Mrityu Shadashtak Yog Mhanje Kay । Mrityu Shadashtak Dosh । Priti Shadashtak in Marathi ।

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 жов 2024
  • मित्रांनो आपल्याला या व्हिडिओमध्ये मृत्यू षडाष्टक योग व गैरसमज। मृत्यू षडाष्टक योग म्हणजे काय। प्रीती षडाष्टक योग मराठीत।Mrityu Shadashtak Yog Mhanje Kay । Mrityu Shadashtak Dosh । Priti Shadashtak in Marathi । या बद्दलची माहिती मिळणार आहे. मृत्यू षडाष्टक योग हा पंचांगात दिलेला असतो. वराची व वधूची कुंडली जुळवल्यानंतर त्यात मृत्यू षडाष्टक योग दिसून येतो मृत्यू षडाष्टक योग म्हणजे दोन राशीमध्ये अतिशय टोकाचे मतभेद असणे त्यामुळे विवाह जुळवल्यानंतर त्या दोघांचे पटत नाही त्यामुळे मृत्यू षडाष्टक योग असल्या नंतर विवाह करू नये असे सांगितले आहे.
    मित्रांनो अशीच नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी माहिती7 या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तसेच आपण MAHITI7. com या वेबसाईटला भेट देऊ शकता.
    #mrityu shadashtak yog in marathi
    #priti shadashtak yog in marathi
    #mrityu shadashtak dosh in marathi
    #mrutyu shadashtak kya hai
    मृत्यु षडाष्टक योग उपाय
    mrityu shadashtak yog in kundali

КОМЕНТАРІ • 2

  • @chitradeshpande1011
    @chitradeshpande1011 Рік тому +1

    खूप छान व्हिडिओ

  • @chitradeshpande1011
    @chitradeshpande1011 Рік тому +1

    खूप चांगला व्हिडिओ झालेला आहे