आंबेगाव विधानसभा मतदारसंघात धक्कादायक निकाल .. पहा देवदत्त निकम यांची प्रतिक्रिया

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 лис 2024

КОМЕНТАРІ • 66

  • @PopatKarale-v5c
    @PopatKarale-v5c 3 дні тому +67

    साहेब तुम्ही समोरच्या उमेदवाराला पहिल्यापासून शेवटपर्यंत घाम फोडला आजपर्यंत कोणीही अशी टक्कर दिली नव्हती साहेब तुमचं मनापासून अभिनंदन

  • @sakshisomvanshi2005
    @sakshisomvanshi2005 3 дні тому +14

    साहेब आमच्या साठी खरा विजय तुमचाच आहे🚩🥳इतिहास घडवला तुम्ही😇🥳 We are proud of you

  • @rahulnarawade5670
    @rahulnarawade5670 3 дні тому +47

    ३५ वर्षे आमदार व त्यात २५ वर्ष राज्यात मंत्री राहिलेल्या शिवाय २ साखर कारखाने ताब्यात असलेल्या... प्रत्येक मताला पैशाचा धुर करणार्या ऊमेदवारासमोर एका सामान्य शेतकरी पुत्राचा १०००/- मताने निसटता पराभव होणे हि काही फार मोठी गोष्ट नाही........जर फक्त देवदत्त निकम नावाचाच दुसरा उमेदवार ऊभा करुन त्याला जर अधिकाराचा व ओळखीचा वापर करुन पिपानी चिन्ह दिले नसते तर, 2900 मते भेटली नसती तर निकाल वेगळा असता......पण असो पराभव हा पराभव असतो....तो स्विकारावाच लागेल...... राम कृष्ण हरी

  • @kisanmasale2109
    @kisanmasale2109 3 дні тому +24

    साहेब तुमचा नक्कीच विजय झाला आमच्या दृष्टीने, खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रचार केला खुप प्रामाणिकपणे निवडणूक लढवली

  • @Purvahinge
    @Purvahinge 3 дні тому +15

    Saheb we are so so proud of you 🎉

  • @mayarajsonawane
    @mayarajsonawane 3 дні тому +65

    तसं पाहिलं तर आज पैसा जिंकला
    गद्दारी जिंकली दादागिरी जिंकली
    सर्वसामान्य जनता हरली स्वाभिमान हरला..😓

  • @AbhishekNighot
    @AbhishekNighot 3 дні тому +13

    साहेब तुम्ही विजयी झाले

  • @Punk9576
    @Punk9576 3 дні тому +9

    भावी आमदार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

  • @archanakolhe7460
    @archanakolhe7460 3 дні тому +18

    तुम्ही विजयी झालेलेच आहात. ✌️👍

  • @SagarTemgire-jn2ji
    @SagarTemgire-jn2ji 3 дні тому +25

    यात खरं म्हणजे निवडणूक बरोबर झाली नाही या काही ना काही घोल आहे एवढा प्रचार करून ही देवता निकम साहेब पडले आम्हाला आवडलं नाही या निवडणुकीत काहीतरी गडबड आहे

  • @SagarTemgire-jn2ji
    @SagarTemgire-jn2ji 3 дні тому +13

    शरदचंद्रजी पवार साहेबाची शेवटी निवडणूक असु शकते अस समजुन चला पन यात शंका आहे काहीतरी निकम साहेबांना स्टेजवरून ढकलून दिले यावरून मला वाटलं हो की निकम साहेब फिक्स आमदार होतील पन झाले ते झाले

  • @Pratik0945-g1u
    @Pratik0945-g1u 2 дні тому

    ना भजला विठ्ठल, ना देखिली वारी | एकादशीला मटण, कैसी वाजेल तुतारी |🙏⏰😊

  • @mahadevjagdale5063
    @mahadevjagdale5063 3 дні тому

    पैशे.वाटुन. पन.जनतेने. तुम्हाला. चांगले. मतदान. केले.टपफाईट.अगदीच. जोरदार. झाली. विजय. तुमचाच.

  • @satishmodhave6611
    @satishmodhave6611 3 дні тому

    पैसा जिकला आणि डमी निकम मुळे वळसे पाटील निवडून आले पण सर्व जनतेसाठी आंबेगाव शिरूर तालुक्यात तुमचीच हवा आहे निकम साहेब हा पराभव कोणालाच मान्य नाही

  • @mahadevjagdale5063
    @mahadevjagdale5063 3 дні тому

    सो.आपले.अभिनंदन. विजय. तुमचाच.झाला.

  • @mayarajsonawane
    @mayarajsonawane 3 дні тому +29

    आमचे आमदार फक्त देवदत्त निकम साहेब ❤✌🏻

    • @SagarTemgire-jn2ji
      @SagarTemgire-jn2ji 3 дні тому +2

      आता बोलुन काय उपयोग नाही

    • @Punk9576
      @Punk9576 3 дні тому +2

      भावी आमदार फक्त देवदत्त निकम साहेब

    • @sandipkadale5878
      @sandipkadale5878 3 дні тому

      😂

  • @pavankale8485
    @pavankale8485 3 дні тому +1

    Only Nikam saheb ❤🎉

  • @makaranddhumal1087
    @makaranddhumal1087 3 дні тому +13

    आमच्या पिंपळे खालसा गावात १३०० मतदान झाले. १२लाख वाटले.😊

  • @SaxchinJadhav
    @SaxchinJadhav 3 дні тому +4

    आमदार तुम्ही आहेत

  • @vikasbadhe4470
    @vikasbadhe4470 3 дні тому +18

    अफाट पैशाचा वापर झाला

  • @suryakantmengade8157
    @suryakantmengade8157 3 дні тому +1

    पवार साहेबांचा खरा शिपाई म्हणूनच सार्थ अभिमान

  • @Abcd999-t1t
    @Abcd999-t1t 3 дні тому +22

    डमी उमेदवार पिपाणी चिन्ह यांना 2500 मते पडली जी शरद पवारांच्या उमेदवार यांच्या साठी चांगल न्हवते

  • @tomgirl_VIogss_19
    @tomgirl_VIogss_19 3 дні тому

    आंबेगावला बुक्का लावलाच

  • @mahadevjagdale5063
    @mahadevjagdale5063 3 дні тому

    फेर.मतमोजणी. झाली च.पाहिजे.

  • @vishalbhambure7235
    @vishalbhambure7235 3 дні тому +15

    2029 फिक्स निकम साहेब

  • @shivrajpawar4620
    @shivrajpawar4620 3 дні тому +10

    ha vijay Nikam sahebancha hota

  • @eknathwadekar5760
    @eknathwadekar5760 3 дні тому +1

    पैसा जिकला❤❤❤

  • @prashantrokade3570
    @prashantrokade3570 3 дні тому +11

    साहेब तुम्ही नाहीं पैसे वाटले का पुरावेपाठाऊ का

    • @dnyaneshwarubale1660
      @dnyaneshwarubale1660 3 дні тому +1

      आमच्याकडे देखिल पैसे आले होते परंतु आम्हाला मत विकायच नव्हत तर वळसे पाटील साहेब यांना निवडुन आणायचं होतं

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 3 дні тому

      बरोबर

  • @SwatiPandit-r6x
    @SwatiPandit-r6x 3 дні тому

    काय झालं फेरमतमोजणीत

  • @Punk9576
    @Punk9576 3 дні тому +4

    तुम्ही कुठल्या धुतल्या तांदळाचे आहात

  • @VishalDhobale-k8i
    @VishalDhobale-k8i 3 дні тому +4

    निकम साहेब ❤

  • @alkadoke9475
    @alkadoke9475 3 дні тому +1

    Amche saheb fkt tumhi nikam shabe❤

  • @vighnaharphotohub8694
    @vighnaharphotohub8694 3 дні тому +11

    आता फक्त पराभवाची कारणं ऐकून घ्या मुरारी ची

    • @somanaththorat
      @somanaththorat 3 дні тому +2

      35 वर्ष राजकारणात आनी1000 नी जिंकला 😅😅😅

    • @SwatiPandit-r6x
      @SwatiPandit-r6x 3 дні тому +1

      त्यातही डमिला 2900+ मत आहे.

  • @vinayakdangatlic9489
    @vinayakdangatlic9489 3 дні тому

    आता काय परत

  • @Ti-zn6lx
    @Ti-zn6lx 3 дні тому +11

    Paisa bolalala

  • @BharatTiwari-ck8dt
    @BharatTiwari-ck8dt 3 дні тому

    EVM ka bolo 😢

  • @Pratap1234-rfy
    @Pratap1234-rfy 3 дні тому +3

    खोटं बोलायचे सोडून दे

  • @mahadevwadekar1803
    @mahadevwadekar1803 3 дні тому +4

    पैसा जिंकला

  • @surajkashid3695
    @surajkashid3695 3 дні тому +4

    मोडला माज

  • @Ritesh_k06
    @Ritesh_k06 3 дні тому +2

    Saheb tumhi sarkarkun harle pan aamcyakadun tumhi jinkle

  • @akshaydhome7821
    @akshaydhome7821 3 дні тому +2

    Nikam saheb 🎉

  • @gadhavepriyanka2018
    @gadhavepriyanka2018 3 дні тому +5

    Tumhi ky paise vAtle nhi ka

  • @swapnilgawade6737
    @swapnilgawade6737 3 дні тому +5

    Tuze purave deu ka paise vatalyache

  • @dattarawade1990
    @dattarawade1990 3 дні тому +2

    100% काहीतरी घोटाळा आहे ज्या अर्थी 1000 लीड होतो ते आत्ताच्या घडीला का कमी झालो

  • @Pratap1234-rfy
    @Pratap1234-rfy 3 дні тому +2

    तू पण वाटला कि पैसा

  • @kishorshinde9511
    @kishorshinde9511 3 дні тому +1

    Nikm saheb

  • @vijaybhor5063
    @vijaybhor5063 3 дні тому +1

    वाघ आहे तू घाबरू नको आम्ही आहे

  • @padwalabhijit7624
    @padwalabhijit7624 3 дні тому +6

    Lavdu Mutthyaaa zhlay yaycha

  • @Pk986g
    @Pk986g 3 дні тому

    फक्त वळसे पाटील साहेब ✌️✌️

  • @संदीपगावडे-ह2ख

    😂😂😂😂😂

  • @vijaybhor5063
    @vijaybhor5063 3 дні тому +1

    पैसा जिंकला

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 3 дні тому

      निकम ने किती पैसा सोडला माहिती नाही का 😂😂