पं. केदार बोडस यांची मी आणि डॉ. दिग्विजय वैद्य यांनी घेतलेली मुलाखत.
Вставка
- Опубліковано 8 вер 2024
- २० नोव्हेंबर २०२२ . पं. केदार बोडस यांची मी आणि डॉ. दिग्विजय वैद्य यांनी घेतलेली मुलाखत. त्याचा व्यासंग किती मोठा होता हे दाखवणारी मुलाखत. केदार.. फार लवकर गेलास रे ..
ही मुलाखत संपूच नये असं वाटतंय !
ते आज आपल्यात नाहीत हे खरंच वाटत नाही.
भावपूर्ण श्रद्धांजली आणि विनम्र अभिवादन ! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर्वांसाठी हा ठेवा उपलब्ध करून दिल्या बद्दल धन्यवाद. पं. केदार बोडस यांच्या पुण्यस्मृतींना वंदन🙏
🙏🙏🙏
खूप सुंदर! तुझ्यासारखा मुरलेला कलाकार असा इतक्या लवकर जावा हे दुःख पचवणं कठीण आहे. माझा धाकटा भाऊच गेला. पण उत्तम गाणं मागे ठेवून.
खरं आहे ग.
Bhavapurna Adaranjali
PT kedar Bodas buvancha mala sahavas mala Paingiinla
Tengeshe buvankade labhala
Mi bhagyawan ahe
I will cherish this as a treasure forever. Listening and watching this makes me sad and happy at one and the same time. Sad that such a scholar, a genial down to earth personality was snatched away from us by God so early. Happy that this bhaitak was organised and recorded, for the benefit of genuine lovers of music, sincere and devoted students of music. Kedarji's simple straight forward personality shines forth throughout. He is sharing such valuable tips and nuggets of knowledge with those around. Whereas some artistes are livid with rage if someone shares their clips online. Heartfelt gratitude to the organisers for this upload. Kedarji's music will continue to resonate through this.
Pranams 🙏🙏🙏
You have written all that any music lover would have felt after listening to this interview.
धन्यवाद शेखर जी, काय सुंदर मुलाखत!! किती उत्तम माहिती मिळाली!! व्वा!! Must appreciate!! 👍👌🙏
एका गायकाचा जीवनपट उलगडून बघायला मिळाला! किती छान बोलले केदारजी!! देव त्यांच्या आत्म्याला सद्गती देवो. 🙏🙏
सांगण्या सारखं खूप काही,ऐकण्या सारखं खूप काही,मनापासून भरभरून अनुभव सांगण्याची उत्तम हातोटी....आणि मुलाखत घेणाऱ्यांनी छान बोलते केलंय ...शब्दशः मेहफिल....
धन्यवाद!
अत्यंत सुंदर व अविस्मरणीय कार्यक्रम उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार तसेच पंडित केदार बोडस यांना त्रिवार वंदन 🙏🙏🙏
🙏🙏🙏
28:58 Junya Gwaliorchi laya
57:00 Alhaiya Bilawal, as learnt from Ranade Guruji, then his grandfather Pt Laxmanrao Bodas
59:14 How Laxmanrao Bodas demonstrated to him the manner of Vishnu Digambar’s singing (‘royal’ raga, eminently guessable)
1:01:47 Singing Pt Laxmanrao’s tribute to Pt Vishnu Digambar, which was a patriotic bandish in the same raga as above ❤
1:40:30 Strange Sohani bandish as learnt from Pt C.P. Rele (and more)
हा इंटरव्हयू घेतल्यामुळे काय काय struggle करावा लागतो ते समजले. कुठली पण गोष्ट मेहनती शिवाय मिळत नाही. पंडीत केदार बोडस गेले ह्यावर विश्वास बसत नाही. त्याचा गाण्याने ते जिवंत आहेत. 🙏🙏😢
☑️☑️☑️
I consider myself very lucky to witness this program 🙏
Thanks a ton for sharing here🙏🙏🙏
वा वा सुंदरच . ।स्तुती करण्यासाठीचे शब्दच कमी पडतात .।खुप आवडला आम्हाला हा संवादात्मक सुरेल मैफलीचा कार्यक्रम.!। पंडितजींना भावपुर्ण ,मनःपुर्वक श्रध्धांजली..छोट्याश्याच गानवेड्या विद्यार्थीनी कडुन .🎉
🙏🙏🙏
धन्यवाद शेखरजी.
पंडित केदारजींना श्रद्धांजली
धन्यवाद शेखरजी पं. केदार बोडस यांना श्रद्धांजली
Entire concert sathi khup thankful🎉 aahe 🙏 He vilakshan aahe ani japayala hav ❤.
RIP kedar sir❤ 🙏
Thank you for sharing this video generously. Really sad that we don’t have him anymore.
Upload all the three days. It was just wonderful
1:32:13 पंडितजींनी रशियन संगीताचं आपल्या भारतीय शास्त्रीय संगीताशी कसं साधर्म्य आहे हे जौनपुरी रागाच्या साहाय्याने सुंदर पद्धतीने दाखवलं आहे!
त्या वेळी काय?
होय.
अविस्मरणीय !
नमन
🙏🙏
If someone could kindly do the favour of making an English translation for this video that would be much appreciated 🙏🏾
Oprotim kaka❤
1:49:00 tilak kamod
पं.लक्ष्मणराव हे माहीत असतील ना. मिताचे वडील.
मीता कोण? मला फोन कराल? 9869046165
खूप सुंदर.very informative. Miss u 😢भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
@@shekharkhambete7771मृताचे वडील जे लक्ष्मणराव ते पंडित... हे लक्ष्मणराव बोडस
@@chandukatkar ते माहीत आहे. मीता कोण?
मीता पंडित असाव्यात