मेल्यावर यमा सोबत बातचीत ! ताजोद्दिन महाराज यांच्या कीर्तानातील प्रसंग ! Tajoddin Maharaj Kirtan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • जामदे येथे गेल्या सात दिवसांपासून ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू आहे. सोमवारी रात्री ९ वाजता औरंगाबाद येथील कीर्तनकार ह.भ.प. ताजोद्दीन शेख कीर्तन करीत होते. कीर्तनाचे निरूपण सुरू असतानाच त्यांना जोराची कळ आल्याने ते मंचावर खाली बसले. तेथेच बसलेल्या खोरी येथील भिलाजी बारीक शिंदे या वारकऱ्याच्या मांडीवर आपला देह ठेवला. ते अचानक खाली बसल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता आयोजकांनी त्यांना वाहनाने नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथील डाॅक्टरांकडे नेले. तेथून नंदुरबार येथे हाॅस्पिटलमध्ये हलवले असता डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर रुग्णवाहिकेतून त्यांना औरंगाबाद येथे नेण्यात आले.
    All rights reserved Ⓒ Aamhi Varkari
    महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तने /भारुड /गवळणी/ सप्ताह साठी "आम्ही वारकरी" या आमच्या Channel ला Subscribe करा
    राम कृष्ण हरी
  • Розваги

КОМЕНТАРІ • 86

  • @shobhaauti2521
    @shobhaauti2521 2 роки тому +10

    ह.भ.प.ताजोद्दिन महाराज तुमचा आवाज शोधाचा कुठे तुम्ही संत होते नारदाच्या गादीवर देह ठेवला तुम्ही पुण्य वान होते पुन्हा जन्म घ्या

  • @omkarkadampatil6739
    @omkarkadampatil6739 26 днів тому

    हभप ताजुद्दीन महाराज तुमचा आवाज खूप छान होता तुमचं गर्व आहे महाराज भावपूर्ण श्रद्धांजली

  • @narendrajadhav7814
    @narendrajadhav7814 2 роки тому +3

    ताजुदीन महाराज यांना हे ईश्वरा परत जन्मात खाला हेच माझी ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏

  • @PrashramMagar
    @PrashramMagar Місяць тому +1

    ह.भ.प. ताजुद्दीन महाराज अगदी खरी भक्ती तुमचीच होती. अजून काही दिवस पांडुरंगाने तुमचे कडून सेवा करून घ्यायला पाहिजे होती. परमेश्वराने तुम्हाला वैष्णव वारकरी संप्रदायात जन्म दिला असेलच... रामकृष्ण हरी.... परशराम पांडुरंग मगर कोल्ही शिऊर जिल्हा छत्रपती संभाजी नगर

  • @balkrishnajoil6355
    @balkrishnajoil6355 3 роки тому +16

    खरच माहाराज तूमी महान आहात हरी नाम मूखात असताना देह ठेवला खूप पून्य कमले होते महाराज नाही तर या कली यूगात कोन आहे पून्य वान

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 3 роки тому +20

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल ताजुहिनबाबा बाबाची अशी कितने चांगले ऐकायला मिळाले भावपूर्ण श्रद्धांजली बाबा कुठे गेलात अचानक तुम्ही देव तुमचा आत्मा स शांती देवो हीच प्रार्थना देवा

  • @deepakkhandekar4205
    @deepakkhandekar4205 3 роки тому +18

    माऊली पुन्हा जन्माला या

  • @babanchaskar4996
    @babanchaskar4996 2 роки тому +3

    संत तेच देव।देव तेच संत।बाबांना भावपुर्ण श्रध्दांजली

  • @amd8057
    @amd8057 3 роки тому +26

    ताजुद्दीन महाराज महान संत आहेत होते होऊन गेले त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ईश्वर चरणी प्रार्थना करतो

  • @rajaramwale2483
    @rajaramwale2483 Рік тому +1

    फार चांगले किर्तण आहे

  • @diwakarmore975
    @diwakarmore975 Місяць тому

    संत हे खूब महान आहे राम कृष्णा हरी

  • @rupaliparab8799
    @rupaliparab8799 3 роки тому +7

    आहोभाग्य महाराजांचे निर्वाण भर कीर्तनात झाले परमभाग्य त्यांचे खरे संत होते. नाहीतर आजकाल पैशाचा बाजार चालला आहे.

    • @mohanpandhare3453
      @mohanpandhare3453 2 роки тому

      भाव पुर्ण श्रद्धा जली बाबा पुन्हा जन्माला या

  • @sangitasangita8111
    @sangitasangita8111 3 роки тому +9

    तुमी आम्हाला सोडून गेलात बाबा तुमचा आत्मेस शांती लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🌹🌹🚩🚩

  • @sujatakale446
    @sujatakale446 2 роки тому +2

    Maharaj kharech tumhi dev hota. Pan he tumhi jivant hota tevha aamchya lakshat ale nahi amchya sarakhe karante aamhi ch. Dev tumchya atmyas shanti devo. I miss you.

  • @mangalatupe1723
    @mangalatupe1723 2 роки тому +1

    खरच किती छान बाबा पन बाबातूमी पाहिजे होते आज

  • @मच्छिंद्रहोलार-द1थ

    गेले ते दिवस राहिले आठवणी😢😢 बाबा पुन्हा जन्माला या

  • @sandipghangale3903
    @sandipghangale3903 Місяць тому

    बाबा पुन्हा जन्माला या जय हरी माहाराज

  • @vijaygaradkar853
    @vijaygaradkar853 3 роки тому +5

    बाबा पुन्हा पुन्हा जन्माला या बाबा असताना त्यांची किर्तन नाही ऐकली,पण आता ऐकायला मिळतात. आता वाटतं ते जिवंत असायला पाहिजे होते. माणूस गेल्यानंतर त्यांची किंमत कळते! भावपूर्ण श्रद्धांजली बाबांच्या चरणी

    • @shindetukaram9908
      @shindetukaram9908 2 роки тому +1

      बाबा भावपूर्ण श्रद्धांजली

  • @janvephce2569
    @janvephce2569 3 роки тому +3

    Super Super kirtankar Thajudin Mharajna Bhav purn Shardhanjali

  • @RamhariThosar-jz2ni
    @RamhariThosar-jz2ni Місяць тому

    Ram Krishna Hari Maharaj

  • @vishnusormare9980
    @vishnusormare9980 3 роки тому +3

    बाबा तूम्हाला भावपूर्ण श्रद्धाजंली

  • @dnyaneshwarchavan6039
    @dnyaneshwarchavan6039 2 роки тому +2

    जर हरि!!
    माऊली!!!
    आपली आठवण व आपले किर्तन आठवणीत राहील!!💐🙏🙏🙏
    परमेश्वर आपल्या जिल्ह्यास चिरकाल शांती देवो!!
    हीच भगवंत चरणी प्रार्थना आहे!!🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bapubhosale2074
    @bapubhosale2074 3 роки тому +3

    अप्रतिम किर्तन

  • @रविकांतयशवंतमेजारी

    भावपूर्ण श्रद्धांजली💐💐

  • @shindetukaram9908
    @shindetukaram9908 2 роки тому +5

    🙏😭 बाबा भावपूर्ण श्रद्धांजली 😭🙏

  • @rajendrasanap6412
    @rajendrasanap6412 3 роки тому +3

    संत हे जगाचे मार्गदर्शक असतात.

  • @vijaymalekar616
    @vijaymalekar616 2 роки тому

    माऊली

  • @machindrapalve6678
    @machindrapalve6678 3 роки тому +6

    बाबा पुन्हा परत या बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @jeevanshinde7333
    @jeevanshinde7333 3 роки тому +4

    नवरात्रीच नाव घेतले तर असे वाटते की एक दोन दिवसा आधीचे किर्तन आहे
    पण बाबांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली
    जिवन शिंदे चांदवड. नाशिक

  • @sadashivmahajan7715
    @sadashivmahajan7715 3 роки тому +2

    Babanabhapurn.sraghanji

  • @sambhajiabcpawar629
    @sambhajiabcpawar629 3 роки тому +5

    भावपूर्ण श्रद्धांजली बाबांच्या चरणी

  • @harishdalvi6251
    @harishdalvi6251 2 роки тому +3

    महाराज देवच होते, पण आम्हाला तो देव गेल्यावर कळले, जयश्रीराम पुणे ⚘⚘⚘⚘🙏🏻🙏🏻✌✌✌✌⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘

  • @suhasbhapkar2944
    @suhasbhapkar2944 3 роки тому +4

    भावपुर्ण श्रद्धा जलीय बाबा

  • @yogeshthube6592
    @yogeshthube6592 3 роки тому +2

    Bhavpurn shraddhanjali arpan

  • @nileshtanpure4879
    @nileshtanpure4879 5 місяців тому

    राम कृष्ण हरी

  • @vittal.dubukwad
    @vittal.dubukwad Рік тому +1

    😢😢 बाबा भावपूर्ण श्रद्धांजलि 😢😢

  • @sharvari7048
    @sharvari7048 4 місяці тому

    जय श्री राम

  • @shivramdeshmukh6465
    @shivramdeshmukh6465 3 роки тому +2

    Bhave purnshardhangali

  • @mahadeosarkate9216
    @mahadeosarkate9216 3 роки тому +4

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @jagannathkuttiy7844
    @jagannathkuttiy7844 3 роки тому +1

    🙏🙏🙏🙏🙏 baba tumi dhane ahat

  • @ashwinithorat2058
    @ashwinithorat2058 2 роки тому +1

    बाबा तुमच्या सारखा महात्मा पुन्हा होने नाही

  • @rajendrakhairnar2912
    @rajendrakhairnar2912 3 роки тому +2

    aavtari mahapurush hote.jivant aasatana olakhale nahi jay hari mauli

  • @manisharasal2398
    @manisharasal2398 3 роки тому +2

    Kaup chan kairtn

  • @_RAJKUMARPATIL
    @_RAJKUMARPATIL 3 роки тому +4

    🙏🙏

  • @balukarbhal639
    @balukarbhal639 3 роки тому +2

    बाबांना भावपुर्ण श्रध्दाजंली

  • @satishtudme2827
    @satishtudme2827 Рік тому

    Ram Krishna hari mharaj aaplyatun dehane nigun gellet tyancha vichar aaplyat aahet Chandra sury aseprayant vichar rahtil changalla dehay janmalla aale astil Maharaj bahnyacha droshtikon pahije

  • @jayshreehawale3849
    @jayshreehawale3849 2 роки тому +2

    🙏भावपुर्ण श्रद्धांजली 🙏

  • @valmikibhajan7024
    @valmikibhajan7024 2 роки тому

    Baba tumchi garj hoti

  • @neetajoshi2638
    @neetajoshi2638 3 роки тому +3

    👌👌👌

  • @ADHALYASHWANT
    @ADHALYASHWANT Рік тому +1

    किर्तन ऐकताना असे वाटते की किर्तन संपुच नये. महान विभूती होते महाराज 🙏🙏🙏
    भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏

  • @ambadasdhande2318
    @ambadasdhande2318 2 роки тому

    बाबा संत होते

  • @रामकृष्णहरिहरेकृष्णा

    बाबा असताना त्यांची किर्तन नाही ऐकली,पण आता ऐकायला मिळतात. आता वाटतं ते जिवंत असायला पाहिजे होते. माणूस गेल्यानंतर त्यांची किंमत कळते!

    • @samarth7400
      @samarth7400 3 роки тому +7

      खर आहे 🙏

    • @sunilkandharekandhare5974
      @sunilkandharekandhare5974 3 роки тому +5

      बरोबर आहे भावा

    • @kumaryadav9683
      @kumaryadav9683 3 роки тому +4

      मी बाबाचे कीर्तन पधंरा वर्षा पासुन ऐकतोय सुरवातीला मला बाबाचे कीर्तन हे माझ्या गावात ह्याची देही ह्याची डोळा,ऐकण्याचा योग आला आहे

    • @madhukardhanke4314
      @madhukardhanke4314 3 роки тому +1

      हो सत्य 🙏

    • @ChandrakalaPandit-pr4kq
      @ChandrakalaPandit-pr4kq 4 місяці тому

      ​@@samarth7400😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅🎉i

  • @KakasahebWagh-xv6yi
    @KakasahebWagh-xv6yi Місяць тому

    बाबा पुणा जन्म घ्या

  • @Vaibhavpanchal3835
    @Vaibhavpanchal3835 2 роки тому

    👌👌🚩

  • @rameshjejurkar3311
    @rameshjejurkar3311 5 місяців тому

    स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब प्रतिष्ठान खंडाळा येथील कीर्तन महोत्सवातील किर्तन

  • @hanmantraozare2362
    @hanmantraozare2362 2 роки тому

    🌹 🙏

  • @satyamudhan9566
    @satyamudhan9566 3 роки тому +4

    ताजुद्दिन बाबा तुमची खुप आठवण येते असं वाटतं की तुम्ही देवा घरी गेलात नाही

  • @BTSkiduniya0621
    @BTSkiduniya0621 Рік тому

    s

  • @rajendrahyalij9531
    @rajendrahyalij9531 3 роки тому +11

    लोकांना comment करायलाच वेळच नाही चांगले आवडत नाही

    • @rajendrahyalij9531
      @rajendrahyalij9531 3 роки тому +5

      तूम्हाला गूरू करायला पाहिजे होता. महाराज साक्षात देव आहात

    • @hanumantsurnar675
      @hanumantsurnar675 3 роки тому

      धन्य ते माउली

    • @prabhakarsavale8496
      @prabhakarsavale8496 3 роки тому

      खुप, चागले, होते, बा बा,

  • @deepakkhandekar4205
    @deepakkhandekar4205 3 роки тому +3

    माऊली पुन्हा जन्माला या

  • @rohidasgore428
    @rohidasgore428 3 роки тому +5

    भावपूर्ण श्रद्धांजली बाबांच्या चरणी

  • @bhagwanbarve5155
    @bhagwanbarve5155 3 роки тому +4

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @मनोजसावंत-ह7ज
    @मनोजसावंत-ह7ज 3 роки тому +10

    भावपूर्ण श्रद्धांजली💐💐..

  • @asmitawarenice1559
    @asmitawarenice1559 3 роки тому +1

    🙏🙏

  • @dattuganage3063
    @dattuganage3063 3 роки тому +2

    💐💐💐💐

  • @ramdasrenuse6009
    @ramdasrenuse6009 3 роки тому +2

    भावपूर्ण श्रद्धांजली

    • @ashokraokadu3416
      @ashokraokadu3416 2 роки тому +1

      आमच्या नेवाशात. बस स्थानकात. ऐकलेल

  • @saritaashtekar883
    @saritaashtekar883 3 роки тому +1

    🙏🙏