मला फार छान वाटले ही सूक्ते ऐकून, आवाज फार स्पष्ट आहे. आपण रोजच्या वापरासाठी यज्ञोपवीत धारण विधी सुचनासह (नित्यविधीतील) व देवे मंत्रपुष्पासह रेकॉर्ड करा अशी विनंती करावीशी वाटते.
आरत्या म्हणून झाल्यानंतर जे देवे आणि मंत्रपुष्पांजली म्हटली जाते.... ती कृपा करून अपलोड करावी..... आणि ह्याच दोन्ही गुरुजींच्या आवाजात ऐकण्याची संधी मिळाली तर, फार बरं होईल🙏🙏
श्री सादर नमस्कार मी पण काही प्रमाणात शिक्षण घेतले आहे अत्यंत उपयोगी असे प्रसारण ब्रह्मवृंदांचा परिचय जसे दूरध्वनी क्रमांक,पत्ते व शिक्षण आदि व्हावा ही इच्छा प्रशांत वझलवार नागपूर
Please can anyone recite and upload the Sumangali Suktam. Please. Yadvag vadanti vichetanani rastri devanaam nishasada mandraa..... sattennottabhita.... this one.. Also gharma suktam.. a sincere request
श्री अमित कुलकर्णी आणि श्री राहुल घाटे गुरुजी, यांना एक विनंती करतो की, श्रीमद् भागवताचे संपूर्ण संस्कृत श्लोक स्कंद व अध्यायनुसार (फक्त संस्कृत संहिता) बनविले तर खूप छान होईल. अशी एक नम्र विनंती आहे.
@@jyotikhan8841 you can use their app, all stores are their Hi. Check this unique app. I liked it very much and thought I should share it with you as I know you would like it too. play.google.com/store/apps/details?id=com.sonicoctaves.stotra_sangraha_free
नमस्कार अप्रतिम अतिशय उत्तम उत्कॄष्ट सुरेख सुंदर छान झकास मस्तच नमस्कार ऐकून मन तृप्त झाले
मस्तच. अतिशय स्पष्ट आणि शुद्ध आहे. ऐकताना भारावून जायला होतं
वा !! फारच सुंदर! असेच संपूर्ण देवे अपेक्षित आहेत एयकायला बरे वाटतील धन्यवाद!!!
मला फार छान वाटले ही सूक्ते ऐकून, आवाज फार स्पष्ट आहे. आपण रोजच्या वापरासाठी यज्ञोपवीत धारण विधी सुचनासह (नित्यविधीतील) व देवे मंत्रपुष्पासह रेकॉर्ड करा अशी विनंती करावीशी वाटते.
🙏🙏🙏
@@maheshnethikunta252 lll🙏🙏
ll
@@maheshnethikunta2522:48
Khupach Chan agadhi matrmugdha zhalo. Ahe
अप्रतिम.... फार छान वाटते ऐकताना...
When I hear this... my body and mind at harmony, peace, happiness.
नमस्कार गुरुजी श्रीसूक्त फार मला आवडले
खूपच छान वाटतं ही सूक्तं , इतक्या शुध्द स्वरूपात प्रत्यक्ष गुरूजींकडून ऐकल्यावर. मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏खूपच छान वाटते
लिखित व मौखिक असे दोन्ही असेल तर नावागताना सोईचे होईल.
उत्तम आहे.🙏🙏🌹🙏
मन तृप्त झाले. फारच छान वाटले.मी पण पौरोहित्य करते व शिकवते त्यामुळे कळले व ऐकून कान तृप्त झाले.
गुरुजी दोन्ही सादर नमस्कार | श्री सुक्त - दोघांचे स्वर छान जमतात कोणतेही स्तोत्र आपण उभयतांचे स्वरात श्रवण करणे मनस्वी आनंद देते .
perfect -- so good .. ek number
वेद पुरुषाय नमः.
Thanks a lot.i remembered olden days when we used to hear these storms.
आरत्या म्हणून झाल्यानंतर जे देवे आणि मंत्रपुष्पांजली म्हटली जाते.... ती कृपा करून अपलोड करावी..... आणि ह्याच दोन्ही गुरुजींच्या आवाजात ऐकण्याची संधी मिळाली तर, फार बरं होईल🙏🙏
Gaana varati Rigvedi Deve shodha. Aarati nantarachi Deve ani Mantrapushpanjali milel.
We very good Rigvedic panchasuktam saswar- we on 8ldrn days reciting o our home when I was about 6 years and now age is above 76
खूपच छान
Khup chhan.
❤ सुंदर
वैदिक सूक्त ऑडिओ मुद्राण चांगले व स्पष्ट आहे.
फारच सुंदर
** ~ ~ ** :~ shree Rahul V Anil Gurujeenna Saprem Shirsashtang Namaskar :~ shree Maha Lakshmi Devyay Nam : !! **
श्री सादर नमस्कार मी पण काही प्रमाणात शिक्षण घेतले आहे अत्यंत उपयोगी असे प्रसारण ब्रह्मवृंदांचा परिचय जसे दूरध्वनी क्रमांक,पत्ते व शिक्षण आदि व्हावा ही इच्छा प्रशांत वझलवार नागपूर
कमालीचं समाधान! खरंच!
धन्यवाद🙏 खुप छान आहे. आपल्या आवाजात रुद्र आणि श्री रामरक्षा एकाला मिळावी ही नम्र विनंती 🙏
खुप छान आहे. 🙏🙏🌸🌸
Great Quality! Thanks.
🙏🏻🙏🏻
Satyanarayan Pooja & purna katha jamlyas upload kara please
Vishunu Sahatra namavali pan upload kara
Bramhan spati suktachi Santha millel kay? Aapala mobile number dyava.
खुप छान आहे
Great...
खुप सुंदर
गुरुजी अप्रतिम तुमच्या आवाजामध्ये ऋग्वेदी
पुण्याहवाचन टाकण्याची कृपा करावी 5:56
Atishay sunder swach ani spastha uchaar
अतिशय सुंदर.....
खुपच छान. एकदम शांत आणि प्रसन्न वाटले. Offline उपलब्ध करावे.
अतिशय सुंदर. पण. आँफ.लाईन न करता आँन लाइन करावे
साधु साधु
Jay Mahalaxmi
very ver excellent.
Thank You. Please share the video and subscribe to our channel and spread the word around...
बाकीचे ज्ञानेश्वरी अध्याय पण टाका🙏🙏🙏🙏
Good one.. Best
🙏🙏🙏👌👌👌
Aikun man Prasanna jhale.
Sunder awdale
गीतेचे १८ अध्याय ही कृपया आपणांकडूनच ऐकायला मिळावेत. ही सदिच्छा आहे.
Please can anyone recite and upload the Sumangali Suktam. Please.
Yadvag vadanti vichetanani rastri devanaam nishasada mandraa.....
sattennottabhita.... this one..
Also gharma suktam.. a sincere request
गुरुजी पुण्याहवाचन अपलोड. करा. म्हणजे आमूलाग्र पण शिकायला मिळेल.
Aprateem !
🙏🙏
श्री अमित कुलकर्णी आणि श्री राहुल घाटे गुरुजी, यांना एक विनंती करतो की, श्रीमद् भागवताचे संपूर्ण संस्कृत श्लोक स्कंद व अध्यायनुसार (फक्त संस्कृत संहिता) बनविले तर खूप छान होईल. अशी एक नम्र विनंती आहे.
Thank you so much great quality very auspicious and peaceful voice god bless you
Sandhya Akolkar
Thanks
Very good
फारच, छान आम्ही आपले आभारी आहोत
तुमच्या आवाजातील गीता असली तर लिंक पाठवा गुरुजी
Rojchi panchan Puja with kruti
Down load Kara jene karun mule shiku shakatil.
I have learned
25:37
Ye yadnen sukta pahije hote audio munji mdhe manatat ti
सदगूरू नागेश
Trisuparn milil ka?
मला खूपच सुंदर वाटले.
गणपती प्राणप्रतिषठापना चे रेकॉर्डिंग आहे का?
Rojchi panchayat an Puja kruti sahit download karavi
तुळजाभवानीच्या टाकावर,श्री यंत्रावर,आणि लक्ष्मी कुबेर यंत्रावर हा व्हिडिओ लाऊन अभिषेक केला तर चालतो का.
sunder
Sundar..
ऋग्वेदी देवे ani Trisuparn upload kara
आपले सर्वां चे मनःपूर्वक आभार
नमस्कार गुरुजी भवानी सहस्रनाम मूळ पाठ आम्हाला पाठवा
ऐकताना एकतानता होते
Trisuparna Sukta please
I like
सूर्यासावित्री सूक्त चा कृपया विडिओ करावा 🙏🙏🙏🙏
बैकग्राउंड म्यूजिक के कारण स्तोत्र को समझना मुश्किल हो गया
सौरसुक्त असल्यास कृपया upload करावे
I am very lucky b cos want to by heart and not getting
Pandit satawalekar 's sukts
उत्तम आहे , गुरुजी आपला मोबाईल नंबर मिळेल का ?
Very good
You
कृपया ऋग्वेदीय देवे उपलब्ध करून द्यावेत ही विनंती
Please Shiv mhimna pan kara 🙏🙏
@@jyotikhan8841 you can use their app, all stores are their
Hi.
Check this unique app.
I liked it very much and thought I should share it with you as I know you would like it too.
play.google.com/store/apps/details?id=com.sonicoctaves.stotra_sangraha_free
Pan lyrics & Shiv mahimna stotra pan nahi aahe
Shantipath add karavay
Gujru g apka mobile number milsakta he apse bat karnihe mantr ke bareme
best
+Shrinivas Manchali Thank you so much Sir for your precious feedback. Stay connected for more videos.
Sonic
कृपया शांती पाठ अपलोड करा ना
We will convey your request to our content team.
Pandit translated it in Marathi.I am maharstran
no.. offline.. ??
फारच सुंदर फारच छान., फोन नंबर मीळाला तर बरं होईल?
also add pransuktha
Please contact support@sonicoctaves.com with your query. Our associate will be more thank Happy to help you.
9:20
25:33
सौर सुक्त आपल्या चँनलवर आहे का? हवे होते
पंचसूक्त पवमान ऐकायला मिळेल का
Sour sukta v bhadrasukta add karavay
सौरसुक्त add karave.
Please contact support@sonicoctaves.com Our associate will guide you.
गणपतीसुक्त add करावे.
ब्रह्मणस्पतीसुक्त म्हटल्यावर गणपतीसुक्त म्हणतात.
धन्यवाद🙏 खुप छान आहे. आपल्या आवाजात रुद्र आणि श्री रामरक्षा एकाला मिळावी ही नम्र विनंती 🙏