bikemountains8193 3 дні тому

    आंदोलन काय करताय?
    पाय तोडा.....🤬🤬🤬

  • @RajNaamtoSunahoga-by5lj
    @RajNaamtoSunahoga-by5lj 4 дні тому

    Raj Saheb pls action Ghya

  • @anisashaikh1496
    @anisashaikh1496 4 дні тому

    POLICE SHOULD TAKE STRONG ACTION AGAINST SHUKLA MAIN CULPRIT....

  • @nareshkhanivdekar8563
    @nareshkhanivdekar8563 4 дні тому

    जॉब गेला पाहिजे ह्याचा

  • @GetOutOfComfort
    @GetOutOfComfort 4 дні тому

    Aata tari sudra MNS la Support kara....

  • @prasadte4275
    @prasadte4275 4 дні тому +3

    Tadipar kara Maharashtra madhun

  • @gauravanjarlekar4375
    @gauravanjarlekar4375 4 дні тому

    Ek hai to safe hai 😂😂😂😂

  • @govindadevda7873
    @govindadevda7873 4 дні тому

    Je jhala te chukicha aahe karwai jhali pahije je pan asel ❤❤

  • @tripsonwheels8719
    @tripsonwheels8719 4 дні тому

    Where are elected MLAs & MPs?

  • @progamer0256
    @progamer0256 4 дні тому +1

    Atak bitak nahi saral fodun kadha

  • @umesh6538
    @umesh6538 4 дні тому +7

    BJP chi layki ky te दाखवले पाहजे

  • @jayashetty736
    @jayashetty736 4 дні тому

    Sodunaka bayyala

  • @amarpathare2007
    @amarpathare2007 4 дні тому

    Adchanicha kaala madhe aathavtat Raj Thakre

  • @NileshMandavkar-s4u
    @NileshMandavkar-s4u 4 дні тому +2

    आता आठवतील राज साहेब

  • @tejasjoshi3356
    @tejasjoshi3356 4 дні тому +1

    Bhar rastyat chopyla pahije

  • @-User3131
    @-User3131 4 дні тому

    Hech jr UP madhe jhal ast tr tithlya lokani kapun rastyavr fekl ast aply mansana😢

  • @jayeshmahajan772
    @jayeshmahajan772 4 дні тому

    BJP आहे बाबांनो या राज्यात सरपंच चा खुन होतोय मराठी माणसाचा अपमान होतोय तरी आपण षंढ सारखे बघत बसायचे

  • @edmraveland
    @edmraveland 4 дні тому

    Ajun dya Hya BJP la VOTE